Mahacareer Job
26 subscribers
107 photos
18 files
56 links
महा करिअर जॉब मध्ये तुमचं स्वागत आहे .| Mahacareerjob हे एक महाराष्ट्र राज्याचे नौकरी शोधण्याचे पोर्टल आहे.
Download Telegram
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
*🟣📌 #SSC GD Constable Exam Adv 2024*

🟣👉🏻 Constable (GD) in Central Armed Police Forces (CAPFs), SSF, and Rifleman 
(GD) in Assam Rifles Examination, 2024

*🟣👉🏻 जागा : २६,१४६*

🟣👉🏻 🔗Online Application : https://ssc.nic.in/

🟣👉🏻 Last Date : 31/12/2023



#Mahacareer Job
Notice_24112023 (1).pdf
1.5 MB
Notice_24112023 (1).pdf
*👮🏻📌Intelligence Bureau ACIO RECRUITMENT FULL NOTIFICATION OUT*

*🚀TOTAL POST - 995*

*🟣📌GRADUATION DEGREE OR EQUIVALENTS*

👉🏻🔗https://www.mha.gov.in/notifications/vacancies
04 December 2023 Current Affairs in English & Hindi



➼ Recently, the '71st Inter Service Golf Championship 2023-24' of the Indian Army was concluded in Jaipur.
हाल ही में जयपुर में भारतीय सेना की ’71वीं इंटर सर्विस गोल्फ चैंपियनशिप 2023-24′ संपन्न हुई है।

➼ Recently 'World Disability Day' has been celebrated on 03 December.
हाल ही में 03 दिसंबर को ‘विश्व विकलांग दिवस’ मनाया गया है।

➼ Recently, 'Bharatiya Janata Party' (BJP) has got majority in the assembly elections of Madhya Pradesh, Rajasthan and Chhattisgarh.
हाल ही में मध्य प्रदेश, राजस्थान और छत्तीसगढ़ विधानसभा चुनाव में ‘भारतीय जनता पार्टी’ (BJP) को बहुमत प्राप्त हुआ है।

➼ Recently ' Congress' (INC) has got absolute majority in Telangana Assembly elections. 
हाल ही में तेलंगाना विधानसभा चुनाव में ‘कांग्रेस’ (INC) को पूर्ण बहुमत प्राप्त हुआ है।

➼ Recently 'Reserve Bank of India' (RBI) has signed an agreement with 'Bank of England' (BOI) for exchange of information.
हाल ही में ‘रिजर्व बैंक ऑफ इंडिया’ (RBI) ने सूचना के आदान-प्रदान के लिए ‘बैंक ऑफ इंग्लैंड’ (BOI) के साथ समझौता किया है।

➼ Recently India has decided to withdraw '75 Indian soldiers' from the country of Maldives.
हाल ही में भारत ने मालदीव देश से ’75 भारतीय सैनिकों’ को वापस बुलाने का निर्णय लिया है।

➼ Recently 'Expo 2023 World Fair' will be organized in Riyadh.
हाल ही में रियाद में ‘एक्सपो 2023 वर्ल्ड फेयर’ का आयोजन किया जाएगा।

➼ Recently, Chief Minister of Arunachal Pradesh State Government 'Pema Khandu' and US Ambassador to India 'Eric Garcetti' have inaugurated 'The Hump World War-II Museum' .
हाल ही में अरुणाचल प्रदेश राज्य सरकार के मुख्यमंत्री ‘पेमा खांडू’ और भारत में अमेरिकी राजदूत ‘एरिक गार्सेटी’ ने ‘द हंप वर्ल्ड वॉर-II संग्रहालय’ का उद्घाटन किया है।

➼ Recently, the annual book fair 'Pustakayan' 2023 has started in New Delhi.
हाल ही में नई दिल्ली में वार्षिक पुस्तक मेला ‘पुस्तकायन’ 2023 का शुभारंभ हुआ है।

➼ Recently, Prime Minister Narendra Modi has launched  ' LEADIT 2.0' (Leadership Group for Industry Transition) portal during COP28 in Dubai.
हाल ही में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने दुबई में COP28 के दौरान ‘LEADIT 2.0’ (लीडरशिप ग्रुप फॉर इंडस्ट्री ट्रांजिशन) पोर्टल लॉन्च किया है। 

➼ Recently 'Captain Rajesh Unni' has been honored with the 'Lifetime Achievement Award'.
हाल ही में ‘कैप्टन राजेश उन्नी’ को ‘लाइफटाइम अचीवमेंट अवार्ड’ से सम्मानित किया गया है।

➼ Recently Karnataka State Government has tied up with 'Meta' to increase digital awareness.
हाल ही में कर्नाटक राज्य सरकार ने डिजिटल जागरूकता बढ़ाने के लिए ‘मेटा’ (Meta) के साथ समझौता किया है।

➼ Recently, Indian Space Research Organization (ISRO) scientist V.R. Lalitambika has been awarded France's highest honor 'Legion of Honour'.
हाल ही में ‘भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संगठन’ (ISRO) की वैज्ञानिक ‘वी.आर ललितांबिका’ को फ्रांस के सर्वोच्च सम्मान ‘Legion of Honour’ से सम्मानित किया गया है।

➼ Recently, famous writer and translator 'Arshiya Sattar' has been honored with the French literary honor “Knight of the Order of Arts and Letters”.
हाल ही में प्रसिद्ध लेखिका और अनुवादक ‘अर्शिया सत्तार’ को फ्रांसीसी साहित्यिक सम्मान “नाइट ऑफ द ऑर्डर ऑफ आर्ट्स एंड लेटर्स” से सम्मानित किया गया है।

➼ Recently Prof. The book 'India's Moment: Changing Power Equations around the World' written by (Dr.) Mohan Kumar has been released.
हाल ही में प्रो. (डॉ.) मोहन कुमार द्वारा लिखित पुस्तक ‘इंडियाज मोमेंट: चेजिंग पॉवर इक्वेशन अराउंड द वर्ल्ड’ का विमोचन किया गया है।
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🔘 काही विशेष शब्द 🔘

1) नियतकालिक - ठराविक कालावधीने प्रसिद्ध होणारे

2) दैनिक - दररोज प्रसिद्ध होणारे

3) साप्ताहिक - दर आठवड्याने प्रसिद्ध होणारे

4) पाक्षिक - दर पंधरा दिवसांनी प्रसिद्ध होणारे

5) मासिक - दर महिन्याला प्रसिद्ध होणारे

6) द्वैमासिक - दर दोन महिन्यांनी प्रसिद्ध होणारे

7) त्रैमासिक - दर तीन महिन्यांनी प्रसिद्ध होणारे
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
☑️🛑 केशवनंद भारतीचा निकाल आता 10 भारतीय भाषांमध्ये उपलब्ध.

👉 सरन्यायाधीश चंद्रचूड यांची माहिती: निकालाला 50 वर्षे पूर्ण.
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
💙♦️#WCD

➡️#Updated Vacancies Distribution...
🔥🔥🔥
📌 जगातील भौगोलिक उपनाव व त्यांची टोपण नावे :

  भौगोलिक उपनाव  -  टोपणनाव

🟣1) ऑड्रियाटिकची राणी - व्हेनिस (इटली)
🟣2) उगवत्या सूर्याचा प्रदेश - जपान
🟣3) काळे खंड - आफ्रिका
🟣4) कांगारूची भूमी - ऑस्ट्रेलिया
🟣5) गगनचुंबी इमारताचे शहर - न्यूयॉर्क
🟣6) चीनचे अश्रू - व्हंग हो नदी
🟣7) गोर्‍या माणसाचे कबरस्तान - गिनीचा किनारा
🟣8) जगाचे छप्पर - पामिराचे पठार
🟣9) दक्षिणेकडील इंग्लंड - न्यूझीलंड
🟣10) नाईलची देणगी - इजिप्त
🟣11) पवित्र भूमी - पॅलेस्टाईन
🟣12) पाचुचे बेट - श्रीलंका
🟣13) पूर्वेकडील ब्रिटन - जपान
🟣14) भूमध्य सागराची किल्ली - जिब्राल्टर
🟣15) मध्यरात्रीच्या सूर्याचा प्रदेश - नॉर्वे
🟣16) गव्हाचे कोठार - युक्रेन
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔖 यात महत्वाच्या योजना दिल्या आहेत एकदा नक्की वाचून घ्या

◾️मुख्यमंत्री वयोश्री योजना
◾️दिव्यांग कल्याण विभागाची स्थापना
◾️बार्टी, सारथी, महाज्योती, अमृत टीआरटीआयच्या योजनांमध्ये समानता
◾️आर्टीची स्थापना
◾️महामंडळांची स्थापना
◾️मोदी आवास योजना
◾️पुनर्वसन गृह उभारण्याची योजना
◾️विशेष सहाय्यतेच्या योजनांसाठी आर्थिक मदतीत वाढ
◾️ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास
◾️चर्मोद्योग व चर्मकार प्रशिक्षण केंद्र

#Mahacareer Job
🔷 चालू घडामोडी :- 10 मार्च 2024

◆ झोया अख्तर आणि अस्मा खान यांनी भारत-यूके अचिव्हर्स ऑनर्स जिंकले.

◆ Sea6 ऊर्जा ने लोम्बोक, इंडोनेशिया येथे पहिले यांत्रिकी सीवीड फार्म उघडले.

◆ नाइट फ्रँक वेल्थ रिपोर्ट 2024 नुसार जगातील गर्भश्रीमंत असणाऱ्या व्यक्तीच्या संख्येमध्ये भारताचा 11 वा क्रमांक.

◆ राज्यात 01 मे 2024 रोजी पासून जन्मलेल्या मुलांच्या नावामध्ये आता वडिलांच्या अगोदर आईचे नाव जोडले जाणार आहे.

◆ ‘दूरदर्शन नॅशनल’ अयोध्येतील श्री रामलला मंदिरातून दररोज सकाळी 6.30 वाजता भव्य आरतीचे थेट प्रक्षेपण करणार आहे.

◆ DRDO ने ओडिशामध्ये MIRV तंत्रज्ञानाने सुसज्ज 'बॅलिस्टिक मिसाइल अग्नी 5' ची यशस्वी चाचणी केली आहे.

◆ ‘सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी’ यांनी दुसऱ्यांदा फ्रेंच ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे.

◆ केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी सुभाष चंद्र बोस यांच्या जीवनावर आधारित “सुभाष अभिनंदन” या डिजिटल प्रदर्शनाचे उद्घाटन केले.

◆ ‘किशोर मकवाना’ हे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे नवे अध्यक्ष बनले आहेत.

◆ जम्मू आणि काश्मीरमधील कठुआ येथे उत्तर भारतातील पहिले 'सरकारी होमिओपॅथिक कॉलेज' स्थापन केले जाणार आहे.

◆ केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग येथे ‘एमएसएमई टेक्नॉलॉजी सेंटर’ची पायाभरणी केली.

◆ तामिळनाडू राज्य सरकारने कुटुंबांच्या उन्नतीसाठी ‘नींगल नलामा योजना’ सुरू केली आहे.

◆ गोटाबाया राजपक्षे यांनी ‘द कॉन्स्पिरसी’ या पुस्तकाचे अनावरण केले आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
Mahacareer job
📌 ' यकृताचा सिरॉसिस ' कोणत्या मूलद्रव्याच्या अभावामुळे होतो
Anonymous Quiz
0%
लोह
100%
सोडियम
0%
मॅग्नेशियम
0%
आयोडीन
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🛑एप्रिल दिनविशेष 👇👇👇👇👇

१ एप्रिल :- एप्रिल फूल दिन
२ एप्रिल :- जागतिक आत्मकेंद्रीपणा जागरूकता दिन
३ एप्रिल :- छत्रपती शिवाजी महाराज पुण्यदिन
७ एप्रिल :- जागतिक आरोग्य दिन
८ एप्रिल :- आंतरराष्ट्रीय रोमानी दिन
९ एप्रिल :- जलसंधारण दिन
११ एप्रिल :- जागतिक पार्किन्सन दिन
१३ एप्रिल :- जालियनवाला बाग स्मृतीदिन
१४ एप्रिल :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
१५ एप्रिल :- जागतिक कला दिन
१५ एप्रिल :- जागतिक सांस्कृतिक दिन
१६ एप्रिल :- जागतिक ध्वनी दिन
१७ एप्रिल :- जागतिक हिमोफेलिया दिन
१८ एप्रिल :- आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिन
२१ एप्रिल :- भारतीय नागरी सेवा दिन
२२ एप्रिल :- जागतिक पृथ्वी दिन
२३ एप्रिल :- जागतिक पुस्तक दिन
२३ एप्रिल :- इंग्रजी भाषा दिन
२४ एप्रिल :- भारतीय पंचायती राज दिन
२५ एप्रिल :- जागतिक मलेरिया दिन
२६ एप्रिल :- जागतिक बौद्धिक मालमत्ता दिन
२९ एप्रिल :- आंतरराष्ट्रीय नृत्य दिन
३० एप्रिल :- आंतरराष्ट्रीय जाझ संगीत दिन

Mahacareer Job