🏏 आफ्रिका-वेस्ट इंडिज सामना रद्द; आज श्रीलंका Vs बांगलादेश सामना
LetsUp | #CWC 2019
⚡ पावसाच्या व्यत्ययामुळे दक्षिण आफ्रिका- वेस्ट इंडिजविरुद्धचा सामना रद्द करण्यात आला
🎯 यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एकेक गुण बहाल, यासह द. आफ्रिकेने उघडले गुणांचे खाते
----------------------
🏏 वर्ल्डकपमध्ये आपली ड्रीम टीम निवडा आणि जिंका लाखो रुपये! त्यासाठी डाउनलोड करा ड्रीम 11ॲप, 👉 क्लिक करा : http://bit.do/eT6Mg
----------------------
⚔ आज श्रीलंका Vs बांगलादेश
📍 वन-डे क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत आज श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात लढत रंगणार
❗ दोन्ही संघांच्या प्रत्येकी 3 लढती झाल्या असून उपांत्य फेरी गाठण्यासाठी त्यांना उर्वरित 6 पैकी किमान 5 लढती जिंकणे आवश्यक
🧐 आमने-सामने इतिहास :
▪ एकदिवसीय सामने : 45 I श्रीलंका : 36 I बांगलादेश : 7 I टाय / रद्द : 2
▪ विश्वचषकात सामने : 3, श्रीलंका : 3 I बांगलादेश : 0, टाय / रद्द : 0
👉 स्थळ : ब्रिस्टल. I वेळ : दु. 3.00 वाजता
🎯 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup

Dream11
Play Fantasy Sport | Cricket, Football, NBA, Hockey & Kabaddi | DREAM11
Real Fantasy Cricket, NBA, Hockey, Kabaddi and Football games online in India. Join Fantasy Sports @ DREAM11 & play football games and cricket games online to win cash daily. Play and earn points with family & friends while playing fun fantasy football and…
🏏 बांगलादेश-श्रीलंका सामना रद्द; आज पाकची ऑस्ट्रेलियाविरुद्ध लढत
LetsUp | #CWC 2019
⚡ इंग्लंडमधील लहरी हवामानाचा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या इतिहासात यंदा सर्वाधिक फटका
💁♂ पावसामुळे बांगलादेश व श्रीलंका यांच्यातील सामना रद्द, दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला
😇 या सामन्यात एकही चेंडू टाकला गेला नाही; यंदा पावसामुळे रद्द झालेला हा तिसरा सामना होता
----------------------
🏏 वर्ल्डकपमध्ये आपली ड्रीम टीम निवडा आणि जिंका लाखो रुपये! त्यासाठी डाउनलोड करा ड्रीम 11ॲप, 👉 क्लिक करा : http://bit.do/eT6Mg
----------------------
⚔ पाकिस्तान Vs ऑस्ट्रेलिया
🧢 क्रिकेट विश्वचषकामध्ये आज बुधवारी ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान हे संघ आमने-सामने भिडणार
👉 अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टॉयनिस दुखापतीमुळे संघाबाहेर, पर्यायी खेळाडू म्हणून मिचेल मार्शची इंट्री
❗ टॉन्टन येथे आठवडाभरापासून हलका पाऊस सुरू असल्यामुळे या लढतीतही 50 टक्के हलक्या पावसाची शक्यता
🧐 आमने-सामने इतिहास :
▪ एकूण सामने : 103 I पाकिस्तान : 32 विजयी I ऑस्ट्रेलिया : 67 विजयी I रद्द : 3 I टाय : 1
▪ वर्ल्ड कपमध्ये : 9 I ऑस्ट्रेलिया : 5 विजय I पाकिस्तान : 4 विजय
🎯 स्थळ : कौंटी ग्राउंड टॉन्टन, टॉन्टन. वेळ : दुपारी 3 पासून.
👌 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup

🏏 ऑस्ट्रेलियाचा विजय; आज भारत-न्यूझीलंड भिडणार
LetsUp | #CWC 2019
⚡ डेव्हिड वॉर्नरचे शतक आणि पॅट कमिन्सच्या धारधार गोलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तानवर 41 धावांनी विजय
💁♂ ऑस्ट्रेलियाने पाकिस्तान समोर 307 धावांचे आव्हान ठेवले होते. याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ 266 धावाच करू शकला
🏆 107 धावांची जिगरबाज खेळी करणारा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर ठरला सामनावीर
----------------------
🏏 वर्ल्डकपमध्ये आपली ड्रीम टीम निवडा आणि जिंका लाखो रुपये! त्यासाठी डाउनलोड करा ड्रीम 11ॲप, 👉 क्लिक करा: http://bit.do/eT6Mg
----------------------
⚔ भारत Vs न्यूझीलंड
🧢 यंदाच्या विश्वचषकात आत्तापर्यंत अपराजित असलेले संघ म्हणजे भारत आणि न्यूझीलंड आज भिडणार
❗ ट्रेंट ब्रिज स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यावर पावसाचे सावट असल्यामुळे दोन्ही संघांचा विजयरथ पाऊस रोखण्याची चिन्हे
🧐 आमने-सामने इतिहास :
▪ वर्ल्डकप 7 वनडे I न्यूझीलंड : 4 विजय I भारत : 3 विजय
▪ 106 वनडे I भारत : 55 विजय I न्यूझीलंड : 5 विजय I अनिर्णित : 5 I टाय : 1
🎯 स्थळ : ट्रेंट ब्रिज, नॉटिंघम. I वेळ : दु. 3 वाजता
🌐 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup

🏏 भारत-न्यूझीलंड सामना रद्द; आज इंग्लड Vs वेस्टइंडीज सामना
LetsUp | #CWC 2019
⚡ भारत-न्यूझीलंड सामन्यात अखेर पावसानेच मारली बाजी, सामना रद्द केल्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला
💁♂ आता भारताचा पुढील सामना येत्या रविवारी 16 जूनला पाकिस्तानसोबत होणार आहे
👀 विश्वचषकाच्या इतिहासात असे पहिल्यांदाच झाले आहे की, एका विश्वचषक स्पर्धेत एकापेक्षा अधिक सामने एकही चेंडू न खेळता पावसामुळे रद्द झाले आहेत
💁♂ विश्वचषकात एकही चेंडूचा खेळ न होता रद्द झालेले सामने
▪ श्रीलंका Vs वेस्ट इंडिज : 1979
▪ ऑस्ट्रेलिया Vs बांगलादेश : 2015
▪ पाकिस्तान Vs श्रीलंका : 2019
▪ बांगलादेश Vs श्रीलंका : 2019
▪ भारत Vs न्यूझीलंड : 2019
🗣 धवनच्या दुखापतीवर विराट अपडेट : दरम्यान विराटने शिखर धवनच्या दुखापती बाबत अपडेट दिले आहे. विराट म्हणाला, 'दोन आठवडे तरी त्याला प्लास्टर असेल. तो लवकर बरा होईल. साखळी फेरीत शेवटच्या सामन्यासाठी किंवा सेमी फायनलपर्यंत तरी तो संघात परत येईल.
👍 गुणतालिकेत भारत तिसऱ्या स्थानी : 10 संघांच्या गुणतालिकेत 7 गुणांसह न्यूझीलंड पहिल्या, 6 गुणांसह ऑस्ट्रेलिया दुसऱ्या तर 5 गुणांसह भारत तिसऱ्या स्थानी विराजमान आहे.
🚫 पंतला ड्रेसिंगरूममध्ये प्रवेश बंदी! : आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी नियमांनुसार फक्त संघात निवड झालेल्या खेळाडूंनाच संघासोबत प्रवास करता येतो आणि ड्रेसिंग रुममध्ये जाता येते. त्यामुळे रिषभ पंत जरी इंग्लंडला पोहोचला तरी त्याला भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये प्रवेश मिळणार नाही.
⚔ आजचा सामना (14 जून)
🧢 इंग्लड Vs वेस्टइंडीज
👉 ठिकाण : द रॉझ बाउल, साउथम्पटन.
🕒 वेळ : दुपारी 3 वाजता.
❗ साउथम्पटनमध्ये ढगाळ वातावरण असल्यामुळे या लढतीतही पावसाची शक्यता आहे

Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🏏 वर्ल्डकपमध्ये भारत अजिंक्यच; आज वेस्ट इंडिज Vs बांगलादेश लढत
LetsUp | #CWC 2019
⚡ डकवर्थ लुईस नियमानुसार भारताने पाकिस्तानवर 89 धावांनी दणदणीत विजय मिळवला
💁♂ प्रथम फलंदाजी करताना भारताने पाकिस्तानसमोर विजयासाठी 337 धावांचे मोठे आव्हान उभे केले होते. याचा पाठलाग करताना 35 षटकात 6 बाद 166 धावांवर पावसाचा व्यत्यय आला
👉 त्यानंतर डाव डकवर्थ लूईस नियमानुसार सुधारित लक्ष्याचा (302 धावा) पाठलाग करताना पाकिस्तानला 6 बाद 212 धावाच करता आल्या
🏆 भारताचा धडाकेबाज सलामीवीर रोहित शर्माला 140 धावांच्या खेळीबद्दल सामनावीराचा पुरस्कार मिळाला
🧐 भारताचा सर्वात मोठा विजय : भारत आणि पाकिस्तान यांच्यात विश्वचषकात आत्तापर्यंत 7 वेळा आमने-सामने आले आहेत. मात्र रविवारी झालेल्या सामन्यात भारताने 89 धावांनी मिळवलेला हा विजय आत्तापर्यंतचा सर्वात मोठा विजय ठरला.
👀 आधीच्या विजयातील अंतर असे : 1992 : 43 धावा I 1996 : 39 धावा I 1999 : 47 धावा I 2003 : 6 गडी I 2011 : 29 धावा I 2015 : 76 धावा I 2019 : 89 धावा
🎯 सामन्यातील विशेष घटना! :
▪ पाकिस्तानविरूद्ध वर्ल्डकपमध्ये भारत पुन्हा अजिंक्यच ठरला
▪ विराट कोहलीने एकदिवसीय सामन्यांमधल्या 11 हजार धावा पूर्ण केल्या
▪ वर्ल्डकप कारकिर्दीत पहिल्याच बॉलवर विकेट काढणारा विजय शंकर पहिला भारतीय बॉलर ठरला
▪ रोहीत शर्माने यंदाच्या वर्ल्डकपमधले दुसरे शतक ठोकले
⚔ आज वेस्टइंडिज Vs बांगलादेश
📍 यंदा विश्वचषकात सलग पराभवाचे तोंड पाहणारे बांगलादेश आणि वेस्टइंडिज संघ आज सोमवारी आमने-सामने येणार
👍 दोन्ही संघांचे लक्ष्य विजयासह गुणतालिकेतील स्थान सुधारणे हेच असणार, हा सामना जिंकणारा संघ गुणतालिकेत बाजी मारणार
👉 स्थळ : कूपर असोसिएट्स काउंटी ग्राउंड, टाँटन. I वेळ : दुपारी 3 वाजता.
👌 माहिती मनोरंजनाचा वर्ल्डकप म्हणजे लेट्सअप, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा : https://telegram.me/letsup