43)'झोपाळू , कनवाळू , सडीक , चकचकीत ' ही कोणत्या भाषेतील प्रत्यय लागून धातूसाधिते बनले आहेत ?
Anonymous Poll
12%
1)अरबी
26%
2)फारसी
48%
3)मराठी
15%
4)संस्कृत
44)'मानमरातब' हा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द आहे ?
Anonymous Poll
19%
1)फारसी+मराठी
15%
2)मराठी+मराठी
22%
3)फारसी+फारसी
44%
4)मराठी +फारसी
45) खालीलपैकी पूर्णाभ्यस्त असणारा शब्द ओळखा .
Anonymous Poll
18%
1)डावपेच
45%
2)बडबड
23%
3)एकेक
13%
4)किरकिर
46) ' पैसाचपैसा' हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारातील आहे ?
Anonymous Poll
13%
1)सामासिक शब्द
30%
2)अनुकरणवाचक शब्द
40%
3) पूर्णाभ्यस्त शब्द
17%
4)अशांभ्यस्त शब्द
47) ' चुलतभाऊ , पुरणपोळी ' ही कोणत्या समासाची उदाहरणे आहेत ?
Anonymous Poll
13%
1)वैकल्पिक द्वंद्व समास
19%
2)अव्ययीभाव समास
53%
3)मध्यमपदलोपी समास
15%
4)समाहार द्वंद्व समास
48) ' नकाशा , मेहनत , जाहीर ' हे कोणत्या भाषेतील शब्द आहेत ?
Anonymous Poll
13%
1)गुजराती
44%
2)अरबी
24%
3)पोर्तुगीज
19%
4)फारसी
❤1
49)खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा .
Anonymous Poll
20%
1)पोलाद ,पैसा, महिना
27%
2)जवान , तराजू , नमुना
23%
3)शहर , बंदर , मजबूत
29%
4)पोशाख , सौदागर , कामगार
50) ' पालापाचोळा' या शब्दाचा योग्य समास प्रकार ओळखा .
Anonymous Poll
13%
1)अव्ययीभाव समास
27%
2)मध्यमपदलोपी समास
33%
3) इतरेतर द्वंद्व समास
27%
4)समाहार द्वंद्व समास
51) ' घोडेस्वार 'या शब्दाचा योग्य समासप्रकार ओळखा.
Anonymous Poll
16%
1)वैकल्पिक द्वंद्व समास
42%
2)मध्यमपदलोपी समास
28%
3) अव्यवीभाव समास
14%
4)समाहार द्वंद्व समास
52) 'पोलाद'हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे ?
Anonymous Poll
41%
1) पोर्तुगीज
14%
2)गुजराती
29%
3)फारसी
16%
4)अरबी