मराठी व्याकरण
208K subscribers
8.77K photos
36 videos
337 files
618 links
आम्ही आपले मराठी भाषेचे शब्दभांडार, आकलन आणि व्याकरणची समज वाढवण्यासाठी , विस्तारित करण्यासाठी मदत करू , आजच आपल्या मित्रांनाही आपल्या चॅनेल वर आमंत्रित करा.

लगेच जॉईन करा @Marathi
Download Telegram
👆👆 पूर्व परीक्षा Forest 2017 👆👆
🔶🔹उपसर्ग जोडून येणारे शब्द 🔹🔶


मूळ शब्दाआधी जे अक्षर किंवा शब्द जोडला जातो, त्याला उपसर्ग म्हणतात.

(१) अ + चूक = अचूक

(२) अ + मर = अमर

(३) अ +पार =अपार

(४) अ + नाथ = अनाथ

(५) अ + पात्र = अपात्र.

(६) अ + चल = अचल

(७) अ + शांत = अशांत

(८) अ +ज्ञान = अज्ञान

(९) अ + माप = अमाप

(१०) अ +शुभ = अशुभ

(११) अ + सत्य = असत्य

(१२) अ + बोल = अबोल

(१३) अ + खंड =अखंड

(१४) अं + धार = अंधार

(१५) अ + समान = असमान

(१६) अ + स्थिर = अस्थिर

(१७) अ + न्याय = अन्याय

(१८) अ + पचन = अपचन

(१९) अ + जय = अजय

(२०) अ + प्रगत = अप्रगत

(२१) अ + मोल = अमोल

(२२) अ + योग्य = अयोग्य

(२३) कु + रूप = कुरूप

(२४) सु + काळ = काळ

(२५) सु + गंध = सुगंध

(२६) सु + पुत्र = सुपुत्र

(२७) सु + मार्ग = सुमार्ग

(२८) सु + यश = सुयश

(२९) सु + योग्य = सुयोग्य

(३०) वि + नाश = विनाश

(३१) आ + मरण = आमरण

(३२) ना + खूष = खूष

(३३) ना + पसंत = नापसंत

(३४) ना + पास = नापास

(३५) ना + बाद = नाबाद

(३६) बिन + चूक = बिनचूक

(३७) बिन + पगारी = बिनपगारी

(३८) गैर + हजर = गैरहजर

(३९) अप + मान = अपमान

(४०) अप + यश अपयश
🙏1
Forwarded from MPSC Material
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from MPSC Material
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
शब्दसमूहबद्दल एक शब्द
♦️♦️शुद्ध शब्द ♦️♦️

🔹 शारीरिक 🔹 अनसूया
🔹हाहाकार 🔹कोट्यधीश
🔹वधूपरीक्षा 🔹मथितार्थ
🔹निर्भर्त्सना 🔹सहायक
🔹साहाय्य /साह्य 🔹आशीर्वाद
🔹 परीक्षा
👍1
समास
विरुद्धार्थी शब्द
मध्यमपदलोपी समास उदाहरणे
8) पोळपाट , गायरान ही खालीलपैकी कोणत्या समासाची उदाहरणे आहेत ?
Anonymous Poll
34%
1)चतुर्थी तत्पुरुष समास
26%
2) पंचमी तत्पुरुष समास
26%
3) सप्तमी तत्पुरुष समास
14%
4)तृतीया तत्पुरुष समास
द्विगु समास
समासाचे प्रकार
समाहार द्वंद्व समास
अलूक तत्पुरुष समास
10) ' अब्धी' या शब्दाशी साम्य दर्शवणाऱ्या शब्दांचा पर्याय ओळखा .
Anonymous Poll
49%
1)अर्णव , सागर
20%
2)सविता , रवी
25%
3)कळप , आदेश
6%
4) माधव , केशव
मराठी व्याकरण
9) ' नग , खग , सुखद ' ही कोणत्या समासाची उदाहरणे आहेत ?
🔹🔹प्रश्न 9🔹🔹

🔺उत्तर ... 1

🔶स्पष्टीकरण

🔺 उपपद तत्पुरुष समास
🔺दुसरे पद प्रधान असते
🔺उदा . पयोद , ग्रंथकार , सुज्ञ , मनुज
1
इतरेतर द्वंद्व समास
*उपमा*

🌷उपमेय हे उपमानासारखेच आहे, असे जेथे वर्णन असते, तेथे ‘उपमा’ हा अलंकार असतो.


🌷उपमा अलंकारात सम, समान, सारखे, वाणी, जसे, तसे, प्रमाण, सदृश, परी, तुल्य यांपैकी एखादा साधर्म्यसूचक शब्द असतो.

🌷उदा -
लाट उसळोनी जळी खळे व्हावे,
त्यात चंद्राचे चांदणे पडावे,
तसे गाली हासता तुझ्या व्हावे,
उचंबळूनी लावण्या वर वहावे ||

*उत्प्रेक्षा*

🌷उपमेय हे उपमानच आहे असे जेथे वर्णन असते, तेथे ‘उत्प्रेक्षा’ हा अलंकार असतो.

🌷उत्प्रेक्षा अलंकारात जणू, जणूकाही, जणूकाय, की, गमे, वाटे, भासे, म्हणजे यांपैकी एखादा साधर्म्यसूचक शब्द असतो.

🌷*उदा*..
विद्या हे पुरुषास रूप बरवे, की झाकले द्रव्यही
तिच्या कळ्या | होत्या मिटलेल्या सगळ्या |
जणू दमल्या | फार खेळूनी, मग निजल्या ||
👍1
समानार्थी शब्द
👍1
सर्वनामांचा लिंग विचार