अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, लू, ए, ऐ, ओ, औ, अं, अ:
क, ख, ग, घ, ङ, च, छ, ज, झ, त्र, ट, ठ, ड, ढ, ण, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म, य, र, ल, व, श, ष, स, ह, ळ
मराठीत एकूण 48 वर्ण आहेत.
🌷स्वर
🌷स्वरादी
🌷व्यंजन
📌📌📌📌📌📌📌
Join
https://t.me/marathi
क, ख, ग, घ, ङ, च, छ, ज, झ, त्र, ट, ठ, ड, ढ, ण, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म, य, र, ल, व, श, ष, स, ह, ळ
मराठीत एकूण 48 वर्ण आहेत.
🌷स्वर
🌷स्वरादी
🌷व्यंजन
📌📌📌📌📌📌📌
Join
https://t.me/marathi
❤16🤔13😢4🔥2👌2
Forwarded from मराठी व्याकरण
241)"सरड्याची धाव कुंपणपर्यंत" या वाक्यातील अलंकार ओळखा.(DAsst-2012)
Anonymous Poll
23%
1)अन्योक्ती
23%
2)चेतनगुणोक्ती
41%
3)स्वभावोक्ती
13%
4)अतिशयोक्ती
❤5👏1
Forwarded from मराठी व्याकरण
242)अलंकार ओळखा.
"ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेमच जणू"
"ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेमच जणू"
Anonymous Poll
64%
1)उत्प्रेक्षा
17%
2)श्लेष
13%
3)भ्रांतिमान
6%
4)अनन्वय
❤4
Forwarded from मराठी व्याकरण
243)"एकच शब्द वाक्यात दोन अर्थानी वापरल्यामुळे जेव्हा शब्दचमत्कृती साधते तेव्हा...........हा अलंकार होतो.(DAsst-2011)
Anonymous Poll
50%
1)श्लेष
19%
2)उपमा
23%
3)अनुप्रास
8%
4)रूपक
❤4