📣 रॉयल एन्फिल्डची नवी ऑफर
रॉयल एनफिल्ड कंपनीने जुन्या दुचाकी विक्री व्यवसायात पाऊल ठेवले आहे. कंपनीने जुन्या बुलेट विकण्यासाठी सुरु केलेल्या स्टोअरला ‘विंटेज स्टोअर’ असे नाव दिले आहे. कंपनीने आपले पहिले स्टोअर चेन्नईत सुरु केले असून लवकरच देशभरात त्याचा विस्तार केला जाणार आहे.
या विंटेज स्टोअरमध्ये केवळ रॉयल एन्फिल्डचीच विक्री होईल. शिवाय जुन्या गाड्या खरेदी करण्यासाठी कर्जाची सुविधाही उपलब्ध करुन दिली जाणार आहे. इतकंच नाही तर गाडीचा विमा आणि विक्रीनंतर ज्या सुविधा नव्या गाड्यांना दिल्या जातात, त्या सुविधा दिल्या जाणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे या गाड्यांची क्वालिटी टेस्ट अर्थात गुणवत्ता चाचणी होईल. प्रत्येक बाईक 92 पातळ्यांवर तपासली जाईल.
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
👆

Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🚆 रेल्वेचे तिकीट दुसऱ्याला देता येणार
Letsup I Update
जर काही कारणास्तव प्रवास करणे रद्द झाले तर आता रेल्वे तिकीट फुकट जाणार नाही. कारण ते तिकीट आपल्या नातेवाईकाला देणे शक्य होणार आहे. रेल्वेने यासंबंधी मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. यानुसार, रेल्वेच्या मुख्य आरक्षण पर्यवेक्षकांना हा अधिकार देण्यात आला आहे.
पर्यवेक्षक एखाद्या विशिष्ट प्रवाशाचा प्रवास रद्द झाला तर ते तिकीट त्याच्या नातेवाईकाच्या नावे बदलू शकतात. मात्र, हा तिकीटबदल फक्त आई-वडील, बहीण-भाऊ, मुलगा-मुलगी किंवा पती-पत्नी असाच होऊ शकणार आहे. तिकीटावरील नाव बदलण्यासाठी प्रवास सुरू होण्याच्या 48 तास आधी तिकीट आरक्षण केंद्रात जाऊन नावात बदल करता येऊ शकेल. तसेच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी प्रवासाच्या वेळेच्या 24 तास आधी ही सुविधा उपलब्ध असणार आहे. मात्र, तिकीट फक्त एकदाच बदलून दिले जाऊ शकते.

LetsUp I News Updates
🔅 नवी दिल्ली - सुप्रीम कोर्टाचा सर्वसामान्यांना दिलासा, आधार लिंक करण्याची अंतिम मुदत अनिश्चित काळासाठी वाढवली
🔅 नवी दिल्ली - रिझर्व्ह बँकेने घोटाळ्यांना पायबंद घालण्यासाठी सर्व बँकांना LoU आणि LoCs जारी करण्यास बंदी घातली
🔅 नवी दिल्ली - ट्विटरने फेक फॉलोअर असलेल्यांची यादी प्रसिद्ध केली, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जगात सर्वाधिक फेक फॉलोअर
🔅 नवी दिल्ली - गाय आणि म्हशींसाठीही 12 अंकी नंबर असलेले आधार कार्ड तयार करण्याच्या हालचाली केंद्रात सुरु
🔅 नवी दिल्ली - WhatsApp चाइल्ड पॉर्नोग्राफी ग्रुपमध्ये सर्वाधिक भारतीय, अमेरिका-चीनपर्यंत कनेक्शन, सीबीआयची माहिती
🔅 रायपूर - छत्तीसगडमधील सुकमामध्ये नक्षलवाद्यांचा सीआरपीएफच्या गस्ती पथकावर हल्ला, आठ जवान शहीद, चार गंभीर
🔅 मुंबई - कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी गुन्हे मागे घेणार, 9 कोटी 45 लाखांची भरपाई राज्य सरकार देणार, मुख्यमंत्र्यांची माहिती
🔅 मुंबई - विश्वास पाटील यांची एसआरए घोटाळा प्रकरणी सीआयडीतर्फे चौकशी, 137 फाईल्सपैकी 33 फाईल्समध्ये भ्रष्टाचार
🔅 मुंबई - दूध भेसळ करणाऱ्यांविरोधात कडक कायदा, तीन वर्ष शिक्षेची तरतूद करण्याचा कायदा आणणार - गिरीश बापट
🔅 नवी दिल्ली - सुलतान अझलन शाह हॉकी स्पर्धेत भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवणाऱ्या सरदार सिंगलाच डच्चू देण्यात आला

💥 ज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन
ब्रेकिंग
ज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे आज सकाळी निधन झाले. केंब्रिज येथील राहत्या घरी हॉकिंग यांनी अखेरचा श्वास घेतला. दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर हॉकिंग यांनी आपल्या दुर्धर अशा आजारपणावर मात करत विज्ञान विषयात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांचे 'ब्रिफ हिस्टरी ऑफ टाईम' हे पुस्तक विशेष गाजले. या पुस्तकात त्यांनी बिग बँग आणि कृष्णविवरासंदर्भात सविस्तर वर्णन केले होते.
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
⚡

LetsUp News Updates
● नवी दिल्ली - केंद्र सरकारने 2019 च्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण देशभर व्हीव्हीपॅट यंत्रणा असलेली मतदानयंत्रे वापरण्याची तयारी केली सुरु
● नवी दिल्ली - या वर्षीचे अर्थसंकल्पीय विधेयक लोकसभेत चर्चेविनाच झाले मंजूर
● नवी दिल्ली - घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाईच्या दरात सातत्याने घट, खाद्यपदार्थ झाले स्वस्त
● बर्लिन - जर्मन संसदेच्या बुंदेस्ताग या कनिष्ठ सभागृहाने अँजेला मर्केल यांची चान्सलरपदी सलग चौथ्यांदा केली निवड
● लखनौ - यूपीत भाजपला धक्का, पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, काँग्रेसचे डिपॉझिट जप्त
● मुंबई - घरगुती गॅसच्या व्यावसायिक वापराच्या विरोधात लवकरच राज्यभर तपासणी मोहीम हाती घेण्यात येणार
● मुंबई - ‘शिवसेना आणि भाजप पुढच्या निवडणुका एकत्रच लढणार’, राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला दावा
● मुंबई - शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी निवृत्तीयोजना लागू, 59 हजार कर्मचाऱ्यांना 1258.33 कोटी रुपयांचा निधी वितरीत, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची माहिती
● मुंबई - हीरो मोटोकॉर्पने पॅशन प्रो (53,189 रुपये) आणि पॅशन एक्स प्रोची (54,189) नवी व्हर्जन केली लॉन्च
● कोलंबो - टीम इंडियाने बांगलादेशचा 17 धावांनी पराभव करून तिरंगी मालिकेच्या फायनलमध्ये मारली धडक
● मुंबई - प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकरांच्या 'पानिपत'चे पहिले पोस्टर रिलीज, हा चित्रपट 6 डिसेंबर 2019 रोजी प्रदर्शित होणार

📍 गुगल मॅप्सवर पत्ता शोधणे झाले सोपे!
Letsup I Techno Update
अनेकदा गल्लीबोळातील रस्ते शोधताना गुगल मॅपवर तारांबळ उडते. याचाच विचार करुन गुगलने भारतीयांसाठी गुगल मॅपच्या सुविधेत बदल करत ‘प्लस कोड’ नावाचे एक नवीन फिचर लाँच केले आहे. पहिल्या टप्प्यात अँड्रॉईड युजर्सला याचा वापर करता येईल. तर लवकरच आयओएस प्रणालीसाठी याला सादर करण्यात येणार असल्याचे गुगल कंपनीतर्फे जाहीर करण्यात आले आहे.
खरं तर गुगल मॅप्सवर कोणतेही ठिकाण हे अगदी अचूकपणे शोधता येते. मात्र प्लस कोडसमुळे याची कार्यक्षमता अजून वाढणार आहे. यात संबंधीत ठिकाणाच्या पत्त्याला लोकल प्लस कोडची जोड देण्यात येणार आहे. देशातील कोणत्याही भागाचा प्लस कोड जाणून घेण्याची पध्दत देखील सोपी आहे. यासाठी कुण्याही युजरला त्याला हव्या असणाऱ्या ठिकाणाला गुगल मॅप्सवर शोधावे लागेल. या ठिकाणी पीन ठेवल्यानंतर तो त्या ठिकाणाचा प्लस कोड पाहू शकतो.
हा कोड अपरिवर्तनीय आहे. म्हणजे कोणत्याही ठिकाणाचा प्लस कोड हा न बदलणारा आहे. याच्या मदतीने अगदी गुंतागुंतीचा पत्ता असणारे ठिकाणसुध्दा अतिशय सुलभपणे शोधता येणार आहे. हा कोड मोफत असून तो ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारांमध्ये वापरता येईल. कोणत्याही ठिकाणाचा प्लस कोड हा सोशल मीडियात शेअर करता येईल.

💥 मिलिंद एकबोटेंना 19 मार्चपर्यंत पोलीस कोठडी
Letsup I Update
कोरेगाव-भीमा हिंसाचाराला चिथावणी दिल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या मिलिंद एकबोटे यांना पुणे सत्र न्यायालयाने 19 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सुप्रीम कोर्टाने मिलिंद एकबोटे यांना अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिल्यानंतर, पुणे ग्रामीण पोलिसांनी राहत्या घरातून एकबोटेंवर अटकेची कारवाई केली होती.

😊 फिनलंड ठरला सर्वात आनंदी देश!
Letsup I Update
संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालानुसार 156 देशांच्या यादीत फिनलंड देश अग्रेसर ठरला आहे. फिनलंडनंतर नॉर्व, डेन्मार्क, आईसलँड, स्वित्झर्लंड, नेदरलंड, कॅनडा, न्यूझीलंड, स्वीडन, ऑस्ट्रेलिया या देशांचा टॉप 10 मध्ये समावेश होतो.
अमेरिका या यादीत अठराव्या, तर इंग्लंड एकोणीसाव्या स्थानावर आहे. आफ्रिकेतील बुरुंडी हा देश समाधानी देशांच्या यादीत शेवटच्या क्रमांकावर आहे. भारत या यादीमध्ये 133 व्या क्रमांकावर तर पाकिस्तान 75 व्या स्थानावर आहे. चीन (86), भूतान (97), नेपाळ (101), बांगलादेश (115), श्रीलंका (116) भारतापेक्षा सरस ठरले आहेत. आनंदी देशाची व्याख्या ठरवताना काही महत्वाचे निकष लावले जातात. प्रत्येक देशातील नागरिकांचे स्वातंत्र्य, सामाजिक समर्थन, विश्वास, आरोग्य आणि उत्पन्न या गोष्टी पाहिल्या जातात.

💥 मोहम्मद शमीने केले धक्कादायक खुलासे!
Letsup I Update
पत्नी हसीन जहाँच्या गंभीर आरोपांमुळे अडचणीत आलेल्या भारतीय क्रिकेटर मोहम्मद शमीने काही धक्कादायक खुलासे केले आहेत. शमीला हसीन जहाँच्या पहिल्या लग्नाबद्दल प्रश्न विचारला असता तो म्हणाला की, हसीन जहाँचे आधीच लग्न झालेले असून पहिल्या नवऱ्यापासून तिला दोन मुली आहेत याची आपल्याला अजिबात कल्पना नव्हती.
त्यानंतर लग्नानंतरही याची माहिती आपल्याला देण्यात आली नाही. नंतर ही गोष्ट सांगण्याचा प्रयत्न होऊ लागला. आपल्या दोन्ही मुलींची माहितीही लपवण्याचा प्रयत्न हसीन जहाँने केला. दोन्ही मुली आपल्या बहिणीच्या आहेत जिचा मृत्यू झाला आहे असे मला सांगण्यात आले. आपण दोन्ही मुलींची खूप मदत केल्याचे शमीने यावेळी सांगितले. आपण त्यांना फिरायला घेऊन जायचो, कपडे खरेदी करुन द्यायचो अशी माहिती शमीने दिली आहे.

🔹 नवी दिल्ली - नरेंद्र मोदींचे व जागतिक नेत्यांचे फॉलोअर्स फेक असल्याचा सर्व्हे आमचा नाही; ट्विटरचे स्पष्टीकरण
🔹 नवी दिल्ली - केंद्रात आधी भाजपला हरवायचे, नंतर नेता ठरवायचा, विरोधकांच्या एकीचा नवा फॉर्म्युला
🔹 हरियाणा - 12 वर्षांखालील मुलीवर बलात्कार करणाऱ्यास फाशीची शिक्षा, हरियाणा विधानसभेत विधेयक मंजूर
🔹 तामिळनाडू - एआयएडीएमकेचे बंडखोर नेते टी. टी. व्ही. दिनकरन यांनी मेलुरमध्ये नव्या पक्षाची घोषणा केली
🔹 मुंबई - विजया रहाटकर यांचा राज्यसभेचा उमेदवारी अर्ज मागे, महाराष्ट्रात राज्यसभा निवडणूक बिनविरोध
🔹 मुंबई - राज्यातील सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प राबविण्याचा निर्णय
🔹 मुंबई - संभाजी भिडेंना अटक करा नाहीतर मोर्चा काढू, प्रकाश आंबेडकरांचे सरकारला 26 मार्चचे अल्टीमेटम
🔹 मुंबई - कोकण, मराठवाडा, विदर्भात तुरळक पावसाची शक्यता, अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा
🔹 नवी दिल्ली - हॉलिवूड अभिनेते पियर्स ब्रॉसनन यांनी पान मसाला कंपनीकडून फसवणूक झाल्याचा आरोप केला
🔹 बेंगळुरू - विस्डेन इंडिया अल्मनॅकच्या सहाव्या आवृत्तीत सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून लोकेश राहुलची निवड

💥 सरकारविरोधात आज अविश्वास ठराव!
Letsup I Update
मोदी सरकारविरोधात आज लोकसभेमध्ये अविश्वास ठराव मांडला जाणार आहे. आंध्र प्रदेशला विशेष राज्याच्या दर्जाची मागणी करणाऱ्या वायएसआर काँग्रेस पक्षाकडून हा अविश्वास ठराव मांडण्यात येणार आहे.
वायएसआर काँग्रेसने सरकारविरोधात अविश्वास ठरावाची नोटीस दिली असून, त्यावर आज लोकसभेत विचार होईल. या नोटिसीला किमान 50 खासदारांचा पाठिंबा मिळाला तरच ठराव आणला जाईल. दरम्यान वायएसआर काँग्रेसचे केवळ नऊच खासदार आहेत.

⚖ दलेर मेहंदीला 2 वर्षांची शिक्षा
Letsup I Update
प्रसिद्ध गायक दलेर मेहंदीला मानव तस्करी प्रकरणी दोषी धरत पंजाबमधील पटियाला न्यायालयाने दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या निर्णयानंतर पोलिसांनी तातडीने दलेर मेहंदीला अटक केले आहे. मानव तस्कर प्रकरण हे 2003 मधील असून, तब्बल 15 वर्षांनी दलेर मेहंदी दोषी ठरला.

💧 जगभरातील बाटलीबंद पाण्याची गुणवत्ता धक्कादायक
Letsup I Update
जगभरातील बाटलीबंद पाण्याच्या गुणवत्तेबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. यानुसार, प्लॅस्टिकचे सूक्ष्म कण जगभरातील 90 टक्के बाटलीबंद पाण्यात आढळून आले आहेत. जगातील 9 देशांतील 11 मोठ्या ब्रँडसचा यात समावेश आहे. यात भारतातील ब्रिस्लरी, अॅक्वाफिना आणि ईव्हियनसारख्या कंपन्यांचाही समावेश आहे.
यासाठी दिल्ली, चेन्नई, मुंबईसह जगातील 19 शहरांतील नमुने गोळा करण्यात आले होते. चाचणीदरम्यान 1 लिटर पाण्याच्या बाटलीत 10.4 मायक्रोप्लॅस्टिक अवशेष मिळाले. नळाच्या पाण्याच्या तुलनेत हे प्रमाण दुप्पट आहे. भारतातील 93 टक्के नमुन्यांत प्लॅस्टिकचे अंश सापडले. यात भारतातील बिस्लरी आणि अॅक्वाफिना, अॅक्वा, दसानी, एव्हियन, नेस्ले प्युअर लाइफ आणि सान पेलेग्रिनोसारख्या ब्रॅडचा समावेश आहे.

🎬 आठ दिवसांत बबन'चा युट्युबवर धुमाकूळ!
Letsup I Update
'ख्वाडा' फेम दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांच्या बहुप्रतीक्षित 'बबन' या मराठी चित्रपटाने युट्युबवर चांगलाच धुमाकूळ घातलाय. आठ दिवसांत या चित्रपटाच्या ट्रेलरने आठ लाखांचा टप्पा ओलांडलाय.
रोमान्स, अॅक्शन, टेरर, दोस्ती यांचा धमाकेदार पॅक असलेला हा ट्रेलर पाहून चाहत्यांना चित्रपटात काय असेल याची कमालीची उत्सुकता लागली आहे. येत्या 23 मार्च रोजी चाहत्यांच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तर मिळणार आहे. मग तोपर्यंत पहा ट्रेलरची एक झलक...
ट्रेलर पाहण्यासाठी क्लिक करा : https://youtu.be/XXbl0S0k8hA
मग मंडळी 'कसं..? बबन म्हणेल तसं...!'

YouTube
Baban Movie Trailer
रोमान्स, ऍक्शन, टेरर, दोस्ती यांचे धमाकेदार पॅकेज असलेला, बबनच्या डॅशिंग लव्ह स्टोरीचा सादर आहे ट्रेलर! कसं..? बबन म्हणेल तसं ..!! #Baban #23March #Trailer
LetsUp I News Updates
🔅 नवी दिल्ली - पदवी अभ्यासक्रमासाठी तीन वर्षांचा कालावधी बदलून चार वर्षांचा करण्याचा सरकारचा विचार
🔅 नवी दिल्ली - 31 फरार उद्योगपतींकडे सुमारे 40 हजार कोटी रुपयांची थकबाकी असल्याची माहिती
🔅 नवी दिल्ली - दोन हजार रुपयांची नोट रद्द करणार नसल्याचा पुनरुच्चार केंद्र सरकारने लोकसभेत केला
🔅 नवी दिल्ली - राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखालील काँग्रेसच्या पहिल्याच महाअधिवेशनास प्रारंभ झाला
🔅 श्रीनगर - पुलवामा सेक्टरमध्ये जवानांनी राबवलेल्या मोहिमेदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा
🔅 मुंबई - पक्षस्थापना दिनानिम्मित 6 एप्रिलला मुंबईतल्या बीकेसी मैदानावर भाजपतर्फे महामेळावा आयोजित
🔅 मुंबई - राज्यात प्लास्टिक बंदी, विक्रेत्यांसोबत प्लास्टिक वापरणा-यांवरही करणार कारवाईची घोषणा
🔅 नवी दिल्ली - पंजाबी गायक दलेर मेहंदीला दोन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा, मानवी तस्करी प्रकरणात दोषी
🔅 कोलंबो - निदाहास टी-20 मालिकेत बांगलादेशने श्रीलंकेचा 2 गडी राखून पराभव केला, फायनलमध्ये भारताशी मुकाबला
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
🔅 नवी दिल्ली - पदवी अभ्यासक्रमासाठी तीन वर्षांचा कालावधी बदलून चार वर्षांचा करण्याचा सरकारचा विचार
🔅 नवी दिल्ली - 31 फरार उद्योगपतींकडे सुमारे 40 हजार कोटी रुपयांची थकबाकी असल्याची माहिती
🔅 नवी दिल्ली - दोन हजार रुपयांची नोट रद्द करणार नसल्याचा पुनरुच्चार केंद्र सरकारने लोकसभेत केला
🔅 नवी दिल्ली - राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखालील काँग्रेसच्या पहिल्याच महाअधिवेशनास प्रारंभ झाला
🔅 श्रीनगर - पुलवामा सेक्टरमध्ये जवानांनी राबवलेल्या मोहिमेदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा
🔅 मुंबई - पक्षस्थापना दिनानिम्मित 6 एप्रिलला मुंबईतल्या बीकेसी मैदानावर भाजपतर्फे महामेळावा आयोजित
🔅 मुंबई - राज्यात प्लास्टिक बंदी, विक्रेत्यांसोबत प्लास्टिक वापरणा-यांवरही करणार कारवाईची घोषणा
🔅 नवी दिल्ली - पंजाबी गायक दलेर मेहंदीला दोन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा, मानवी तस्करी प्रकरणात दोषी
🔅 कोलंबो - निदाहास टी-20 मालिकेत बांगलादेशने श्रीलंकेचा 2 गडी राखून पराभव केला, फायनलमध्ये भारताशी मुकाबला
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🚚 वाहन स्क्रॅप धोरण मंजूर; जुन्या वाहनांवर कायमची बंदी
Letsup I Update
सरकारच्या उच्चस्तरीय समितीने वाहन स्क्रॅप धोरणास तत्त्वत: मंजुरी दिली आहे. या नवीन धोरणानुसार आता 1 एप्रिल 2020 पासून 20 वर्षांपेक्षा जुनी ट्रक, बस, टॅक्सीसारखी व्यावसायिक वाहने चालवता येणार नाहीत. रस्ते परिवहन मंत्रालय याबाबत तीन महिन्यांत अधिसूचना जारी करू शकते. देशात सध्या 2 कोटी 80 लाखांपेक्षा जास्त व्यावसायिक वाहने 20 वर्षांपेक्षा जुनी आहेत.

🏏 बांगलादेश-श्रीलंकेत राडा; बांगलादेशचा नागीण डान्स
Letsup I Update
निदहास चषक टी 20 सामन्यात यजमान श्रीलंकेला नमवून बांगलादेशने फायनलमध्ये प्रवेश केला आहे. मात्र या सामन्यात शेवटच्या दोन्ही संघात चांगलाच राडा झाला. त्यामुळे मैदानातले वातावरण काही काळ तणावपूर्ण झाले होते.
👉 नेमके काय घडले?
सामन्याच्या शेवटच्या षटकातल्या दुसऱ्या चेंडूवर बांगलादेशचा मेहदी हसन धावबाद झाला. यावेळी षटकातला हा दुसरा बाऊंसर असल्याने नो बॉल असल्याचे सांगत मैदानाबाहेर बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसनने पंचांशी हुज्जत घातली. त्यामुळे खेळ काही काळ थांबला. या दरम्यान कर्णधार हसनने दोघा खेळाडूंना मैदान सोडण्यासाठी खुणावले. दरम्यान सामन्यानंतर मैदानातून बाहेर जात असतानाही दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये झटापट झाली.
👉 बांगलादेशचा नागीण डान्स
श्रीलंकेला पराभूत करत अंतिम सामन्यात धडक मारल्यानंतर बांगलादेशच्या खेळाडूंनी मैदानात जल्लोष केला. संघातील खेळाडूंनी नागिन डान्स करत विजय साजरा केला.

💥 अंगणवाडी सेविका अत्यावश्यक सेवा कायद्यात
Letsup I Update
अंगणवाडी सेविकांनी संप करू नये म्हणून आता अंगणवाडी सेविका व कर्मचाऱ्यांना मेस्मा (महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा कायदा) कक्षेत आणण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यापुढे संपावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांवर मेस्मा अंतर्गत कारवाई करण्याचे आदेशच महिला व बालकल्याण विभागाने दिले आहेत. अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप हाणून पाडण्यासाठी राज्य सरकारने 'मेस्मा'चे हत्यार उपसले असल्याचे बोलले जात आहे.

📣 बँका सलग चार दिवस बंद!
Letsup I Update
यंदाच्या मार्च अखेरीस सलग चार सुट्ट्या आल्या आहेत. त्यामुळे जर महत्त्वाची बँकेची कामं करायची असतील तर मार्च अखेरीची वाट पाहून नका. कारण यंदा 29 मार्च ते 1 एप्रिल अशा सलग चार सुट्ट्या आल्या आहेत.
29 मार्च रोजी महावीर जयंती, 30 मार्च रोजी गुड फ्रायडे, 31 मार्च रोजी बँकांची वर्षअखेर आणि 1 एप्रिल रोजी रविवार अशा या चार सुट्ट्या असणार आहेत. या चार दिवसांमध्ये बँकांचे दैनंदिन व्यवहार बंद असणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना बँकेचे व्यवहार करणे शक्य होणार नाही. या काळात ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून बँकांनी आधीच ग्राहकांना मेसेज पाठवून सूचना दिल्या आहेत.

💥 पुणे ATSकडून तीन बांगलादेशींना अटक
Letsup I Update
दहशतवाद विरोधी पथकाच्या पुणे युनिटकडून तीन बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या या तिघांचे पाकिस्तानातील अल कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा पोलिसांना संशय आहे. कारण, बांगलादेशात दहशतवादी कारवायांमुळे बंदी असलेल्या अनसरुल्लाह बांगला (एबीटी) या संघटनेचे सदस्य आहेत.

⚡ मुंबईतील नव्या बांधकामांना सशर्त परवानगी
Letsup I Update
सुप्रीम कोर्टाने मुंबईतील नवीन बांधकामांवरील बंदी 6 महिन्यांकरता उठवत मुंबईकर, महनगरपालिका आणि राज्य सरकारलाही मोठा दिलासा दिला आहे. मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर साल 2016 पासून लागू असलेली बंदी उठवत नवीन बांधकामाला हायकोर्टाने सशर्त परवानगी दिली आहे.
हायकोर्टाच्या निर्णयाला महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीच्यावतीने सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले होते. यावर सुनावणी करताना न्यायमूर्ती एस.ए. बोबडे आणि न्यायमूर्ती एल.नागेश्वर यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.