मराठी व्याकरण
223K subscribers
8.5K photos
36 videos
337 files
581 links
आम्ही आपले मराठी भाषेचे शब्दभांडार, आकलन आणि व्याकरणची समज वाढवण्यासाठी , विस्तारित करण्यासाठी मदत करू , आजच आपल्या मित्रांनाही आपल्या चॅनेल वर आमंत्रित करा.

लगेच जॉईन करा @Marathi
Download Telegram
📚 मराठी व्याकरण

🌸🌸 शब्दांच्या शक्ती 🌸🌸

🌿 १. अभिधा शक्ती (वाच्यार्थ) 🌿
शब्दाचा थेट व सरळ अर्थ व्यक्त करणारी शक्ती म्हणजे अभिधा.
या शक्तीने व्यक्त होणाऱ्या अर्थाला वाच्यार्थ म्हणतात.

🔹 उदाहरणे :
1️⃣ साप मारायला हवा. 🐍
2️⃣ मी एक लांडगा पाहिला. 🐺
3️⃣ आमच्याकडे एक अमेरिकन कुत्रा आहे. 🇺🇸🐶
4️⃣ बाबा जेवायला बसले. 🍽️
5️⃣ घरात फार जळवा झाल्या आहेत. 🪳
6️⃣ आम्ही गहू खरेदी केला. 🌾

🌟 २. व्यंजना शक्ती (व्यंगार्थ) 🌟
शब्दाचा मूळ अर्थ न बदलता, त्या अर्थाच्या आधारावर दुसरा लपलेला अर्थ व्यक्त करणारी शक्ती म्हणजे व्यंजना.
या शक्तीने व्यक्त होणाऱ्या अर्थाला व्यंगार्थ म्हणतात.

🔹 उदाहरणे :
1️⃣ समाजात वावरणारे असले साप ठेचून काढले पाहिजेत. 🐍
2️⃣ भुंकणारे कुत्रे चावत नसतात. 🐶🗣️
3️⃣ निवडणुका आल्या की कावळ्यांची कावकाव सुरु होते. 🗳️🐦
4️⃣ समाजातील असल्या जळवा वेळीच नष्ट केल्या पाहिजेत. 🪳
5️⃣ घड्याळाने पाचचे ठोके दिले. 🕔

🌈 ३. लक्षणा शक्ती (लक्षार्थ) 🌈
जेव्हा शब्दाचा मूळ अर्थ लागू शकत नाही, तेव्हा त्याला साजेसा दुसरा अर्थ घेणे आवश्यक असते.
या अर्थाला लक्षार्थ व त्या शक्तीला लक्षणा म्हणतात.

🔹 उदाहरणे :
1️⃣ बाबा ताटावर बसले. 🍽️👴
2️⃣ घरावरून हत्ती गेला. 🏠🐘
3️⃣ आम्ही आजकाल ज्वारी खातो. 🌾🍛
4️⃣ मी शेक्सपिअर वाचला. 📖👓
5️⃣ सूर्य बुडाला. 🌅
6️⃣ पानिपतावर सव्वा लाख बांगड्या फुटल्या. 💥

🔥जॉईन🔥 @marathi

👉 @eMPSCkatta
84🔥3👍1🤔1
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
आमचे मित्र, सहकारी आणि मार्गदर्शक श्री. विशाल सानप सर यांची कॅनल इन्स्पेक्टर म्हणून पुणे येथे निवड झाली आहे त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन.
        तसेच आम्हाला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की ही सरांची सरळसेवेतून मिळालेली सलग 8 वी पोस्ट आहे.( IBPS Rank-1, TCS Rank -1),You are unstoppable सर, we are proud of you. तुम्हाला असेच उत्तुंग यश मिळत राहो आणि असे अनेक मनाचे तुरे तुमच्या शिरपेचात रोवले जावोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना💐💐💐🙏🙏🙏


🔥जॉईन🔥 @eMPSCkatta
85👍22🔥10🙏8👏7
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 - अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे

लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/main

अर्ज कालावधी - 01 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट 2025


🔥जॉईन🔥 @eMPSCkatta

👉@jobkatta

👉@spardhagram
22
🌟❇️ मराठी व्याकरण – समानार्थी म्हणी ❇️🌟


🔹 🐴 गाढवापुढे वाचली गीता अन = 🎺 नळी फुंकले सोनारे इकडून

🔹 🕰️ काळाचा गोंधळ बरा = 🌬️ गेले तिकडे वारे

🔹 🏠 घरोघरी मातीच्या चुली = 🍃 पळसाला पाने तीनच

🔹 🕵️‍♂️ चोरावर मोर = 🦁 शेरास सव्वाशेर

🔹 🍛 जशी देणावळ तशी खानावळ = 💰 दाम तसे काम

🔹 💦 पालथ्या घड्यावर पाणी = 🥛 येरे माझ्या मागल्या ताककण्या चांगल्या

🔹 🆕 नव्याचे नऊ दिवस = 🎨 तेरड्याचे रंग तीन दिवस

🔹 📛 नाव मोठं लक्षण खोटं =
  🔸 🧓 नाव सोनुबाई, हाती कथलाचा वाळा नाही
  🔸 🏚️ बडा घर, पोकळ वासा

🔹 🌸 बेलाफुलाची गाठ पडणे = 🐦 कावळा बसायला आणि फाटा तुटायला

🔹 🌼 पी हळद अन हो गोरी = 🤵‍♂️ उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग

🔹 🐎 वराती मागून घोडे = 🐂 बैल गेला अन झोपा केला

🔹 🐄 वासरात लंगडी गाय शहाणी = 🧕 गावंढया गावात गाढवीण सवाशीण



📚 मराठी भाषेची समृद्धता या म्हणींमधून प्रकट होते.

📤 👉 स्पर्धा परीक्षा देणाऱ्या सर्व मित्रमैत्रिणींना शेअर करा!
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
शिका, तयारी करा आणि यशस्वी व्हा!
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🔥जॉईन🔥 @marathi
96👍16🤔1
❇️ 📘 एक शब्दात संक्षिप्त करणारे शब्दसमूह ❇️

🔹 कृतज्ञ🙏 उपकार जाणणारा
🔹 असंख्य / अमाप🔢 संख्या मोजता न येणारा
🔹 मनमिळाऊ🤝 मिळून मिसळून वागणारा
🔹 वसतिगृह🏫 विद्यार्थ्यांसाठी राहण्याची जागा
🔹 गुप्तहेर🕵️‍♂️ गुप्त बातम्या काढणारा
🔹 विनातक्रार😶 कोणतीही तक्रार न करता
🔹 दीर्घद्वेषी😠 सतत द्वेष करणारा
🔹 कवयित्री✍️ कविता करणारी
🔹 तट🧱 किल्ल्याच्या सभोवतालची भिंत
🔹 स्वार्थी🤔 केवळ स्वतःचाच फायदा पाहणारा
🔹 तुरुंग🚔 कैदी ठेवण्याची जागा
🔹 दानशूर🎁 खूप दान करणारा
🔹 दीर्घायुषी👴 खूप आयुष्य असणारा
🔹 अतिवृष्टी🌧️ खूप पाऊस पडणे
🔹 गुराखी🐄 गुरे राखणारा
🔹 निर्वासित🏚️ घरदार नष्ट झालेला व्यक्ती
🔹 अंगण🏡 घरासमोरील मोकळी जागा
🔹 गवंडी🧱 घरे बांधणारा
🔹 चौक🚦 चार रस्ते जिथे एकत्र येतात ती जागा

📌 अभ्यासासाठी उपयोगी, स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त!

🔥जॉईन🔥 @marathi
71👍8👌2
♻️ वाचा :- मराठी समानार्थी शब्द

● अनाथ = पोरका
● अनर्थ = संकट
● अपघात = दुर्घटना
● अपेक्षाभंग = हिरमोड
● अभिवादन = नमस्कार, वंदन, प्रणाम
● अभिनंदन = गौरव
● अभिमान = गर्व
● अभिनेता = नट
● अरण्य = वन, जंगल, कानन
● अवघड = कठीण
● अवचित = एकदम
● अवर्षण = दुष्काळ
● अविरत = सतत, अखंड
● अडचण = समस्या
● अभ्यास = सराव
● अन्न = आहार, खाद्य
● अग्नी = आग
● अचल = शांत, स्थिर
● अचंबा = आश्चर्य, नवल
● अतिथी = पाहुणा
● अत्याचार = अन्याय
● अपराध = गुन्हा, दोष
● अपमान = मानभंग
● अपाय = इजा
● अश्रू = आसू
● अंबर = वस्त्र
● अमृत = पीयूष
● अहंकार = गर्व
● अंक = आकडा
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
जॉइन करा @Marathi
101👍4👏2🔥1
खालीलपैकी परभाषीय शब्द कोणता?
Anonymous Quiz
29%
डबा
20%
भोजन
30%
क्रीडा
21%
फराळ
27👍20🔥6🙏4👌4
2) प्रत्ययघटीत शब्दाचा अचूक पर्याय निवडा.
Anonymous Quiz
29%
आजन्म
24%
नालायक
23%
पडछाया
23%
पूजनीय
50🤔8👍5🙏5🔥3👏1👌1
3)सायंकाळ या शब्दाला कोणता उपसर्ग लागला आहे?
Anonymous Quiz
23%
सायम
13%
अति
27%
सा
38%
संध्या
51🙏8👍4🤔2👌2
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
🗓️ 2 ऑगस्ट 2025 – परीक्षेचा कालावधी उरलेला

🟩 गट क मुख्य 2024 – 50 दिवस 🥇

🟦 MPSC संयुक्त पूर्व 2025 – 58 दिवस 📘

🟧 गट ब पूर्व 2025 – 99 दिवस ✍️

🟨 गट क पूर्व 2025 – 119 दिवस 📔

🟪 UPSC CSE 2026 – 296 दिवस 🌍

---
🎯 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा! 🚀
50👍8🔥6🙏3🤔2
आपण या चैनल वरती weekly 20 questions ची टेस्ट सिरीज सुरू करायची का?
Anonymous Poll
86%
हो करूयात, खूप गरज आहे.
14%
नको, reels बघण्यातून वेळ भेटत नाही.
153😁80👍49🔥17👌17🤔14🙏12👏1
Forwarded from MPSC English
अभ्यास खूप करावा अशी सर्वांचीच इच्छा असते. परंतु पाहिजे तेवढा सर्वजण करत नाहीत किंवा किमानही करत नाहीत. आणि..

जे करतात तेच सिलेक्ट होतात.


करना है, तो करना है.....!
@eMPSCkatta
123👍46🤔8🙏4👌3🔥1
4)अनेकवचनी शब्द ओळखा
Anonymous Quiz
9%
फुल
67%
मोत्ये
13%
मूल
11%
जळू
61👍16🔥9😁4🤔4
5)पुढील पर्यायांमधून बोका या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द निवडा
Anonymous Quiz
8%
बोकी
14%
बोकीन
66%
भाटी
13%
वरील सर्व
34👌10👏8👍3
6)विधाता या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा
Anonymous Quiz
29%
विधाती
10%
विधाते
12%
विद्या देवता
49%
विधात्री
55👍11👌8🔥7🙏3🤔1
7)वाघ्या या शब्दाचे विरुद्ध लिंगी रूप ओळखा.
Anonymous Quiz
4%
वाघ्या
18%
वाघी
69%
मुरळी
8%
मुरळीन
46👍15👌3🔥2👏2🙏1
8) उपसर्गघटीत शब्द ओळखा.
Anonymous Quiz
27%
अवमान
43%
रिकामटेकडा
22%
अडकित्ता
8%
मेहनत
39👍13🤔7🙏5
9)तत्सम शब्द ओळखा.
Anonymous Quiz
15%
घर
57%
भूगोल
17%
भाऊ
12%
भाव
36👍17🤔6👏2👌2
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
🗓️ 3 ऑगस्ट 2025 – परीक्षेचा कालावधी उरलेला

🟩 गट क मुख्य 2024 – 49 दिवस 🥇

🟦 MPSC संयुक्त पूर्व 2025 – 57 दिवस 📘

🟧 गट ब पूर्व 2025 – 98 दिवस ✍️

🟨 गट क पूर्व 2025 – 118 दिवस 📔

🟪 UPSC CSE 2026 – 295 दिवस 🌍

---
🎯 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा! 🚀
25👍4
ध्वनिदर्शक शब्द

1.वाघाची - डरकाळी   
2.कोल्हयांची - कोल्हेकुई     
3.गाईचे - हंबरणे
4.गाढवाचे - ओरडणे
5.घुबडाचा - घूत्कार
6.घोडयाचे - किंचाळणे
7.चिमणीची - चिवचिव
8.कबुतराचे/पारव्याचे - घुमणे
9.कावळ्याची - कावकाव
10.सापाचे - फुसफुसने
11.हत्तीचे - चित्कारणे
12.हंसाचा - कलरव
13.भुंग्यांचा, मधमाश्यांचा - गुंजारव
14.माकडांचा - भुभु:कार
15.म्हशींचे - रेकणे
16.मोराचा - केकारव 
17.सिंहाची - गर्जना
18.पंखांचा - फडफडाट
19.पानांची - सळसळ
20.डासांची - भुणभुण
21.रक्ताची  -  भळभळ


जॉइन @Marathi
117👍16🔥5👏4🤔2
10)खालीलपैकी कोणता शब्द त्याच्या समानार्थी रुपात तीनही लिंग बदलतो?
Anonymous Quiz
18%
दार
46%
शरीर
19%
प्रासाद
17%
शक्ती
50🤔25👌16👍10🔥7🙏4👏1