⚡ कैरी खाण्याचे फायदे माहिती आहेत का?
Letsup I Update
आंबा जसे सर्वांचे आवडते फळ आहे तसेच कैरीही अनेकांना आवडते. कच्च्या कैरीची चटणी, लोणचे, पन्हे हा जवळपास सर्वांचाच आवडीचा पदार्थ असतो. म्हणूनच आज आपण कैरी खाण्याचे काय फायदे आहेत? त्याविषयी जाणून घेऊयात...
👉 कैरीत व्हिटामिन सी अधिक प्रमाणात असतात. यामुळे रक्ताचे विकार दूर होतात.
👉 कैरी मिठासोबत खाल्ल्याने शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होत नाही.
👉 कैरीमध्ये साखरेचे प्रमाण कमी असल्याने वजन वाढत नाही.
👉 कैरी शरीरातील घटलेले फ्लुईडचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यात मदत करते. त्यामुळे उन्हाळ्यात हीटस्ट्रोक होत नाही.
👉 कैरी व कोयीमुळे पोटासंबंधित आजार दूर होतात.
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
👆

Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🗣 आता व्हॉट्सअॅपवर व्हाईस मॅसेज लॉक्ड करता येणार
Letsup I Update
व्हॉट्सअॅप मॅसेंजरच्या अँड्रॉईडसाठी असणाऱ्या ताज्या बीटा आवृत्तीमध्ये लॉक्ड व्हाईस मॅसेज पाठविण्याची सुविधा देण्यात आली आहे. येत्या काही दिवसांमध्ये सर्व युजर्सला ही सुविधा वापरता येणार आहे.
आजवर व्हाईस मॅसेज पाठविण्यासाठी माईकच्या आयकॉनवर दाबून धरावे लागत होते. लॉक्ड व्हाईस मॅसेज फिचरमुळे युजर्सचा हा त्रास वाचणार आहे. याच्याअंतर्गत युजरला माईक बटन हे फक्त 0.5 सेकंदापुरते दाबून धरावे लागेल. यानंतर त्याला वरील बाजूस दिसणाऱ्या लॉक्ड बटनाकडे आपले बोट न्यावे लागेल.
यानंतर तो युजर हव्या तितक्या वेळेपर्यंतचा व्हाईस मॅसेज रेकॉर्ड करून नंतर तो सेंड या बटनावर क्लिक करून समोरील व्यक्ती अथवा ग्रुपमध्ये पाठवू शकतो. हा मॅसेज रद्द अर्थात ट्रॅश करता येणार आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे हा मॅसेज सेंड करण्याआधी ऐकण्याची सुविधादेखील देण्यात आली आहे.

LetsUp I News Updates
🔅 नवी दिल्ली - जगातील सर्वांत मोठ्या ‘डिफेन्स डील’साठी भारत सज्ज, 110 लढाऊ विमाने खरेदीची प्रक्रिया सुरू
🔅 नवी दिल्ली - संरक्षण मंत्रालयाची वेबसाइट हॅक, मात्र हार्डवेअरमध्ये बिघाड असल्याची सायबर विभागाची माहिती
🔅 नवी दिल्ली - दलितवस्तीत दोन दिवस रहा, पंतप्रधान मोदींचे खासदारांना निर्देश, 20 हजार गावांत कामे पोहोचवणार
🔅 नवी दिल्ली - भारत बंद दरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस 9 एप्रिलला देशव्यापी उपवास पाळणार
🔅 मुंबई - आपत्ती व्यवस्थापन कायद्याची योग्य अंमलबजावणी का नाही? मुंबई हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल
🔅 मुंबई - जिल्हा न्यायालयांतील कनिष्ठ श्रेणीतील पदांवरील नोकरभरतीच्या प्रक्रियेला अंतरिम स्थगिती
🔅 मुंबई - नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डॉ. अमोल कोल्हे यांचा पराभव करत प्रसाद कांबळी विजयी
🔅 मुंबई - आयपीएलला आजपासून सुरुवात, चेन्नई सुपर किंग्ज व मुंबई इंडियन्स यांच्यात पहिला सामना

🎖 अभिमानास्पद; भारताच्या खात्यात तिसरे सुवर्णपदक
Letsup I Update
ऑस्ट्रेलिया येथे सुरु असलेल्या 21 व्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने तिसऱ्या सुवर्णपदकाची कमाई केली आहे. पुरुषांच्या 77 किलो वजनी गटात वेटलिफ्टर सतीश शिवलिंगमने सुवर्णपदक पटकावले आहे. त्याने 77 किलो वजनी गटात 317 किलो वजन उचलण्याची कामगिरी केली. भारताने आतापर्यंत तीन सुवर्ण, एक रौप्य आणि एका कांस्य पदकाची कमाई केली आहे. विशेष म्हणजे ही पाचही पदके वेटलिफ्टर्सनीच पटकावली आहेत.

👩✈ प्रेरणादायी - वीरपत्नी स्वाती महाडिक दहावीच्या अभ्यासक्रमात
Letsup I Update
दहावीच्या नव्या अभ्यासक्रमात वीरपत्नी लेफ्टनंट स्वाती महाडिक यांची प्रेरणादायी कहाणी सांगण्यात आली आहे. लेफ्टनंट स्वाती या शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या पत्नी आहेत. कर्नल संतोष महाडिक हे जम्मू काश्मीरमध्ये अतिरेक्यांशी दोन हात करताना शहीद झाले होते. पतीच्या वीरमरणानंतर उच्चशिक्षीत स्वाती यांनीही खडतर प्रशिक्षण घेऊन, सैन्यात जाणे पसंत केले. स्वाती महाडिक गेल्या वर्षी भारतीय सैन्यात लेफ्टनंट म्हणून रुजू झाल्या आहेत.

💥 अखेर सलमानला जामीन मंजूर
Letsup I Breaking
▪ जोधपूर सत्र न्यायालयातून सलमान खानला जामीन मंजूर
▪ 50 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर
▪ उच्च न्यायालयात अपीलासाठी शिक्षेला स्थगिती
▪ आज संध्याकाळपर्यंत सलमान सुटण्याची शक्यता

💥 पोटनिवडणुकीत सर्व पक्षांनी गड राखले!
Letsup I Election Update
राज्यातील सहा महापालिकांतील पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून सर्वच पक्षांनी आपापल्या जागा राखल्या आहेत.
👉 मुंबई : प्रतीक्षानगर, शीव येथील प्रभाग क्र. 173 मध्ये शिवसेनेचे उमेदवार रामदास कांबळे 845 मतांनी निवडून आले.
👉 उल्हासनगर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुमन सचदेव विजयी झाल्या आहेत. त्यांना 2,690 मते मिळाली.
👉 नाशिक : मनसेच्या उमेदवार अॅड. वैशाली भोसले विजयी झाल्या आहेत. भोसले यांना 7,490 मते मिळाली.
👉 पुणे : महापालिकेचा मुंढवा वानवडी प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पूजा कोद्रे यांचा 3521 मतांनी दणदणीत विजय झाला.
👉 सोलापुर : काँग्रेसचे नगरसेवक रफिक हत्तुरे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर काँग्रेसचेच तौफिक हत्तुरे 4,944 मते घेऊन निवडून आले.
👉 अहमदनगर : केडगाव वॉर्ड क्र.32 च्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे विशाल कोतकर विजयी झाले. कोतकर यांना एकूण 2340 मते पडली.

🔅 नवी दिल्ली - 34 कोटी पोस्ट ऑफिस बचत खातेधारकांना मे महिन्यापासून सर्व प्रकारच्या ऑनलाईन सेवा मिळणार
🔅 नवी दिल्ली - पत्नी म्हणजे कोणती वस्तू नाही, की संपत्ती समजून स्वतःसोबत राहण्यासाठी जबरदस्ती करावी : सुप्रीम कोर्ट
🔅 नवी दिल्ली - फेसबुकच्या प्रायव्हसी पॉलिसी व फिचर्समध्ये बदल, फेसबुकवर इतर ॲप्ससाठी नियम व अटी
🔅 नवी दिल्ली - कर्नाटक विधानसभा निवडणुकांसाठी भाजपाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, 72 उमेदवारांचा समावेश
🔅 उत्तर प्रदेश - मुख्यमंत्री योगींच्या घराबाहेर महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न, भाजपा आमदारावर बलात्काराचा आरोप
🔅 सीरिया - डौमा शहरात झालेल्या रासायनिक हल्ल्यात लहान मुलांसह 70 जणांचा गुदमरून मृत्यू
🔅 मुंबई - पानी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेला सुरुवात, राज्यातील 4 हजारहून अधिक गावांचा स्पर्धेत सहभाग
🔅 मुंबई - राज्यातील कर्करोगग्रस्तांना जिल्हा रुग्णालयांमध्येच मोफत केमोथेरपीची सुविधा मिळणार
🔅 मुंबई - महामार्गावरील खेड्यातील दारू दुकाने पुन्हा सुरू होणार, सर्वोच्च न्यायालय व शासनाचा संयुक्त निर्णय
🔅 मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री, निर्माती अनुष्का शर्माला चित्रमहर्षी दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात येणार
🔅 मुंबई - राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत टेबल टेनिसमध्ये भारतीय महिलांना सुवर्णपदक, सिंगापूरवर केली मात
🔅 मुंबई - कोलकाता नाइट रायडर्सचा रॉयल चॅलेंज बेंगळुरूवर 4 गडी राखून विजय, तर पंजाबची दिल्लीवर 6 गडी राखून मात

🌧 राज्यात गारपीटीसह अवकाळी पावसाचा अंदाज
Letsup I Update
येत्या दोन दिवसांत राज्यातल्या अनेक भागांत गारपीटीची शक्यता मुंबई हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे.
याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, तर मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात गारपीटीचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान काही भागात गारपीट व पावसाने सुरुवात केली आहे.

👨💻 BSNLची नवी ऑफर; मिळणार 153 GB डेटा
Letsup I Update
IPLच्या मुहूर्तावर रिलायन्स जिओनंतर आता बीएसएनएलनेही आपल्या ग्राहकांसाठी बंपर ऑफर सादर केली आहे. बीएसएनएल या IPL सीजनसाठी 258 रुपयांमध्ये आपल्या ग्राहकांना 153 GB डेटा देणार आहे. याची व्हॅलिडीटी 51 दिवसांची असून यात प्रिपेड ग्राहकांना दररोज 3 GB डेटा मिळणार आहे. यापूर्वी रिलायन्स जिओने क्रिकेट सीजनसाठी 251 रुपयांमध्ये 102 GB डेटा पॅक देण्याची घोषणा केली होती.

☄ अंतराळातही एन्जॉय करा हॉलिडेज!
Letsup I Update
अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅलीतील ओरिअन स्पॅन या स्टार्टअपतर्फे अंतराळातील पहिले लक्झरी हॉटेल 'ऑरोरा स्टेशन' बनविण्यात येणार आहे. यामुळे येत्या चार वर्षात चक्क अवकाशात सुट्टी घालवता येणे शक्य होणार आहे. कॅलिफोर्नियातील सॅन जोस येथील स्पेस 2 संमेलनात ओरियन स्पॅनचे सीईओ व संस्थापक फ्रॅक बेंगर यांनी याबाबतची घोषणा केली आहे.
हे हॉटेल 2022 पर्यंत पृथ्वीच्या खालच्या कक्षेत बनविण्यात येणार असल्याचे बेंगर यांनी सांगितले. पृथ्वीपासून 321 किलोमीटर उंचीवर असलेल्या या हॉटेलमध्ये खोली आरक्षित करण्यासाठी 80 हजार डॉलर मोजावे लागणार आहेत. त्याचबरोबर तब्बल 61.1 कोटी रुपये 12 दिवसांच्या आकर्षक हॉलिडे पॅकेजसाठी मोजावे लागणार आहेत.
'ऑरोरा स्टेशन'च्या माध्यमातून पर्यटकांना अंतराळातील विविध घडामोडी अगदी जवळून अनुभवता येणार आहे. तसेच शुन्य गुरुत्वाकर्षण, अंतराळातील ग्रहांच्या आश्चर्यकारक हालचाली, सुर्योदय आणि सुर्यास्ताचे मनोहारी दृश्य यांचा अनुभव 'याची देही याची डोळा' घेता येणार आहे.

⚡ RBI ची नजर घोटाळेबाज सीएंवर!
Letsup I Update
लिस्टेड कंपन्यांचे व्यवहार आणि बँकांच्या कर्जात हेराफेरी करणाऱ्या चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरींवर आरबीआयची करडी नजर असणार आहे. पीएनबी महाघोटाळ्यानंतर रिझर्व्ह बँकेने हे धोरण अवलंबले आहे.
एका वृत्तानुसार, विविध प्रकरणांमध्ये हेराफेरी करणाऱ्या जवळपास 36 सीएंवर आरबीआयचा संशय आहे. या सीएंवर प्रमोटर्ससोबत हातमिळवणी करून बँकांच्या कर्जातील रकमेत फसवणूक तसेच हेराफेरी केल्याचा आरोप आहे. या अंतर्गत पंजाब नॅशनल बँकेच्या ऑडिटर्सनाही केंद्रीय दक्षता आयोगाने चौकशीसाठी बोलावले आहे. त्या सगळ्यांकडे या व्यवहारांविषयीचे खुलासे मागण्यात येणार आहेत. फक्त पीएनबीच नाही, तर अन्य अनेक कंपन्यांच्या सीएंवर आरबीआयची नजर राहणार आहे.

🔅 नवी दिल्ली - एक दिवसाचे उपोषण करणाऱ्या काँग्रेस नेत्यांनी उपोषणापूर्वी मारला छोले-भटुऱ्यांवर ताव, फोटो व्हायरल
🔅 नवी दिल्ली - आज पुन्हा एकदा भारत बंदची हाक, गृहमंत्रालयाकडून राज्यांना सतर्क राहण्याचा आदेश
🔅 नवी दिल्ली - चीनने भारताला लागून असणाऱ्या सीमेवर टेहळणी क्षमता वाढवली, अत्याधुनिक गस्ती नौका तैनात
🔅 हिमाचल प्रदेश - कांगडा जिल्ह्यात नुरपूर परिसरात स्कूल बस 100 मीटर खोल दरीत कोसळली, 29 विद्यार्थी ठार
🔅 छत्तीसगड - पंतप्रधान मोदींच्या छत्तीसगड दौऱ्यापूर्वीच जवानांच्या बसवर नक्षलवाद्यांचा हल्ला, दोघे जण शहीद
🔅 मध्य प्रदेश - पाच संतांना राज्यमंत्र्यांचा दर्जा दिल्याबद्दल मध्य प्रदेश सरकारला हायकोर्टाची कारणे द्या नोटीस
🔅 मोरोक्को - ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ प्रेषित मोहंमद पैगंबरांची थेट वंशज, एका इतिहासकारांचा दावा
🔅 मुंबई - रायगडाच्या संवर्धनासाठी केंद्र आणि राज्य सरकार एकत्र, पंतप्रधान कार्यालयात महत्वपूर्ण बैठक पार
🔅 मुंबई - मलाही कॉम्प्रमाईजच्या ऑफर आल्या होत्या, ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांचा धक्कादायक खुलासा
🔅 मुंबई - राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताची पदकांची लयलूट, पाचव्या दिवशी भारताची पदक संख्या 19 वर गेली
🔅 मुंबई - हैदराबादचा राजस्थानवर 9 गडी राखून दणदणीत विजय; केदार जाधव आयपीएलमधून बाहेर, चेन्नईला झटका

💥 खंडाळा घाटात भीषण अपघात; 18 जण ठार
ब्रेकिंग
साताऱ्याहून पुण्याकडे जाणाऱ्या टेम्पोला पुणे-बंगळुरु महामार्गावर खंडाळा घाटात भीषण अपघात झाला. यामध्ये तब्बल 18 मजुरांचा मृत्यू झाला असून 14 जण जखमी झाले आहेत. चुकीच्या पद्धतीने वळण असल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे कळते. दरम्यान मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
29 चिमुकल्यांवर काळाचा घाला
हिमाचल प्रदेशातील कांगाडा जिल्ह्यात गुरुचाल गावानजीक सोमवारी सायंकाळी शालेय बस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 29 चिमुकल्यांसह 32 जणांचा मृत्यू झाला. चालकाचा ताबा सुटल्याने बस 200 फूट दरीत कोसळली. बसमध्ये एकूण 40 ते 45 जण होते. यापैकी 13 जण गंभीर जखमी आहेत.

📣 खंडणीच्या बदल्यात मागितली गर्लफ्रेंड; हैदराबादमधील 'सैराट' प्रकरण
LetsUp I Updates
एका अपहरणकर्त्याने अपहृत मुलाच्या कुटुंबाकडून चक्क आपल्या प्रेयसीची मागणी केली. हा अजब प्रकार हैदराबादमध्ये घडला आहे. मात्र पोलिसांनी अपहरणकर्त्याचा हा कट हाणून पाडला.
काय आहे प्रकार?
तेलंगणाच्या वानपर्ती जिल्ह्याच्या कोथाकोटा येथील भारतीय विद्या मंदिर स्कूलमधून एका आठ वर्षीय मुलाचे अपहरण झाले होते. 23 वर्षीय वामसी कृष्ण हा यामागील सूत्रधार होता.
आरोपीचे मुलाच्या आत्यासोबत प्रेमसंबंध होते. त्यांच्या प्रेमसंबंधाबाबत तिच्या कुटुंबीयांना समजले, त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी वामसी कृष्णला मारहाण केली होती. तसेच इथे कधीही दिसायचे नाही, अशी धमकीही दिली होती.
अपमान झाल्यामुळे व आपल्या प्रेयसीला मिळवण्यासाठी वामसी कृष्णने मुलाचे अपहरण केले व मुलाच्या मोबदल्यात प्रेयसीची मागणी केली.
वामसीच्या फोन कॉलनंतर मुलाच्या कुटुंबीयांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. यानंतर तेलंगणा पोलिसांनी 24 तासातच पुणे रेल्वे स्टेशनवर मुलाची सुखरुप सुटका केली व वामसी कृष्णला ताब्यात घेतले.

💥 एअरटेलची आकर्षक ऑफर; दररोज 2 GB डेटा मिळणार
LetsUp I Updates
आयपीएलच्या निम्मिताने टेलिकॉम कंपन्यांमध्ये सध्या 'प्राईस वॉर' चालू आहे. यामध्ये एअरटेलनेही उडी घेतली असून एक नवा पॅक आपल्या ग्राहकांसाठी आणला आहे. या नवीन पॅकनुसार 499 रुपयांच्या रिचार्जमध्ये रोज 2GB इंटरनेट डेटा वापरायला मिळणार आहे. हा रिचार्ज पॅक 82 दिवसांसाठी असेल.
एअरटेलच्या ग्राहकांनी 499 रुपयांचा रिचार्ज केल्यानंतर त्यांना लोकल आणि एसटीडी कॉल, मोफत रोमिंग, दररोज 100 एसएमएस, दररोज 2GB इंटरनेट डेटा मिळेल. म्हणजेच संपूर्ण प्लॅनचा विचार करता 82 दिवसात तुम्हाला 164GB डेटा (4G/3G) मिळणार आहे.

🎬 वतन के आगे कुछ नहीं..खुद भी नहीं; 'राझी'चा ट्रेलर रिलीज
Letsup I Update
दिग्दर्शिका मेघना गुलजार यांच्या 'राझी' या नव्या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या सिनेमात आलिया भट्टने गुप्तहेराची भूमिका साकारली आहे. आलियाचा अफलातून अभिनय ट्रेलरमधून सर्वांचे लक्ष वेधून घेतो.
गुप्तहेराच्या (स्पाय) आयुष्यावर आधारित हा सिनेमा असल्याचे ट्रेलर पाहून लक्षात येते. जंगली पिक्चर्स आणि धर्मा प्रॉडक्शनने या सिनेमाची निर्मिती केली आहे. पुढील महिन्यात 11 मे रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
ट्रेलर पाहण्यासाठी क्लिक करा https://goo.gl/eViJRS

YouTube
‘Raazi’ Official Trailer | Alia Bhatt, Vicky Kaushal | Directed by Meghna Gulzar | 11th May 2018
Watch the Official Trailer of ‘Raazi’ starring Alia Bhatt and Vicky Kaushal amongst others. Raazi is based on a true story of a young girl, who was sent to P...
LetsUp I News Updates
🔅 नवी दिल्ली - 2 एप्रिलला भारत बंदमुळे घेण्यात न आलेली सीबीएसईची परीक्षा आता 27 एप्रिलला घेण्यात येणार
🔅 नवी दिल्ली - सत्ता आल्यावर भाजपला अच्छे दिन, उत्पन्नात 80 टक्क्यांनी वाढ, तर काँग्रेसच्या उत्पन्नात घट
🔅 नवी दिल्ली - चालू आर्थिक वर्षात खासगी क्षेत्रातील नोकरदारांना सरासरी 9.6 टक्के पगारवाढ मिळण्याचे संकेत
🔅 नवी दिल्ली - संसदेतील गदारोळाविरोधात पंतप्रधान मोदीसह भाजप खासदार एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार
🔅 नवी दिल्ली - मी राजीनामा देणार नाही, डेटा लीकप्रकरणी फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गचे स्पष्टीकरण
🔅 मुंबई - शेतकरी कर्जवाटपाची जिल्हानिहाय माहिती आमच्याकडे नाही, सरकारच्या पारदर्शक कारभारावर प्रश्नचिन्ह
🔅 यवतमाळ - सुसाइड नोटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख करत शंकर चायरे या शेतकऱ्याची आत्महत्या
🔅 मुंबई - दहावीच्या पाठ्यपुस्तकाला राजकारणाची वाळवी, राज्यशास्त्राच्या पुस्तकात सत्ताधारी भाजप-शिवसेनेचे गोडवे
🔅 मुंबई - राज्य मंत्रिमंडळाचा एप्रिलअखेर विस्तार होण्याचे संकेत, चार नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार
🔅 मुंबई - अभिनेत्री तमन्ना भाटीया 'अ.ब.क' या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार असल्याची माहिती
🔅 मुंबई - चेन्नई आणि कोलकातामध्ये रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात चेन्नईने कोलकातावर 5 गडी राखून विजय मिळवला
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
🔅 नवी दिल्ली - 2 एप्रिलला भारत बंदमुळे घेण्यात न आलेली सीबीएसईची परीक्षा आता 27 एप्रिलला घेण्यात येणार
🔅 नवी दिल्ली - सत्ता आल्यावर भाजपला अच्छे दिन, उत्पन्नात 80 टक्क्यांनी वाढ, तर काँग्रेसच्या उत्पन्नात घट
🔅 नवी दिल्ली - चालू आर्थिक वर्षात खासगी क्षेत्रातील नोकरदारांना सरासरी 9.6 टक्के पगारवाढ मिळण्याचे संकेत
🔅 नवी दिल्ली - संसदेतील गदारोळाविरोधात पंतप्रधान मोदीसह भाजप खासदार एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार
🔅 नवी दिल्ली - मी राजीनामा देणार नाही, डेटा लीकप्रकरणी फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गचे स्पष्टीकरण
🔅 मुंबई - शेतकरी कर्जवाटपाची जिल्हानिहाय माहिती आमच्याकडे नाही, सरकारच्या पारदर्शक कारभारावर प्रश्नचिन्ह
🔅 यवतमाळ - सुसाइड नोटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख करत शंकर चायरे या शेतकऱ्याची आत्महत्या
🔅 मुंबई - दहावीच्या पाठ्यपुस्तकाला राजकारणाची वाळवी, राज्यशास्त्राच्या पुस्तकात सत्ताधारी भाजप-शिवसेनेचे गोडवे
🔅 मुंबई - राज्य मंत्रिमंडळाचा एप्रिलअखेर विस्तार होण्याचे संकेत, चार नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार
🔅 मुंबई - अभिनेत्री तमन्ना भाटीया 'अ.ब.क' या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार असल्याची माहिती
🔅 मुंबई - चेन्नई आणि कोलकातामध्ये रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात चेन्नईने कोलकातावर 5 गडी राखून विजय मिळवला
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
💥 धक्कादायक; कर्जमाफीच्या शेतकऱ्यांची माहिती सरकारकडे नाही?
LetsUp I Updates
राज्य सरकारने दिलेल्या कर्जमाफीच्या लाभार्थींची जिल्हानिहाय यादीच राज्य शासनाकडे उपलब्ध नसल्याची बाब माहिती अधिकारातून उघड झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारने दिलेल्या शेतकरी कर्जमाफीच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत.
आतापर्यंत राज्यातील एकूण 46 लाख 52 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात 14 हजार 388 कोटींची रक्कम जमा केल्याची माहिती शासनाकडून प्राप्त झाली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी महाराष्ट्र शासनाकडे राज्यातील शेतकऱ्यांचे माफ केलेल्या कर्जाची माहिती मागितली होती.

⚡ झुकेरबर्गचा पुन्हा माफीनामा; पंतप्रधान मोदींना डेटाची चिंता
LetsUp I Updates
फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग याने चोरी झालेल्या 8.7 कोटी वापरकर्त्यांची माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही पुरेशी पावले उचलली नाहीत, अशी कबुली अमेरिकी काँग्रेससमोर दिली. झुकेरबर्गने सुनावणीआधीच जाहीर केलेल्या निवेदनात माफी मागितली होती.
भारतातील निवडणुकांवर प्रभाव नाही
भारतात होणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये फेसबुककडून कोणताही हस्तक्षेप केला जाणार नाही, अशी ग्वाही झुकरबर्गने दिली. "भारतातील निवडणुकांमध्ये फेसबुकचा प्रभाव नसेल, त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत", असं झुकरबर्ग म्हणाला.
डेटा लीक प्रकरणानंतर मोदींनी चिंता
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डेटा लीक तसेच युजर्सची परवानगी न घेता त्यांचा डेटा वापरल्याप्रकरणी चिंता व्यक्त केल्याचे कळत आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डेटा शेअरिंग नियमन केले जावे तसेच सर्व्हर देशांतर्गंत असावेत असा आदेश दिला आहे.
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
💥