मराठी व्याकरण
208K subscribers
8.77K photos
36 videos
337 files
618 links
आम्ही आपले मराठी भाषेचे शब्दभांडार, आकलन आणि व्याकरणची समज वाढवण्यासाठी , विस्तारित करण्यासाठी मदत करू , आजच आपल्या मित्रांनाही आपल्या चॅनेल वर आमंत्रित करा.

लगेच जॉईन करा @Marathi
Download Telegram
1) ' प्रतिकार, पडजीभ, दरमजल ' हे शब्द मराठी व्याकरणात.......... ओळखले जातात .【STI (M)2015】
Anonymous Poll
54%
1)उपसर्ग साधित शब्द
28%
2) प्रत्यय साधित शब्द
11%
3) अभ्यस्त शब्द
7%
4) अनुकरणवाचक शब्द
1) 'वारा' या शब्दाशी समान अर्थ दर्शविणारा अचूक पर्याय निवडा .
Anonymous Poll
16%
1)अनिल , वाकपाटव , शक
76%
2)पवन , प्रभंजन , मरुत
4%
3)व्याल, केसरी , परिमल
4%
4)तरु, लेप, वात
3) दिलेल्या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा .

' अंगावर घेणे '
Anonymous Poll
14%
1)नुकसान सहन करणे
72%
2)जबाबदारी पत्करणे
6%
3)आजारपण काढणे
7%
4)मारायला धावणे, कसोटी पाहणे
➡️ अनुप्रास अलंकार ⬅️

कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा सौंदर्य प्राप्त होते तेव्हा अनुप्रास अलंकार होतो.

🔸उदा.

गडद निळे गडद निळे जलद भरुनि आले,
शीतल तनु चपल चरण अनिलगण निघाले
👍3
मराठी व्याकरण
2) 'अनुरंजन' म्हणजेच ...........
प्रश्न 2
उत्तर
पर्याय - 2
स्पष्टीकरण
♦️ मनोरंजन , अनुरंजन , करमणूक
♦️मजकूर , बातमी, वृतांत , हकीकत
♦️यम, यमराज, मृत्यूदेवता , पितृपती
👍31
🔶🔶काही महत्वाचे समानार्थी शब्द 🔶🔶

🔹यज्ञ - याग , होम हवन, मख
🔹राजा - भूप , नृप , नरेश , प्रजापती, महिपती
🔹रसिक -मर्मज्ञ ,रसज्ञ
🔹रागीट - कोपी , संतापी
🔹रक्त - शोणित
👍3👏1
मराठी व्याकरण
3) दिलेल्या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा .

' अंगावर घेणे '
प्रश्न 3
उत्तर - 2

🔶स्पष्टीकरण🔶

🔹अंगावर शहारे येणे - खूप घाबरून जाणे
🔹अंगी लागणे - फायदा होणे
🔹अंगीकार करणे - स्वीकार करणे
🔹अंगी आणणे - शिकणे
🔹अंगावर शकणे - नुकसान सहन करणे
🔹अंगावर जाणे- मारायला धावणे
🔹अंगावर घेणे - जबाबदारी घेणे
5👍1🔥1👌1
🔶 सरिता- तरंगिनी

🔶अहन - वासर

🔶आलय - घर

🔶कोदंड- धनु

🔶चक्षू - नयन

🔶यामिनी - रजनी

🔶वसन - पट

🔶जलद - घन

🔶कपी- वानर
👍3👏1
"माझ्या मराठीची बोलू कवतिके ।
परी अमृतातेहीं पैजेसी जिंके।
ऐसीं अक्षरेचि रसिके ।
मेळवींन ।।"
🔶 संत ज्ञानेश्वर
👍1
🔹प्रश्न 4🔹

उत्तर पर्याय - 4

🔶स्पष्टीकरण 🔶

🔺झाड ,तरु ,वृक्ष ,पादप

🔺पुत्र ,सुत ,नंदन, तनुज, मुलगा

🔺घर ,सदन ,भवन गृह ,आलय ,निकेतन

🔺वासर ,अहन ,वार दिवस

🔺अमर , ईश्वर , सूर , निर्मिक , देव
👍21
Forwarded from MPSC Material
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
5) 'सलील' या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द ओळखा .
Anonymous Poll
43%
1)वारी , तोय
13%
2)अर्चन , काली
27%
3)अनुराग , मेदिनी
17%
4) लोभ , कुशल
6)' काली ' असे संबोधन कोणासाठी वापरले जाते ?
Anonymous Poll
8%
1)अग्रणी
73%
2)भवानी
15%
3)मही
4%
4)शैल
🔶🔶यमक  🔶🔶

🔺शब्दालंकाराचे अनेक प्रकार आहेत.
🔺 त्यांत ‘यमक’ हा अलंकार महत्वाचा आहे. 🔺एखादा शब्द किंवा अक्षर पुनःपुन्हा पद्यात चरणांती आले, की तेथे ‘यमक’ हा अलंकार होतो. 

♦️♦️उदा.

🔹मना चंदनाचे परी त्वा झिजावे | 
परी अंतरी सज्जना नीववावे ||

🔹या वैभवाला तुझ्या पाहुनिया, मला स्फूर्ति नृत्यार्थ होते जरी |
सामर्थ्य नामी तुझ्या जन्मभूमी, तसे पहिले मी न कोठे तरी |
7) खालील शब्द समुहसाठी एक शब्द निवडा
'सूर्योदयापुर्वी किंवा सूर्यास्तानंतर दिसणारा प्रकाश'
Anonymous Poll
25%
1) कातरप्रकाश
24%
2) अंध प्रकाश
41%
3) संधिप्रकाश
10%
4) वात:प्रकाश
👆👆 पूर्व परीक्षा Forest 2017 👆👆