LetsUpp Marathi
4.85K subscribers
1.08K photos
4 videos
8 files
3.73K links
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Download Telegram
⚽ फिफा विश्वचषक; ब्राझील आणि बेल्जियम उपांत्यपूर्व फेरीत

▫ ब्राझीलने मेक्सिकोवर 2-0 असा विजय मिळवला

▪ बेल्जियमने जपानवर 3-2 गोलने मात; उपांत्यपूर्व फेरीत बेल्जियमची गाठ ब्राझिलशी

👉 विशेष असं :

⚡ विश्वचषकात सर्वाधिक गोल (227) झळकवण्याचा जर्मनीचा विक्रम ब्राझिलने या सामन्यात मोडित काढला

⚡ फिफा वर्ल्डकपच्या बाद फेरीत 2-0 अशा पिछाडीनंतर विजय मिळवणारा बेल्जियम हा गेल्या 48 वर्षातील पहिला संघ ठरला

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
🗣 भारतात 19 हजारांहून जास्त मातृभाषा!

👀 रजिस्टार जनरल अ‍ॅण्ड सेन्सस कमिशनर यांनी गोळा केलेल्या माहितीनुसार भारतात 19 हजार 500 हून अधिक तर देशभरात 121 भाषा बोलल्या जातात...

💫 भारतात 96.71 टक्के लोक अधिकृतपणे मान्यता असलेल्या 22 भाषांचा वापर करतात...!

⚡ 2011 मध्ये केलेल्या या अहवालातून देशभरात 19 हजार 569 मातृभाषा असल्याचे आढळले...!

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
📣 बालसंगोपनासाठी आता सहा महिन्यांची पगारी रजा

⚡ आता मुलांच्या संगोपनासाठी महिलांना 180 दिवस तसेच बायकोचे निधन झालेल्या पुरुषांनाही मुलांच्या पालनपोषणासाठी 180 दिवसांची पगारी रजा मिळणार...

💫 राज्यातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय लागू असणार असून, पुढील काही दिवसात शासन निर्णय प्रसिद्ध करणार, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती...

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
💥 अभिनेत्री सोनाली बेंद्रे कॅन्सरग्रस्त

⚡ सोनालीने ट्विटरवर पत्रक प्रसिद्ध करत, कॅन्सरचे निदान झाल्याचे म्हटले...

💫 सोनालीवर सध्या न्यूयॉर्कमध्ये उपचार सुरू आहेत...

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
📣 या महिन्यातच 36 हजार पदांसाठी जाहिरात!

👀 राज्य सरकारने जाहीर केलेल्या 72 हजार जागांच्या नोकरभरतीसाठी हालचाली केल्या सुरु...

⚡ पहिल्या टप्प्यातील 36 हजार जागांसाठी या महिनाअखेरीस सर्व विभागाच्या जाहिराती होणार प्रसिद्ध...

💫 सर्व परीक्षा राज्यभरात एकाच दिवशी महापोर्टलमार्फत घेण्यात येणार...

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
🚗 _*"नॅनो" बंद होण्याच्या मार्गावर?*_

⚡ जून महिन्यात फक्त एका नॅनो कारचे झाले उत्पादन...

💫 गेल्या वर्षी देशांतर्गत बाजारात 167 नॅनो कार विकल्या गेल्या; यावर्षी मात्र हा आकडा फक्त 3 वर...

👀 मात्र नॅनोचे उत्पादन थांबविण्यासाठी कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचे कंपनीकडून स्पष्ट...

_*# न्यूज, जॉब्स, माहिती आणि मनोरंजन तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी जॉईन करा लेट्सअप डिजिटल मॅगेझीन, त्यासाठी क्लिक करा*_ 👉 https://goo.gl/hJo7iq
💫 LetsUp : संमिश्र

▪ मुंबई - शेअर बाजार : सेन्सेक्स : 35630.31, निफ्टी : 10767.15

▪ सोने भाव : 30,614 (प्रतितोळा), चांदी : 39,220 (प्रतिकिलो)

▪ पंचांग : गुरुवार दि. 5 जुलै 2018

मिती ज्येष्ठ वद्य सप्तमी, 25 क. 07 मि.

▪ दिनविशेष :

1882 : भारतीय शास्त्रीय गायक हजरत इनायत खाँ यांचा जन्म.
1913 : बालगंधर्वांनी गंधर्व नाटक मंडळीची स्थापना केली.
1954 : बीबीसीने पहिले टेलिव्हिजन बातम्या बुलेटिन प्रसारित केले.
1954 : न्यूझीलंडचे क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक जॉन राइट यांचा जन्म.
1996 : रहस्यकथाकार चंद्रकांत सखाराम चव्हाण उर्फ बाबूराव अर्नाळकर यांचे निधन.
2006: भारतीय कवी आणि विद्वान थिरुल्लालु करुणाकरन यांचे निधन.

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
🎋 कुठल्या पिकांचे व किती रुपयांनी हमीभाव वाढलेत?

👌 ताज्या बातम्यांसाठी 👉 LetsUp.in

केंद्र सरकारने हमीभावात वाढ खालीलप्रमाणे केली आहे...

पीक । 2017 । 2018 । वाढ (टक्क्यांमध्ये)

▫ नाचणी । 1900 । 2897 । 52.5
▫ कारळ । 4050 । 5877 । 45.1
▫ ज्वारी (हायब्रीड) । 1700 । 2430 । 42.9
▫ बाजरी । 1425 । 1950 । 36.8
▫ सूर्यफूल । 4100 । 5388 । 31.4
▫ कापूस (मध्यम धागा) । 4020 । 5150। 28.1
▫ कापूस (लांबा धागा) । 4320 । 5450 । 26.1
▫ मूग । 5575 । 6975 । 25.1
▫ मका । 1425 । 1700 । 19.3
▫ तीळ । 5300 । 6249 । 17.9
▫ भात । 1550 । 1750 । 12.9
▫ सोयाबीन । 3050 । 3399 । 11.4
▫ भुईमूग । 4450 । 4890 । 9.9
▫ तूर । 5450 । 5675 । 4.1
▫ उडीद । 5400 । 5600 । 3.7

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
📣 आता राज्यातील 100 टक्के कृषीपंपांना मीटरनेच वीजपुरवठा

⚡ राज्य सरकारने शेतीला मीटरनेच वीजपुरवठा करण्यासाठी नवी योजना आणली...

💫 या योजनेच्या माध्यमातून दोन शेतकऱ्यांसाठी एक डीपी, असा क्रांतीकारी बदल करण्यात आलाय...

⚡ पाच हजार कोटी रुपयांच्या या योजनेचे टेंडर जारी...

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
🔱 पाच दिवस तिरुपती बालाजीचे दर्शन भक्तजनांसाठी बंद

💫 एका धार्मिक अनुष्ठानासाठी भक्तजनांना पाच दिवस बालाजीचे दर्शन घेता येणार नाही..

⚡ यावर्षी 12 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट या पाच दिवसांत हे अनुष्ठान केले जाणार असल्याने भक्तजनांना बालाजीचे दर्शन घेता येणार नाही...

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
⚖ ब्रेकिंग : नवाज शरीफ यांना १० वर्ष तुरुंगवासाची शिक्षा

⚡ ताज्या बातम्यांसाठी : 👉 LetsUp.in

👨🏻‍⚖ पनामा पेपर लिक प्रकरणी न्यायालयाने नवाज शरीफ यांना १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

💸 शरीफ यांना ८० लाख पाऊंडचा (७३ कोटी रुपये) दंड

👨🏻‍⚖ शरीफ यांची मुलगी मरियमला ७ वर्षांची शिक्षा आणि २० लाख पाऊंडच्या (१८.२ कोटी रुपये) दंडाची शिक्षा

# न्यूज, जॉब्स, माहिती आणि मनोरंजन तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी जॉईन करा लेट्सअप डिजिटल मॅगेझीन, त्यासाठी क्लिक करा 👉 https://goo.gl/ake1V2
⚽ फिफा वर्ल्डकप; फ्रान्स आणि बेल्जियम उपांत्य फेरीत

▫ फ्रान्सने उरुग्वेवर 2-0 अशी केली मात

▪ बेल्जियमने बलाढय ब्राझीलवर 2-1 ने विजय मिळवून उपांत्यफेरीत केला प्रवेश; उपांत्य फेरीत बेल्जियमसमोर फ्रान्सचे आव्हान

⚡ विशेष असं

▫ फ्रान्सने तब्बल 12 वर्षांनंतर उपांत्य फेरीत प्रवेश केला

▪ वर्ल्डकपमधील सर्वात फेव्हरेट संघ असलेल्या ब्राझीलचा पराभव

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
💫 LetsUp : संमिश्र

▪ पंचांग : शनिवार दि. 7 जुलै 2018

मिती ज्येष्ठ वद्य वद्य नवमी, 24 क. 51 मि.

▪ दिनविशेष :

1910 : पुणे येथे भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना.
1978 : सॉलोमन बेटांना इंग्लंडकडून स्वातंत्र्य मिळाले.
1973 : भारतीय गायक-गीतकार आणि दिग्दर्शक कैलाश खेर यांचा जन्म.
1981 : भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी यांचा जन्म.
1982 : भारतीय गुरू आणि धार्मिक लेखक बॉन महाराजा यांचे निधन.

▪ सोने भाव : 30,560 (प्रतितोळा), चांदी : 39,766 (प्रतिकिलो)

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
💥 जपानमध्ये पावसाचा कहर; 2 लाख नागरिकांना स्थलांतराचे आदेश

⛈ जपानला पावसाने झोडपले असून रविवारपर्यंत इतिहासातील सर्वाधिक पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली

📣 या पार्श्वभूमीवर पश्चिम जपानमधील 2 लाख नागरिकांना घरे सोडून सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याच्या सूचना

🤝 अनेक लोक जखमी तर काही बेपत्ता झाले असून मदतकार्य युद्धपातळीवर सुरु

# न्यूज, जॉब्स, माहिती आणि मनोरंजन तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी जॉईन करा लेट्सअप डिजिटल मॅगेझीन, त्यासाठी क्लिक करा 👉 https://goo.gl/Gm8Dqg

👌🏻 नीट आणि जेईईच्या परीक्षा आता वर्षातून दोनदा होणार

✒ केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांची घोषणा

✍ ही परीक्षा सीबीएसईऐवजी राष्ट्रीय परीक्षा संस्थेद्वारे घेण्यात येणार

⌛ १२ वीच्या विद्यार्थ्यांचा वेळ वाया जाऊ नये, सगळ्या बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी जेईई तसेच नीटच्या पेपरचा स्तर एकसमान असावा यासाठी हा निर्णय

# न्यूज, जॉब्स, माहिती आणि मनोरंजन तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी जॉईन करा लेट्सअप डिजिटल मॅगेझीन, त्यासाठी क्लिक करा 👉 https://goo.gl/Mx27A2
🏏 रोहित शर्माचे वादळी शतक; भारताने टी-20 मालिका जिंकली

▫ टीम इंडियाने तिसऱ्या टी-20 सामन्यात इंग्लंडचा सात विकेट्सनी उडवला धुव्वा

▪ या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडवर 2-1 अशी केली मात

⚡ विशेष असं :

▫ राेहित शर्मा ठरला सामनावीर अाणि मालिकावीरचा मानकरी

▪ टी-20 च्या एका सामन्यात यष्टींमागे 5 झेल घेणारा महेंद्रसिंह धोनी ठरला पहिला यष्टीरक्षक

▫ राेहित शर्माने सर्वाधिक शतकांच्या (3 शतके) कार्लीन मुन्रोच्या विश्वविक्रमाशी साधली बराेबरी

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
🏥 आता सरसकट सर्वच केमिस्ट्ना जेनेरिक औषधे विकणे बंधनकारक

💫 सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल आॅर्गनायझेशन यांनी काढले परिपत्रक...

⚡ परिपत्रकानुसार, ग्राहकांच्याही निदर्शनास येईल, अशा पद्धतीने सर्व केमिस्ट्सने दर्शनी भागात जेनेरिक औषधे ठेवण्याची वेगळी व्यवस्था करण्याचे सुचविले आहे...

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
💥 खळखळून हसवणारे 'डॉ. हंसराज हाथी' यांचे आकस्मित निधन

⚡ 'तारक मेहता का उलटा चष्मा' या हिंदी मालिकेतून सगळ्यांना हसवणारे लाडके डॉ. हंसराज हाथी यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन...

💫 हंसराज गेल्या तीन दिवसांपासून कोमामध्ये होते. त्यांच्यावर मीरारोडच्या वोकार्ड रुग्णालयात उपचार सुरू होते...

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
⚖ निर्भया हत्याकांड: आरोपींना माफी नाहीच; फाशी कायम!

💫 सुप्रीम कोर्टाने दोषींच्या फाशीच्या शिक्षेवरील पुनर्विचार लावली फेटाळून...

⚡ निर्भयाप्रकरणी फाशी सुनावण्यात आलेल्या चारपैकी तीन दोषींनी दाखल केली होती पुनर्विचार याचिका...

💫 या आरोपींना राष्ट्रपतींकडे दया याचिका करण्याशिवाय अन्य पर्याय शिल्लक नाही...

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
🎬 अंगावर रोमांच आणणारा 'मुल्क'चा ट्रेलर नक्की पहा!

⚡ अनेक धगधगत्या प्रश्नांसह एका असहाय्य कुटुंबाची कथा यात पहायला मिळणार...

💫 ऋषी कपूर, तापसी पन्नू, आशुतोष राणा, प्रतीक बब्बर आणि रजत कपूरसाठी तगडी स्टारकास्ट सिनेमात दिसणार...

👀 ट्रेलर पाहण्यासाठी क्लिक करा : https://goo.gl/mdHPLq

For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup