Forwarded from मराठी व्याकरण
143)खालील योग्य विधान /ने ओळखा.
अ)नामाचे जे मूळ रूप असते तेच त्याचे एकवचन असते.
ब)नामाच्या रुपावरून जेव्हा एका वस्तूचा बोध होतो ,तेव्हा त्याचे एकवचन असते.
अ)नामाचे जे मूळ रूप असते तेच त्याचे एकवचन असते.
ब)नामाच्या रुपावरून जेव्हा एका वस्तूचा बोध होतो ,तेव्हा त्याचे एकवचन असते.
Anonymous Poll
10%
1) अ
14%
2)ब
71%
3)दोन्ही बरोबर
5%
4)दोन्ही चूक
❤5👌1
Forwarded from मराठी व्याकरण
144) पुढील नामाची अनेकवचने पहा व चुकीची जोडी ओळखा.
Anonymous Poll
38%
1)वेळ -वेळा
14%
2)भिंत -भिंती
37%
3)गळू- गळू
11%
4लोणी -लोणी
❤16
Forwarded from मराठी व्याकरण
145)खालीलपैकी योग्य विधाने ओळखा.
अ)सामान्य नामाची अनेकवचने होत नाहीत.
ब) भाववाचक नामे ही एकवचनी असतात. क)विशेषनामाची व भाववाचक नामाची अनेकवचने होत नाहीत.
अ)सामान्य नामाची अनेकवचने होत नाहीत.
ब) भाववाचक नामे ही एकवचनी असतात. क)विशेषनामाची व भाववाचक नामाची अनेकवचने होत नाहीत.
Anonymous Poll
7%
1)अ ब
16%
2)अ क
40%
3)ब क
36%
4)वरीलपैकी सर्व
❤13👌5🔥1
Forwarded from मराठी व्याकरण
🔹अलंकारिक शब्द🔹
-------------------------------------
१) अकरावा रूद्र : अतिशय तापट माणूस
२) अकलेचा कांदा : मूर्ख
३) अरण्य पंडित : मूर्ख मनुष्य
४) अरण्यरुदन : ज्याचा उपयोग नाही अशी तक्रार
५ ) अष्टपैलू : अनेक चांगले गुण असलेला
६) अळवावरचे पाणी : फार काळ न टिकणारे
७) अक्षरशत्रू : निरक्षर माणूस
८) अंडीपिल्ली : गुप्त गोष्ट
९) अंधेर नगरी : अव्यव्स्तीत पानाचा
कारभार
१०) ओनामा : एखाद्या गोष्टीची सुरवात
-------------------------------------
१) अकरावा रूद्र : अतिशय तापट माणूस
२) अकलेचा कांदा : मूर्ख
३) अरण्य पंडित : मूर्ख मनुष्य
४) अरण्यरुदन : ज्याचा उपयोग नाही अशी तक्रार
५ ) अष्टपैलू : अनेक चांगले गुण असलेला
६) अळवावरचे पाणी : फार काळ न टिकणारे
७) अक्षरशत्रू : निरक्षर माणूस
८) अंडीपिल्ली : गुप्त गोष्ट
९) अंधेर नगरी : अव्यव्स्तीत पानाचा
कारभार
१०) ओनामा : एखाद्या गोष्टीची सुरवात
❤14🔥1
Forwarded from मराठी व्याकरण
🔹अलंकारिक शब्द🔹
–----------------////-------------------
११) उंटावरचा शहाणा : मूर्खपणाचा सल्ला देणारा
१२) उंबराचे फुल : अगदी दुर्मिळ वस्तू
१३) कर्णाचा अवतार : उदार माणूस
१४) कळसूत्री बाहुले : दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा
१५) कळीचा नारद : भांडण लाऊन देणारा
१६) काडी पहिलवान : हडकुळा माणूस
१७) कुंभकर्ण : झोपाळू माणूस
१८) कुपमंडूक : संकुचित दृष्टीचा
१९) कैकयी/मन्थरा : द्रुष्ट स्री
२०) कोल्हेकुई : लोकांची वटवट : खडाजंगी
–----------------////-------------------
११) उंटावरचा शहाणा : मूर्खपणाचा सल्ला देणारा
१२) उंबराचे फुल : अगदी दुर्मिळ वस्तू
१३) कर्णाचा अवतार : उदार माणूस
१४) कळसूत्री बाहुले : दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा
१५) कळीचा नारद : भांडण लाऊन देणारा
१६) काडी पहिलवान : हडकुळा माणूस
१७) कुंभकर्ण : झोपाळू माणूस
१८) कुपमंडूक : संकुचित दृष्टीचा
१९) कैकयी/मन्थरा : द्रुष्ट स्री
२०) कोल्हेकुई : लोकांची वटवट : खडाजंगी
❤11👏1👌1
Forwarded from मराठी व्याकरण
🔹अलंकारिक शब्द🔹
२१) खडास्टक : भांडण
२२) खुशालचंद : अतिशय चैनिखोर
२३) खेटराची पूजा : अपशब्दाने खरडपट्टी काढणे
२४) गप्पीदास : थापा गप्पा मारणारा
२४) गर्भश्रीमंत : जन्मापासून श्रीमंत
२५) गंगा यमुना : अश्रू
२६) गंडांतर : भीतीदायक संकट
२७) गाजर पारखी : कसलीही पारख नसलेला, मूर्ख
२८) गाढव : बेअकली माणूस
२९) गुरुकिल्ली : मर्म, रहस्य
३०) गुळाचा गणपती : मंद बुद्धीचा
२१) खडास्टक : भांडण
२२) खुशालचंद : अतिशय चैनिखोर
२३) खेटराची पूजा : अपशब्दाने खरडपट्टी काढणे
२४) गप्पीदास : थापा गप्पा मारणारा
२४) गर्भश्रीमंत : जन्मापासून श्रीमंत
२५) गंगा यमुना : अश्रू
२६) गंडांतर : भीतीदायक संकट
२७) गाजर पारखी : कसलीही पारख नसलेला, मूर्ख
२८) गाढव : बेअकली माणूस
२९) गुरुकिल्ली : मर्म, रहस्य
३०) गुळाचा गणपती : मंद बुद्धीचा
❤13😁2🔥1
Forwarded from मराठी व्याकरण
🔷अलंकारिक शब्द🔷
------------------------------------
३१) गोकुळ : मुलाबाळांनी भरलेले घर
३२) गोगलगाय : गरीब किंवा निरुपद्रवी मनुष्य
३३) घरकोंबडा : घराबाहेर न पडणारा
३४) घोरपड : चिकाटी धरणारा
३५) चरपट पंजिरी : निरर्थक बडबड
३६) चालता काळ : वैभवाचा काळ
३७) चौदावे रत्न : मार
३८) छत्तीसचा आकडा : शत्रुत्व
३९) जमदग्नीचा अवतार : रागीट माणूस
४०) टोळभैरव : नासाडी करीत फिरणारे
------------------------------------
३१) गोकुळ : मुलाबाळांनी भरलेले घर
३२) गोगलगाय : गरीब किंवा निरुपद्रवी मनुष्य
३३) घरकोंबडा : घराबाहेर न पडणारा
३४) घोरपड : चिकाटी धरणारा
३५) चरपट पंजिरी : निरर्थक बडबड
३६) चालता काळ : वैभवाचा काळ
३७) चौदावे रत्न : मार
३८) छत्तीसचा आकडा : शत्रुत्व
३९) जमदग्नीचा अवतार : रागीट माणूस
४०) टोळभैरव : नासाडी करीत फिरणारे
❤25
Forwarded from मराठी व्याकरण
146)खालील वाकप्रचाराचा योग्य अर्थ असणारा पर्याय निवडा.
" गुरुमंत्र देणे-"
" गुरुमंत्र देणे-"
Anonymous Poll
64%
1)योग्य सल्ला देणे
22%
2)गुरूकडून चांगला सल्ला मिळवणे
7%
3)लबाडीचा सल्ला देणे
6%
4)गुरुकडून आशीर्वाद मिळवणे.
❤8
Forwarded from मराठी व्याकरण
147)योग्य पर्याय ओळखा.
घोडे पुढे ढकलणे- अ)स्वतःच्या फायद्यासाठी पुढे सरसावणे, ब)आपलेच म्हणणे खरे करणे क)इतरांच्या पूर्वी आपला सहभाग घाईघाईने साधणे
घोडे पुढे ढकलणे- अ)स्वतःच्या फायद्यासाठी पुढे सरसावणे, ब)आपलेच म्हणणे खरे करणे क)इतरांच्या पूर्वी आपला सहभाग घाईघाईने साधणे
Anonymous Poll
18%
1)अ ब
27%
2)ब क
20%
3)फक्त अ
36%
4)वरीलपैकी सर्व
❤6🙏2
Forwarded from मराठी व्याकरण
148)खालील वाकप्रचाराचा योग्य अर्थ दर्शवणारा पर्याय ओळखा.
झाडा देणे-
झाडा देणे-
Anonymous Poll
12%
1)मारणे
16%
2)साफसफाई करणे
59%
3)चुकीबद्दल खूप ओरडा खाणे
13%
4)परिणाम भोगणे
❤11
Forwarded from मराठी व्याकरण
149) योग्य पर्याय निवडा
डोळ्यात प्राण आणणे-
डोळ्यात प्राण आणणे-
Anonymous Poll
21%
1)तीक्ष्ण नजरेने पाहणे
58%
2)अतिशय आतुर होणे
12%
3)रागाने पाहणे
8%
4)वरीलपैकी कोणतेही नाही
❤5
Forwarded from मराठी व्याकरण
150)तेरड्याचे फुल म्हणजे-
Anonymous Poll
42%
1)दुर्मीळ वस्तू
17%
2)लाचखोर व्यक्ती
27%
3)चंचल स्वभावाची व्यक्ती.
14%
4)खोटे बोलणारी व्यक्ती
❤8
Forwarded from मराठी व्याकरण
151)"आख" या शब्दाचा संबंधित चुकीचा पर्याय ओळखा.
Anonymous Poll
17%
1)रक्कम
20%
2)संख्या,
33%
3)आस
31%
4)हेतू
❤9
Forwarded from मराठी व्याकरण
152)खाली एकाच शब्दाचे निरनिराळे अर्थ दिले आहेत त्यातील योग्य पर्याय ओळखा.
"आकर्षण , ताण , इच्छा , अडचणीची स्थिती"
"आकर्षण , ताण , इच्छा , अडचणीची स्थिती"
Anonymous Poll
11%
1)उदाहरण
19%
2)आयणी
58%
3)ओढ
12%
4)अयनक
❤5
Forwarded from मराठी व्याकरण
153)खाली काही शब्द अर्थ दिले आहेत त्यांचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय निवडा.
"प्राची"
"प्राची"
Anonymous Poll
40%
1)जुनी
33%
2)पूर्व दिशा
18%
3)बुद्धी
9%
4)पृथ्वी
❤9