Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
@eMPSCKatta आणि @SpardhaGram दोन्ही प्लॅटफॉर्मना मार्गदर्शन करणारे आमचे सहकारी श्री प्रवीण शिंदे यांची नुकत्याच लागलेल्या निकालात महसूल सहायक पदी निवड झालेबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन 💐💐💐💐
👍138❤13🔥9👌6🙏3🤔1
Forwarded from MPSC Maharashtra
🔥 UPSC Aspirants! Are you ready for the challenge? 🔥
📝 SRIRAM’s IAS, Pune presents Prelims All India Open Mock Test – a chance to assess your preparation in a real exam-like environment!
📅 Date: 23rd February 2025
⏰ Time: 09:30 AM – 11:30 AM
📍 Venue: SRIRAM’s IAS, Chandrashobha Apartment, Near Modi Ganpati Mandir, Narayan Peth, Pune
🎯 Why take this test?
✅ Experience UPSC-level questions
✅ Online / Offline
✅ Get an All India Rank
✅ Absolutely FREE!
📌 Register Now: https://shorturl.at/0wHx9
📞 Contact: 9689 000 979

👍42❤5🤔2🙏1
Forwarded from मराठी व्याकरण
🌷नाम व त्याचे प्रकार🌷
· प्रत्यक्षात असणार्या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेल्या नावाला 'नाम' असे म्हणतात.
· उदा. टेबल, कागद, पेन, साखर, अप्सरा, गाडी, खरेपणा, औदार्थ, देव, स्वर्ग, पुस्तक इ.

👍73❤15🤔3👌2
Forwarded from मराठी व्याकरण
🌿नामाचे प्रकार :🌿
· नामाचे एकूण 3 मुख्य प्रकार पडतात.
🌺सामान्य नाम -
· एकाच जातीच्या पदार्थातील समान गुण धर्मामुळे त्या वस्तूचे जे सर्वसामान्य नाव दिले जाते त्याला 'सामान्य नाम' असे म्हणतात.
· उदा. मुलगा, मुलगी, घर, शाळा, पुस्तक, नदी, शहर, साखर, पाणी, दूध, सोने, कापड, सैन्य, वर्ग इ.
· (सामान्य नाम हे जातीवाच असते, काही विशिष्ट नामांचेच अनेकवचन होते. मराठीमध्ये पदार्थवाचक, समुहवाचक नाम हे सामान्य नामच समजले जाते.)

👍121❤31🤔5👌3🙏1
Forwarded from मराठी व्याकरण
🌿विशेष नाम -
· ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा, वस्तूचा किंवा प्राण्याचा बोध होतो त्यास 'विशेष नाम' असे म्हणतात.
· उदा. राम, आशा, हिमालय, गंगा, भारत, धुळे, मुंबई, दिल्ली, सचिन, अमेरिका,गोदावरी इ.
· (विशेषनाम हे व्यक्तिवाचक असते, विशेषनामाचे अनेकवचन होत नाही आल्यास सामान्य नाम समजावे.)
· उदा. या गावात बरेच नारद आहेत.

👍104❤36👏10👌5🤔3😁2🔥1
Forwarded from मराठी व्याकरण
🌿भाववाचक नाम -
· ज्या नामाने प्राणी किंवा वस्तु यांच्यामध्ये असलेल्या गुण, धर्म, किंवा भाव यांचा बोध होतो. त्याला 'भाववाचक नाम' असे म्हणतात.
· उदा. धैर्य, किर्ती, चांगुलपणा, वात्सल्य, गुलामगिरी, आनंद इ.
· (पदार्थाच्या गुणाबरोबरच स्थिति किंवा क्रिया दाखविणार्यां नामांना भाववाचक नाम असे म्हणतात.
उदा. धाव, हास्य, चोरी, उड्डाण, नृत्य ही क्रियेला दिलेली नावे आहेत. वार्धक्य, बाल्य, तारुण्य, मरण हे शब्द पदार्थाची स्थिती दाखवितात.)

👍127❤12👌2🔥1
Forwarded from मराठी व्याकरण
1186)शेतकऱ्यांनी संप मागे घेतला .प्रयोग ओळखा?
Anonymous Quiz
17%
1)सकर्मक भावे
40%
2)सकर्मक कर्तरी
23%
3)अकर्मक कर्तरी
21%
4)कर्मनी
👍90🤔25❤21👏13👌9🔥5🙏2
Forwarded from मराठी व्याकरण
1187)जो जो की जे परमार्थ लाहो प्रयोग ओळखा?
Anonymous Quiz
16%
1)कर्तु कर्म संकर
29%
2)समापन कर्मनी
47%
3)पुराण कर्मनी
9%
4)भाव कर्तरी
👍72🤔10❤7🙏4🔥2
Forwarded from मराठी व्याकरण
1188)बाबाने आईस घरी धाडले वाक्यचा प्रयोग ओळखा?
Anonymous Quiz
14%
1)कर्तु भाव संकर
45%
2)कर्म भाव संकर
28%
3)कर्तु भाव संकर
13%
4)अकर्तुक भावे
👍74🤔24❤10👌7🙏6👏1
Forwarded from मराठी व्याकरण
1189)सर्कशीतल्या विदूषकने पेक्षकांना हसविले प्रयोग ओळखा?
Anonymous Quiz
34%
1)सकर्मक भावे
26%
2)अकर्मक भावे
25%
3)सकर्मक कर्तरी
16%
4)प्रधानकर्तुक कर्मनी
👍57❤11🤔9😁2👏1🙏1
Forwarded from मराठी व्याकरण
1190)सचिन पत्रात लिहितो प्रयोग ओळखा?
Anonymous Quiz
40%
1)सकर्मक कर्तरी
30%
2)अकर्मक कर्तरी
22%
3)कर्मनी
8%
4)भावे
👍78🤔26❤15👏3👌1
Forwarded from मराठी व्याकरण
🌿कल्पनाविस्तार🌿
आपल्या जीवनात प्रत्येक प्रसंगी भाषा ही फार महत्त्वाची भूमिका साकारत असते. प्रत्येकाला व्यक्तिमत्त्व विकास करण्यासाठी भाषेची मदत घ्यावी लागते.
जेवढे भाषिक ज्ञान अधिक तेवढीच आपली आकलन शक्तीही सुधारण्यास संधी मिळते. भाषेचा अभ्यास परिपूर्ण होण्यासाठी श्रवण, संभाषण, वाचन व लेखन ही कौशल्ये विकसित करणे महत्त्वाचे असते.
उत्तम लेखन ही एक कला आहे. ती कला ज्याला साध्य होते तो प्रतिभावान लेखक ठरतो. सर्जनशील लेखनामध्ये परिच्छेदलेखन, सारांशलेखन, दैनंदिनीलेखन, कथालेखन, पत्रलेखन, निबंधलेखन, कल्पनाविस्तार आदी लेखनप्रकारांचा समावेश होतो. आपण येथे कल्पनाविस्तार हा लेखनप्रकार अभ्यासणार आहोत.

👍60❤14👌2
Forwarded from मराठी व्याकरण
🌿कल्पनाविस्तार :🌿
कल्पनाविस्तार म्हणजे एखाद्या ओळीतील कल्पनेचा अर्थ विस्ताराने स्पष्ट करणे. शब्दशः अर्थाबरोबरच त्या ओळीतून सूचित होणारा गर्भितार्थ, लक्ष्यार्थ समजून घेऊन त्या वेगवेगळ्या अर्थछटांचे स्पष्टीकरण करावे लागते.
विविध दाखले, उदाहरणे देऊन लालित्यपूर्ण लेखन करून त्या कल्पनेतील विविध अर्थ वाचकापर्यंत पोहोचवणे म्हणजे कल्पनाविस्तार.
सुवचन, सुभाषित, काव्यपंक्ती, म्हण यांचा कल्पनाविस्तार केला जातो.

👍28❤3