मराठी व्याकरण
223K subscribers
8.5K photos
36 videos
337 files
581 links
आम्ही आपले मराठी भाषेचे शब्दभांडार, आकलन आणि व्याकरणची समज वाढवण्यासाठी , विस्तारित करण्यासाठी मदत करू , आजच आपल्या मित्रांनाही आपल्या चॅनेल वर आमंत्रित करा.

लगेच जॉईन करा @Marathi
Download Telegram
३) अकारान्त शब्दातील उपान्त्य 'इ' कार किंवा 'उ' कार दीर्घ असतो. 

उदा -

ऊस, गूळ, चूल, नीळ, दूध, धीट, धूप, नीट, नवीन, पाऊस, पूल, फूल, बहीण, बक्षीस, माणूस, मीठ, मूल, म्हणून, विहीर, तीर, घूस, परीट, बुरूज, कापूस इ.        

अपवाद - संस्कृतमधून मराठीत आलेल्या तत्सम शब्दांना हा नियम लागू नाही.

उदा -

अरुण, कुसुम, गुण, तरुण, दक्षिण, पश्चिम, प्रिय, मधुर, मंदिर, युग, विष, शिव इ.  
👍156
४) एकाक्षरी शब्द दीर्घ असावेत - 

उदा -

मी, तू, ती, ही, जी, ऊ, थू, धू, पी, पू, शी इ.             

५) शब्दातील अन्त्य अक्षर दीर्घ असल्यास उपान्त्य अक्षर हे बहुधा हस्व असते.        

उदा -

दिवा, जुनी, किती, मुळा, महिना, वकिली, गरिबी, गुरुजी, माहिती, सुरू, हुतुतू इ.         

अपवाद - संस्कृत मधून मराठीत आलेल्या तत्सम शब्दांना हा नियम लागू नाही.          

उदा -

परीक्षा, प्रतीक्षा, गीता, पूजा इ.     
👍238🙏5
) शब्दाच्या शेवटी ‘इक' प्रत्यय आल्यास ‘क’ पूर्वीचा 'इ' कार ‘उ’ कार हस्व लिहावा.        

उदा. -

ऐतिहासिक, कौटुंबिक, धनिक, यांत्रिक, लौकिक, वार्षिक, शारीरिक, सार्वजनिक, साप्ताहिक, नैतिक, पौराणिक, बौधिक, भाविक, भौगोलिक, मानसिक इ.    

७) हळूहळू , लुटूलुटू , मुळूमुळू , दुडुदुडू अशा प्रकारच्या शब्दातील दुसरे व चौथे अक्षर दीर्घ असते.        

८) गावाच्या नावात शेवटी 'पूर' ही अक्षरे असल्यास त्यातील 'पू' नेहमी दीर्घ लिहावे.  

उदा.

नागपूर, विजापूर इ.  
👍205
इ) सामान्यरूप  

१) हस्व 'इ' कारान्त व 'उ' कारान्त तत्सम शब्दाचे सामान्यरूप करताना त्या शब्दातील अंत्यस्वर दीर्घ होतो.

उदा. -

रवि - रवीचे, प्रभु - प्रभूला इ.       

२) मराठी शब्दाचे उपान्त्य अक्षर (दीर्घ) ई किंवा ऊ याने युक्त असल्यास शब्दाचे सामान्यरूप होताना ते उपान्त्य अक्षर हस्व होते.    

उदा. -

वीट - विटेने, मूठ - मुठीत, बहीण - बहिणीला, रायपूर - रायपुरात इ.      

अपवाद - संस्कृतमधून मराठीत आलेल्या अशाप्रकारच्या तत्सम शब्दांना हा नियम लागू नाही.  

उदा. -

सीता - सीतेला, पूर्व - पूर्वेकडे, परीक्षा - परीक्षेसाठी, पूजा - पूजेकरिता इ.   
👍174🤔2
ई) इतर      

१) कोणता, एस्वादा हे शब्द कोणचा व एकादा असे लिहू नये.     

२) 'ए' कारान्त नामाचे सामान्यरूप 'या' कारान्त करावे.    

उदा. -

फडके - फडक्यांना, रस्ते - रस्त्यांना, हसणे - हसण्यासाठी, आंबा - आंब्याना, लिहीणे - लिहिण्यासाठी.       

३) धातूला ‘ऊन' व 'ऊ' प्रत्यय लागताना मूळ धातूत शेवटी 'व' असल्यास त्यावेळी 'वून' व 'वू' किंवा 'ऊन', 'ऊ' अशी रूपे होतात.     

उदा -

धाव - धावून, धावू, जेव - जेवून, जेवू, जा - जाऊन, जाऊ, इ.         
👍1812👌4
४) राहणे, पाहणे, वाहणे हे शब्द असेच लिहावेत. या शब्दांची रहाणे, पहाणे, वहाणे, ही चुकीची रूपे असल्याने ही लिहू नयेत.      

५) मराठीत रुढ झालेले तत्सम व्यंजनांत शब्द 'अ' कारान्त लिहावेत. त्यातील शेवटच्या अक्षराचा (संस्कृतातल्याप्रमाणे) पाय मोडू नये.         

उदा -

अर्थात, क्वचित, पश्चात, विद्युत, साक्षात, कदाचित, भगवान, विद्वान, तस्मात इ.                   
👍203
६) लिहिताना एखाद्या माणसाच्या तोंडचे शब्द त्याच्या मूळ उच्चारा प्रमाणे जसेच्या तसे लिहावेत.  

उदा. -

मला असं वाटतं की मिलापचं चित्र बरोबर असावं      

काही शुद्ध शब्द – 

अधिक, अधीन, अधीर, अनिल, इच्छा, इयत्ता, ईर्षा, ईश, ईश्वर, उद्योग, उज्ज्वल, उष्ण, उत्कृष्ट, उर्फ, एखादा, एकूण, कर्तृत्व, कीर्ती. क्रीडा, खड्ग, गृहस्थ, जीवन, ज्येष्ठ, द्वितीया, तृतीया. निःस्पृह, परामर्ष, पृष्ठ, पृथ्वी, बृहस्पती, मातुःश्री, महत्त्व. मुत्सद्दी, लक्ष्मण, वक्तृत्व, वृक्ष, सत्त्व, क्षत्रिय, ज्ञानेश्वर इ.
👍3110🔥1
Forwarded from MPSC Maharashtra
🤩लेखा कोषागार विभाग भरती - 2025

❗️सर्व विभागांसाठी उपयुक्त दर्जात्मक TCS पॅटर्न सराव पेपर ❗️

✏️सराव पेपरची वैशिष्ट्ये

👼 एकूण 42 प्रश्नपत्रिकांचा समावेश.
👼TCS च्या बदलत्या पॅटर्ननुसार प्रश्नांची मांडणी
👼 गणित बुद्धिमत्ता विषयाचे सविस्तर स्पष्टीकरण
👼 अद्ययावत चालू घडामोडी प्रश्नांचा समावेश
👼 पेपर झाल्यानंतर Ranking पाहण्याची संधी उपलब्ध.
👼TCS PYQ प्रश्नांचा  सराव पेपर मध्ये विशेष समावेश

👉 4200+ संभाव्य प्रश्नांचा सराव

🎁 सराव पेपर फी - 149 /- 99/-

🎧 रजिस्ट्रेशन करण्यासाठी 7350037272 या नंबर वरती फी जमा करून आपले नाव आणि विभाग WhatsApp ला पाठवावे.

📞 अधिक माहितीसाठी संपर्क ⬇️

http://wa.me/+917350037272
http://wa.me/+917350037272

Join @eMahaMPSC
👍278😁1
1116)सैन्याची चक्राकार केलेली रचना या शब्दाचा समूह योग्य शब्द निवडा
Anonymous Quiz
14%
1)चक्राकार
58%
2)चक्रव्यूह
16%
3)चक्रपाणी
12%
4)चक्ररचना
👍47😁3911🙏6🔥4👌3👏1
1117)काळेभोर डोळे सुंदर दिसतात.विधान पूरक ओळखा?
Anonymous Quiz
37%
1)काळेभोर
24%
2)डोळे
31%
3)सुंदर
8%
4)दिसतात
👍548🔥6👌2
1118)खालीलपैकी अनुनासिक वर्ण ओळखा?
Anonymous Quiz
11%
1)ह
11%
2)क
12%
3)अ
66%
4)ञ
👌39👍2611🔥7😢4🙏4👏3🤔1
1119) त्याच्या घरावर कौले आहेत .शब्दयोगी अव्यव ओळखा?
Anonymous Quiz
10%
1)त्यांच्या
14%
2)घरा
21%
3)कौले
55%
4)वर
🤔195👍38😁1210👌8🙏3😢1
1121)खालीलपैकी कोणता शब्दातील अंत्यस्वर पूर्ण उच्चारला जातो?
Anonymous Quiz
14%
1)वार
41%
2)गृह
22%
3)धन
23%
4)पुस्तक
👍3512👌7🙏2
1122)गटात न बसणारा शब्द ओळखा?
Anonymous Quiz
15%
1)अ
8%
2)इ
59%
3)ई
19%
4)उ
👍5211🤔5🙏5👌1
1124)खालीलपैकी नाद वर्ण ओळखा?
Anonymous Quiz
17%
1)त
25%
2)फ
41%
3)द
17%
4)ख
👍4026🙏8👌6🤔5👏2
1125)वाल्मिकीने रामायण हा ग्रंथ लिहिला रामायण या शब्दाची जात ओळखा?
Anonymous Quiz
11%
1)कर्ता
34%
2)कर्म
50%
3)विशेषनाम
5%
4)उभयान्वीयी अव्यव
👍68👌98🙏3👏1😢1
🌿शब्दांच्या शक्ती🌿

🌷अभिधा ( वाच्यार्थ )

अर्थ व्यक्त करण्याची शब्दाची जी शक्ती असते तिला अभिधा असे म्हणतात. या अभिधा शक्तीच्या सहाय्याने प्रगट होणा-या अर्थास वाच्यार्थ असे म्हणतात.  

उदाहरणार्थ   

१) साप मारायला हवा.  

२) मी एक लांडगा पाहिला.  

३) आमच्याकडे एक अमेरिकन कुत्रा आहे.  

४) बाबा जेवायला बसले.  

५) घरात फार जळवा झाल्या आहेत.  

६) आम्ही गहू खरेदी केला.     
👍5613🙏7👌1
🌿व्यंजना (व्यंगार्थ)      🌿

मूळ अर्थाला बाधा न आणता दुसरा अर्थ व्यक्त करण्याची शब्दाची जी शक्ती असते तिला व्यंजना असे म्हणतात. या शक्तीने प्रकट होणा-या अर्थाला व्यंगार्थ असे म्हणतात.  

उदाहरणार्थ      

१) समाजात वावरणारे असले साप ठेचून काढले पाहिजेत.         

२) भुंकणारे कुत्रे चावत नसतात.       

३) निवडणुका आल्या कि कावळ्याची कावकाव सुरु होते.         

४) समाजातील असल्या जळवा वेळीच नष्ट केल्या पाहिजेत.        

५) घड्याळाने पाचचे ठोके दिले.     
👍5111🙏2
🌿लक्षणा (लक्षार्थ)   🌿

शब्दाच्या मूळ अर्थाला बाधा येत असेल तर त्याला जुळेलसा दुसरा अर्थ घ्यावा लागतो, शब्दाच्या या शक्तीस लक्षणा शक्ती असे म्हणतात व या शक्तीमुळे प्रगट होणा-या अर्थास लक्षार्थे असे म्हणतात.  

ज्या शब्दशक्तीमध्ये शब्दांचा मूळ अर्थ लक्षात न घेता, त्याच्याशी सुसंगत असा दुसराच अर्थ घ्यावा लागतो. मनात शंका येते, हे कसे शक्य आहे तेव्हा ती शब्द लक्षणा असते.         

उदा.              

आम्ही ज्वारी खातो.  

याचा अर्थ आम्ही ज्वारीपासून केलेले पदार्थ खातो. शब्दाचा मूळ अर्थ न घेता त्याला साजेसा जो दुसरा अर्थ घेतला जातो त्याला ‘लक्ष्यार्थ’ म्हणतात.    

उदाहरणार्थ          

1) बाबा ताटावर बसले.      

2) घरावरून हत्ती गेला.       

3) आम्ही आजकाल ज्वारी खातो.  

4) मी शेक्सपिअर वाचला.          

5) सूर्य बुडाला.        

6) पानिपतावर सव्वा लाख बांगड्या फुटल्या. 
👍9111👌6