मराठी व्याकरण
208K subscribers
8.77K photos
36 videos
337 files
618 links
आम्ही आपले मराठी भाषेचे शब्दभांडार, आकलन आणि व्याकरणची समज वाढवण्यासाठी , विस्तारित करण्यासाठी मदत करू , आजच आपल्या मित्रांनाही आपल्या चॅनेल वर आमंत्रित करा.

लगेच जॉईन करा @Marathi
Download Telegram
83)खालील चुकीचा पर्याय ओळखा.
अ) पंचानन,शार्दूल,मृगराज,मृगेंद्र
ब)कुंजर,सारंग,नाग,पीलू क)उरवी,कुंभिनि,क्षिती,मेदिनी ड)समीरण, गंधवाह,शाखामृग, कपी
Anonymous Poll
11%
1)अ
26%
2)ब
27%
3)क
35%
4)ड
84)"मिश्रण" या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Anonymous Poll
24%
1)अमेज
21%
2)अमेद
25%
3)अंबक
30%
4)दुहिता
85)"आरल" या शब्दाच्या सारख्या अर्थाचा शब्द ओळखा.
Anonymous Poll
17%
1)पान
24%
2)फुल
27%
3)आग
31%
4)विस्तव
1
86)विबुध, निर्जर,सुर या शब्दांसाठी योग्य पर्याय निवडा.
Anonymous Poll
10%
1)देह
20%
2)दरिद्री
40%
3)देव
30%
4)राक्षस
1
87)अचूक पर्याय ओळखा.
अ)अर्धस्वर ही मृदुव्यंजने आहेत .
ब)य र ल व याना अंतस्थ व्यंजन म्हणतात.
Anonymous Poll
16%
1)अ बरोबर
14%
2)ब बरोबर
59%
3)दोन्ही बरोबर
11%
4)दोन्ही चूक
उत्तरे:

83)4

84)1

85)2

86)3

87)3
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
MPSC : राज्यसेवा - पेपर 1

जॉईन करा @eMPSCkatta
88)खालीलपैकी" आणि .....व "हे कोणत्या विधानांमध्ये वापरतात.
Anonymous Poll
26%
1)विकल्पबोधक
10%
2)न्यूनत्व बोधक
60%
3)समुच्चयबोधक
5%
4)स्वरूपबोधक
🤔1
89)महाप्राण असणारे व्यंजन ओळखा.
Anonymous Poll
14%
1)क
21%
2)ण
56%
3)स
9%
4)व
कठोर व्यंजने व मृदू व्यंजने
90)पुढीलपैकी कोणता वर्ण अर्धस्वर नाही.
स् र् ल् व्
Anonymous Poll
8%
1)व्
15%
2) र्
11%
3)ल्
66%
4)स्
91)खालीलपैकी कोणता संयुक्त स्वर नाही.
ई ए ऐ औ
Anonymous Poll
56%
1)ई
21%
2)ए
6%
3)ऐ
18%
4)औ
उत्तरे
88)3
89)3
90)4
91)1
शब्दधन : यातायात
1
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
🔹मराठी व्याकरण स्ट्रॅटेजी, भाग- 1

आगामी PSI/STI/ASO/Tax ASST/Clerk/Excise SI मेन परीक्षेतील महत्वाचा विषय म्हणजे मराठी व्याकरण. किंबहुना महाराष्ट्रातील कोणत्याही स्पर्धा परीक्षेतील अनिवार्य असा हा विषय असावा. आपली मायबोली मराठी असली तरीही स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने या विषयाची तयारी करताना नेमक्या कोण-कोणत्या घटकांना महत्व आहे आणि ते का दिले पाहिजे याचा संपूर्ण परामर्श या आणि पुढच्या व्हिडियो मध्ये घेतला जाणार आहे. या व्हिडियो मध्ये महत्वाच्या 5 घटकांपैकी दोन घटकांचे सविस्तर विश्लेषण या व्हीडीयोमध्ये करण्यात आलेले आहे. राहिलेले तीन घटक आपण पुढील व्हीडीयोमध्ये विश्लेषित करणार आहोत. तेंव्हा हा व्हिडियो जास्तीत जास्त शेअर करा.

लिंक:https://youtu.be/4uDJ_sB9bN8

अधिक व्हिडियोसाठी @eMPSCkatta चे युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा: www.youtube.com/empsckatta
व्यंजनसंधी : हलसंधी
1