Forwarded from मराठी व्याकरण
❤12👍4🤔1
Forwarded from मराठी व्याकरण
92) शब्दाचा संक्षेप दाखवण्यासाठी आद्याक्षरापुढे ..........हे चिन्ह येते.
Anonymous Poll
12%
1)विकल्पचिन्ह
49%
2)संक्षेपचिन्ह
25%
3)अपसरण चिन्ह
13%
4)संयोगचिन्ह
❤9🤔2👌2👍1
Forwarded from मराठी व्याकरण
93)बोलता बोलता विचारमालिका तुटल्यास .........या चिन्हाचा वापर करतात.
Anonymous Poll
20%
1)लोप चिन्ह
11%
2)संक्षेपचिन्ह
45%
3)अपसरण चिन्ह
24%
4)संयोगचिन्ह
❤7
Forwarded from मराठी व्याकरण
94)खालीलपैकी " विकल्पचिन्ह "केव्हा वापरतात.
Anonymous Poll
57%
1)एखाद्या गोष्टीला पर्याय सुचवायचा असल्यास...
20%
2)दुसऱ्याचे मत अप्रत्यक्षपणे सांगताना....
11%
3)स्पष्टीकरण द्यावयाचे असल्यास....
11%
4)दोन शब्द जोडताना.....
❤4🤔1
Forwarded from मराठी व्याकरण
95)एखादी गोष्ट मुख्य मुद्द्यात घालायची नसेल पण सांगणे आवश्यक असेल तर ......हे चिन्ह वापरून माहिती टाकली जाते
Anonymous Poll
14%
1)अपूर्ण विराम
34%
2)अवतरण चिन्ह
46%
3)गोल कंस
6%
4)लोप चिन्ह
👏6❤2👌1
Forwarded from मराठी व्याकरण
★|| मराठी व्याकरण ||★
📚 चला ग्रंथकार ओळखू या📚
•▪•▪•▪•▪•▪•▪•▪•
१) ' मृत्युंजय ' या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण ?
o विश्वास पाटील
o आनंद यादव
o रणजीत देसाई
o शिवाजी सावंत ✅
२) ' ययाती ' या कादंबरीचे लेखक कोण ?
o यशवंत कानेटकर
o वि. स. खांडेकर ✅
o व्यंकटेश माडगुळकर
o आण्णाभाऊ साठे
३) ' फकीरा ' ही गाजलेली कादंबरी कोणाची ?
o आण्णाभाऊ साठे ✅
o बा. भ. बोरकर
o गौरी देशपांडे
o व्यंकटेश माडगुळकर
४) राज्यशासनाचा पुरस्कार मिळालेली ' पांगिरा ' ह्या कादंबरीचे लेखक कोण ?
o लक्ष्मीकांत तांबोळी
o प्रा. व. भा. बोधे
o विश्वास महिपाती पाटील ✅
o वा. म. जोशी
५) शंकरराव रामराव यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिली ?
o गावचा टिनोपाल गुरुजी ✅
o चंद्रमुखी
o ग्रंथकाली
o मंजुघोषा
६) ' गोलपिठा ' या कादंबरीचे लेखक हे ........आहेत .
o नामदेव ढसाळ ✅
o दया पवार
o जोगेंद्र कवाडे
o आरती प्रभू
७) व्यंकटेश माडगुळकरांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे ?
o झाडाझडती
o संभाजी
o बनगरवाडी ✅
o सात सक त्रेचाळीस
८) ' कोसला ' या कादंबरीचे लेखक कोण ?
o श्री. ना, पेंडसे
o भालचंद्र नेमाडे ✅
o रा. रं. बोराडे
o ग.ल. ठोकळ
९) मराठीतील सगळ्यात पहिली कादंबरी कोणती ?
o मुक्तामाला
o बळीबा पाटील
o यमुना पर्यटन ✅
o मोचनगड
१०) गौरी देशपांडे यांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे ?
o एकेक पान गळावया ✅
o स्फोट
o कल्याणी
o झाड
११) ' युगंधरा ' या कादंबरीच्या लेखिका कोण आहेत ?
o गौरी देशपांडे
o शैला बेल्ले
o जोत्स्ना देवधर
o सुमती क्षेत्रमाडे ✅
१२) ' शेकोटी ' कादंबरीचे लेखक कोण ?
o डॉ. यशवंत पाटणे ✅
o आशा कर्दळे
o ह.ना.आपटे
o व.ह. पिटके
१३) आप्पासाहेब यशवंत खोत यांनी कोणती कादंबरी लिहिली ?
o वामन परत आला
o जगबुडी
o एक होता फेंगाड्या
o गावपांढर ✅
१४) ' स्वप्नपंख ' या कादंबरीचे लेखक कोण ?
o राजेंद्र मलोसे ✅
o भाऊ पाध्ये
o दादासाहेब मोरे
o जयंत नारळीकर
१५) वि. वा. शिरवाडकर यांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे ?
o कल्पनेच्या तीरावर ✅
o गारंबीचा बापू
o पांढरे ढग
o वस्ती वाढते आहे
-----------------------------------------------------
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷

❤61👍4🤔2
Forwarded from मराठी व्याकरण
🔹उपसर्ग जोडून येणारे शब्द
मूळ शब्दाआधी जे अक्षर किंवा शब्द जोडला जातो, त्याला उपसर्ग म्हणतात.
(१) अ + चूक = अचूक
(२) अ + मर = अमर
(३) अ +पार =अपार
(४) अ + नाथ = अनाथ
(५) अ + पात्र = अपात्र.
(६) अ + चल = अचल
(७) अ + शांत = अशांत
(८) अ +ज्ञान = अज्ञान
(९) अ + माप = अमाप
(१०) अ +शुभ = अशुभ
(११) अ + सत्य = असत्य
(१२) अ + बोल = अबोल
(१३) अ + खंड =अखंड
(१४) अं + धार = अंधार
(१५) अ + समान = असमान
(१६) अ + स्थिर = अस्थिर
(१७) अ + न्याय = अन्याय
(१८) अ + पचन = अपचन
(१९) अ + जय = अजय
(२०) अ + प्रगत = अप्रगत
(२१) अ + मोल = अमोल
(२२) अ + योग्य = अयोग्य
(२३) कु + रूप = कुरूप
(२४) सु + काळ = काळ
(२५) सु + गंध = सुगंध
(२६) सु + पुत्र = सुपुत्र
(२७) सु + मार्ग = सुमार्ग
(२८) सु + यश = सुयश
(२९) सु + योग्य = सुयोग्य
(३०) वि + नाश = विनाश
(३१) आ + मरण = आमरण
(३२) ना + खूष = खूष
(३३) ना + पसंत = नापसंत
(३४) ना + पास = नापास
(३५) ना + बाद = नाबाद
(३६) बिन + चूक = बिनचूक
(३७) बिन + पगारी = बिनपगारी
(३८) गैर + हजर = गैरहजर
(३९) अप + मान = अपमान
(४०) अप + यश अपयश
-------------------------------------
जॉईन करा आमचे चॅनेल @marathi

❤18👍3
Forwarded from मराठी व्याकरण
🔹वाक्प्रचारांचा अर्थ व वाक्यात उपयोग🔹
1) नाव मिळवणे.
अर्थ :- कीर्ती मिळविणे.
वाक्य :- शालान्त परीक्षेत जिल्ह्य़ात प्रथम
येऊन सुप्रियाने नाव मिळविले.
2) रक्ताचे पाणी करणे.
अर्थ :- खूप कष्ट करणे.
वाक्य:- शिवाजी महाराजांनी रक्ताचे पाणी
केले आणि स्वराज्याची स्थापना केली.
3) सोंग काढणे.
अर्थ :- नक्कल करणे.
वाक्य :- सुमित सर्व शिक्षकांचे हुबेहूब
सोंग काढतो.
4) रात्रीचा दिवस करणे.
अर्थ :- खूप कष्ट करणे.
वाक्य:-रात्रीचा दिवस करून आईवडिलानी सानियाला शिकवले.
5)भांबावून जाणे.
अर्थ :- गोंधळून जाणे.
वाक्य :- गावचा सुनिल पहिल्यांदा शहरात
आला, तेव्हा इथली गर्दी पाहून तो भांबावून गेला.
6)डोक्यावर घेणे.
अर्थ :- अतिलाड करणे.
वाक्य :- तुषार पोहण्याच्या स्पर्धेत पहिला
आला, तेव्हा बाबांनाी त्याला डोक्यावर
घेतले.
7) आळा घालणे.
अर्थ :- बंदी आणणे.
वाक्य :-जंगल तोड करणाऱ्या चोरांना सजा
देऊन पोलिसांनी गैरकृत्याला आळा घातला.
8) तीरासारखे धावणे.
अर्थ:- खूप वेगाने धावणे.
वाक्य :- कशाचीही पर्वा न करता निलेश
स्पर्धेत तीरासारखा धावतो.
9) मर्जी राखणे.
अर्थ :- खूश ठेवणे.
वाक्य:-निवडणूक जवळ आल्यावर नेत्यांनी
जनतेची मर्जी राखायला सुरूवात केली.
10) संगोपन करणे.
अर्थ :- पालनपोषण करणे.
वाक्य:-आई वारल्यामुळे शारदाच्या मावशीने
तिचे संगोपन केले.

❤21👍2
Forwarded from मराठी व्याकरण
11) अटक करणे :- खूप परिश्रम करून पोलिसांनी अट्टल गुन्हेगाला अटक केली.
12) अपशब्द वापरणे :- चंदूचा अमरला धक्का लागताच, अमरने चंदूविषयी रागाने अपशब्द वापरले.
13)अग्निदिव्य करणे :- वचन पाळण्यासाठी प्रभुरामचंद्रांना चौदा वर्षे वनवास भोगून अग्निदिव्य करावे लागले.
14) अचंबा वाटणे :- भर उन्हात पाऊस पडला, याचा लहानश्या मुलाला अचंबा वाटला.
15) अभिमान वाटणे :- आलोक स्कॉलरशिप परीक्षेत सर्वप्रथम आला, याचा बाबांना अभिमान वाटला.
16) अटकाव करणे :- धरणाच्या ठिकाणी आंदोलन करण्यास सरकारने लोकांना अटकाव केला.
17) अठराविश्व दारिद्र्य : कमवणारे कोणी नसल्यामुळे वावेरकार कुटुंबात अठराविश्व दारिद्र्य होते.
18) अनुकरण करणे :- लहान मुले नेहमी मोठ्या माणसांचे अनुकरण करतात.
19)अभिप्राय देणे :- मी लिहिलेला निबंध चांगला आहे, असा सरांनी अभिप्राय दिला.
20) अभिवादन करणे :- १५ ऑगस्टला आम्ही विद्यार्थ्यांनी तिरंग्याला एकसाथ अभिवादन केले.

❤16
Forwarded from मराठी व्याकरण
21) अटक करणे :- खूप परिश्रम करून पोलिसांनी अट्टल गुन्हेगाला अटक केली.
22) अपशब्द वापरणे :- चंदूचा अमरला धक्का लागताच, अमरने चंदूविषयी रागाने अपशब्द वापरले.
23)अग्निदिव्य करणे :- वचन पाळण्यासाठी प्रभुरामचंद्रांना चौदा वर्षे वनवास भोगून अग्निदिव्य करावे लागले.
24) अचंबा वाटणे :- भर उन्हात पाऊस पडला, याचा लहानश्या मुलाला अचंबा वाटला.
25) अभिमान वाटणे :- आलोक स्कॉलरशिप परीक्षेत सर्वप्रथम आला, याचा बाबांना अभिमान वाटला.
26) अटकाव करणे :- धरणाच्या ठिकाणी आंदोलन करण्यास सरकारने लोकांना अटकाव केला.
27) अठराविश्व दारिद्र्य : कमवणारे कोणी नसल्यामुळे वावेरकार कुटुंबात अठराविश्व दारिद्र्य होते.
28) अनुकरण करणे :- लहान मुले नेहमी मोठ्या माणसांचे अनुकरण करतात.
29) अभिप्राय देणे :- मी लिहिलेला निबंध चांगला आहे, असा सरांनी अभिप्राय दिला.
30) अभिवादन करणे :- १५ ऑगस्टला आम्ही विद्यार्थ्यांनी तिरंग्याला एकसाथ अभिवादन केले.

❤6
Forwarded from मराठी व्याकरण
31) अवलंबून असणे :- शिष्य नेहमी गुरूच्या ज्ञानावर अवलंबून असतो.
32) अवगत होणे :- एक महिने अभ्यासाने कॉम्प्युटर कसा चालवावा, याची कला राजेशला अवगत झाली.
33) अंगवळणी पडणे :- सुरुवातीला सायकल चालवताना मोहन घाबरला होता; पण हळूहळू सायकल चालवणे त्याच्या अंगवळणी पडले.
34) अंगी बाळगणे :- माणसाने दुसऱ्याकडचे चांगले गुण नेहमी अंगी बाळगावेत.
35)अंगीकार करणे :- महात्प्रयासाने स्वातीने सासरच्या चालीरीतींचा अंगीकार केला.
36)अंग चोरणे :- आपले अंग चोरून महादूने मालकांना वाट करून दिली.
37) अंत होणे :- पावनखिंडीत बाजीप्रभू देशपांडे यांचा अंत झाला.
38)अंतर ण देणे :- शेठजींनी दामू या आपल्या नोकराला कधीही अंतर दिले नाही.
39) अंदाज बांधणे :- मोहनच्या पडलेल्या चेहऱ्यावरून तो नाराज झाला आहे, असा आईने अंदाज बांधला.
40) आकलन होणे : काकांनी समजावून सांगितले की, बऱ्याचशा कठीण गोष्टींचे मला आकलन होते.

❤9
Forwarded from मराठी व्याकरण
41)आदर बाळगणे : लहान मुलांनी नेहमी थोरामोठ्यांचा आदर बाळगावा.
42) आनंदाचे भरते येणे : पहिल्यांदा समुद्रकिनारा पाहिल्यामुळे नीताला आनंदाचे भरते आले.
43) आरोळ्या ठोकणे :- क्रिकेटमध्ये जिंकल्यावर मुलांनी आनंदाने आरोळ्या भोकल्या.
44) आव्हान देणे :- गुप्त कारस्थान करणाऱ्या शत्रूला भारतीय सेनेने आव्हान दिले.
45)आयात करणे : जावा-सुमात्रा बेटावरून भारत मसाल्यांच्या पदार्थांची आयात करतो.
46) आवाहन करणे : 'पूरग्रस्तांना मदत करा' असे चाळ कमिटीने प्रत्येक भाडेकरूला आवाहन केले.
47) आळशांचा राजा :- रमेश काहीच काम करत नाही, दिवसभर लोळत असतो. तो म्हणजे आळशांचा राजा आहे
48)आश्चर्य वाटणे :- या दिवाळीत गावामध्ये खुप फटाके फुटल्याने मला आश्चर्य वाटले.
49) आश्चर्याने तोंडात बोटे घालणे :- अपंगांची शर्यत पाहून रोहण आश्चर्याने तोंडात बोटे घातली.
50) आश्चर्यचकित होणे :- सर्कशीतील नाचणारा हत्ती बघून प्रेक्षक आश्चर्यचकित झाले.

❤8