LetsUp News Updates
● पंतप्रधान आवास योजनेत व्याज अनुदान मिळण्यासाठी पात्र ठरणाऱ्या मध्यम उत्पन्न गटासाठीच्या (एमआयजी) घरांच्या आकारात केंद्र सरकारने 33 टक्क्यांनी केली वाढ
● गेल्या चार वर्षांमध्ये युपीए सरकारच्या शेवटच्या चार वर्षांपेक्षा 71 टक्के अधिक लांबीच्या राष्ट्रीय महामार्गांची झाली निर्मिती
● राष्ट्रपती रामनाथ कोविंद 27 जून रोजी सौर चरखा मोहिमेची सुरुवात करणार, याद्वारे 2 वर्षात 1 लाख रोजगार निर्माण होणार
● एअर इंडियाची शेअर बाजारात नोंदणी शक्य, निर्गुंतवणुकीत अपयश आल्यानंतर सरकार यावर विचार करू शकते
● केंद्रासह राज्यांतील एससी-एसटी कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षण, केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांची माहिती
● अमेरिकेने भारताला 93 कोटी डॉलरमध्ये 6 एएच 64 इ अपाचे अटॅक हेलिकॉप्टर विकण्याच्या व्यवहारास दिली मंजुरी
● आणीबाणीत कारावास भोगणाऱ्यांना मिळणार दहा हजार रुपये पेन्शन, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीने केले शिक्कामाेर्तब
● फेसबुकने 'मेमरीज' हे नवीन फिचर दिले, याच्या माध्यमातून एकाच पेजवर युजरला त्याने शेअर केलेले सर्व कंटेंट एकाच ठिकाणी पाहता येणार
● जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेला भारतीय संघ आणि पहिलीवहिली कसोटी खेळणारा अफगाणिस्तान संघ यांच्यातील ऐतिहासिक कसोटी क्रिकेट सामन्याला आजपासून प्रारंभ
● डान्सिंग अंकल अर्थात मध्यप्रदेशातील संजीव श्रीवास्तव यांना बॉलिवूड स्टार गोविंदा यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळणार असल्याची चर्चा
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🏡 पीएम आवास योजना; अधिक मोठ्या घरांना मिळणार अनुदान
LetsUp I Update
पंतप्रधान आवास योजनेत व्याज अनुदान मिळण्यासाठी पात्र ठरणाऱ्या मध्यम उत्पन्न गटासाठीच्या (एमआयजी) घरांच्या आकारात केंद्र सरकारने 33 टक्क्यांनी वाढ केली आहे. गृहनिर्माण व नगरविकास मंत्रालयाने निवेदनाद्वारे या निर्णयाचा तपशील जाहीर केला.
बऱ्याच वेळा मध्यमवर्गीय पहिलेच घर मोठे घेण्याचा प्रयत्न करतात. मात्र अशी घरे पंतप्रधान आवास योजनेच्या निकषाच्या बाहेरची असतात. या लोकांना या योजनेचा फायदा मिळू शकत नाही, असे सर्वेक्षणात दिसून आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. अनुदानासाठी पात्र ठरणाऱ्या घरांचा आकार वाढविल्याने आता ‘एमआयजी’ वर्गातील अधिक लोक या योजनेतील घरे खरेदी करू शकतील. त्यामुळे 2021 पर्यंत सर्वांना घर देण्याचे उद्दिष्ट गाठणे सोपे होईल, असे मंत्रालयाने म्हटले आहे.

🏦 येणार 20 रुपये किंमतीचे नाणे
LetsUp I Update
भारतीय चलनात आता नव्या नाण्याचा खणखणाट लवकरच ऐकू येणार आहे. रिझर्व बँक 20 रु. मूल्याची नवी नाणी चलनात आणणार असल्याचे सांगितले जात आहे. या नाण्याचे डिझाईन व थीम वेगळी असेल. दोन धातूंच्या मिश्रणातून ते बनविले जात असून त्याच्या डिझाईनचे काम अंतिम टप्प्यात आहे.
आजमितीला भारतीय चलनात 26 हजार कोटी नाणी आहेत. त्यात आता 20 रुपयाच्या नाण्याची भर पडणार आहे. यापूर्वी 20 रु. चे नाणे स्मारक नाणे म्हणून काढले गेले होते. मात्र नवे नाणे चलनातील वैध नाणे म्हणून चलनात येत आहे. नोटा काही वर्षानंतर खराब होणारच म्हणून अधिक काळ टिकणारी नाणी चलनात आणली जात आहेत. सध्या 10 रु. मूल्याची पुरेशी नाणी चलनात असून आता 20 रु. मूल्याची नाणी चलनात आणली जात आहेत.

⚡ _*जात पडताळणीशिवाय मिळणार प्रवेश!*_
*# ताज्या बातम्यांसाठी* 👉 LetsUp.in
2018-19 या शैक्षणिक वर्षांसाठीच्या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आता जात पडताळमी प्रमाणपत्र नसलं तरीही प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे.
मात्र ही प्रक्रिया झाल्यानंतर महाविद्यालयात प्रवेश घेण्यापूर्वी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे विद्यार्थ्यांना बंधनकारक असेल. यासंबंधी कायद्यातील सुधारणा करण्याच्या अध्यादेशाला राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी मान्यता दिली आहे.

⚽ फिफा विश्वचषक अपडेट
▫ उरुग्वेकडून यजमान रशियाचा 3-0 असा धुव्वा
▪ सौदी अरेबियाचा इजिप्तवर 2 -1 असा रोमहर्षक विजय
▫ मोरक्को आणि स्पेनचा सामना 2-2 ने बरोबरीत
▪ पोर्तुगाल आणि इराणचा सामना 1-1 ने बरोबरीत
⚡ बाद फेरीचे 2 सामने झाले फिक्स :
▫ पोर्तुगाल Vs उरुग्वे (30 जून)
▪ स्पेन Vs रशिया (1 जुलै)

🌖 21 व्या शतकातले सर्वात दीर्घ खग्रास चंद्रग्रहण 27 जुलैला होणार
हे ग्रहण तब्बल 1 तास 43 मिनिटे दिसणार असून या ग्रहणाला संशोधकांनी दिले ब्लड मून असे नाव
या ग्रहणात खग्रास स्थिती असूनही चंद्र पूर्ण काळा दिसणार नाही तर तो तांबटसर रंगाचा दिसेल
भारताबरोबरच युरोप, ऑस्ट्रेलिया, द.अमेरिका, आफ्रिका आणि प.आशियात दिसणार हे चंद्रग्रहण
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
हे ग्रहण तब्बल 1 तास 43 मिनिटे दिसणार असून या ग्रहणाला संशोधकांनी दिले ब्लड मून असे नाव
या ग्रहणात खग्रास स्थिती असूनही चंद्र पूर्ण काळा दिसणार नाही तर तो तांबटसर रंगाचा दिसेल
भारताबरोबरच युरोप, ऑस्ट्रेलिया, द.अमेरिका, आफ्रिका आणि प.आशियात दिसणार हे चंद्रग्रहण
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
⚽ फिफा विश्वचषक अपडेट
▫ स्वीडनने मेक्सिकोचा 3 -0 असा धुव्वा उडवून गाठली बाद फेरी
▪ दक्षिण कोरियाचा गतविजेत्या जर्मनीवर 2 -0 असा एकतर्फी विजय; जर्मनीचे आव्हान गटातच संपुष्टात
▫ कोस्टा रिकाने स्वित्झर्लंडला 2-2 ने बरोबरीत रोखले; बाद फेरीत स्वित्झर्लंडचा सामना स्वीडन बरोबर
▪ ब्राझिलचा सर्बियावर 2-0 असा विजय; बाद फेरीत ब्राझिलची गाठ आता मेक्सिकोशी

💫 यूजीसीची जागा घेणार उच्च शिक्षण आयोग
मंत्रालयाकडून याबाबतचा मसुदा जाहीर, 7 जुलैपर्यंत मागविण्यात आल्या सूचना
संसदेच्या येत्या पावसाळी अधिवेशनात हे विधेयक संमत करण्याचा सरकारचा प्रयत्न
या नव्या संस्थेमुळे उच्च शिक्षण देणार्या संस्थांना जास्तीतजास्त स्वायत्तता मिळणार असल्याचा सरकारचा दावा

📣 कोल इंडिया लिमिटेडमध्ये 528 जागांसाठी भरती
पद : सिनिअर मेडिकल स्पेशलिस्ट व मेडिकल स्पेशलिस्ट I जागा : 352
पद : सिनिअर मेडिकल ऑफिसर I जागा : 176
ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : 28 जुलै 2018 (05:00 PM)
जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा : https://goo.gl/pNLqRM
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी क्लिक करा : https://goo.gl/9hbHk9
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
पद : सिनिअर मेडिकल स्पेशलिस्ट व मेडिकल स्पेशलिस्ट I जागा : 352
पद : सिनिअर मेडिकल ऑफिसर I जागा : 176
ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : 28 जुलै 2018 (05:00 PM)
जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा : https://goo.gl/pNLqRM
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी क्लिक करा : https://goo.gl/9hbHk9
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
💥 2017 मध्ये स्वीस बँकेतील भारतीयांच्या ठेवीत 50 टक्क्यांची वाढ
🏦 स्वीस बँकेच्या अहवालानुसार, स्वीस बँकेत भारतीयांचे 2017 मध्ये एकूण 7 हजार कोटी रुपये जमा
💰 त्याचबरोबर बँकेच्या परदेशी गुंतवणुकीत तीन टक्के वाढ
⚡ स्वीस बँकेच्या वार्षिक अहवालातून माहिती समोर
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
🏦 स्वीस बँकेच्या अहवालानुसार, स्वीस बँकेत भारतीयांचे 2017 मध्ये एकूण 7 हजार कोटी रुपये जमा
💰 त्याचबरोबर बँकेच्या परदेशी गुंतवणुकीत तीन टक्के वाढ
⚡ स्वीस बँकेच्या वार्षिक अहवालातून माहिती समोर
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
✌ विधानपरिषद निवडणूक; संपूर्ण निकाल
▫ मुंबई पदवीधर : विलास पोतनीस (शिवसेना)
▪ मुंबई शिक्षक : कपिल पाटील (लोकभारती)
▫ कोकण पदवीधर : निरंजन डावखरे (भाजप)
▪ नाशिक शिक्षक : किशोर दराडे (शिवसेना)

💪 जगातील सर्वात मोठा घुमट पुण्यात
💫 जगातील सर्वात मोठ्या गोलघुमटाचे (160 फुट व्यास) काम पुण्यातील एमआयटी कॉलेजमध्ये सुरू
🙏 प्रार्थना सभागृहासाठी त्याचा वापर होणार असून येथे एकाच वेळी साडेतीन हजार लोक राहू शकतील
🎯 2016 मध्ये या गोलघुमटाचे बांधकाम सुरू झाले असून, ते पुढील एक किंवा दोन महिन्यांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे

⚡ व्हॉट्सअप; अॅडमिनच्या अधिकारांत वाढ
💫 व्हॉट्सअपच्या नव्या फीचरमुळे यापुढे अॅडमिनच्या परवानगीशिवाय मेंबर्स ग्रुपमध्ये मेसेजेस पाठवू शकत नाहीत
👀 हे फीचर अँड्रॉईड बीटा 2.18.201 व्हर्जन आणि आयफोनच्या 2.18.70 या व्हर्जनमध्ये उपलब्ध
🤔 ग्रुप सेटिंगमध्ये गेल्यावर अॅडमिनला हे फीचर उपलब्ध असणार
⚡ सेटिंगमध्ये अॅडमिनला ‘सेंड मेसेजेस’ असा ऑप्शन मिळेल, ज्याच्या मदतीने अॅडमिन कोणते मेसेजेस ग्रुपमध्ये पाठवले जाणार यावर कंट्रोल ठेवू शकणार आहे

🤝 _*शेतकऱ्यांच्या पिकांना दीडपट हमीभाव; पंतप्रधानांची हमी*_
⚡ पंतप्रधान नरेंद मोदींनी 140 ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी घेलेल्या भेटी दरम्यान दिले आश्वासन
💫 याशिवाय 2018-19 च्या ऊसाचा एफआरपीही येत्या दोन आठवड्यात घोषित केला जाईल, जो गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढीव असेल, असेही मोदी म्हणाले
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
⚡ पंतप्रधान नरेंद मोदींनी 140 ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी घेलेल्या भेटी दरम्यान दिले आश्वासन
💫 याशिवाय 2018-19 च्या ऊसाचा एफआरपीही येत्या दोन आठवड्यात घोषित केला जाईल, जो गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढीव असेल, असेही मोदी म्हणाले
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🎬 Bollywood Updates
▫ 'संजू' चित्रपट 2018 वर्षातील सर्वात मोठी ओपनिंग करणारा चित्रपट ठरला, पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 34.75 कोटी रुपयाची कमाई करत रेस 3 ला मागे टाकले
▪ आता बॉलिवूडमधील नवे लवबर्ड अर्थात रणबीर कपूर आणि आलिया भट्टला चाहत्यांनी दिले विशेष नाव "रालिया"
▫ जॉन अब्राहमच्या आगामी "सत्यमेव जयते' मधून मराठी अभिनेता देवदत्त नागे करणार बॉलीवूडमध्ये एंट्री

📣 मराठा आरक्षणाचा निर्णय सरकारच्या हातात नाही : चंद्रकांत पाटील
💫 मराठा आरक्षणाबाबत मागास आयोगाच्या अहवालावर सगळं अवलंबून आहे, राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले स्पष्ट
⚡ मागास आयोगाचा अहवाल लवकर येणं हे पण आमच्या हातात नाही, कारण ते स्वायत्त आहे. आयोगाला आवश्यक मदत, सामुग्री आम्ही पुरवत आहोत, असेही ते म्हणाले
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
💫 मराठा आरक्षणाबाबत मागास आयोगाच्या अहवालावर सगळं अवलंबून आहे, राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले स्पष्ट
⚡ मागास आयोगाचा अहवाल लवकर येणं हे पण आमच्या हातात नाही, कारण ते स्वायत्त आहे. आयोगाला आवश्यक मदत, सामुग्री आम्ही पुरवत आहोत, असेही ते म्हणाले
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
📣 _*पॅन-आधार लिंकसाठी पुन्हा मुदतवाढ*_
💫 आता पुढील वर्षाच्या मार्चअखेरपर्यंत (31 मार्चपर्यंत) पॅन-आधार लिंक करता येणार
⚡ पॅन-आधार लिंक करण्यासाठी आत्तापर्यंत तब्बल पाच वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे

⚽ फिफा विश्वचषक; फ्रान्स व उरुग्वे उपांत्यपूर्व फेरीत
▫ फ्रान्सची अर्जेंटिनावर 4-3 अशी मात; फ्रान्सची उपांत्यपूर्व फेरीत धडक
▪ उरुग्वेचा पोर्तुगालवर 2-1 असा विजय; उपांत्यपूर्व फेरीत उरुग्वेसमोर फ्रान्सचे आव्हान
👉 विशेष असं :
⚡ फ्रान्स-अर्जेंटिनाच्या रोमांचकारी सामन्यात रसिकांना सात गोलची पर्वणी पाहायला मिळाली
⚡ अखेर अर्जेंटिनाचा लायनेल मेसी आणि पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो या दोन बड्या फुटबॉलवीरांचं फिफा विश्वचषकाचं स्वप्न अधुरंच राहिलं.

📣 सरकारकडून दुष्काळ जाहीर करण्याबाबतचे निकष शिथील
आता पेरणीच्या सरासरी तुलनेत 15 टक्के घट झाली तरी तातडीने दुष्काळ जाहीर केला जाणार...⚡!
🤝 त्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळणे सोपं होणार...
याआधी ऑगस्टपर्यंत सरासरी पेरणीत 33.33 टक्के घट झाल्यास दुष्काळ जाहीर करण्याची अट होती... 💫

⚽ फिफा विश्वचषक; रशिया व क्रोएशिया उपांत्यपूर्व फेरीत
▫ रशियाने स्पेनवर पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-3ने मात करत उपांत्यपूर्व फेरीत जागा केली निश्चित
▪ क्रोएशियाने पेनल्टी शूटआऊटमध्ये डेन्मार्कवर 3-2 ने मात केली, आता उपांत्यपूर्व फेरीत रशियाशी सामना
👉 विशेष असं :
⚡ रशियाला तब्बल 48 वर्षांनंतर विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीचं दार खुलं
⚡ क्रोएशियाचा गोलकिपर सुबासिच हा विजयाचा शिल्पकार ठरला

🌐 आता रिलायन्स जिओ 5G सेवा आणण्याच्या तयारीत
🤝 रिलायन्स इंडस्ट्रीजने अमेरिकेची दुरसंचार कंपनी रॅडिसिससोबत केला करार...
💫 रॅडिसिस ओपन टेलीकॉम प्लॅटफॉर्म सोल्यूशन्सचे नेतृत्व करते...
⚡ भविष्यात 5G सुविधा देण्यासाठी हा करार करण्यात आला...