Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
दिव्यांग प्रमाणपत्र देऊन यूपीएससी पास झालेल्या अनेक अधिकाऱ्यांची चौकशी होणार
गेल्या वीस वर्षातील अधिकाऱ्यांची यादी बनवण्याचे काम चालू.
Join - @eMPSCKatta
गेल्या वीस वर्षातील अधिकाऱ्यांची यादी बनवण्याचे काम चालू.
Join - @eMPSCKatta
👍71😁27👏5🙏5👌1
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
जा.क्र.070/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023-राज्यकर निरीक्षक संवर्गाचा सुधारित निकाल क्र.4 व सहायक कक्ष अधिकारी संवर्गाची सुधारित तात्पुरती शिफारस यादी क्र.4 आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच, सहायक कक्ष अधिकारी संवर्गासाठी संमती विकल्प सादर करण्याकरीता दि.25 ते 30 जुलै 2024 या कालावधीमध्ये वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/9102
https://mpsc.gov.in/downloadFile/english/9103
https://mpsc.gov.in/downloadFile/english/9104
https://mpsc.gov.in/downloadFile/english/9105

👍37🤔2
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
जा.क्र.099/2022 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022-दिव्यांग उमेदवारांच्या प्रमाणपत्रांच्या पडताळणीकरीता आज रोजी प्रसिध्द 8 उमेदवारांव्यतिरिक्त एक अन्य उमेदवाराच्या प्रमाणपत्र पडताळणीसंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/9111
Join - @eMPSCKatta
https://mpsc.gov.in/downloadFile/english/9111
Join - @eMPSCKatta
👍19❤3