Forwarded from मराठी व्याकरण
119) खाली दिलेल्या शब्दाचे अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय निवडा.
"गोधूम"-
"गोधूम"-
Anonymous Poll
54%
1)गाय
10%
2)बैल
19%
3)गवत
17%
4)गहू
❤10
Forwarded from मराठी व्याकरण
❤9🤔3👌2🔥1
Forwarded from मराठी व्याकरण
121)"थंडा फराळ करणे " या वाकप्रचाराचा अर्थ सांगा.
Anonymous Poll
25%
1)सावकाश जेवणे
11%
2)थंड अन्न खाणे
62%
3)काही न खाता उपाशी राहणे
2%
4)भरपूर जेवणे
❤8🤔1
Forwarded from मराठी व्याकरण
122)"घरावर गवत रुजणे"याचा अर्थ काय ?
Anonymous Poll
21%
1)नवीन प्रथा चालू करणे
44%
2)माणसाअभावी घर ओस करणे
31%
3)घरातील लोकांवर चांगले विचार रुजवणे
5%
4)वरीलपैकी नाही
❤10🔥1
Forwarded from मराठी व्याकरण
123) खालील वाक्प्रचाराचा योग्य पर्याय निवडा.
चर्वितचर्वण करणे-
चर्वितचर्वण करणे-
Anonymous Poll
16%
1)कंटाळवाणी बडबड करणे
8%
2)निमूटपणे ऐकून घेणे
70%
3)त्याच त्याच विषयावर सतत चर्चा करणे
6%
4)एखाद्या विषयावर पुन्हा चर्चा न करणे
❤9🙏2👍1
Forwarded from मराठी व्याकरण
❇️काही वाक्प्रचार व त्यांचे अर्थ❇️
चंचुप्रवेश करणे -शिरकाव करणे
चुटक्यांचे मांडव - बडाईखोरीचे बोलणे
घर पुजणे -आपले काम सोडून दुसऱ्या च्या भेटीगाठी घेणे
चंचुप्रवेश करणे -शिरकाव करणे
चुटक्यांचे मांडव - बडाईखोरीचे बोलणे
घर पुजणे -आपले काम सोडून दुसऱ्या च्या भेटीगाठी घेणे
❤9👍2
Forwarded from मराठी व्याकरण
⚫️ समानार्थी शब्द ⚫️
कर्कश =कर्णकठोर ,बोचणारे,
तुसडा , किर्र , त्राटिका,
भांडखोर
कासव = कमट , कमठ , कूर्म ,
कच्छप ,कच्छ
कर्कश =कर्णकठोर ,बोचणारे,
तुसडा , किर्र , त्राटिका,
भांडखोर
कासव = कमट , कमठ , कूर्म ,
कच्छप ,कच्छ
❤15👍6
Forwarded from मराठी व्याकरण
124)गटातील वेगळा शब्द ओळखा.
चिक्कू , कंजूष, कोमटा ,विरुप
चिक्कू , कंजूष, कोमटा ,विरुप
Anonymous Poll
27%
1)चिक्कू
11%
2)कंजूष
14%
3)कोमटा
47%
4)विरुप
❤15
Forwarded from मराठी व्याकरण
125)खालील समानार्थी शब्दाचा योग्य पर्याय निवडा.
अगणित, अमर्याद ,असंख्य
अगणित, अमर्याद ,असंख्य
Anonymous Poll
13%
1)दशकोटी
18%
2)सकल
9%
3)अभिषेक
60%
4)अमित
❤17🙏2
Forwarded from मराठी व्याकरण
126)'गगन ,अस्त्र व शून्य' या तिन्ही शब्दासाठी एकच पर्याय असलेला पर्याय कोणता?
Anonymous Poll
68%
1)अंबर
11%
2) पट
14%
3)जग
8%
4)कर्पर
❤15
Forwarded from मराठी व्याकरण
127)'समचरण 'या शब्दासाठी पर्यायी शब्द कोणता?
Anonymous Poll
15%
1)जुळलेली पावले
51%
2)सारखी पावले
8%
3)चरण कमल
27%
4)सम आचरण
❤10🔥2👍1🤔1🙏1👌1
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
🌋🔥🔥☄🔥🔥💥
▪️तलाठी गट - क मध्ये
तलाठी भरती गट क मध्ये ...
● 1539 तलाठी
● एकूण जागा 3088
▪️2619 + 3088 = 5707
===========
https://t.me/eMPSCkatta
▪️तलाठी गट - क मध्ये
तलाठी भरती गट क मध्ये ...
● 1539 तलाठी
● एकूण जागा 3088
▪️2619 + 3088 = 5707
===========
https://t.me/eMPSCkatta
❤18
Forwarded from मराठी व्याकरण
❤8🙏1