Forwarded from मराठी व्याकरण
212)''सावळाच रंग तुझा पावसाळि नभपरी!" अलंकार ओळखा.(clerk 2014)
Anonymous Poll
15%
1)श्लेष अलंकार
19%
2)यमक अलंकार
19%
3)अतिशयोक्ती
48%
4)उपमा
❤7👌3
Forwarded from मराठी व्याकरण
213)"दमयंतीचे मुख"चंद्रासारखे सुंदर आहे या वाक्यातील उपमान कोणते?
Anonymous Poll
47%
1)चंद्र
25%
2)मुख
20%
3)दमयंती
7%
4)सुंदर
❤12
Forwarded from मराठी व्याकरण
214)'त्याच्या मनावर रक्ताचे पिंपळपान उमटले 'अलंकार ओळखा.
Anonymous Poll
35%
1)रूपक
33%
2)श्लेष
27%
3)उत्प्रेक्षा
5%
4)यमक
❤10
Forwarded from मराठी व्याकरण
👍5❤3👏2
Forwarded from मराठी व्याकरण
216)व्याकरणाच्या नियमानुसार बरोबर शब्द कोणता?
Anonymous Poll
23%
1)अल्पसंख्याक
62%
2)अल्पसंख्यांक
11%
3)अल्पसख्यांक
4%
4)अप्लसंख्यांक
❤13👍3🔥2🤔2
Forwarded from मराठी व्याकरण
217)पर्यायी उत्तरातील योग्य शुद्ध शब्द कोणता? (Asst 2014)
Anonymous Poll
35%
1)अभिनिवेश
47%
2)अभिनिवेष
16%
3)अभीनिवेश
2%
4)अभीनीवेश
❤11👌2
Forwarded from मराठी व्याकरण
218)स्पष्टोच्चारीत अनुनसिकबद्दल शिर्षबिंदू द्यावा .या शुद्धलेखनाच्या नियमानुसार पुढील कोणते उदाहरण बरोबर आहे ?(clerk 2014)
Anonymous Poll
26%
1)संयम
33%
2)सिंह
27%
3)चिंच
14%
4)लोकांना
❤6👍1🙏1
Forwarded from मराठी व्याकरण
218)तो काही वर्ष 'बिनभाड्याच्या घरात' राहिला.
अधोरेखित शब्दांच्या योग्य अर्थाचा पर्याय कोणता?
अधोरेखित शब्दांच्या योग्य अर्थाचा पर्याय कोणता?
Anonymous Poll
14%
1)घरात
10%
2)बंगल्यात
73%
3)तुरुंगात
3%
4)इमारतीत
❤9🔥3
Forwarded from मराठी व्याकरण
220)अचूक अर्थ स्पष्ट करणारा पर्याय निवडा.
"आग्यावेताळ"
"आग्यावेताळ"
Anonymous Poll
7%
1)आग्या नावाचा वेताळ
60%
2)अत्यंत रागीट मनुष्य
25%
3)आग लावणारा माणूस
8%
4)चैनी निष्काळजी माणूस
❤9🔥2
📕 *मराठी व्याकरण - विरुद्धार्थी शब्द*
https://whatsapp.com/channel/0029VamWGCWAYlUDpeXe5c3s
● रसिक x अरसिक
● उंच x सखल
● आवक x जावक
● कमाल x किमान
● उच्च x नीच
● आस्तिक x नास्तिक
● अल्पायुषी x दीर्घायुषी
● अर्वाचीन x प्राचीन
● उगवती x मावळती
● अपराधी x निरपराधी
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 *स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा....*
https://whatsapp.com/channel/0029VamWGCWAYlUDpeXe5c3s
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
https://whatsapp.com/channel/0029VamWGCWAYlUDpeXe5c3s
● रसिक x अरसिक
● उंच x सखल
● आवक x जावक
● कमाल x किमान
● उच्च x नीच
● आस्तिक x नास्तिक
● अल्पायुषी x दीर्घायुषी
● अर्वाचीन x प्राचीन
● उगवती x मावळती
● अपराधी x निरपराधी
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 *स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा....*
https://whatsapp.com/channel/0029VamWGCWAYlUDpeXe5c3s
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
❤19👍4
Forwarded from मराठी व्याकरण
221)'शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो'हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?(DPSI- 2013)
Anonymous Poll
56%
1)केवलवाक्य
23%
2)संयुक्तवाक्य
18%
3)मिश्रवाक्य
3%
4)यापैकी कोणतेही नाही
❤4👍1
Forwarded from मराठी व्याकरण
222)होकारार्थी व नकारार्थी वाक्यांना कोणती वाक्ये म्हणतात?
Anonymous Poll
16%
1)स्वार्थी व आज्ञार्थी
65%
2)करणरूपी व अकरणरूपी
10%
3)विद्यर्थी व संकेतार्थी
8%
4)प्रधान व गौण
❤7