Manohar Bhole Official
7.28K subscribers
1.78K photos
189 videos
167 files
1.29K links
To provide useful knowledge to aspirants of competitive examinations..
Download Telegram
भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात नेताजींची भूमिका
नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी त्यांच्या क्रांतिकारी विचारांनी आणि कणखर नेतृत्वाने भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात मोठी भूमिका बजावली

INC चे अध्यक्षपद : ते 1938 आणि 1939 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष झाले. तथापि, नंतर त्यांनी इतर नेत्यांशी मतभेद झाल्यामुळे राजीनामा दिला.

फॉरवर्ड ब्लॉकची निर्मिती:  १९३९ मध्ये नेताजींनी भारतातील डाव्या बाजूच्या शक्तींना एकत्र करण्यासाठी फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली.

इंडियन नॅशनल आर्मी (INA) : दुसऱ्या महायुद्धादरम्यान ब्रिटीश सैन्याविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी INA चे संघटन केले आणि भारतीयांना “दिल्ली चलो” (मार्च ते दिल्ली) या घोषणेने प्रेरित केले.

आझाद हिंद सरकार: 1943 मध्ये, त्यांनी भारताच्या स्वराज्याच्या अधिकारावर जोर देऊन, मुक्त भारताचे हंगामी सरकार स्थापन करण्याची घोषणा केली.
💐 एआय (AI) तंत्रज्ञान धोरण ठरवणारं महाराष्ट्र भारतातलं पहिलं राज्य ठरलं.

💠माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी राज्यातलं पहिलं कृत्रिम बुध्दीमत्ता तंत्रज्ञान धोरण कृतीदल केलं स्थापन.
Photo from Manohar Bhole
💐 सध्या बदललेली नावे लक्षात ठेवा :-

🔷 औरंगाबाद जिल्हा - छत्रपती संभाजीनगर जिल्हा

🔶 उस्मानाबाद जिल्हा :-धाराशिव जिल्हा

🔷अहमदनगर जिल्हा - अहिल्यानगर जिल्हा

🔷 वेल्हे तालुक्याचे:-  राजगड

🔶 ट्रेन 18:- वन्दे भारत एक्सप्रेस

🔷अयोध्या रेलवे स्टेशन - अयोध्या धाम जंक्शन

🔶 S-400 प्रणालीला :- सुदर्शन चक्र नाव

🔷 पोर्ट ब्लेयर :- विजय नगरम

🔶 केरल - केरलम

🔷 जुने संसद भवन :- संविधान सदन

🔶सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियम :- निरंजन शाह स्टेडियम

🔷 अल मिनहाद (सऊदी अरेबिया शहर) :- हिंद शहर

■ मोपा इंटरनेशनल एयरपोर्ट - मनोहर परिकर एयरपोर्ट
💐 पहील्या महिला लक्षात ठेवा :-

◾️सुजाता सौनिक : महाराष्ट्र ची पहली महिला मुख्य सचिव

◾️लिंडी कैमरून :भारतातील इंग्लंड ची पहली महिला उच्चायुक्त  

◾️फातिमा वसीम : सियाचिनमधली पहिली महिला मेडिकल ऑफिसर

◾️जूडिथ सुमिनवा तुलुका  : कांगो देशाची पहिली महिला पंतप्रधान

◾️भावना भलावे : पहिली महिला ड्रोन पायलट (भंडारा जिल्हा)

◾️रुमी अल-कहतानी : मिस युनिव्हर्स स्पर्धेत सहभागी होणारी पहिली सौदी अरेबियन तरुणी

◾️अनामिका बी राजीव: भारतीय नौदलाच्या पहिल्या महिला हेलीकॉप्टर पायलट

◾️'क्लॉडिया शेनबॉम : मक्सिको देशाच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष 

◾️इदाशिशा नोंगरांग : मेघालयची पहली महिला पुलिस महासंचालक

◾️नीना सिंह :  CISF ची पहली महिला DGP

◾️पैतोंगटार्न शिनावात्रा : थायलंड ची नवीन प्रधानमंत्री

◾️नईमा खातून : अलीगढ मुस्लिम विश्वविद्यालयात पहली महिला कुलपति

◾️साधना सक्सेना नायर  :महासंचालक वैद्यकीय सेवा (लष्कर) पहिली महिला

◾️सलीमा इम्तियाज : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अंपायर बनणारी पहिली पाकिस्तानी महिला

◾️आलिया नीलम : लाहौर उच्च न्यायालयाची  पहली महिला मुख्य न्यायधीश

◾️मरियम नवाज : पाकिस्तान मधील पहिली महिला मुख्यमंत्री (पंजाब)

◾️रेचल रीव्स :  ब्रिटेन ची पहली महिला वित्त मंत्री

◾️प्रीति रजक : इंडियन आर्मीतील पहिली महिला 'सुभेदार'

◾️साल्वा मार्जन :भारतातली पहिली एफ-1 रेसर

◾️अपराजिता राय : सिक्कीमच्या पहिल्या महिला IPS

◾️मनू भाकर : नेमबाजीत ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला

◾️सिमरन ब्रम्हदेव थोरात : देशातील पहिली जहाजावरील महिला डेक (जहाज) ऑफिसर

◾️नव्या सिंग : मिस युनिव्हर्स इंडिया स्पर्धेत सहभागी होणारी पहिली ट्रान्स वुमन

◾️गृह मंत्रालयाने CISF ची पहिली सर्व-महिला बटालियन स्थापन करण्यास मान्यता दिली आहे

◾️मोहना सिंग : भारताच्या स्वदेशी LCA तेजस फायटर जेट फ्लीटचे संचालन करणाऱ्या एलिट 18 'फ्लाइंग बुलेट्स' स्क्वाडूनमध्ये सामील होणारी पहिली महिला लढाऊ पायलट

◾️हरियाणा : पहिली जागतिक महिला कबड्डी लीग

◾️मनिका बत्रा :  जागतिक महिला एकेरी क्रमवारीत अव्वल 25 मध्ये स्थान मिळवणारी पहिली भारतीय महिला बनली

◾️पूजा तोमर : भारताची पहिली महिला MMA फायटर
महिला संघटना

🔺 1889 - भारत महिला परिषद (स्त्री सामाजिक परिषद) (Bharat Mahila Parishad - Ladies Social Conference)
- रमाबाई रानडे (Ramabai Ranade)

🔺 1910 - भारत स्त्री महामंडळ (Bharat Stree Mahamandal)
- सरलादेवी चौधरी (Saraladevi Chaudharani)

🔺 1917 - महिला भारत संघटना (Womens India Association)
- अॅनी बेझंट (Annie Besant) आणि मार्गारेट कझिन्स (Margaret Cousins)

🔺 1925 - राष्ट्रीय महिला परिषद (National Council of Women)
- मेहराबाई टाटा (Mehrabai Tata)

🔺 1927 - अखिल भारतीय महिला परिषद (All India Women Conference)
- मार्गारेट एलिझाबेथ कझिन्स (Margaret Elizabeth Cousins)

🔺 1937 - आंध्र महिला सभा (Andhra Mahila Sabha)
- दुर्गाबाई देशमुख (Durgabai Deshmukh)

🔺 1940 - अखिल भारतीय महिला काँग्रेस (All India Mahila Congress)
- सुचेता कृपलानी (Sucheta Kripalani)

🔺 वुमन्स स्वदेशी लीग (Womens Swadeshi League)
- अंबुजम्मल (Ambujammal)

🔺 हिंद महिला समाज (Hind Mahila Samaj)
- अवंतिका बाई गोखले (Avantikabai Gokhale)
Good morning.. May your day ☀️ be buzzing with excitement💐💐
💐 प्रजासत्ताक दिन परेड 2025 साठी, इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले.

1950, 2011, 2017 आणि 2025 असे एकुण 4 वेळा इंडोनेशियाला आपण प्रजासत्ताक दिनी आमंत्रित केले आहे.

❇️ मागच्या वर्षी (2024) फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रोन यांना बोलावण्यात आले होते.
अलीकडील मूलभूत पशुसंवर्धन सांख्यिकी 2024 नुसार, सर्वाधिक दूध उत्पादक राज्य कोणते आहे?

By RAJMUDRA ACADEMY
Anonymous Quiz
20%
राजस्थान
48%
उत्तर प्रदेश
20%
मध्य प्रदेश
12%
गुजरात
फिलीपिन्स नंतर भारत सरकार ब्रह्मोस क्षेपणास्त्र कोणाला निर्यात करणार आहे?

By RAJMUDRA ACADEMY
Anonymous Quiz
14%
मलेशिया
67%
इंडोनेशिया
16%
थायलंड
4%
श्री लंका
Have a look in it 👆🏻
Current affairs revision mpsc combine L-2-1.pptx
9.2 MB
Current affairs revision mpsc combine L-2.pptx
2023-24 चा 'राजभाषा गौरव सन्मान' कोणत्या शहरात PSUs ला देण्यात आला?

By RAJMUDRA ACADEMY
Anonymous Quiz
10%
चेन्नई
49%
विशाखापट्टणम
30%
मुंबई
12%
नवी दिल्ली