💥 फेक न्यूज दिल्यास पत्रकाराची मान्यता रद्द!
Letsup I Update
सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे फेक न्यूजचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते आहे. मात्र आता फेक न्यूज अर्थात खोट्या बातम्या देणाऱ्या पत्रकारांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. तिसऱ्यांदा फेक न्यूज दिल्यास पत्रकाराची मान्यता कायमस्वरुपी रद्द होणार आहे. फेक बातम्यांची वाढती संख्या पाहता केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.
पहिल्यांदा फेक न्यूज दिल्यास सहा महिन्यांसाठी, दुसऱ्यांदा नियम मोडल्यास एका वर्षासाठी, तर तिसऱ्यांदा नियमाचे उल्लंघन केल्यानंतर पत्रकाराची कायमस्वरुपी अधिस्वीकृतीच रद्द करण्यात येणार आहे. मात्र 'फेक न्यूज'ची नेमकी व्याख्या स्पष्ट करण्यात आलेली नाही.
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
⚡

Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
💥 फेक न्यूज बाबतचा निर्णय अखेर रद्द
Letsup I Update
'फेक न्यूज' संदर्भात काढण्यात आलेले प्रसिद्धीपत्रक मागे घेण्याचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत. 'प्रेस काऊन्सिल ऑफ इंडिया'च्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला जाणार आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांनी ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती दिली आहे.
👉 काय निर्णय होता?
पहिल्यांदा फेक न्यूज दिल्यास सहा महिन्यांसाठी, दुसऱ्यांदा नियम मोडल्यास एका वर्षासाठी, तर तिसऱ्यांदा फेक न्यूज दिल्यानंतर पत्रकाराची कायमस्वरुपी मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
👆

📣 अॅट्रॉसिटीबाबतीत सुप्रीम कोर्टाने निर्णय ठेवला कायम!
Letsup I Update
सुप्रीम कोर्टाने अॅट्रॉसिटी कायद्यातील बदलाच्या बाबतीत सरकारकडून पुनर्विचार याचिकेवर आज सुनावणी केली. कोर्टाने अॅट्रॉसिटीमध्ये बदलाच्या बाबतीत दिलेला निर्णय कायम ठेवला आहे. सर्व पक्षकारांनी तीन दिवसांच्या आत उत्तर देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले असून,10 दिवसांनंतर पुन्हा सुनावणी होणार आहे.
सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले की, अॅट्रॉसिटी कायदा कमकुवत केला नसून, अटक आणि सीआरपीसीच्या तरतुदीमध्ये सुधारणा केली आहे. निर्दोष लोकांच्या मुलभूत अधिकारांचा संरक्षण व्हावे आणि त्यांना त्रास होऊ नये, हाच यामागचा उद्देश आहे. तसेच, अॅट्रॉसिटी कायद्याच्या तरतुदीत कोणत्याही प्रकारची छेडछाड केली नसल्याचेही सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे.

LetsUp I News Updates
🔅 नवी दिल्ली - अॅट्रॉसिटी कायद्याबाबतच्या निर्णयास स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; केंद्राच्या पुनर्विचार याचिकेवर पुन्हा सुनावणी
🔅 नवी दिल्ली - इराकमध्ये मारल्या गेलेल्या 38 जणांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान मोदींकडून प्रत्येकी 10 लाखांची मदत जाहीर
🔅 नवी दिल्ली - अॅमेझॉनने कर्मचारी संख्येत कपात केली असून आतापर्यंत 60 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन कमी केले
🔅 नवी दिल्ली - कर्नाटकमध्ये मतदार याद्यांचा घोळ झाला असून यामागे भाजपाचे षडयंत्र असल्याचा काँग्रेसने आरोप केला
🔅 नवी दिल्ली - मोबाईल क्षेत्रात आघाडीची रिलायन्स जिओ कंपनी आता पेमेंट बँकिंग क्षेत्रात उतरली, कालपासून पेमेंट बँक सुरू
🔅 मध्य प्रदेश - नर्मदा नदीसाठी जनजागृती समिती स्थापन करून यात पाच संतांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा दिला
🔅 मुंबई - महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन करण्यासंबंधी विचार सुरू असल्याचे नारायण राणे यांनी सांगितले
🔅 मुंबई - महाराष्ट्रात रस्ते बांधणी आणि डांबरीकरणात 23 हजार कोटींचा रस्ते घोटाळा, एका बड्या कॉन्ट्रॅक्टरचा आरोप
🔅 पुणे - बालभारतीच्या राज्यातील सर्व भांडारांमधून राज्य मंडळाच्या दहावीच्या नव्या पुस्तकांचे वितरण सुरू
🔅 पुणे - देशातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांची यादी जाहीर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने देशात नववे स्थान पटकावले
🔅 मुंबई - अभिनेत्री माधुरी दीक्षितचा पहिला मराठी चित्रपट 'बकेट लिस्ट' येत्या 25 मे रोजी प्रदर्शित होणार
🔅 दक्षिण आफ्रिका - जोहान्सबर्ग कसोटीत आफ्रिकेचा मोठा विजय, ऑस्ट्रेलियावर तब्बल 492 धावांनी मात

🌧 सावधान; राज्यात गारपीट होण्याची शक्यता
Letsup I Update
राज्यात येत्या शुक्रवार व शनिवारी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटक या भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने याठिकाणी वादळी वारा आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान याच काळात जालना, उस्मानाबाद, लातूर आणि परभणी जिल्ह्यातही गारपीट होण्याची शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे.

💥 UNची दहशतवाद्यांची यादी जाहीर
Letsup I Update
अमेरिकेनंतर आता संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने दहशतवादी आणि दहशतवादी संघटनांची यादी जारी केली आहे. यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदसह 139 पाकिस्तानी दहशतवाद्यांचा समावेश आहे.
यादीत पहिले नाव लष्कर ए तोयबाचा म्होरक्या आणि ओसामा बिन लादेनचा उत्तराधिकारी अयमान अल-जवाहिरीचे आहे. जवाहिरी अजूनही अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेजवळ वास्तव्यास आहे, असे संयुक्त राष्ट्रांचे म्हणणे आहे. तसेच जवाहिरीच्या साथीदारांची नावंही या यादीत आहेत.

⚡ भाजपची ऑफर स्वीकरणार नाही : संजय राऊत
Letsup I Update
सत्तेत असूनही सातत्याने नाराज असलेल्या शिवसेनेची मनधरणी करण्याचा प्रयत्न भाजपच्या गोटातून सुरू आहे. त्यासाठी शिवसेनेला राज्यसभेच्या उपसभापतीपदाची ऑफर देण्याची तयारी भाजपमधून सुरू असल्याची चर्चा आहे. मात्र, शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी मात्र, अशी ऑफर स्वीकारणार नसल्याचे स्पष्टीकरण एका न्यूज चॅनेल्सशी बोलताना दिले आहे.

🌧 यंदा चांगला पाऊस पडणार!
Letsup I Update
भारतात यंदा समाधानकारक पाऊस पडणार असल्याचा अंदाज स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने वर्तवला आहे. सध्याची परिस्थिती, समुद्राचे तापमान, वाऱ्याची गती यावरुन हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे शेतकरी आणि उद्योजकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, भोपाळ, इंदौर, जबलपूर आणि रायपूर या शहरांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल, असे स्कायमेटने म्हटले आहे. तर अहमदाबाद, वडोदरा, राजकोट आणि सुरत या शहरांमध्ये सरासरी इतका पाऊस पडेल.
यंदा सरासरीच्या 100% पाऊस पडेल. महाराष्ट्रात तर उत्तम पाऊसमान असेल, असे स्कायमेटने नमूद केले आहे. येत्या जून महिन्यात सर्वाधिक 111 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे, तर ऑगस्टमध्ये तुलनेने कमी म्हणजेच 96 टक्के पाऊस पडेल. विशेष म्हणजे दुष्काळाच्या परिस्थितीचा अंदाज शून्य टक्के म्हणजे काहीच नाही असा वर्तवण्यात आला आहे.

LetsUp News Updates
● नवी दिल्ली - सन 2018-19 या वर्षात देशाच्या आर्थिक विकासाची गती 7.1 % हून 7.4 % पर्यंत वाढू शकते
● नवी दिल्ली - एकाच उमेदवाराने एकाच वेळा दोन मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास निवडणूक आयोगानेही दर्शवला विरोध
● नवी दिल्ली - अर्थसंकल्पीय अधिवेशनात ज्या 23 दिवसांमध्ये संसदेचे कामकाज चाललेले नाही, त्या काळातला पगार आणि भत्ते न घेण्याचा भाजप-एनडीएच्या खासदारांचा निर्णय
● नवी दिल्ली - देशात 37 हजार रेल्वे पूल शंभर वर्षांहून जुने, यातील 32% पूल उत्तर विभागातील, रेल्वे राज्यमंत्री राजन गोहेन यांनी लोकसभेत दिली माहिती
● नवी दिल्ली - रेल्वेच्या एसी कोचमध्ये लवकरच प्रवाशांना स्वच्छ, वजनाने हलके व मुलायम पांघरूण मिळेल
● नवी दिल्ली - सिगारेट, तंबाखूजन्य पदार्थांचा प्रत्येक डबा, पाकिटावर सप्टेंबरपासून हेल्पलाइन क्रमांक टाकणे सक्तीचे
● नवी दिल्ली - नोंदणी नसलेले मदरसे, वैदिक शाळेतील शिक्षणाला मान्यता देण्यास सरकारने दिला नकार
● श्रीनगर - काश्मीरमध्ये CRPF च्या ट्रकवर दगडफेक, ट्रकचालक गंभीर जखमी तर दोन जवानांचा मृत्यू
● पुणे - बिटकॉईन गुंतवणुकीतून फसवणूक, पुण्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त, या प्रकरणात पोलिसांनी आठ जणांना केली अटक
● सॅमसंगने आपल्या गॅलेक्सी एस 8 आणि गॅलेक्सी एस 8 प्लस या दोन्ही उच्च श्रेणीतील स्मार्टफोन्सच्या दरांमध्ये केली कपात
● मुंबई - ऑस्ट्रेलियाद्वारे लावण्यात आलेल्या 12 महीन्यांच्या बंदीविरोधात स्टीव स्मिथ अपील करणार नाही
● जोधपूर - काळवीट शिकारप्रकरणी अभिनेता सैफ अली खान, सलमान खान यांच्या खटल्याचा निकाल आज गुरुवारी लागण्याची शक्यता

⚜ एका उमेदवारांस दोन जागी निवडणूक लढवता येणार नाही!
Letsup I Update
एकाच उमेदवाराने एकाच वेळा दोन मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास निवडणूक आयोगानेही विरोध दर्शवला आहे. या प्रकारामुळे निवडणुकीचा खर्च वाढतो, अशी भूमिका आयोगाने शपथपत्राद्वारे सुप्रीम कोर्टात मांडली.
भाजप नेते अश्विनी उपाध्याय यांनी दोन मतदारसंघांतून एका उमेदवारास निवडणूक लढवण्याची मुभा रद्द करावी, या मागणीची याचिका दाखल केली होती. लोकप्रतिनिधी कायद्यात असलेली ही तरतूद अयोग्य असल्याचे त्यात म्हटले आहे. या मागणीचे निवडणूक आयोगानेही समर्थन केले आहे.

🏋 कॉमनवेल्थ गेम्स; भारताला पहिले पदक
Letsup I Update
ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्टमध्ये सुरु झालेल्या 21 व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा वेटलिफ्टर गुरुराजाने पुरुषांच्या 56 किलो वजनी गटात 249 किलो वजन उचलून रौप्यपदकाची कमाई केली.
या स्पर्धेत गुरुराजाने भारताला मिळवून दिलेले हे पहिले पदक ठरले. दरम्यान, या वजनी गटात सुवर्ण पदक मलेशियाच्या इजहार अहमदने तर कांस्य पदक श्रीलंकेच्या चतुरंगा लकमलने पटकावले.

💥 अभिनेता सलमान खान दोषी
Letsup I Breaking
▪ काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खान दोषी
▪ जोधपूर कोर्टात जामिनासाठी अर्ज शक्य
▪ सलमानला 1 ते 6 वर्षांची शिक्षा होण्याची शक्यता
▪ 3 वर्षापेक्षा कमी शिक्षा झाली तर लगेच जामीन
▪ सैफ, सोनाली, तब्बू, नीलम निर्दोष

📣 सातवा वेतन आयोग दिवाळीत लागू होणार?
Letsup I Update
राज्य सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची यंदाची दिवाळी खरोखरच गोड असणार आहे. कारण बहुप्रतीक्षित सातवा वेतन आयोग दिवाळीत लागू करण्यासंदर्भात प्रशासकीय पातळीवर आकडेमोड सुरू आहे.
दिवाळीच्या मुहूर्तावर म्हणजेच, 1 नोव्हेंबरपासून सातवा वेतन आयोग देण्याची तयारी सरकारने केली आहे. या संदर्भात वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले की, चालू आर्थिक वर्षांत जेवढी रक्कम द्यावी लागू शकते, तेवढ्याची तरतूद आम्ही अर्थसंकल्पात केली आहे.

🏦 RBI कडून रेपो रेट ‘जैसे थे’
Letsup I Update
▪ भारतीय रिझर्व्ह बँकेचा (RBI) रेपो रेट ‘जैसे थे’च ठेवण्याचा निर्णय
▪ रेपो रेट 6 टक्क्यांवर तर रिव्हर्स रेपो रेट 5.75 टक्क्यांवर तसेच रोख राखीव प्रमाण (सीआरआर) 4 टक्क्यांवर कायम
▪ चालू आर्थिक वर्षातील हा पहिलाच द्वैमासिक पतधोरण आढावा

🔅 नवी दिल्ली - भारतातील 20 कोटी फेसबुक युजरपैकी 5 लाख युजरची माहिती चोरीला गेली असल्याची माहिती
🔅 नवी दिल्ली - नेट बँकिंग, कार्ड आणि ई-वॉलेटने बिटकॉईन ट्रेडिंगवर बंदी, रिझर्व्ह बँक डिजिटल करन्सी आणणार
🔅 नवी दिल्ली - रिलायन्सचा काँग्रेस नेते संजय निरुपमांविरोधात एक हजार कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा
🔅 नवी दिल्ली - पुढच्या पाच वर्षांसाठी बीसीसीआयचे प्रसारण हक्क 6138 कोटींना स्टार स्पोर्ट्स इंडियाने घेतले
🔅 पॅरिस - फ्रान्स आणि मालीच्या लष्करी तुकड्यांसोबत झालेल्या चकमकीत 30 जिहादी दहशतवादी ठार
🔅 मुंबई - म्हाडाच्या तब्बल 18 हजार फायली आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याची धक्कादायक माहिती समोर
🔅 पुणे - सीबीएसई मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या नेट परीक्षेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ, 12 एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार
🔅 परभणी - शहीद जवान शुभम मुस्तापुरे यांच्यावर परभणीतील कोनेरवाडीत लष्करी इतमामात अंत्यसंस्कार
🔅 मुंबई - सलमान खानचे चार बिग बजेट चित्रपट आणि दोन टीव्ही शोचे भवितव्य अधांतरी, 600 कोटी पणाला
🔅 मुंबई - 21 व्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या खात्यात दोन सुवर्ण, वेटलिफ्टर मीराबाई चानू व संजिता चानूची कामगिरी

💥 टायगर तुरुंगातच; जामीन अर्जावर उद्या सुनावणी
ब्रेकिंग
काळवीट शिकार प्रकरणी पाच वर्षांची शिक्षा सुनावलेला अभिनेता सलमान खानचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे. त्याच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी होणार असल्याचे जोधपूर सत्र न्यायालयाने सांगितले. सलमान कालपासून जोधपूर तुरुंगात आहे.
काय आहे प्रकरण
20 वर्षांपूर्वीच्या काळवीट शिकारप्रकरणी दोषी ठरलेल्या अभिनेता सलमान खानला 5 वर्षांची शिक्षा आणि दहा हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मात्र त्याचे सहकारी अभिनेते सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम यांना निर्दोष ठरवण्यात आले आहे.

⚡ कैरी खाण्याचे फायदे माहिती आहेत का?
Letsup I Update
आंबा जसे सर्वांचे आवडते फळ आहे तसेच कैरीही अनेकांना आवडते. कच्च्या कैरीची चटणी, लोणचे, पन्हे हा जवळपास सर्वांचाच आवडीचा पदार्थ असतो. म्हणूनच आज आपण कैरी खाण्याचे काय फायदे आहेत? त्याविषयी जाणून घेऊयात...
👉 कैरीत व्हिटामिन सी अधिक प्रमाणात असतात. यामुळे रक्ताचे विकार दूर होतात.
👉 कैरी मिठासोबत खाल्ल्याने शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होत नाही.
👉 कैरीमध्ये साखरेचे प्रमाण कमी असल्याने वजन वाढत नाही.
👉 कैरी शरीरातील घटलेले फ्लुईडचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यात मदत करते. त्यामुळे उन्हाळ्यात हीटस्ट्रोक होत नाही.
👉 कैरी व कोयीमुळे पोटासंबंधित आजार दूर होतात.

🗣 आता व्हॉट्सअॅपवर व्हाईस मॅसेज लॉक्ड करता येणार
Letsup I Update
व्हॉट्सअॅप मॅसेंजरच्या अँड्रॉईडसाठी असणाऱ्या ताज्या बीटा आवृत्तीमध्ये लॉक्ड व्हाईस मॅसेज पाठविण्याची सुविधा देण्यात आली आहे. येत्या काही दिवसांमध्ये सर्व युजर्सला ही सुविधा वापरता येणार आहे.
आजवर व्हाईस मॅसेज पाठविण्यासाठी माईकच्या आयकॉनवर दाबून धरावे लागत होते. लॉक्ड व्हाईस मॅसेज फिचरमुळे युजर्सचा हा त्रास वाचणार आहे. याच्याअंतर्गत युजरला माईक बटन हे फक्त 0.5 सेकंदापुरते दाबून धरावे लागेल. यानंतर त्याला वरील बाजूस दिसणाऱ्या लॉक्ड बटनाकडे आपले बोट न्यावे लागेल.
यानंतर तो युजर हव्या तितक्या वेळेपर्यंतचा व्हाईस मॅसेज रेकॉर्ड करून नंतर तो सेंड या बटनावर क्लिक करून समोरील व्यक्ती अथवा ग्रुपमध्ये पाठवू शकतो. हा मॅसेज रद्द अर्थात ट्रॅश करता येणार आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे हा मॅसेज सेंड करण्याआधी ऐकण्याची सुविधादेखील देण्यात आली आहे.

🔅 नवी दिल्ली - जगातील सर्वांत मोठ्या ‘डिफेन्स डील’साठी भारत सज्ज, 110 लढाऊ विमाने खरेदीची प्रक्रिया सुरू
🔅 नवी दिल्ली - संरक्षण मंत्रालयाची वेबसाइट हॅक, मात्र हार्डवेअरमध्ये बिघाड असल्याची सायबर विभागाची माहिती
🔅 नवी दिल्ली - दलितवस्तीत दोन दिवस रहा, पंतप्रधान मोदींचे खासदारांना निर्देश, 20 हजार गावांत कामे पोहोचवणार
🔅 नवी दिल्ली - भारत बंद दरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस 9 एप्रिलला देशव्यापी उपवास पाळणार
🔅 मुंबई - आपत्ती व्यवस्थापन कायद्याची योग्य अंमलबजावणी का नाही? मुंबई हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल
🔅 मुंबई - जिल्हा न्यायालयांतील कनिष्ठ श्रेणीतील पदांवरील नोकरभरतीच्या प्रक्रियेला अंतरिम स्थगिती
🔅 मुंबई - नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डॉ. अमोल कोल्हे यांचा पराभव करत प्रसाद कांबळी विजयी
🔅 मुंबई - आयपीएलला आजपासून सुरुवात, चेन्नई सुपर किंग्ज व मुंबई इंडियन्स यांच्यात पहिला सामना

🎖 अभिमानास्पद; भारताच्या खात्यात तिसरे सुवर्णपदक
Letsup I Update
ऑस्ट्रेलिया येथे सुरु असलेल्या 21 व्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने तिसऱ्या सुवर्णपदकाची कमाई केली आहे. पुरुषांच्या 77 किलो वजनी गटात वेटलिफ्टर सतीश शिवलिंगमने सुवर्णपदक पटकावले आहे. त्याने 77 किलो वजनी गटात 317 किलो वजन उचलण्याची कामगिरी केली. भारताने आतापर्यंत तीन सुवर्ण, एक रौप्य आणि एका कांस्य पदकाची कमाई केली आहे. विशेष म्हणजे ही पाचही पदके वेटलिफ्टर्सनीच पटकावली आहेत.