Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
Test 7 Forest Services.pdf
3.3 MB
#Test #ForestPre
वनसेवा पूर्व 2019 साठी सराव टेस्ट
Test 7
--------------------------------------------
अधिक सराव टेस्ट मिळवण्यासाठी जॉईन करा चॅनेल @eMPSCkatta
वनसेवा पूर्व 2019 साठी सराव टेस्ट
Test 7
--------------------------------------------
अधिक सराव टेस्ट मिळवण्यासाठी जॉईन करा चॅनेल @eMPSCkatta
Forwarded from MPSC Pune
गुट्टे अकॅडमी, पुणे.
MPSC-राज्यसेवा/PSI/STI/ASO मुख्य परीक्षा व इतर सरळसेवा
मराठी व्याकरण
20 दिवसीय विशेष बॅच
पहिला दिवस सर्वांसाठी मोफत
मार्गदर्शिका: डॉ. आशालता गुट्टे मॅडम
नावनोंदणी सुरू
संपर्क: 7507389717
जॉईन करा @MPSCPune
MPSC-राज्यसेवा/PSI/STI/ASO मुख्य परीक्षा व इतर सरळसेवा
मराठी व्याकरण
20 दिवसीय विशेष बॅच
पहिला दिवस सर्वांसाठी मोफत
मार्गदर्शिका: डॉ. आशालता गुट्टे मॅडम
नावनोंदणी सुरू
संपर्क: 7507389717
जॉईन करा @MPSCPune
Forwarded from MPSC Pune
BN अकॅडमी, पुणे.
PSI/STI/ASO मुख्य परीक्षा स्पेशल बॅच
मराठी व्याकरण
मोफत कार्यशाळा
मार्गदर्शक- अमोल पाटील सर
नावनोंदणी सुरू
संपर्क: 8180029385/7517345810
जॉईन करा @MPSCPune
PSI/STI/ASO मुख्य परीक्षा स्पेशल बॅच
मराठी व्याकरण
मोफत कार्यशाळा
मार्गदर्शक- अमोल पाटील सर
नावनोंदणी सुरू
संपर्क: 8180029385/7517345810
जॉईन करा @MPSCPune
57) ' केळवण , उसळ ' हे शब्द अनुक्रमे कोणत्या भाषेतील आहेत ?
Anonymous Poll
48%
1)कानडी , कानडी
27%
2)फारसी , कानडी
14%
3)अरबी , फारसी
11%
4)गुजराती , फारसी
58)खालीलपैकी ' तामिळ' भाषेतील शब्दांचा अचूक पर्याय ओळखा ?
Anonymous Poll
53%
1)चिल्लीपिल्ली , गदारोळ
22%
2)सार , मठ्ठा
8%
3)मिलाप , डबा
17%
4)डोसा , दलाल
👍1
59) 'तपास, बात ' हे कोणत्या भाषेतील शब्द आहेत ?
Anonymous Poll
14%
1)गुजराती
24%
2)फारसी
21%
3)अरबी
40%
4)हिंदी
60) 'घी , तूप ' हे अनुक्रमे कोणत्या भाषेतील शब्द आहेत ?
Anonymous Poll
54%
1)गुजराती , पोर्तुगीज
22%
2)कानडी , हिंदी
12%
3)तेलुगु , गुजराती
12%
4)फारसी , गुजराती
61) संस्कृतमधील उपसर्ग लागून तयार झालेला शब्दांचा अचूक पर्याय ओळखा .
Anonymous Poll
13%
1)फटकळ , अबोल
23%
2)निरोगी , अदकोस
16%
3)अजाण , कमजोर
48%
4)आमरण , अवतरण