♦️♦️शुद्ध शब्द ♦️♦️
🔹 शारीरिक 🔹 अनसूया
🔹हाहाकार 🔹कोट्यधीश
🔹वधूपरीक्षा 🔹मथितार्थ
🔹निर्भर्त्सना 🔹सहायक
🔹साहाय्य /साह्य 🔹आशीर्वाद
🔹 परीक्षा
🔹 शारीरिक 🔹 अनसूया
🔹हाहाकार 🔹कोट्यधीश
🔹वधूपरीक्षा 🔹मथितार्थ
🔹निर्भर्त्सना 🔹सहायक
🔹साहाय्य /साह्य 🔹आशीर्वाद
🔹 परीक्षा
👍1
8) पोळपाट , गायरान ही खालीलपैकी कोणत्या समासाची उदाहरणे आहेत ?
Anonymous Poll
34%
1)चतुर्थी तत्पुरुष समास
26%
2) पंचमी तत्पुरुष समास
26%
3) सप्तमी तत्पुरुष समास
14%
4)तृतीया तत्पुरुष समास
9) ' नग , खग , सुखद ' ही कोणत्या समासाची उदाहरणे आहेत ?
Anonymous Poll
40%
1)उपपद तत्पुरुष समास
28%
2)कर्मधारय समास
24%
3)अव्ययीभाव समास
7%
4) चतुर्थी तत्पुरुष समास
10) ' अब्धी' या शब्दाशी साम्य दर्शवणाऱ्या शब्दांचा पर्याय ओळखा .
Anonymous Poll
49%
1)अर्णव , सागर
20%
2)सविता , रवी
25%
3)कळप , आदेश
6%
4) माधव , केशव
मराठी व्याकरण
9) ' नग , खग , सुखद ' ही कोणत्या समासाची उदाहरणे आहेत ?
🔹🔹प्रश्न 9🔹🔹
🔺उत्तर ... 1
🔶स्पष्टीकरण
🔺 उपपद तत्पुरुष समास
🔺दुसरे पद प्रधान असते
🔺उदा . पयोद , ग्रंथकार , सुज्ञ , मनुज
🔺उत्तर ... 1
🔶स्पष्टीकरण
🔺 उपपद तत्पुरुष समास
🔺दुसरे पद प्रधान असते
🔺उदा . पयोद , ग्रंथकार , सुज्ञ , मनुज
❤1
☘☘*उपमा*☘☘ –
🌷उपमेय हे उपमानासारखेच आहे, असे जेथे वर्णन असते, तेथे ‘उपमा’ हा अलंकार असतो.
🌷उपमा अलंकारात सम, समान, सारखे, वाणी, जसे, तसे, प्रमाण, सदृश, परी, तुल्य यांपैकी एखादा साधर्म्यसूचक शब्द असतो.
🌷उदा -
लाट उसळोनी जळी खळे व्हावे,
त्यात चंद्राचे चांदणे पडावे,
तसे गाली हासता तुझ्या व्हावे,
उचंबळूनी लावण्या वर वहावे ||
☘☘*उत्प्रेक्षा* ☘☘–
🌷उपमेय हे उपमानच आहे असे जेथे वर्णन असते, तेथे ‘उत्प्रेक्षा’ हा अलंकार असतो.
🌷उत्प्रेक्षा अलंकारात जणू, जणूकाही, जणूकाय, की, गमे, वाटे, भासे, म्हणजे यांपैकी एखादा साधर्म्यसूचक शब्द असतो.
🌷*उदा*..
विद्या हे पुरुषास रूप बरवे, की झाकले द्रव्यही
तिच्या कळ्या | होत्या मिटलेल्या सगळ्या |
जणू दमल्या | फार खेळूनी, मग निजल्या ||

11)खालीलपैकी 'फारसी' शब्द असलेला पर्याय ओळखा .
Anonymous Poll
39%
1) ताकद , ताकीद , वकील
21%
2)महिना , पैसा, पोलाद
27%
3)नाताळ , पाव , पेरू
13%
4) घाण , कोबी , कचरा
👍2
12)' विनिमयवाचक' शब्दयोगी अव्यय असलेला पर्याय कोणता ?
Anonymous Poll
26%
1)-योगे , -विना , -खालून
18%
2)-ही , -पण , - देखील
44%
3)-बद्दल , -ऐवजी , -जागी
13%
4) - प्रत , -प्रति, -लागी
🔹प्रश्न 11🔹
🔺 उत्तर 2
स्पष्टीकरण
♦️आणखी काही फारसी शब्द ♦️
खाना
सामान
हकीकत
कमान
कमर
जोश
🔺 उत्तर 2
स्पष्टीकरण
♦️आणखी काही फारसी शब्द ♦️
खाना
सामान
हकीकत
कमान
कमर
जोश
❤1👍1
♦️♦️मध्यमपदलोपी समास♦️♦️
उदाहरणे-
🔹कांदेपोहे
🔹साखरभात
🔹पुरणपोळी
🔹डाळवांगे
🔹बटाटेभात
🔹चुलतसासरा
🔹बालमित्र
🔹नातसून
🔹मावसभाऊ
🔹लंगोटीमित्र
उदाहरणे-
🔹कांदेपोहे
🔹साखरभात
🔹पुरणपोळी
🔹डाळवांगे
🔹बटाटेभात
🔹चुलतसासरा
🔹बालमित्र
🔹नातसून
🔹मावसभाऊ
🔹लंगोटीमित्र
❤1👏1