70) ' हिमांशू ' या शब्दाशी न जुळणारा पर्याय ओळखा .
Anonymous Poll
14%
1)शशधर , इंदू
16%
2)विधू , सोम
42%
3)आगर , धाम
29%
4)सुधाकर , शशांक
71) ' मामा बनविणे ' या वाक्यप्रचारचा योग्य अर्थ निवडा .
Anonymous Poll
3%
1) नाश करणे
89%
2)फसवणे
5%
3)न जुमानेणे
3%
4)गोंधळून जाणे
72) 'नाउमेद , बेडर , गैरसमज ' ही कोणत्या समासाची उदाहरणे आहेत ?
Anonymous Poll
46%
1)अव्ययीभाव समास
29%
2) तत्पुरुष समास
16%
3)समाहार द्वंद्व समास
9%
4) इतरेतर द्वंद्व समास
73) 'फारसी +मराठी' शब्द असलेला अचूक पर्याय ओळखा .
Anonymous Poll
20%
1)रीतिरिवाज , दंगामस्ती
27%
2)डावपेच , अक्कलहुशारी
36%
3)मानमरातब , बाजारहाट
17%
4)कागदपत्र , मेवामिठाई
74) ' गुजराती ' शब्द असलेला अचूक पर्याय ओळखा .
Anonymous Poll
19%
1)डोसा , बात
6%
2)उसळ , भाकरी
14%
3)गदारोळ , डबा
61%
4)दादर , दलाल
75) ' अवतरण , अवमान ' हे उपसर्गघटित शब्द कोणत्या भाषेतील उपसर्ग येऊन तयार झाले अहेतब?
Anonymous Poll
25%
1)मराठी
23%
2)फारसी
47%
3)संस्कृत
4%
4) यापैकी नाही
76) 'अकर्मक क्रियापद' दर्शविणारा वाक्य पर्याय शोधा .
Anonymous Poll
8%
1)राधा लाडू खाते.
10%
2)सीता निंबध लिहिते.
18%
3)गवळी धार काढतो.
64%
4)मी रस्त्यात पडलो .
77) 'छत्रपतीना मुकुट शोभतो ' या वाक्यातील कर्ता ओळखा .
Anonymous Poll
5%
1) शोभतो
65%
2) मुकूट
27%
3) छत्रपतीना
3%
4) यापैकी नाही
78) खालीलपैकी कोणते उदाहरण सयूंक्त क्रियापदाचे नाही ?
Anonymous Poll
39%
1) आम्ही ही पुस्तके नगरून आणली .
18%
2)सौरभ क्रिकेट खेळू लागला .
26%
3)तू लवकर पाहायला शिक .
17%
4) स्नेहल पुस्तक वाचत आहे .
🔹3. भावे प्रयोग :
जेव्हा कर्त्याच्या किवा कर्माच्या लिंग किवा वाचनात बदल करूनही क्रियापद बदलत नाही तेव्हा त्या प्रयोगास भावे प्रयोग असे म्हणतात.
♦️उदा .
सुरेशने बैलाला पकडले.
सिमाने मुलांना मारले.
♦️भावे प्रयोगाचे तीन उपप्रकर पडतात.
1. सकर्मक भावे प्रयोग :
2. अकर्मक भावे प्रयोग :
3. अकर्तुक भावे प्रयोग :
🔻1. सकर्मक भावे प्रयोग :
ज्या भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्म आलेले असल्यास त्यास सकर्मक भावे प्रयोग म्हणतात.
♦️उदा. शिक्षकाने विद्यार्थ्यांना शिकविले.
रामाने रावणास मारले.
🔸2. अकर्मक भावे प्रयोग :
ज्या भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्म आलेले नसल्यास त्यास अकर्मक भावे प्रयोग असे म्हणतात.
♦️उदा . मुलांनी खेळावे.
विद्यार्थांनी जावे.
🔹3. अकर्तुक भावे प्रयोग :
भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्ता आलेला नसेल तेव्हा त्यास अकर्तुक भावे प्रयोग असे म्हणतात.
उदा . आता उजाडले.
आज सारखे उकडते.

👍2
🦋 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. अरुणा ढेरे🦋
यवतमाळ येथे होणाऱ्या 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवयित्री, समीक्षक डॉ. अरुणा ढेरे यांची निवड करण्यात आली आहे.
92व्या साहित्य संमेलनाचा कालावधी :
संमेलन 11 ते 13 जानेवारी 2019 या कालावधीत होणार आहे.
अरुणा ढेरे यांच्या रुपाने तब्बल 18 वर्षांनी एक महिला संमेलनाध्यक्षपदी विराजमान होणार आहे.
यापूर्वी डॉ. विजया राजाध्यक्ष यांनी 2001 मध्ये अध्यक्षपद भूषवलं होतं.

79)'तस्मात' हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे.
Anonymous Poll
23%
1)न्यूनत्व बोधक
46%
2)परिणाम बोधक
20%
3)समुच्च्बोधक
11%
4)विकल्पबोधक