मराठी व्याकरण
208K subscribers
8.83K photos
36 videos
339 files
623 links
आम्ही आपले मराठी भाषेचे शब्दभांडार, आकलन आणि व्याकरणची समज वाढवण्यासाठी , विस्तारित करण्यासाठी मदत करू , आजच आपल्या मित्रांनाही आपल्या चॅनेल वर आमंत्रित करा.

लगेच जॉईन करा @Marathi
Download Telegram
52) 'पोलाद'हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे ?
Anonymous Poll
40%
1) पोर्तुगीज
16%
2)गुजराती
29%
3)फारसी
15%
4)अरबी
10🔥2👌2
समानार्थी शब्द
8🔥2
🔷प्रश्न 47

उत्तर - 3

🔺मध्यमपदलोपी समास

🔶साखरभात

🔶डाळवांगे

🔶मावसभाऊ
9👌1
प्रश्न 48

उत्तर - 2

🔺अरबी शब्द

दौरा तसबीर , बंदर , शहर , रद्द

मिळकत , ताकीद , फरक
8
🔷प्रश्न - 49

उत्तर - 3

🔷शहर , मजबूत , बंदर

- अरबी शब्द
5
🔷प्रश्न - 50

उत्तर - 4

🔶समाहार द्वंद्व समास -

केरकचरा

कपडालत्ता

बाजारहाट
9
🔷प्रश्न - 51

उत्तर - 2

🔶मध्यमपदलोपी समास

🔺भोजनभाऊ
🔺नातसून
🔺पुरणपोळी
9
🔷प्रश्न 52

उत्तर - 3

🔺फारसी शब्द

पैसा , महिना , नेक
मस्ती , गुलाब , रोज
12🔥1
अनिश्चित संख्या विशेषण
👍52
53)खालीलपैकी कोणते शब्द मराठी उपसर्ग येऊन तयार झाले आहेत (अचूक पर्याय ओळखा)
Anonymous Poll
14%
1)नाराज , प्रबल
52%
2)भरधाव , अदपाव
20%
3)सुकर , संगम
14%
4)सरहद्द , कमजोर
14
54)उपसर्गघटीत शब्दांचा अचूक पर्याय ओळखा ?
Anonymous Poll
13%
1)सडीक , नीति
25%
2)भाषी , त्यागी
17%
3)कांडप , लागू
44%
4)बेदब , पडताळा
8
56)समाहार द्वंद्व समासाचे योग्य उदाहरण ओळखा
Anonymous Poll
7%
1)लाजाळू
14%
2)बालमित्र
68%
3)भाजीपाला
11%
4)बटाटेभात
5👌2🙏1
गणनावाचक संख्याविशेषण : प्रकार
13🤔1
समानार्थी शब्द
20🔥3
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
महाराष्ट्र_गट_ब_राजपत्रित_सेवा_संयुक्त_पूर्व_परीक्षा_2026_सेट_B.pdf
11.7 MB
आज झालेला महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 चा पेपर

जॉइन करा @eMPSCkatta
10👏1
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
🛑 Alert

केंद्र सरकारच्या सुचणेप्रमाणे 22 जून पर्यंत टेलिग्राम तात्पुरते बंद होणार असल्याची सूचना मिळाली आहे.

पुढील काळात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व माहितीसाठी आपण WhatsApp चॅनेल च्या माध्यमातून जोडून रहा व मित्रांनाही join करायला सांगा.
👇👇
📱 empsckatta 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽 ⤵️
channel on WhatsApp:
👇👇👇

https://whatsapp.com/channel/0029Va9YcKQ1noz2YIkvNP1c

  👍        🖨️        🤳
   ˡᶦᵏᵉ      ˢᵃᵛᵉ       ˢʰᵃʳᵉ
18😁1
Forwarded from eMegaBharti
8👍2
Forwarded from eMegaBharti
👍63