महाराष्ट्र तलाठी भरती (Official)
49.3K subscribers
1.38K photos
29 videos
1.33K files
2.65K links
महाराष्ट्र तलाठी भरती बद्दल संपूर्ण माहिती आणि महत्वाचे सर्व अपडेट्स एकाच ठिकाणी

➜ तलाठी टेस्ट पेपर
➜ तलाठी अभ्यासक्रम/नोट्स
➜ तलाठी परीक्षेत विचारलेले MCQ
➜ TCS & IBPS पॅटर्न नुसार 30000+ 𝐌𝐂𝐐
➜ सर्व गतवर्षीच्या झालेल्या प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित
Download Telegram
गांधींनी असहकार चळवळ अवेळी बंद केल्याने तरुण नेत्यांनी कोणता पक्ष काढला?
Anonymous Quiz
15%
युनियनिस्ट पार्टी
40%
समाजवादी पार्टी
42%
स्वराज्य पार्टी
3%
मंजूर पार्टी
असहकार चळवळीत दोषी म्हणून गांधींना कोणत्या कलमाने राजद्रोहाच्या आरोपात सहा वर्षे शिक्षा दिली?
Anonymous Quiz
24%
124 अ
49%
148 अ
24%
123 ब
3%
121अ
राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कोठे भरले होते.
Anonymous Quiz
19%
कलकत्ता
65%
मुंबई
13%
सुरत
3%
लखनऊ
1894 पासून वेठबिगारी प्रथा बंद करून ........ यांनी अब्राम्हणांना नोकऱ्या देण्यास सुरुवात केली.
Anonymous Quiz
32%
सयाजी गायकवाड महाराज
49%
शाहू महाराज
15%
शिवाजी महाराज
4%
यशवंत होळकर
योग्य ठिकाण ओळखा

1)1895 मोतीबाग तालमीची स्थापना 2) 1899-1901 वेदोक्त प्रकरण 3) 1902 साली सरकारी नोकरीत मागासवर्गीयांना 50% आरक्षण 4) 1918 महार वतने रद्द
Anonymous Quiz
13%
बडोदा
42%
इंदोर
19%
पुणे
26%
कोल्हापूर
महर्षी कर्वे ना महिला विद्यापीठासाठी देणगी कोणी दिली
Anonymous Quiz
52%
ठाकरसी
21%
टाटा
24%
रिलायन्स
3%
बिर्ला
....…....देशाच्या धर्तीवर भारतातही स्व शासनासाठी होमरूल चळवळ सुरू करण्यात आली
Anonymous Quiz
8%
रशिया
33%
जर्मनी
26%
ऑस्ट्रेलिया
32%
आयर्लंड
पुण्याचे प्लेग कमिशनर रँड यांची 1893 मध्ये हत्या कोणी केली
Anonymous Quiz
62%
चाफेकर बंधू
17%
दयानंद गाणे
19%
वासुदेव फडके
1%
यापैकी नाही
तिसरा एंग्लो-मराठा युद्ध' कधी झाला?
Anonymous Quiz
8%
1821-1822
35%
1819-1820
54%
1817-1818
2%
1815-1816
भारतातील कोळशाचे पट्टे खालील पैकी कोणत्या कालखंडात निर्माण झाले?
Anonymous Quiz
12%
आर्चीयन कालखंड
75%
गोंडवाना कालखंड
10%
टर्शरी कालखंड
3%
अलीकडचा कालखंड
खालीलपैकी कोणी दिवाणी न्यायालयांची पंचस्तरीय व्यवस्था निर्माण केली ?
Anonymous Quiz
45%
1) लॉर्ड कॉर्नवलीस
34%
2) लॉर्ड रिपन
17%
3) लॉर्ड लिटन
4%
4) लॉर्ड कर्झन
महात्मा फुलेंचा मरणोत्तर प्रकाशित झालेला ग्रंथ कोणता आहे ?
Anonymous Quiz
17%
शेतकऱ्यांचा आसूड
65%
सार्वजनिक सत्यधर्म
12%
गुलामगिरी
6%
तृतीय रत्न
जैन धर्मातील पहिला तीर्थकार कोण होता ?
Anonymous Quiz
10%
पार्श्वनाथ
14%
आदिनाथ
61%
ऋषभदेव
15%
महावीर