महा विश्व ️
925 subscribers
355 photos
4 videos
12 files
138 links
महा विश्व स्पर्धा परीक्षा मैगझिन
Download Telegram
❤️महा विश्व च्या डिजिटल प्रोग्राम मध्ये आपले स्वागत आहे. आपणास whatsapp वर तत्काळ
१) बातम्या
२) जॉब अपडेट्स
३) प्रश्नसंच
४) चालू घडामडी
५) आम्ही ठेवलेले स्टेटस
या गोष्टी मिळत राहणार आहेत.

👁आपण काल व्हिडिओ मार्फत पाहिले की quiz सुरू कसे करायचे पण त्या बाबतीत काही महत्त्वाची माहिती.

1⃣ प्रश्नसंच सुरू असल्यास आपण कोणत्या ही मेनू चा उपयोग करू शकणार नाहीत.

2⃣ प्रश्नसंच बंद करण्यासाठी
-stopquiz (- सोबत)या शब्दाचा वापर करायचा आहे.

3⃣ सध्या फक्त MPSC व पोलीस भरतीचे विषया नुसार प्रश्न उपलब्ध आहेत. आमची टीम प्रश्न टाकण्याचे काम करत आहे.

👍आपला support राहिला तर आम्ही दुसऱ्या पण exam's chi तयारी आमच्या नंबर वर सुरू करू..

@mahavishwaofficial

💌 कृपया आपल्या मित्रांना कळवा हा प्रोग्राम सर्वात पाहिले जे जॉईन करतीन त्यांना फ्री आहे.
Whats-app digital magazine ची आतुरतेने वाट पाहत आहेत का....?
Anonymous Poll
87%
हो
13%
हो नक्कीच.....
महा विश्व ️ pinned «Whats-app digital magazine ची आतुरतेने वाट पाहत आहेत का....?»
🚀 व्हासॲप डिजिटल मैगझिन मध्ये कोणते कोणत्या परीक्षा वर आधारित प्रश्नसंच हवे आहेत.

(आपल्या मित्र- मैत्रिणी सोबत नक्की शियेर करा व vote करण्यास सांगा) टीप:- (लक्षात घ्या ज्या परीक्षेस जास्त vote मिळतील त्या परीक्षेस सर्वात जास्त प्राधान्य दिले जाईल..)
Anonymous Poll
32%
Mpsc (combine)
28%
Maharashtra Police bharti
6%
Arogya bharti
9%
Talathi bharti
7%
Zilha parishad bharti
5%
RRB
8%
Staff selection commission
5%
Army bharti
महा विश्व ️ pinned «🚀 व्हासॲप डिजिटल मैगझिन मध्ये कोणते कोणत्या परीक्षा वर आधारित प्रश्नसंच हवे आहेत.

(आपल्या मित्र- मैत्रिणी सोबत नक्की शियेर करा व vote करण्यास सांगा) टीप:- (लक्षात घ्या ज्या परीक्षेस जास्त vote मिळतील त्या परीक्षेस सर्वात जास्त प्राधान्य दिले जाईल..)
»
खालील लिंक वर क्लिक करून तत्काळ सुविधेचा वापर करा.
Wa.me/919423550860
महा विश्व | स्पर्धा परीक्षा डिजिटल मैग्झीन

आता मिळवा फ्री तत्काळ अपडेट्स महा विश्व च्या डिजिटल मैग्झीन वर.

🔸जॉईन कसे कराल?

१) सर्व प्रथम +919423550860 या नंबर ला महा विश्व | स्पर्धा परीक्षा नावाने सेव्ह करा.
२) सेव्ह केलाल नंबर ला whatsapp मध्ये शोधा व *hi* मेसेज करा.
३) मेसेज केल्या नंतर आपणास रजिस्टर करा बटन दिसेन त्या वर क्लिक करून तुमचे नाव, जन्म तारीख, जिल्हा इंटर करा.
४) लक्षात ठेवा रजिस्ट्रेश पूर्ण झाल्यासच आपण सुविधेचा लाभ घेऊ शकता.

🔸महा विश्व च्या नंबर वर कोण कोणते अपडेट्स मिळणार?

1) बातम्या अपडेट्स
▪️ ब्रेकिंग न्यूज , क्रीडा समाचार, मनोरंजन बातम्या व शैक्षेनिक बातम्या चा लाभ आपण बातम्या अपडेट्स मार्फत घेऊ शकता.

2) जॉब अपडेट्स
▪️ जोब माहिती मध्ये आपणास शैक्षेनिक अहर्ता नुसार जॉब माहिती मिळेल (सूचना ;- जोब अपडेट्स टाकण्याचे काम सुरु आहे सध्या जोब माहिती उपलब्ध नाही.)

3) प्रश्नसंच
▪️ प्रश्नसंच मध्ये आपणास विविध परीक्षांची तयारी म्हणजेच प्रश्न सोडवता येतील.
▪️ प्रश्नसंच निवड केल्या नंतर आपणास विषय यादी मिळेल त्यातून विषय निवडून आपण प्रश्नसंच सुरु करू शकता.
▪️ प्रश्नसंच सुरु होण्या आधी माहिती नीट वाचूनच प्रश्नसंच सुरु करा.

4) चालू घडामोडी
▪️ दररोज चालू घडामोडी अपडेट्स व प्रश्नसंच ची तयारी आपण या पर्यायची निवड करून करू शकता.

5) आजचे स्टेट्स.
▪️ आजचे स्टेट्स अपडेट्स मध्ये आपणास आम्ही ठेवलेले स्टेट्स Download करता येणार आहेत.
महा विश्व च्या whatsapp वर आपन प्रश्नसंच सोडवले का?
Anonymous Poll
58%
हो
38%
नाही
5%
प्रश्मंजुषा सुरू करणे अवघड होते.
महा विश्व ️ pinned «महा विश्व च्या whatsapp वर आपन प्रश्नसंच सोडवले का?»
✔️ सुविधा सुरू....

महा विश्व स्पर्धा परीक्षा चे तत्काळ सुविधा सुरू करण्यात आलेली आहे.

* खलिल लिंक वर क्लिक करून सुविधेचा आनंद घ्या 👇👇*

https://wa.me/919423550860?text=Hi
________
*◤ MPSC - COMBINE GROUP B◥* मधील *नागरिकशास्त्र* विषय काही कारणस्तव हटवण्यात आला आहे.

लवकरच *नागरिकशास्त्र* विषय उपलब्ध करण्यात येईल..

t.me/mahavishwaofficial
महा विश्व ️ pinned «*◤ MPSC - COMBINE GROUP B◥* मधील *नागरिकशास्त्र* विषय काही कारणस्तव हटवण्यात आला आहे. लवकरच *नागरिकशास्त्र* विषय उपलब्ध करण्यात येईल.. t.me/mahavishwaofficial»
स्टेटस इमेज
महा विश्व | स्पर्धा परीक्षा मैग्झीन

चालू घडामोडी १९-०८-२०२२ ठळक मुद्दे

१) आता परप्रांतीय करू शकणार मतदान
२) जम्मू-काश्मीरमध्ये या वर्षी विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे.
३) केंद्र सरकारकडून आठ युट्यूब चॅनल बॅन
४) भारताचा झिम्बाब्वेवर दहा गडी राखून सहज 9:55 AM 8/19/2022


🔊दिनविशेष
🔸19 ऑगस्ट 1856 मध्ये गेल बॉर्डन या शास्त्रज्ञाला दुधाच्या शीतकरण प्रक्रियेचे पेटंट मिळाले.

🔸अफगाणिस्तानला युनायटेड किंगडमपासून 16 ऑगस्ट 1999 मध्ये स्वातंत्र्य मिळाले.

🔸19 ऑगस्ट 1945 मध्ये होची मिन्ह व्हिएतनामच्या सत्तेवर आले.

🔸स्वातंत्र्यसैनिक मोरेश्वर वासुदेव तथा नरकेसरी अभ्यंकर यांचा जन्म 19 ऑगस्ट 1886 मध्ये झाला.

पूर्ण चालू घडामोडी व प्रश्नसंच सोद्वण्य्साठी खालील लिंक वर मेसेज करा
https://wa.me/919423550860
आजच्या ताज्या घडमोडी मध्ये अपडेट्स केल्या आहेत.

🔥 ब्रेकिंग न्युज
1. महाराष्ट्रात दुर्मिळ आजार 'स्क्रब टायफस'चा शिरकाव
2. ▪️महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाची कारवाई,व्यापाऱ्यास अटक
3. 💸'गुगल व फोन पे'ने पेमेंट केल्यास टॅक्स द्यावे लागणार ?

🏆 क्रीडा समाचार
1. भारताकडून झिम्बाब्वेचा 10 विकेट्सने पराभव.
2.शिखर धवनचा मोठा पराक्रम, 6500 धावा.
3.चहल व धनश्रीचा घटस्फोट झाला का ? अखेर दोघांनीही दिले स्पष्टीकरण .

💡टीप
वरील अपडेट वाचण्यासाठी menu मेसेज करा व 📰 बातम्या अपडेट्स Option ची निवड करा.

बातम्या अपडेट्स चे इतर अपडेट्स टाकणे सुरु आहे.


महा विश्व स्पर्धा परीक्षा मैगझीन त्काळ सुविधाला आपण जॉईन केले नसेल तर खालील लिंक वर क्लिक करा व जॉईन करा👇👇
https://wa.me/919423550860?text=Hi
🚀महा विश्व नंबर वरील सर्व सुविधा पुन्हा सुरू करण्यात आलेल्या आहेत कृपया खलिल लिंक वर क्लिक करा व आनंद घ्या↘️↘️
https://wa.me/919423550860?text=Hi