मराठी व्याकरण
208K subscribers
8.83K photos
36 videos
339 files
623 links
आम्ही आपले मराठी भाषेचे शब्दभांडार, आकलन आणि व्याकरणची समज वाढवण्यासाठी , विस्तारित करण्यासाठी मदत करू , आजच आपल्या मित्रांनाही आपल्या चॅनेल वर आमंत्रित करा.

लगेच जॉईन करा @Marathi
Download Telegram
Audio
🔈 मराठी व्याकरण ऑडिओ नोट्स

🎵 धावनिदर्शक शब्द🎵

जॉईन करा @MPSCmaterial
Audio
🔈 मराठी व्याकरण ऑडिओ नोट्स

🎵 एका शब्दाबद्दल शब्दसमूह 🎵

जॉईन करा @MPSCmaterial
Audio
🔈 मराठी व्याकरण ऑडिओ नोट्स

🎵 वाक्य रूपांतर 🎵

जॉईन करा @MPSCmaterial
Audio
🔈 मराठी व्याकरण ऑडिओ नोट्स

🎵 शब्दांच्या जाती 🎵

जॉईन करा @MPSCmaterial
Audio
🔈 मराठी व्याकरण ऑडिओ नोट्स

🎵 विरुद्धार्थी शब्द 🎵

जॉईन करा @MPSCmaterial
Audio
🔈 मराठी व्याकरण ऑडिओ नोट्स

🎵 वाक्याचे प्रकार 🎵

जॉईन करा @MPSCmaterial
Audio
🔈 मराठी व्याकरण ऑडिओ नोट्स

🎵 वाक्यप्रचार🎵

जॉईन करा @MPSCmaterial
Audio
🔈 मराठी व्याकरण ऑडिओ नोट्स

🎵 क्रियापद 🎵

जॉईन करा @MPSCmaterial
Audio
🔈 मराठी व्याकरण ऑडिओ नोट्स

🎵 प्रयोग 🎵

जॉईन करा @MPSCmaterial
Audio
🔈 मराठी व्याकरण ऑडिओ नोट्स

🎵 मराठी भाषेचा उगम 🎵

जॉईन करा @MPSCmaterial
Audio
🔈 मराठी व्याकरण ऑडिओ नोट्स

🎵 अलंकारिक शब्द 🎵

जॉईन करा @MPSCmaterial
106)ज्याच्यापाशी अपार द्रव्य आहे असा.....

अ)दुढढाचार्य ब)नवकोट नारायण क)नरसिंह
Anonymous Poll
15%
1)अ ब बरोबर
60%
2)फक्त ब बरोबर
16%
3) फक्त अ बरोबर
9%
4)कोणतेही नाही
107)खालील शब्दसमूहाचा अर्थ सांगा.
"जावयाचा बेटा"
Anonymous Poll
19%
1)जावयाचा मुलगा
13%
2)मूर्ख मनुष्य
50%
3)निरुपयोगी आप्त
18%
4)अरेरावी व्यक्ती
🔹अलंकारिक शब्द🔹
🔹अलंकारिक शब्द 🔹
🔹अलंकारिक शब्द🔹

1)बाजीराव = चैनी, अहंमान्य व्यक्ती

2)बावनकशी =निर्दोष, सर्वोत्कृष्ट व्यक्ती

3)बिरबल =चतुर व धोरणी व्यक्ती

4)नरसिंह =उग्र व पराक्रमी मनुष्य

5)वामनमूर्ती = ठेंगु मनुष्य

6)विश्वामित्र =अहंमन्य मनुष्य

7)शुक्राचार्य =कृश मनुष्य व व्रतस्थ

8)शिराळशेट =रंगेल ,चैनी मनुष्य

9)हरिश्चंद्र =सत्यवचनी मनुष्य

10)घाशीराम कोतवाल =अन्यायी मनुष्य
👍2