महा नोकरी 24 Gov. Jobs & Competitive Study Point
195 subscribers
454 photos
2 videos
151 files
182 links
महाराष्ट्र आणि केंद्र सरकारच्या नोकऱ्या, निकाल, अॅडमिट कार्ड आणि शैक्षणिक माहिती. ताज्या अपडेटसाठी आमच्याशी जोडा!"MahaNaukri24.in
Download Telegram
HSRP नंबर प्लेट बसविण्यासाठी मुदतवाढ देणेबाबत... नवीन प्रसिध्दीपत्रक
संचार साथी - मोबाईल अँप

● सायबर सुरक्षा अँप आहे
● प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये हे अँप Install केला जाणार
● मार्च 2026 पासून हे अँप मोबाईल मधून काढून टाकता येणार नाही
लातूर DCC बँक जाहिरात
375 पदे.
👍21
परकीय गुंतवणूक मध्ये महाराष्ट्र अव्वल
भारतीय नौदल दिवस 🇮🇳
सदानंद दाते - महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक (DGP)

१. प्राथमिक माहिती :
  पूर्ण नाव: सदानंद वसंत दाते
जन्म: १४ डिसेंबर १९६६

सध्याचे पद : NIA (National Investigation Agency) प्रमुख (१ एप्रिल २०२४ पासून कार्यरत).

:
सदानंद दाते यांची महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती.
विद्यमान महासंचालक: रश्मी शुक्ला (यांचा कार्यकाल ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत.

विशेष कामगिरी व कारकीर्द
विविध विभागातील अनुभव: आर्थिक गुन्हे शाखा (EOW), सायबर क्राईम, रेल्वे पोलीस आणि नवी मुंबईचे एसपी (SP) म्हणून कार्य.
  कमांडो नेतृत्व: 'ब्लॅक कॅट' (Black Cat) कमांडो पथकाचे यशस्वी नेतृत्व.

महत्त्वाचे तपास कार्य:
   पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तपास.
   फरीदाबाद डॉक्टर दहशतवादी मॉड्युलचा तपास.
    २६/११ हल्ल्यातील आरोपी तहब्बूर राणा याला भारतात आणण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाचे योगदान.
ISSF वर्ल्ड चॅम्पियनशिप रायफल/पिस्टल
2025

◾️भारताला एकूण 13 पदके मिळाली
◾️3 सुवर्ण, 6 रौप्य आणि 4 कांस्य
> पाहिले स्थान - चीन
> दुसरे स्थान - दक्षिण कोरिया
> तिसरे स्थान - भारत
◾️स्पर्धा - 6 ते 18 नोव्हेंबर 2025
◾️ठिकाण - काहिरा, इजिप्त
◾️यात 70 राष्ट्रीय ऑलिंपिक समित्यांच्या (NOCs) 720 हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला.
◾️इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट्स फेडरेशन (ISSF) ने ही स्पर्धा आयोजित केली होती
सुवर्ण पदक विजेते
> सम्राट राणा (पुरुष 10 मीटर एअर पिस्टल)
> रविंदर सिंह (पुरुष 50 मीटर स्टॅण्डर्ड पिस्टल)
> महिलांची 10 मीटर एअर पिस्टल टीम


IFFI 2025 –

◾️व्हिएतनामी चित्रपट ‘स्किन ऑफ यूथ’ ला गोल्डन पीकॉक (Best Film) पुरस्कार. दिग्दर्शक – एल्ली बाऊफर्ड
◾️ सिल्व्हर पीकॉक – Best Director:  सातोशी डेगावा – चित्रपट ‘द गोल्डन गॉर्ज’
◾️Best Child Film:
उझबेकिस्तानचा ‘फाइव्ह अँड अ पोस्ट’
◾️Best Actress (Female) – Silver Peacock:
शाओफेन ओटोलानो – चित्रपट ‘शेल्टर’
◾️Best Actor (Male):
जेम्स क्वुग्बेली – चित्रपट ‘अॅडव्हेंचर’
◾️Best Debut Director:
करण सिंह त्यागी – ‘केसरी चॅप्टर 2’
◾️ICFT–UNESCO Gandhi Medal: उषा खरे
🤩 करण सिंह त्यागी यांना 56व्या IFFI मध्ये सर्वोत्तम पदार्पण दिग्दर्शक पुरस्कार
◾️त्यांच्या ‘केसरी चॅप्टर 2’ या चित्रपटासाठी
◾️फीचर फिल्ममधील सर्वोत्तम पदार्पण दिग्दर्शक म्हणून सन्मानित करण्यात आले
◾️राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी हा पुरस्कार प्रदान केला
◾️56वा IFFI (International Film Festival of India)
> दिनांक - 20 ते 28 नोव्हेंबर 2025
> आयोजन -गोवा
> IFFI 1952 पासून आयोजन करण्यात येते
> दक्षिण आशियातील सर्वात जुना चित्रपट महोत्सव
.
🤩 World Skills Asia Competition (WSAC) 2025

भारताने पहिल्यांदाच सहभाग घेतला
◾️भारताला 8वे स्थान (29 देशांपैकी)
◾️ भारतातील 23 स्पर्धकांनी 21 कौशल्य-श्रेणींमध्ये सहभाग नोंदवला.
◾️भारताने एकूण -  1 रौप्य, 2 कांस्य आणि 3 उत्कृष्टता (Excellence) पदके जिंकली.


ज्या शाळा 5 डिसेंबर 2025 रोजी बंद राहतील, त्या शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे एका दिवसाचे वेतन कपात (Salary Deduction) करण्याची कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
🤩 हरमनप्रीत कौर - PNB च्या पहिल्या महिला ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त

◾️PNB - पंजाब नॅशनल बँक
◾️त्या भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कर्णधार आहेत
◾️नियुक्ती - 1 डिसेंबर 2025
◾️हरमनप्रीत कौर पंजाब च्या रहिवासी
◾️2017 - अर्जुन पुरस्कार
प्रवीण कुमार -  सीमावर्ती सुरक्षा दल (BSF) चे महासंचालक पदावर नियुक्ती

◾️पदभार स्वीकारला- 30 नोव्हेंबर 2025
◾️ते सध्या इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिस (ITBP) चे महानिदेशक (DG) आहेत
◾️त्यांना BSF ची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली
◾️BSF विद्यमान DG दलजीत सिंह चौधरी यांचा निवृत्ती झाले त्यामुळे अतिरिक्त कारभार देण्यात आला
◾️प्रवीण कुमार हे 1993 बॅचचे IPS अधिकारी (पश्चिम बंगाल केडर)
◾️ITBP चे 35 वे DG आहेत
🤩 हॉर्नबिल महोत्सव - नागालँड


दरवर्षी दिनांक - 1 ते 10 डिसेंबर
◾️सुरवात - 2000 मध्ये
◾️याला राज्याचा महोत्सवांचा महोत्सव असेही म्हटले जाते.
◾️मुख्य उद्देश - नागा जमातींची परंपरा, कला, नृत्य, संगीत आणि संस्कृती प्रदर्शित करणे
◾️18 प्रमुख नागा जमातींना एकत्र येऊन सांस्कृतिक आदानप्रदान करण्याचे व्यासपीठ
◾️या महोत्सवाचे नाव हॉर्नबिल पक्ष्यावरून ठेवण्यात आले