महा विश्व ️
925 subscribers
355 photos
4 videos
12 files
138 links
महा विश्व स्पर्धा परीक्षा मैगझिन
Download Telegram
महा विश्व चालू घडामोडी ३१ मे २०२२

चालू घडामोडी प्रश्नसंच उत्तरे प्राप्त करण्यासाठी कृपया आमचे whatsapp जॉईन नसाल तर जॉईन करा.

@mahavishwaofficial
WhatsApp Status Update 02 जून 2022
होईल तुझ्या चरणी अवघा महाराष्ट्र गोळा,
थाट हिंदवी स्वराज्याचा श्री शिवराज्याभिषेक सोहळा
शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.!

@mahavishwaofficial
आजचे स्टेट्स अपडेट....
उत्तर खाली कमेंट करा
Todays-Quotes.jpg
275.5 KB
10 जून २०२२

महा विश्व | स्टेट्स अपडेट्
वरील पद्धतीत 👆👆👆

तुम्हाला whataapp वर प्रश्नसंच चा आनंद घेण्यास आवडेल का
Anonymous Poll
91%
हो
9%
नाही
महा विश्व ️ pinned «वरील पद्धतीत 👆👆👆

तुम्हाला whataapp वर प्रश्नसंच चा आनंद घेण्यास आवडेल का
»
🤟महा विश्व सुरू करत आहे. फ्री सुविधा whatsapp वर तत्काळ अपडेट्स 👇👇


>> hi मेसेज करा व तत्काळ सर्व सुविधा प्राप्त करा

🔹बातम्या
🔸जॉब अपडेस
🔹फ्री प्रश्नसंच (पोलिस भरती, mpsc, तलाठी भरती,. आरोग्य सेवक)
🔸चालू घडामोडी (सोबत प्रश्नसंच)



प्रश्नसंच ठरेल तुमच्या साठी खास :-
आपण करू शकणार आहेत आता whatsapp वर quiz ची तयारी ते पण एकदम फ्री. तुम्ही सोडवलेल्या प्रश्नाचे उत्तरे मिळतील तत्काळ तसेच सोबत दिसेन एकूण बरोबर गुण .



🔽🔽🔽🔽🔽🔽🔽🔽
Join now
@mahavishwaofficial
@mahavishwaofficial

🔼🔼🔼🔼🔼🔼🔼🔼

🔔अधिक माहितीसाठी आमचे नोटिफिकेशन बंद असेन तर चालू करा कारण आम्ही देणार आहेत सगळ्यात लेटेस्ट डिजिटल महाराष्ट्राच्या मॅगझिन बद्दल अपडेट्स 👇👇👇
महा विश्व ️ pinned «🤟महा विश्व सुरू करत आहे. फ्री सुविधा whatsapp वर तत्काळ अपडेट्स 👇👇 >> hi मेसेज करा व तत्काळ सर्व सुविधा प्राप्त करा 🔹बातम्या 🔸जॉब अपडेस 🔹फ्री प्रश्नसंच (पोलिस भरती, mpsc, तलाठी भरती,. आरोग्य सेवक) 🔸चालू घडामोडी (सोबत प्रश्नसंच) »
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
प्रश्नसंच या पद्धती मध्ये सोडवता येईल
❤️महा विश्व च्या डिजिटल प्रोग्राम मध्ये आपले स्वागत आहे. आपणास whatsapp वर तत्काळ
१) बातम्या
२) जॉब अपडेट्स
३) प्रश्नसंच
४) चालू घडामडी
५) आम्ही ठेवलेले स्टेटस
या गोष्टी मिळत राहणार आहेत.

👁आपण काल व्हिडिओ मार्फत पाहिले की quiz सुरू कसे करायचे पण त्या बाबतीत काही महत्त्वाची माहिती.

1⃣ प्रश्नसंच सुरू असल्यास आपण कोणत्या ही मेनू चा उपयोग करू शकणार नाहीत.

2⃣ प्रश्नसंच बंद करण्यासाठी
-stopquiz (- सोबत)या शब्दाचा वापर करायचा आहे.

3⃣ सध्या फक्त MPSC व पोलीस भरतीचे विषया नुसार प्रश्न उपलब्ध आहेत. आमची टीम प्रश्न टाकण्याचे काम करत आहे.

👍आपला support राहिला तर आम्ही दुसऱ्या पण exam's chi तयारी आमच्या नंबर वर सुरू करू..

@mahavishwaofficial

💌 कृपया आपल्या मित्रांना कळवा हा प्रोग्राम सर्वात पाहिले जे जॉईन करतीन त्यांना फ्री आहे.
Whats-app digital magazine ची आतुरतेने वाट पाहत आहेत का....?
Anonymous Poll
87%
हो
13%
हो नक्कीच.....