📣 जिओची जबरदस्त ऑफर…!
Letsup I Update
आता पुन्हा एकदा जिओने आपल्या ग्राहकांसाठी एकाहून एक चांगल्या ऑफर्स आणल्या आहे. यानुसार ग्राहकांना 248 रुपयांच्या रिचार्जवर 10 जीबी डेटाचे 10 व्हाऊचर तसेच 2500 रुपयांचे गिफ्ट देणार असल्याचे जिओने जाहीर केले आहे.
माय जिओ अॅपमध्ये 10 जीबीचे 10 व्हाऊचर मिळणार आहेत. म्हणजेच अॅपच्या माध्यमातून ग्राहकांना 100 जीबी डेटा मिळेल. हे व्हाऊचर ग्राहकांना एक वर्षांच्या आत रिडिम करता येतील. ही ऑफर 10 एप्रिलपासून सुरु झाली असून नव्याने जिओचे ग्राहक होणाऱ्यांनाच ही ऑफर मिळू शकेल.
आणखी एक आकर्षक ऑफर म्हणजे 248 रुपयांत 2500 रुपयांची भेटवस्तू मिळणार आहे. यामध्ये ग्राहकांना कमीत-कमी 149 रुपयांचा पहिला रिचार्ज करणे आणि 99 रुपयांत जिओची प्राईम मेंबरशीप घेणे आवश्यक आहे. त्यावर 999 रुपयांपर्यंतचे मोफत जिओ फाय डिव्हाईस आणि 1500 रुपयांच्या किंमतीचा 100 जीबी अतिरिक्त 4 जी डेटा मिळेल.
ही ऑफर गूगल होम किंवा क्रोमकास्ट डिव्हाईस (फक्त भारतीय) च्या खरेदीवर उपलब्ध असेल. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना रिलायन्स डिजिटल, रिलायन्स डीएक्स मिनी, जिओ स्टोअर डिव्हाईस खरेदी करता येईल. जिओ प्रीपेड ग्राहकही या ऑफरचा फायदा घेऊ शकतात.
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
👆

Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
💥 मोहम्मद शमीच्या पत्नीने मागितली दरमहा 10 लाखांची पोटगी!
Letsup I Update
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीवर विविध आरोप करणाऱ्या पत्नी हसीन जहाँने अलीपूरमधील न्यायालयात दावा दाखल करून दरमहा 10 लाख रुपये एवढी पोटगी मिळण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, शमीविरोधात दाखल करण्यात आलेल्या कौटुंबिक हिंसाचाराच्या खटल्यात अलीपूरच्या तिसऱ्या न्यायदंडाधिकाऱ्यांनी शमी आणि अन्य आरोपींना समन्स मिळाल्यापासून 15 दिवसांच्या आत न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

LetsUp News Updates
● नवी दिल्ली - देशातील आर्थिक वृद्धी दर 2018-19 मध्ये 7.3% राहिल, पुढील वर्षी यात वाढ होऊन हा आकडा 7.6% पोहोचेल
● नवी दिल्ली - केंद्रशासित प्रदेशांच्या उपराज्यपालांच्या वेतनात वाढ करण्यास कॅबिनेटची मंजुरी, ही वाढ 1 जानेवारी 2016 च्या वेतनापासून लागू असेल
● नवी दिल्ली - विरोधक सतत संसदेची कोंडी करत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे नेते आज गुरूवारी उपवास करणार
● नवी दिल्ली - आपचा कुमार विश्वास यांना दणका, राजस्थानच्या प्रभारी पदावरून हटवले, दीपक वाजपेयी आपचे राजस्थानमधील नवे प्रभारी
● वॉशिंग्टन - यंदा भारत, पाकिस्तान, हंगेरी, ब्राझील आणि अमेरिकेच्या निवडणुकांत फेसबुकचा दुरुपयोग हाेऊ देणार नाही : मार्क झुकेरबर्ग
● मुंबई - नाणार प्रकल्प होणारच, सौदी अरेबियातील अरामको कंपनीशी सामंजस्य करार, रत्नागिरीतील नाणार प्रकल्पाला केंद्राचा हिरवा कंदिल
● मुंबई - पर्यावरणाच्या संवर्धनासाठी राज्य सरकारने घेतलेला प्लास्टिक बंदीचा निर्णय योग्यच, सरकारकडून हायकोर्टात निर्णयाचे समर्थन
● मुंबई - शीना बोरा हत्याप्रकरणी अटकेत असलेल्या इंद्राणी मुखर्जीला जेजे रुग्णालयातून डिस्चार्ज
● इन्स्टाग्राम अॅपवर लवकरच स्नॅपचॅट या लोकप्रिय अॅपच्या स्नॅपकोड या फिचरची नक्कल करण्यात येणार असल्याची माहिती समोर
● जयपूर - राजस्थान रॉयल्स संघाने दिल्ली डेअरडेव्हिल्सवर 10 धावांनी मात करत विजयाचा केला श्रीगणेशा
● मुंबई - बॉलिवुड अभिनेता रणवीर सिंगला 'दादासाहेब फाळके एक्सलन्स अवॉर्ड'ने गौरवण्यात येणार

💐 पाकिस्तानच्या गोळीबारात महाराष्ट्राचा सुपुत्र शहीद
Letsup I Update
जम्मू काश्मीरमधील पूंछ जिल्ह्याच्या कृष्णा घाटीमध्ये पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारात औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातल्या फकिराबादवाडीचा जवान (किरण थोरात) शहीद झाला आहे.
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पूंछ जिल्ह्यातल्या कृष्णा घाटीमध्ये पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार सुरू केला. यावेळी या भागात गस्त घालणाऱ्या भारतीय जवानांनी त्याला प्रत्युत्तर दिले. यामध्ये थोरात गंभीर जखमी झाले, त्यानंतर त्यांना वीरमरण आले.

🕌 ताजमहलला वादळाचा तडाखा
Letsup I Update
आग्रा येथे आलेल्या वादळामुळे जगातील आश्चर्य असलेल्या ताजमहलला प्रचंड तडाखा बसला आहे. ताजमहलच्या दोन दगडी मिनार कोसळल्या असून घुमट जमीनदोस्त झाला आहे.
आग्रामध्ये ताशी 130 किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. त्यामुळे ताजमहलच्या दक्षिण गेट आणि रॉयल गेट्सच्या दगडी मिनार कोसळल्या. तसेच ताजमहलचा पांढऱ्या रंगाचा छोटा घुमटही पडल्याने तुटून गेला आहे. ताजमहलचा मुख्य दरवाजा आणि दरवाजा-ए- रौजावरील 12 फूटाची मिनारही वादळामुळे कोलमडली आहे.

🏏 चेन्नईतले सामने आता पुण्यात होणार
Letsup I Update
कावेरी पाणी वाटप प्रकरणाचा फटका चेन्नई सुपर किंग्ज संघाला बसला आहे. यामुळे चेन्नई सुपर किंग्सला आपले होमग्राऊंड हलवावे लागले आहे. आता चेन्नईचे नवीन घरचे मैदान पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन असेल.
याबद्दल आयपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्ला म्हणाले, "चेन्नईतील सामने हलवावे लागले आहेत. कारण पोलिसांनी आम्हाला सांगितले की ते अशा गोंधळाच्या परिस्थितीत सुरक्षा पुरवू शकत नाहीत. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्सचे चेन्नईतील सामने पुण्याला हलवण्यात आले आहेत,"

🤔 मानवी देह हा निम्म्यापेक्षाही अधिक ‘मानवी’ नाही!
Letsup I Update
आता संशोधकांनी म्हटले आहे की, मानवी देह हा निम्म्यापेक्षाही अधिक ‘मानवी’ नाही. माणसाच्या शरीरातील एकूण पेशींपैकी केवळ 43 टक्के पेशीच मानवी आहेत. अन्य पेशी म्हणजे निव्वळ सुक्ष्म जीवांच्या वसाहती आहेत.
मानवी शरीरातील या सुक्ष्म जीवांचे, जीवाणूंचे अध्ययन अॅलर्जीपासून पार्किन्सनपर्यंतच्या अनेक आजारांच्या संशोधनाचे मूळ आहे. या सुक्ष्म जीवांचा शरीरात इतका भडीमार आहे कि, हा देह खरोखरच माणसाचाच आहे का, याबाबत विचार करावा लागेल, असेही संशोधकांचे म्हणणे आहे. मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूटमधील मायक्रोबीओम सायन्स विभागाच्या रुथ ले यांनी याबाबतची माहिती दिली.

LetsUp I News Updates
🔅 नवी दिल्ली - उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणी भाजपा आमदार कुलदीप सेंगर याला सीबीआयने घेतले ताब्यात
🔅 नवी दिल्ली - राहुल गांधींचा हजारो कार्यकर्त्यांसह इंडिया गेटवर कँडल मार्च; कठुआ-उन्नाव बलात्कार घटनेचा निषेध
🔅 नवी दिल्ली - लढाऊ विमानांची निर्मिती करणारी 'बोइंग' ही कंपनी भारतात लढाऊ विमानांची निर्मिती करणार
🔅 नवी दिल्ली - ‘हाताचा पंजा’ या काँग्रेसच्या चिन्हावर गदा येणार?, 18 एप्रिलला निवडणूक आयोगासमोर सुनावणी
🔅 नवी दिल्ली - देशाचे सामाजिक सौहार्द बिघडले, आपला आदेश मागे घ्या, अॅट्रॉसिटीबाबत केंद्राची कोर्टाला विनंती
🔅 नवी दिल्ली - गृह मंत्रालयातील अधिकारी कार्यालयातच पॉर्न पाहत, माजी गृह सचिवांचा खळबळजनक खुलासा
🔅 मुंबई - प्लास्टिक बंदीविरोधातील याचिकेची सुनावणी पूर्ण, मुंबई हायकोर्ट आज निकाल सुनावणार
🔅 मुंबई - भारताचा बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांतने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले
🔅 हैदराबाद - राजीव गांधी स्टेडियमवर रोमहर्षक सामन्यात हैदराबादने मुंबईवर 1 गडी राखून विजय मिळवला

🏅 राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा
LetsUp I Updates
65 व्या राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून रवी जाधव दिग्दर्शित 'कच्चा लिंबू' हा सर्वोत्तम मराठी चित्रपट ठरला आहे, तर, 'सैराट'चा दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना 'पावसाचा निबंध' या लघुपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून गौरवण्यात आले आहे. तर मराठमोळा निर्माता अमित मसुरकर यांचा ‘न्यूटन’ हा हिंदीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे.
मराठी चित्रपट :
* सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट - कच्चा लिंबू
* सर्वोत्कृष्ट लघुपट - मय्यत
* सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन - नागराज मंजुळे (लघुपट - पावसाचा निबंध)
* विशेष उल्लेखनीय चित्रपट - म्होरक्या
* सर्वोत्कृष्ट बालचित्रपट - म्होरक्या
* सर्वोत्कृष्ट संकलन - मृत्युभोग
* सर्वोत्कृष्ट प्रमोशनल चित्रपट - चंदेरीनामा
बॉलिवूडमधील पुरस्कार :
* सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट - न्यूटन
* सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - श्रीदेवी
* सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्स - बाहुबली 2
* सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत - ए. आर. रेहमान (मॉम)
* सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन - गणेश आचार्य (गोरी तू लठ मार)
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
⚡

⚡ कठुआ बलात्कार; फाशीसाठी पॉक्सोमध्ये बदल करणार : मनेका गांधी
Letsup I Update
12 वर्षांखालील लहान मुलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांना मृत्यूदंडाची शिक्षा व्हावी, यासाठी केंद्र सरकार कायद्यात बदल करेल, असे आश्वासन महिला व बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी दिले आहे. यासाठी लहान मुलांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यात (पोस्को) बदल केला जाईल, असे मनेका गांधी यांनी म्हटले आहे.
कठुआमधील आठ वर्षांच्या मुलीची सामूहिक बलात्कारानंतर हत्या करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर केंद्रीय महिला व बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी पोस्को अॅक्टमध्ये बदल करण्याचे आश्वासन दिले. सध्या पोस्को अॅक्टमध्ये जास्तीत जास्त जन्मठेपेची शिक्षा होते. यात बदल करुन मृत्यूदंडाच्या शिक्षेचाही समावेश केला जाईल, असे सांगितले जाते.

🔅 नवी दिल्ली - महिलांविरोधात जे गुन्हे करणार त्यांना सोडणार नाही, आमच्या मुलींना न्याय मिळणारच - पंतप्रधान मोदी
🔅 नवी दिल्ली - 12 वर्षांखालील मुलीवर बलात्कार करणार्या मृत्युदंडाची शिक्षा व्हावी, यासाठी सरकार कायद्यात बदल करणार
🔅 नवी दिल्ली - कठुआ सामूहिक बलात्कार व हत्येप्रकरणी जम्मू व काश्मीरच्या दोन मंत्र्यांना आपले राजीनामे द्यावे लागले
🔅 नवी दिल्ली - भीम अॅपवर आजपासून मिळणार कॅशबॅक ऑफर, 750 ते 1 हजार रुपयांपर्यंत मिळू शकतो कॅशबॅक
🔅 ढाका - बांगलादेशमध्ये सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षण हटवण्याची घोषणा पंतप्रधान शेख हसीना यांनी केली
🔅 मुंबई - इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक 2020 पर्यंत पूर्ण करणार, मुख्यमंत्र्यांची ग्वाही
🔅 मुंबई - एकनाथ खडसे यांच्यावर खोटे आरोप करुन बदनामी केल्याप्रकरणी अंजली दमानियांविरोधात वॉरंट
🔅 मुंबई - वीरमरण प्राप्त झालेल्या शहीद जवानाच्या पत्नीला एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसमधून मोफत प्रवास
🔅 बंगळुरु - डीव्हिलियर्सच्या झंझावाती अर्धशतकामुळे बंगळुरुने पंजाबवर सहा विकेट्स राखून विजय मिळवला

🏅 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाचा सिलसिला कायम
ब्रेकिंग
ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये आजच्या दहाव्या दिवशी बॉक्सर मेरी कोमने सुवर्णपदकाची कमाई केली. बॉक्सिंगच्या 48 किलो वजनी गटात आयर्लंडच्या क्रिस्टिना ओहारावर मात करत मेरी कोमने सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले.
दरम्यान गौरव सोलंकीने देखील बॉक्सिंगच्या 52 किलो वजनी गटात तर नेमबाज संजीव राजपूतने 50 मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारामध्ये सुवर्णपदक पटकावले. भारताच्या खात्यात आता 46 पदके जमा झाली असून, यामध्ये 20 सुवर्ण, 12 रौप्य आणि 14 कांस्य पदकांचा समावेश आहे.

👌 महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अलौकिक विचार!
LetsUp I Updates
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज 127 वी जयंती आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य अजोड आहे. त्यांच्या अनमोल विचारांवर एक नजर टाकूया...
▪ आपण सर्वात आधी आणि शेवटी एक भारतीय आहोत.
▪ शिका! संघटीत व्हा! संघर्ष करा!
▪ आयुष्य दीर्घ असण्यापेक्षा मोठं असलं पाहिजे.
▪ मी अशा धर्माला मानतो जो समता, बंधुता आणि स्वातंत्र्य देऊ शकेल.
▪ बौद्धिक विकास हाच मानवाच्या अस्तित्वाचे मुख्य लक्ष्य असले पाहिजे.
▪ सेवा जवळून, आदर दुरून आणि ज्ञान आतून असावे.
▪ काम लवकर करावयाचे असेल तर मुहूर्त पाहण्यात वेळ घालवू नका.
▪ माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नये. लाज वाटायला पाहिजे ती दुर्गुणांची.
▪ जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची भाकरी घ्या आणि एक रुपयाचे पुस्तक. कारण भाकरी तुम्हाला जगायला मदत करेल तर पुस्तक कसे जगायचे ते शिकवेल.
🙏 अशा या महामानवास 127 व्या जयंतीनिमित्त 'लेट्सअप - डिजिटल मॅगझीन'तर्फे विनम्र अभिवादन...!

🛵 भारतात लॉन्च होणार जगातील सर्वात महागडी स्कूटी!
Letsup I Update
ब्रिटेनमधील प्रसिद्ध कंपनी स्कोमादी भारतामध्ये आपली टू-व्हीलर स्कूटी लाँच करणार आहे. या कंपनीने पुण्यामधील AJ डिस्टीब्यूटर्ससोबत करार केला असून त्यांच्यासोबत स्कूटीची विक्री करणार आहे. भारतात सध्या TT125 स्कूटीची विक्री केली जाणार आहे. कंपनीने ही जगातील सर्वात महागडी स्कूटी असल्याचे म्हटले आहे. या स्कूटीची किंमत 2 लाख रुपये आहे.

⚡ विनोदी अभिनेता राजपाल यादव दोषी
Letsup I Update
पाच कोटींचे कर्ज बुडवल्याप्रकरणी प्रख्यात विनोदी अभिनेता राजपाल यादव आणि त्याची पत्नी राधा यादवला दिल्लीतील एका न्यायालयाने दोषी ठरवले आहे.
सन 2010 मध्ये दिग्दर्शकीय पदार्पण करण्यासाठी राजपाल यादवने 5 कोटींचे कर्ज घेतले होते. कर्ज फेडण्यासाठी त्याने दिलेले चेक बाऊन्स झाल्यामुळे त्याची कंपनी आणि पत्नीला सात प्रकरणांत न्यायालयाने दोषी ठरवले आहे. शिक्षेची सुनावणी दि. 23 रोजी होणार असल्याची माहिती तक्रारकर्त्याचे वकील एस. के. शर्मा यांनी दिली.

💥 विश्व हिंदू परिषदेच्या अध्यक्षपदी विष्णु सदाशिव कोकजे
Letsup I Update
विश्व हिंदू परिषदेच्या (व्हिएचपी) आंतरराष्ट्रीय अध्यक्षपदी विष्णु सदाशिव कोकजे यांची निवड करण्यात आली. अध्यक्षपद निवडीबाबत आज शनिवारी (14 एप्रिल) मतदान प्रक्रिया पार पडली. यानंतर लगेचच निकाल जाहिर करण्यात आला. या निवडणुकीत विष्णु सदाशिव कोकजे यांना 192 पैकी 131 तर तोगडिया समर्थक राघव रेड्डी यांना 60 मते मिळाली.

🔅 नवी दिल्ली - राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या वेटलिफ्टर पूनम यादववर प्राणघातक हल्ला, जुन्या वादातून हल्ला झाल्याची माहिती
🔅 नवी दिल्ली - कर्नाटकमध्ये 12 मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेसची 218 उमेदवारांची पहिली यादी जाहीर
🔅 नवी दिल्ली - नॅशनल कझ्युमर हेल्पलाइनच्या संकेतस्थळावर दोन महिन्यांत तब्बल 68 हजार 280 तक्रारींचा पाऊस पडला
🔅 नवी दिल्ली - पाकिस्तानमध्ये भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांना त्रास देण्याचे सत्र सुरूच, अधिकाऱ्यांना भाविकांना भेटण्यापासून रोखले
🔅 उत्तर प्रदेश - बलात्काराच्या घटनेवेळी मी कानपुरात होतो, उन्नाव प्रकरणातील आरोपी आ. कुलदीप सिंह सेंगरचा दावा
🔅 नागपूर - नागभीडच्या जंगलात 2 हजार वर्षांपूर्वीच्या ऐतिहासिक खुणा आढळल्या तर 48 एकाश्म स्मारके सापडली
🔅 मुंबई - विदर्भासह मराठवाड्यात मेघगर्जनेसह अवकाळी पावसाच्या सरी, यवतमाळमध्ये वीज कोसळून चौघांचा मृत्यू
🔅 मुंबई - सरकारमध्ये हिंमत असेल तर त्यांनी भारतात घुसलेले बांग्लादेशी, पाकिस्तानी मुसलमान हुसकवून दाखवावेत - राज ठाकरे
🔅 मुंबई - वानखेडे स्टेडियमवर सामना सुरू असताना एका तरुणीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली
🔅 राजस्थान - IPL 2018 ; पंजाबचा चेन्नईवर 4 धावांनी विजय तर दुसरीकडे राजस्थानचा बंगळुरवर 19 धावांनी विजय

🔅 नवी दिल्ली - राष्ट्रकुल देशांच्या अध्यक्षांच्या बैठकीला सुरुवात, पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी महाराणी एलिझाबेथ पद सोडणार
🔅 नवी दिल्ली - केम्ब्रिज अॅनालिटीकाने 2019 निवडणुकीसाठी काँग्रेसला दिला होता ‘हात’, प्रमुखाने घेतली होती राहुल गांधींची भेट
🔅 नवी दिल्ली - सीरियातील अस्थिरतेमुळे कच्च्या तेलाचे भाव वाढणार, पेट्रोल प्रति लीटर 90 रुपये होण्याची शक्यता
🔅 नवी दिल्ली - देशातील आकाशाचे प्रभुत्व विदेशी कंपनीकडे देणे योग्य नाही; एअर इंडियाच्या खाजगीकरणावर मोहन भागवतांची टीका
🔅 हैदराबाद - असीमानंद यांना निर्दोष मुक्त करणारे न्यायाधीश रवींद्र रेड्डी यांनी निकालानंतर तात्काळ राजीनामा दिला
🔅 मुंबई - बळीराजासाठी खुशखबर, देशात यंदा सरासरीच्या 97 टक्के पाऊस, भारतीय हवामान खात्याचा पहिला अंदाज
🔅 मुंबई - साखर उद्योगासाठी पुढील वर्ष संकटाचे राहणार असल्याचे भाकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वर्तवले
🔅 मुंबई - मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून राज्यात 30 हजार कि.मी.लांबीच्या रस्त्यांचे जाळे उभारण्याचे उद्दिष्ट
🔅 मुंबई - राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मनसे कार्यकर्त्यांचा राडा, मुंबईतल्या ताडदेव परिसरातले नाणार प्रकल्पाचे कार्यालय फोडले
🔅 नवी दिल्ली - कोलकाता नाइट रायडर्सने दिल्ली डेअरडेव्हिल्सला 71 धावांनी धूळ चारली, कोलकाताचा स्पर्धेतील दुसरा विजय

💥 पेट्रोल नव्वदी पार करणार?
LetsUp I Updates
पेट्रोलचे दर सध्या 80 रुपयांच्या घरात गेलेले असताना यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सीरियामध्ये आणि मध्यपूर्वेत निर्माण झालेल्या अशांततेमुळे कच्च्या तेलाचे दर प्रतिबॅरल 10 डॉलर पर्यंत वाढण्याचे संकेत मिळाले आहेत. यामुळे भारतात पेट्रोल आता तब्बल 90 रुपये प्रति लिटर पर्यंत जाऊ शकते.

💳 ATM मध्ये खडखडाट, दहा राज्यांत नोटांचा तुटवडा
देशभरात गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्यप्रदेश तसेच महाराष्ट्रातील कही जिल्ह्यात नोटांचा तुटवडा जाणवत आहे. वारंवार एटीएमच्या चकरा मारुनही पैसे मिळत नसल्याने, नागरिकांना त्रासाला सामोरं जावं लागतंय.
📌 राहुल गांधींची टीका
दरम्यान नोटबंदी करून पंतप्रधान मोदींनी बँकींग सिस्टीमला नष्ट केलंय. नीरव मोदी व चौक्सी 20 हजार कोटी घेऊन पळून गेलेत. आणि आम्ही हजार पाचशे रूपये काढण्यासाठी लाईन मध्ये थांबतोय, मी जर 15 मिनिटे संसदेत बोललो तर मोदी उठूही शकणार नाहीत अशी टीका राहुल गांधी यांनी केली

📈 भारताचा विकासदर 7.3 टक्क्यांनी वाढणार!
Letsup I Update
जागतिक बँकेने चालू आर्थिक वर्षांत (2018-19) भारताचा विकास दर 7.3 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. याशिवाय 2019 आणि 2020 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था 7.5 टक्के वेगाने वाढेल, असाही अंदाज जागतिक बँकेने व्यक्त केला आहे.
जागतिक बँकेच्या मते, जीएसटी लागू झाल्यामुळे भारतातील अर्थव्यवस्थेवर प्रभाव पडला होता. याचा नकारात्मक परिणाम दिसून आला होता. परंतु, अर्थव्यवस्था यातून बाहेर पडत असून आर्थिक वर्ष 2019 मध्ये विकास दर 7.4 टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो. दरम्यान, भारताच्या आर्थिक वाढीचा वेग स्थिर असेल.