Forwarded from मराठी व्याकरण
32)' सजा' म्हणजेच ..................
Anonymous Poll
23%
1)गावच्या न्यायनिवड्याची जागा
64%
2)तलाठी कार्यालय
9%
3)ग्रामसभेची बैठक कार्यालय
4%
4)ग्रामपंचायत कार्यालय
❤15
Forwarded from मराठी व्याकरण
🔹वर्णमाला: थोडक्यात महत्त्वाचे ‼️
▪️भाषेतील वाक्ये ,वाक्यातील शब्द व
त्याच्या परस्परांशी असलेला संबंध
ज्या शास्त्रात केला जातो त्यास व्याकरण म्हणतात.
▪️वर्ण विचार :
ज्या शब्दाचे पृथक्करण होत नाही त्यास वर्ण म्हणतात.
▪️ स्वर : ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे पुर्ण होतो त्यास स्वर म्हणतात .
ऱ्हस्व स्वर : अ,इ,उ,ऋ,लृ .
दिर्घ स्वर : आ,ई ,ऊ,ए,ऐ,ओ,औ.
▪️स्वरादी : ज्या वर्णाचा उच्चार अगोदर स्वराच्या साह्याने होतो त्यास स्वरादी म्हणतात . उदा- अं,आ:
▪️सहजतीय स्वर :एकाच उच्चार स्थानातून निघणारे . उदा- अ,आ /इ ,ई /उ ,ऊ .
▪️विजातीय स्वर : भिन्न उच्चार स्थानातून निघणारे स्वर. उदा- अ ,इ /आ ,ई /अ ,उ .
▪️सयुक्त स्वर :दोन स्वर मिळून बनलेले स्वर म्हणजे सयुक्त स्वर होय . उदा- अ +इ =ऐ , अ +उ =ओ ,अ +ओ =औ .
▪️ व्यंजन :ज्या वर्णाचा उच्चार स्वराचे साह्य घेऊन होतो त्यास व्यंजन म्हणतात .
▪️महाप्राण व्यंजन : ह,चे प्राबल्य असते.
▪️अल्प प्राण व्यंजन :ह,चे प्राबल्य नसते.
▪️स्पर्श व्यंजन :क ,च ,ट ,त ,प
▪️अंतस्थ व्यंजन :य,र,ल ,व.
उष्ण व्यंजन :श ,ष ,स
▪️नासिक्य : ड;,त्र ,ण ,न ,म .
📚 वर्णाची उच्चार स्थाने :
कंठ्य :क,अ,आ.
तालव्य :च,इ,ई,
मूर्धन्य :ट ,र,स.
दंत्य : त,ल,स
ओष्ठ्य :प,उ,ऊ .
अनुनासिक : ड;,त्र ,ण ,न ,म,
कंठ तालव्य :ए ,ऐ.
कंठ ओष्ठ :ओ,औ.
दंन्तोष्ठ : व .
-------------------------------------------------
अधिक माहितीसाठी जॉईन करा @Marathi

❤65👍3
🔥🔥🔥
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा 2026 चे प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवारांच्या खात्यामध्ये उपलब्ध झाले आहेत.
लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/login
परीक्षा दिनांक - 31 मे 2026
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा 2026 चे प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवारांच्या खात्यामध्ये उपलब्ध झाले आहेत.
लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/login
परीक्षा दिनांक - 31 मे 2026
mpsconline.gov.in
MPSC: Online Application System
Web site created using create-react-app
❤16😁3
Forwarded from मराठी व्याकरण
33)खालीलपैकी 'फारसी' शब्द असलेला पर्याय ओळखा .
Anonymous Poll
10%
1)ओठ , खाना
18%
2)पेपर ,फणस
54%
3)अत्तर , पोशाख
18%
4)बिजागरे , पगार
❤8👌3
Forwarded from मराठी व्याकरण
♦️प्रश्न 28 ♦️
उत्तर 3
स्पष्टीकरण
फारसी +फारसी
🔹अक्कलहुशारी
🔹डावपेच
🔹जुलूमजबरी
उत्तर 3
स्पष्टीकरण
फारसी +फारसी
🔹अक्कलहुशारी
🔹डावपेच
🔹जुलूमजबरी
❤14
Forwarded from मराठी व्याकरण
♦️प्रश्न 29 ♦️
उत्तर 4
पूर्णाभ्यस्त शब्द
🔺स्पष्टीकरण🔺
🔹मागोमाग
🔹हळूहळू
🔹पुढेपुढे
🔹हालहाल
🔹घेइघेई
उत्तर 4
पूर्णाभ्यस्त शब्द
🔺स्पष्टीकरण🔺
🔹मागोमाग
🔹हळूहळू
🔹पुढेपुढे
🔹हालहाल
🔹घेइघेई
❤5
Forwarded from मराठी व्याकरण
♦️प्रश्न 30♦️
उत्तर 1
🔺स्पष्टीकरण 🔺
🔹कानडी शब्द 🔹
🔹अण्णा
🔹 अक्का
🔹ताई
🔹अडकित्ता
🔹भाकरी
🔹तूप
🔹कुंची
🔹कांबळे
🔹खलबत्ता
🔹विळी
🔹गुढी
🔹किल्ली
🔹गुंडी
उत्तर 1
🔺स्पष्टीकरण 🔺
🔹कानडी शब्द 🔹
🔹अण्णा
🔹 अक्का
🔹ताई
🔹अडकित्ता
🔹भाकरी
🔹तूप
🔹कुंची
🔹कांबळे
🔹खलबत्ता
🔹विळी
🔹गुढी
🔹किल्ली
🔹गुंडी
❤7
Forwarded from मराठी व्याकरण
35) ' दलाल , सार ' हे अनुक्रमे कोणत्या भाषेतील शब्द आहेत ?
Anonymous Poll
48%
1)गुजराती , तामिळी
31%
2)गुजराती , तेलुगु
14%
3)तामिळी , कानडी
7%
4)तामिळी , गुजराती
❤7
Forwarded from मराठी व्याकरण
36)मराठी प्रत्यय लागून तयार झालेली धातूसाधिते ओळखा
Anonymous Poll
61%
1)चढाई , रंगारी
15%
2)देय , पेय
16%
3)दाता , नेता
9%
4)नंदन , पालन
❤1
Forwarded from मराठी व्याकरण
प्रश्न 31
🔷उत्तर - 4 🔷
🔶स्पष्टीकरण
🔺तेलुगु शब्द
🔸ताळा
🔸अनारसा
🔸किडुकमिडुक
🔸गदारोळ
🔷उत्तर - 4 🔷
🔶स्पष्टीकरण
🔺तेलुगु शब्द
🔸ताळा
🔸अनारसा
🔸किडुकमिडुक
🔸गदारोळ
❤11
Forwarded from मराठी व्याकरण
🔷प्रश्न 32 🔷
उत्तर - 2
तलाठी कार्यालय - सजा
🔶अधिक माहिती
🔸एकलकोंडा - लोकांत मिळून मिसळून न राहणारा
🔸गिरीजन - डोंगरात राहणारे लोक
🔸खग - आकाशात गमन करणारा
🔸कोडगा - बेशरम
उत्तर - 2
तलाठी कार्यालय - सजा
🔶अधिक माहिती
🔸एकलकोंडा - लोकांत मिळून मिसळून न राहणारा
🔸गिरीजन - डोंगरात राहणारे लोक
🔸खग - आकाशात गमन करणारा
🔸कोडगा - बेशरम
❤9
Forwarded from मराठी व्याकरण
37) खालीलपैकी कोणत्या गटातील शब्द देशी आहेत ?
(PSI - 2017)
(PSI - 2017)
Anonymous Poll
65%
1)डहाळी , ढेकूण , धोंडा
11%
2)पोशाख , सामान , हकीकत
18%
3)विळी , चाकरी, किल्ली
6%
4)पगार , कोबी , हापूस
❤7👍2😁1
Forwarded from मराठी व्याकरण
38) 'मनकवडा' या शब्दाचा योग्य शब्दसमूह असणारी अचूक वाक्यरचना ओळखा. (PSI- 2017)
Anonymous Poll
77%
1)तो दुसऱ्याच्या मनातले जाणणारा आहे .
10%
2)तो स्वतः च्या मनाचे बोलतो .
7%
3)तो दुसऱ्याच्या मनातील इच्छा पूर्ण करतो .
6%
4) तो दुसऱ्याला आपल्या मनातील इच्छा सांगतो .
❤1
Forwarded from मराठी व्याकरण
39)विभक्ती आणि सम्बधित कारकार्थ यांबाबत चुकीची जोडी शोधा .
Anonymous Poll
59%
1)सप्तमी - अपादान
19%
2)चतुर्थी -संप्रदान
12%
3)तृतीया - करण
9%
4)व्दितीया - कर्म
❤8🙏3