मिशन पोलीस भरती - Mission Police Bharti
3.44K subscribers
379 photos
2 videos
586 files
2.21K links
पोलीस भरती करणाऱ्या ग्रामीण तसेच शहरी भागातील गरजू विद्यार्थ्यांना सर्व प्रकारचे मार्गदर्शन विनाशुल्क या चॅनल मार्फत मिळेल.

भरती संदर्भातील सर्व माहिती आपल्या संकेतसथळावर मिळेल.👇👇
Download Telegram
खालीलपैकी कोणता देश काळ्या समुद्राशी आपली सीमा सोडत नाही?
Anonymous Quiz
3%
जरजिया
50%
बल्गेरिया
32%
बेलारूस
15%
तुर्की
सूक्ष्मदर्शक चे इंग्रजी नाव खालीलपैकी कोणते?
Anonymous Quiz
6%
मायक्रोमीटर
76%
मायक्रोस्कोप
15%
फोटो मीटर
3%
कॅलीडिस्कोप
नगरपरिषदेची गणपुर्ती ती संख्या किती आहे?
Anonymous Quiz
7%
1/10
57%
1/12
33%
1/3
3%
1/4
…………… हे भारतातील सर्वात लांब धरण आहे.
Anonymous Quiz
19%
भाकरा नांगल
64%
हिराकुंड
8%
रोहरी
9%
इंदिरा सागर
समसंबंध ओळखा.शिपाई : : बंदूक तर शिक्षक : ?
Anonymous Quiz
76%
खडू
4%
युनिफॉर्म
10%
मुख्याध्यापक
10%
वर्ग
राजर्शी छत्रपति शाहू महाराज मूळ नाव….. होते.
Anonymous Quiz
16%
जयसिंगराव
71%
यशवंतराव
8%
दौलतराव
6%
आबासाहेब
‘खड्ड्यात गेली ती अज्ञा.’ या वाक्यातील क्रियापद ओळखा.
Anonymous Quiz
14%
खड्ड्यात
65%
गेली
6%
ती
16%
आज्ञा
1
पुढीलपैकी कोणती जमात महाराष्ट्रात प्रमुख आदिवासी जमात नाही,
Anonymous Quiz
4%
गोंड
25%
भिल्ल
24%
वारली
47%
चेन्चु
2
सन 2004 चा मराठी साहित्य अकादमी चा पुरस्कार या प्राप्त बारोमास  कादंबरीचे लेखक कोण?
Anonymous Quiz
19%
सदानंद देशमुख
45%
नरेंद्र जाधव
29%
आनंद यादव
6%
महादेव इंगळे
जर एका वर्षी 23 जानेवारी गुरुवार असेल तर त्याच वर्षी शिक्षक दिन कोणत्या दिवशी येईल?
Anonymous Quiz
4%
मंगळवार
24%
रविवार
44%
शनिवार
28%
शुक्रवार
आग्रा हे शहर ……..या नदीवर आहे.
Anonymous Quiz
6%
गंगा
66%
यमुना
25%
भागीरथी
3%
नर्मदा
नीता आणि रमेश हे एका व्यवसायात अनुक्रमे 15000 रुपये व 25000 रुपये गुंतवितात. त्यांना 16000 रुपये नफा होतो तर नीताचा नफा किती?
Anonymous Quiz
13%
4000
25%
8000
50%
6000
13%
10,000
खालीलपैकी कोणती परिमेय संख्या पूर्णांक नाही.
Anonymous Quiz
0%
-5/4
50%
418/209
33%
512/256
17%
52/-13
बीड जिल्ह्याला इतर किती जिल्ह्यांच्या सीमा जोडलेल्या आहेत?
Anonymous Quiz
20%
5
40%
4
40%
6
0%
7
खालील पर्यायातून सलील या शब्दाचा योग्य समानार्थी पर्याय निवडा?
Anonymous Quiz
0%
रक्त
20%
दूध
60%
पाणी
20%
विष