मराठी व्याकरण
208K subscribers
8.84K photos
36 videos
339 files
624 links
आम्ही आपले मराठी भाषेचे शब्दभांडार, आकलन आणि व्याकरणची समज वाढवण्यासाठी , विस्तारित करण्यासाठी मदत करू , आजच आपल्या मित्रांनाही आपल्या चॅनेल वर आमंत्रित करा.

लगेच जॉईन करा @Marathi
Download Telegram
#आजचा_शब्दबोध....

● हातखंडा

जॉईन करा @Marathi
10
#आजचा_शब्दबोध....
7
#आजचा_शब्दबोध....
8
#आजचा_शब्दबोध....
2
#आजचा_शब्दबोध....
Forwarded from eMegaBharti
वाक्प्रचार
----------------------------------
जॉईन करा @eMegaBharti
8
स्पर्धा परीक्षा मराठी व्याकरण शब्दविचार....
🔥6
#आजचा_शब्दबोध....
6
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
आपणास हे माहीत आहे का?
19
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
स्पर्धा परीक्षा : मराठी व्याकरण
10👍2
Forwarded from eMegaBharti
🔹उपसर्ग जोडून येणारे शब्द

मूळ शब्दाआधी जे अक्षर किंवा शब्द जोडला जातो, त्याला उपसर्ग म्हणतात.

(१) अ + चूक = अचूक

(२) अ + मर = अमर

(३) अ +पार =अपार

(४) अ + नाथ = अनाथ

(५) अ + पात्र = अपात्र.

(६) अ + चल = अचल

(७) अ + शांत = अशांत

(८) अ +ज्ञान = अज्ञान

(९) अ + माप = अमाप

(१०) अ +शुभ = अशुभ

(११) अ + सत्य = असत्य

(१२) अ + बोल = अबोल

(१३) अ + खंड =अखंड

(१४) अं + धार = अंधार

(१५) अ + समान = असमान

(१६) अ + स्थिर = अस्थिर

(१७) अ + न्याय = अन्याय

(१८) अ + पचन = अपचन

(१९) अ + जय = अजय

(२०) अ + प्रगत = अप्रगत

(२१) अ + मोल = अमोल

(२२) अ + योग्य = अयोग्य

(२३) कु + रूप = कुरूप

(२४) सु + काळ = काळ

(२५) सु + गंध = सुगंध

(२६) सु + पुत्र = सुपुत्र

(२७) सु + मार्ग = सुमार्ग

(२८) सु + यश = सुयश

(२९) सु + योग्य = सुयोग्य

(३०) वि + नाश = विनाश

(३१) आ + मरण = आमरण

(३२) ना + खूष = खूष

(३३) ना + पसंत = नापसंत

(३४) ना + पास = नापास

(३५) ना + बाद = नाबाद

(३६) बिन + चूक = बिनचूक

(३७) बिन + पगारी = बिनपगारी

(३८) गैर + हजर = गैरहजर

(३९) अप + मान = अपमान

(४०) अप + यश अपयश
-------------------------------------
जॉईन करा आमचे चॅनेल
@eMegaBharti
32👍2👏1
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
मराठी व्याकरण : वाक्यविचार
15
#आजचा_शब्दबोध....
18🙏4
राज्यसेवा मुख्य: भाषा विषय पेपर 2

जॉईन करा @Marathi
16
1) 'वारा' या शब्दाशी समान अर्थ दर्शविणारा अचूक पर्याय निवडा .
Anonymous Poll
16%
1)अनिल , वाकपाटव , शक
76%
2)पवन , प्रभंजन , मरुत
4%
3)व्याल, केसरी , परिमल
4%
4)तरु, लेप, वात
23🔥2🙏1
3) दिलेल्या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा .

' अंगावर घेणे '
Anonymous Poll
15%
1)नुकसान सहन करणे
72%
2)जबाबदारी पत्करणे
6%
3)आजारपण काढणे
8%
4)मारायला धावणे, कसोटी पाहणे
18👌5
➡️ अनुप्रास अलंकार ⬅️

कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा सौंदर्य प्राप्त होते तेव्हा अनुप्रास अलंकार होतो.

🔸उदा.

गडद निळे गडद निळे जलद भरुनि आले,
शीतल तनु चपल चरण अनिलगण निघाले
30
मराठी व्याकरण
2) 'अनुरंजन' म्हणजेच ...........
प्रश्न 2
उत्तर
पर्याय - 2
स्पष्टीकरण
♦️ मनोरंजन , अनुरंजन , करमणूक
♦️मजकूर , बातमी, वृतांत , हकीकत
♦️यम, यमराज, मृत्यूदेवता , पितृपती
13👍3🙏2
🔶🔶काही महत्वाचे समानार्थी शब्द 🔶🔶

🔹यज्ञ - याग , होम हवन, मख
🔹राजा - भूप , नृप , नरेश , प्रजापती, महिपती
🔹रसिक -मर्मज्ञ ,रसज्ञ
🔹रागीट - कोपी , संतापी
🔹रक्त - शोणित
14👍3🔥2