मराठी व्याकरण
208K subscribers
8.77K photos
36 videos
337 files
618 links
आम्ही आपले मराठी भाषेचे शब्दभांडार, आकलन आणि व्याकरणची समज वाढवण्यासाठी , विस्तारित करण्यासाठी मदत करू , आजच आपल्या मित्रांनाही आपल्या चॅनेल वर आमंत्रित करा.

लगेच जॉईन करा @Marathi
Download Telegram
58)खालीलपैकी ' तामिळ' भाषेतील शब्दांचा अचूक पर्याय ओळखा ?
Anonymous Poll
53%
1)चिल्लीपिल्ली , गदारोळ
22%
2)सार , मठ्ठा
8%
3)मिलाप , डबा
17%
4)डोसा , दलाल
👍1
59) 'तपास, बात ' हे कोणत्या भाषेतील शब्द आहेत ?
Anonymous Poll
14%
1)गुजराती
24%
2)फारसी
21%
3)अरबी
40%
4)हिंदी
60) 'घी , तूप ' हे अनुक्रमे कोणत्या भाषेतील शब्द आहेत ?
Anonymous Poll
54%
1)गुजराती , पोर्तुगीज
22%
2)कानडी , हिंदी
12%
3)तेलुगु , गुजराती
12%
4)फारसी , गुजराती
61) संस्कृतमधील उपसर्ग लागून तयार झालेला शब्दांचा अचूक पर्याय ओळखा .
Anonymous Poll
13%
1)फटकळ , अबोल
23%
2)निरोगी , अदकोस
16%
3)अजाण , कमजोर
48%
4)आमरण , अवतरण
महाराष्ट्र वनसेवा पूर्व परीक्षा - 2019
मराठी प्रश्न👆👆
63)खालीलपैकी कोणते उदाहरण पंचमी तत्पुरुष समासाचे उदाहरण नाही ?
Anonymous Poll
19%
1)चोरभय
30%
2)गर्भश्रीमंत
23%
3)जातिभ्रष्ट
29%
4)पाणकोंबडा
64)मराठी उपसर्ग लागून तयार झालेला शब्दांचा पर्याय ओळखा?
Anonymous Poll
38%
1)निनावी , फटकळ
17%
2)संगम, विपत्ती
28%
3)पराभव , सुगम
17%
4)संस्कार , प्रबल
65) ' मंजूर , साहेब ' हे कोणत्या भाषेतील शब्द आहेत ?
Anonymous Poll
38%
1)अरबी
34%
2)फारसी
20%
3)पोर्तुगीज
7%
4)गुजराती
67)'भाववाचक नाम 'असलेला अचूक पर्याय ओळखा .
Anonymous Poll
19%
1)स्वामित्व , देव
17%
2)गुलाम , लबाडी
20%
3)गायकी , दास्य
44%
4)नम्रता , लबाड
वचनविचार
🔶प्रश्न 62

उत्तर - 4

केवल वाक्य -

एकच उद्देश व एकच विधेय असते .
🔶 प्रश्न 63

उत्तर - 4

🔺स्पष्टीकरण

पाणकोंबडा , कलाकुशल , वनभोजन , घरजावई

- सप्तमी तत्पुरुष समास
👍1
उपप्रधान तत्पुरुष समास प्रकार
🔶प्रश्न 64

उत्तर - 1

🔺मराठी उपसर्ग येऊन तयार झालेले शब्द

आड - आडनाव , आडवाट , आडकाठी

अद - अदपाव , अदशेर

पड - पदजीभ , पडसाद , पडताळा
68) 'साधनार्थक संस्कृत प्रत्यय ' येऊन तयार झालेली धातूसाधिते कोणती
Anonymous Poll
15%
1)कर्तव्य , श्रोता
19%
2)लेखक , पाचक
24%
3)नयन , चरण
42%
4)श्रवणीय , रमणीय