Lets Up News Updates
1. नवी दिल्ली - भारतीय अर्थव्यवस्था आगामी वर्षात ब्रिटन आणि फ्रान्सला टाकणार मागे, ‘द सेंटर फॉर इकॉनॉमिक्स अँड बिझनेस रिसर्च’ने (सीईबीआर) प्रसिद्ध केला अहवाल
2. नवी दिल्ली - नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर विमानतळांवर हायअलर्ट, नागरिक उड्डान सुरक्षा ब्यूरोने दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेमुळे सुरक्षा वाढवली
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
3. नवी दिल्ली - पिकांना सध्या जो हमीभाव देण्यात आला आहे, त्यापेक्षाही जास्त दर मिळण्यासाठी केंद्र सरकार बाजार हमीभाव योजना आणण्याच्या तयारीत
4. नवी दिल्ली - पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांच्या आईला कुलभूषण यांच्यासोबत मराठीत बोलण्यास मज्जाव केला; कुलभूषण जाधव भेटीवर परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
5. नवी दिल्ली - केजरीवाल सरकारचा दिल्लीकरांना मोठा झटका, दिल्लीमध्ये पाण्याच्या दरात 20 टक्क्यांपर्यंत वाढ होणार
6. जम्मू-काश्मीर - राखचिक्री येथील नियंत्रण रेषेजवळ भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या तीन जवानांना केले ठार, एक जवान जखमी झाल्याचे पाकिस्तानच्या मीडियाने म्हटले
7. श्रीनगर - जैश-ए- मोहम्मदला दणका, टॉप कमांडरचा चकमकीत खात्मा, भारतीय सैन्याच्या वाँटेड दहशतवाद्यांच्या यादीतही त्याचा समावेश
8. गुजरात - विजय रुपाणी यांनी मुख्यमंत्रिपदाची, तर नितीन पटेल यांनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ
9. मुंबई - शेअर बाजार : सेन्सेक्स : 34010.61, निफ्टी : 10531.50, सोने भाव : 28,747 (प्रतितोळा), चांदी : 38,108 (प्रतिकिलो)
10. मुंबई - राधेश्याम मोपलवार यांना कथित ऑडियो प्रकरणी चौकशी समितीची क्लीन चिट; समृद्धी महामार्गाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी रुजू
11. मुंबई - थर्टी फर्स्टचे सेलिब्रेशन महागण्याची शक्यता, बीअरचे दर तब्बल 25 रुपयांनी वाढणार
12. औरंगाबाद - भाजपात खुनाचा आरोपी आणि वेडी माणसं सोडली, तर सध्या कोणालाही सहज प्रवेश मिळतो : हरिभाऊ बागडे
13. चेन्नई - मला राजकारण नवं नाही, फक्त उशीर झालाय. राजकारणात प्रवेश हा विजयाप्रमाणेच आहे. 31 डिसेंबर 2017 रोजी राजकीय वाटचालीची घोषणा करणार : सुपरस्टार रजनीकांत
14. दुबई - भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या (तिसऱ्या) रँकिंगमध्ये दोन स्थानांनी घसरण तर रोहित शर्मा (चौदाव्या) आणि केएल राहुल (चौथ्या) यांनी रँकिंगमध्ये मारली मुसंडी
15. मुंबई - 'टायगर जिंदा है' चित्रपटाने यंदाच्या वर्षातील बॉक्स ऑफिसवरचे कमाईचे सर्व विक्रम काढले मोडित, चित्रपटाने चार दिवसात तब्बल 151.47 कोटी रुपयांची केली कमाई

Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Lets Up News Updates
1. नवी दिल्ली - दर महिन्याला 150 कोटी गीगाबाईटस् मोबाईल डेटा वापरून, भारत सर्वाधिक डेटा वापरणारा देश ठरला
2. नवी दिल्ली - कुलभूषण जाधव यांच्या पत्नी व आईला मंगळसूत्र, टिकल्या, बांगड्या उतरवण्यास सांगून पाककडून अपमानास्पद वागणूक देण्यात आली
3. नवी दिल्ली - सीमेवर कुरघोडी करणाऱ्या पाकिस्तानवर दुसऱ्यांदा सर्जिकल स्ट्राईक, पाकच्या हद्दीत घुसून 6 सैनिकांचा खात्मा
4. बंगळुरु - आपला पक्ष भाजपा लवकरच राज्यघटना बदलणार, केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेगडे यांचे वादग्रस्त वक्तव्य
5. लखनऊ - उन्नावमधल्या सरकारी आरोग्य केंद्रात टॉर्चच्या प्रकाशात 32 रुग्णांवर मोतिबिंदूची शस्त्रक्रिया, वैद्यकीय अधिकाऱ्याची हकालपट्टी
6. मुंबई - मोबाइल उत्पादन करणारी भारतीय कंपनी डीटेल (Detel) सोबत मिळून BSNL ने एक मोबाइल लॉन्च केला, किंमत फक्त 499 रुपये
7. पुणे - पुढील वर्ष साखर उद्योगासाठी अडचणीचे ठरणार, कारखान्यांनी आतापासूनच गळीत हंगामाची आखणी करावी - शरद पवार
8. मुंबई - मुंबई-गोवा महामार्गावर 29 ते 31 डिसेंबरपर्यंत अवजड वाहनांना बंदी, पर्यटकांच्या सुरक्षेसाठी रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
9. पुणे - 31 डिसेंबर रोजी शनिवार वाड्यावर 'एल्गार परिषद'चे आयोजन; परिषदेत जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिद यांचीही असणार उपस्थिती
10. मुंबई - जानेवारी 2018 पासून ह्युंदाई कारच्या किंमतीत दोन टक्के वाढ, कंपनीच्या निर्णयानंतर सर्वच कार महागणार
11. मुंबई - ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांच्या आयुष्यावर चित्रपट, अभिनेत्री सोहा अली खान पती कुणाल खेमू सोबत करणार निर्मिती
12. नवी दिल्ली - बॅडमिंटनमध्ये सर्व्हिसचा नवा नियम आॅल इंग्लंड चॅम्पियनशिपऐवजी कुठल्या अन्य स्पर्धेपासून अमलात आणायला हवा होता - पी. व्ही. सिंधू
(अशाच प्रकारचे अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर FREE. त्यासाठी जॉईन करा LetsUp - डिजिटल मॅगेझीन आणि मिळवा न्यूज, जॉब्स, माहिती आणि मनोरंजन , जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://goo.gl/9fUzV1 )

1. नवी दिल्ली - तात्काळ तीन तलाकला गुन्हा ठरवणारे विधेयक लोकसभेत आज बहुमताने मंजूर, आता हे विधेयक मंजुरीसाठी राज्यसभेत
2. नवी दिल्ली - भारतीय जवानांबरोबरच सर्वसामान्य नागरिकांनाही लक्ष करण्याचे आदेश पाकिस्तानने दहशतवाद्यांना दिले
3. नवी दिल्ली - केंद्र सरकारचा छोट्या गुंतवणुकदारांना मोठा दणका, अल्प बचत योजनांवरील व्याजदरांमध्ये कपात
4. नवी दिल्ली - घरगुती गॅस सिलेंडरचे दर यापुढे प्रत्येक महिन्याला वाढणार नाहीत, केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
5. नवी दिल्ली - राज्यघटनेवर माझा पूर्ण विश्वास, केंद्रीय मंत्री अनंत हेगडेंचा घटना बदलण्याबाबतच्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा आरोप
6. नवी दिल्ली - शत्रूने डागलेले क्षेपणास्त्र हवेतच नष्ट करणा-या अॅडव्हान्स एअर डिफेन्स इंटरसेप्टर क्षेपणास्त्राची भारताने यशस्वी चाचणी घेतली
7. मुंबई - लोअर परळ येथील कमला मिल कंपाऊंडमध्ये ट्रेड हाऊस इमारतीला लागलेल्या भीषण आगीत 15 जणांचा मृत्यू झाला
8. पुणे - लोणावळ्यातील हॉटेल्सवर कारवाईचा बडगा, 16 हॉटेल्सचा वीज आणि पाणीपुरवठा खंडित, आणखी 49 हॉटेल्सवर कारवाईची शक्यता
9. मुंबई - राज्यातील 1314 शाळा बंद करत असल्याच्या मुद्यावर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगासमोर आमची बाजू भक्कमपणे मांडू - शिक्षणमंत्री विनोद तावडे
10. मुंबई - राज्यातील 307 सिंचन प्रकल्पांना 40 हजार कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता, हा आता घोटाळा नाही का? राष्ट्रवादीचा सवाल
11. मुंबई - बॉलिवूडमध्ये केवळ अभिनेत्रींनाच नव्हे, तर पुरुष कलाकरांनाही कास्टिंग काऊचचा सामना करावा लागतो, प्रियंका चोप्राचा नवा गौप्यस्फोट
12. मुंबई - मुंबई इंडियन्स संघातील ऑलराऊंडर क्रिकेटपटू कृणाल पांड्या गर्लफ्रेण्ड पंखुडी शर्मासोबत मुंबईतील एका हॉटेलमध्ये विवाहबंधनात अडकला

💡 महत्वाची माहिती - तुमचे बँक खाते आधारशी लिंक आहे का? असे घ्या जाणून!
LetsUp I Updates
बँक अकाउंटला आधार कार्ड लिंक करण्याची डेडलाईन 31 मार्च असल्याने अनेकांनी बँकेत जाऊन आधार कार्ड लिंक केले असेल. मात्र आधार कार्ड बँकेशी लिंक झाले आहे कि नाही? याबात अनेकांना शंका असेल. म्हणूनच बँक खाते आधारशी लिंक झाले आहे कि नाही? हे जाणून घेण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा...
👉 सर्वात प्रथम युआयडीएआयच्या अधिकृत वेबसाईट uidai.gov.in वर जा.
👉 यानंतर आधार सेवा ‘Aadhaar Services’या सेक्शनवर जा.
👉 Aadhaar Services वर गेल्यानंतर ‘Check Aadhaar & Bank Account Linking Status’ या ऑप्शनवर जा.
👉 या ठिकाणी तुमचा 12 अंकांचा आधार नंबर टाका. त्यानंतर OTP तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर येईल.
👉 तुम्ही सगळी प्रोसेस पूर्ण केल्यानंतर तुमचे बँक खाते आधारशी लिंक आहे कि नाही? याचा मेसेज येईल.
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel. To Join Click 👉 t.me/letsup
⚡
LetsUp I Updates
बँक अकाउंटला आधार कार्ड लिंक करण्याची डेडलाईन 31 मार्च असल्याने अनेकांनी बँकेत जाऊन आधार कार्ड लिंक केले असेल. मात्र आधार कार्ड बँकेशी लिंक झाले आहे कि नाही? याबात अनेकांना शंका असेल. म्हणूनच बँक खाते आधारशी लिंक झाले आहे कि नाही? हे जाणून घेण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा...
👉 सर्वात प्रथम युआयडीएआयच्या अधिकृत वेबसाईट uidai.gov.in वर जा.
👉 यानंतर आधार सेवा ‘Aadhaar Services’या सेक्शनवर जा.
👉 Aadhaar Services वर गेल्यानंतर ‘Check Aadhaar & Bank Account Linking Status’ या ऑप्शनवर जा.
👉 या ठिकाणी तुमचा 12 अंकांचा आधार नंबर टाका. त्यानंतर OTP तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर येईल.
👉 तुम्ही सगळी प्रोसेस पूर्ण केल्यानंतर तुमचे बँक खाते आधारशी लिंक आहे कि नाही? याचा मेसेज येईल.
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel. To Join Click 👉 t.me/letsup
⚡
Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🏏 IPL मध्ये DRS प्रणालीची एंट्री
आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच DRS प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. BCCI ने आयपीएलमध्ये DRS सिस्टमचा वापर करण्याला परवानगी दिली आहे. BCCI सुरुवातीला या प्रणालीबाबत सकारात्मक नव्हते. मात्र बीसीसीआयने या प्रणालीचा आयपीएलमध्ये प्रयोग करण्याचा मार्ग मोकळा केला आहे. एका मुलाखतीत बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel. To Join Click : t.me/letsup
👆

📣 पैसे काढण्यासाठी EPFO चा नवा नियम
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPFO) विभागाने पीएफमधून 10 लाख रूपयांपेक्षा अधिक रक्कम काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज अनिवार्य केला आहे. EPFO ने पेपरलेस वर्क करण्याकडे हे पाऊल उलचले आहे.
यासोबतच ईपीएफओने कर्मचारी पेन्शन योजना (EPS) 1995 मधून पाच लाख रूपयांपेक्षा अधिक रक्कम काढण्यासाठीही ऑनलाईन अर्ज अनिवार्य केला आहे. सध्या EPFO खातेदारांना ऑनलाईनसोबतच मॅन्युअल पद्धतीनेही पैसे काढण्याची परवानगी आहे.
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

⚡ स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी 'हे' पुस्तक प्रकाशित
LetsUp | Update
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात 'MPSC' आणि केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात 'UPSC' देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असणारे 'भारत 2018' या माहितीपर पुस्तकाचे नवी दिल्ली येथे अनावरण करण्यात आले आहे. हिंदी आणि इंग्रजी अशा दोन भाषांमध्ये हे पुस्तक उपलब्ध आहे.
शासनाकडून हे पुस्तक दरवर्षी प्रकशित केले जाते. या पुस्तकाच्या ई-आवृत्तीचे देखील अनावरण करण्यात आले आहे. या पुस्तकाच्या आवृत्ती अॅमेझोन आणि गुगल प्ले-स्टोअरवर देखील उपलब्ध असतील. मागील वर्षांत भारतात काय घडले याची संपूर्ण माहिती या पुस्तकात असून आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, विज्ञान-तंत्रज्ञान, आरोग्य, सरकारच्या योजना अशा सगळ्या विषयांतील माहिती या पुस्तकामध्ये समाविष्ट करण्यात आली आहे

LetsUp I News Updates
🔅 नवी दिल्ली - 2017-18 च्या तिसर्या तिमाहीत भारताचा जीडीपी 7.2 टक्क्यांवर, या बाबतीत भारताने चीनला मागे टाकले
🔅 नवी दिल्ली - केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत लोकसभा व राज्यसभेच्या खासदारांच्या भत्त्यांत वाढ करण्याच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब
🔅 नवी दिल्ली - बँकांची 515 कोटी रुपयांची फसवणूक, आर. पी. इन्फो सिस्टिम्स कंपनीविरोधात सीबीआयने गुन्हा नोंदवला
🔅 नवी दिल्ली - कांचीपुरम पीठाचे 69 वे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांचे निधन, हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
🔅 पंढरपूर - आषाढी वारीला येणा-या भक्तांची संख्या ही जगात विक्रमी असून त्याची नोंद ‘वर्ल्ड बुक आॅफ रेकॉर्ड’ मध्ये करण्यात आली
🔅 पुणे - आजपासून दहावीची परीक्षा, 1 मार्च ते 24 मार्च दरम्यान परीक्षा पार पडणार, साडेसतरा लाख विद्यार्थी परीक्षा देणार
🔅 मुंबई - जवानांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे आमदार प्रशांत परिचारक यांचे निलंबन मागे, चौकशी अहवालानंतरच निलंबन मागे
🔅 मुंबई - भारताचा अव्वल भालाफेकपटू दविंदर सिंग कांग उत्तेजक चाचणीत दोषी, चार वर्षांची बंदी घालण्यात येण्याची शक्यता
🔅 पणजी - 9 वा गोवा राज्य चित्रपट महोत्सव येत्या 21 ते 24 एप्रिल या दरम्यान आयोजित करण्यात आला आहे
(आता ब्रेकिंग न्यूज सोबत मिळवा माहिती आणि मनोरंजन तुमच्या WhatsApp वर त्यासाठी जॉईन करा LetsUp - डिजिटल मॅगेझीन, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://goo.gl/KGP2Ly )

Myletsup
Lets Up | Welcome to the world of Information
Now enjoy, News, Jobs, Information & Entertainment on WhatsApp, Absolutely FREE!
💐 ऑल द बेस्ट...! आजपासून दहावीची परीक्षा
LetsUp I Updates
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी दहावीची परीक्षा आजपासून सुरू होत आहे. यंदा राज्यभरातून 17 लाख 51 हजार 353 विद्यार्थी परिक्षा देणार आहे. बारावीप्रमाणे याही परीक्षेला 10.30 नंतर एक मिनिटेही उशिरा येणार्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश मिळणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वेळे आधी केंद्रावर पोहचण्याचे आवाहन मंडळाने केले आहे.
दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना LetsUp - Digital Magazine कडून शुभेच्छा...!
For Breaking News on WhatsApp Join LetsUp. To Join Click 👉 https://goo.gl/X1SDS6

💥 जीडीपीमध्ये भारत चीनच्या पुढे!
Breaking
आर्थिक वर्ष 2017-18 च्या तिसर्या तिमाहीत भारताचा जीडीपी 7.2 टक्क्यांवर पोहोचला असून भारताने जीडीपीच्या बाबतीत चीनला मागे टाकले आहे. याच तिमाहीतला चीनचा जीडीपी 6.8 टक्के आहे. अर्थतज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार आगामी काळात हा वेग आणखी वाढण्याची शक्यता आहे. यामुळे भारत जगात वेगाने प्रगती करणारा देश ठरला आहे.
For Breaking News on WhatsApp Join LetsUp. To Join Click 👉 https://goo.gl/EkhTcm

💇🏻♀ होळीच्या रंगांपासून वाचवा केसांंना
LetsUp I Holi Special
होळी आणि रंगपंचमीच्या रंगात खेळताना आपल्या केसांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. यामुळे रंग खेळताना केसांची योग्य ती काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी काही टिप्स...
👉 होळी खेळताना केसांचे कमीत-कमी नुकसान व्हावे याकरिता केमिकल फ्री आणि नैसर्गिक रंगांचा अधिक वापर करा.
👉 होळी खेळायला जाण्यापूर्वी किमान अर्धा तास आधी केसांना तेल लावून बाहेर पडा.
👉 होळी खेळताना केसांचे नुकसान होऊ नये म्हणून ते घट्ट वेणी किंवा आंबाड्यात बांधा. केस मोकळे ठेवू नका.
👉 कॅप किंवा स्कार्फ घालणार असाल तर त्याखाली शॉवर कॅपही घाला. यामुळे रंगांचा थेट डोक्याशी किंवा केसांशी संपर्क येत नाही.
👉 केसांमधील रंग काढताना गरम पाण्याचा वापर कटाक्षाने टाळा. कारण गरम पाण्याने केस धुतल्यास ते अधिक शुष्क, कोरडे होऊ शकतात.
For Breaking News, Jobs & Infotainment on WhatsApp Join LetsUp. To Join Click 👉 https://goo.gl/egfuvE

🔅 नवी दिल्ली - आर्थिक गुन्हे करुन पळून जाणाऱ्यांना आळा घालण्यासाठी 'फ्यूजिटिव्ह ईकनॉमिक ऑफेंडर्स बिल' मंजूर
🔅 नवी दिल्ली - दहशतवाद आणि मूलगामी शक्तींविरुद्धचा लढा हा कोणत्याही धर्माच्या विरुद्ध नाही - पंतप्रधान नरेंद्र मोदी
🔅 नवी दिल्ली - SBI, PNB आणि ICICI या भारतातील तीन मोठ्या बँकांनी कर्जावरील व्याजदरात वाढ केली
🔅 नवी दिल्ली - आधार क्रमांकाशी जोडल्यामुळे देशात 2.75 कोटी बोगस रेशनकार्ड सापडले, वितरणात अन्नधान्याची होणार बचत
🔅 बेळगाव - महापौरपदी कन्नड गटाचे बसप्पा चिक्कलदिनी बिनविरोध, तर उपमहापौरपदी मराठी गटाच्या मधुश्री पुजारी
🔅 मुंबई - डी. एस. कुलकर्णी यांची पत्नीसह येरवडा कारागृहात रवानगी, डीएसकेंना 15 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी
🔅 मुंबई - अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे कंत्राट 'एल अँड टी' कंपनीला, स्मारक उभारण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी
🔅 मुंबई - सलमान लवकरच मुंबई पोलिसांच्या जीवनावर आधारित मालिकेची निर्मिती करणार असल्याची माहिती
(आता ब्रेकिंग न्यूज सोबत मिळवा माहिती आणि मनोरंजन तुमच्या WhatsApp वर त्यासाठी जॉईन करा LetsUp - डिजिटल मॅगेझीन, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://goo.gl/KGP2Ly )
🔅 नवी दिल्ली - आर्थिक गुन्हे करुन पळून जाणाऱ्यांना आळा घालण्यासाठी 'फ्यूजिटिव्ह ईकनॉमिक ऑफेंडर्स बिल' मंजूर
🔅 नवी दिल्ली - दहशतवाद आणि मूलगामी शक्तींविरुद्धचा लढा हा कोणत्याही धर्माच्या विरुद्ध नाही - पंतप्रधान नरेंद्र मोदी
🔅 नवी दिल्ली - SBI, PNB आणि ICICI या भारतातील तीन मोठ्या बँकांनी कर्जावरील व्याजदरात वाढ केली
🔅 नवी दिल्ली - आधार क्रमांकाशी जोडल्यामुळे देशात 2.75 कोटी बोगस रेशनकार्ड सापडले, वितरणात अन्नधान्याची होणार बचत
🔅 बेळगाव - महापौरपदी कन्नड गटाचे बसप्पा चिक्कलदिनी बिनविरोध, तर उपमहापौरपदी मराठी गटाच्या मधुश्री पुजारी
🔅 मुंबई - डी. एस. कुलकर्णी यांची पत्नीसह येरवडा कारागृहात रवानगी, डीएसकेंना 15 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी
🔅 मुंबई - अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे कंत्राट 'एल अँड टी' कंपनीला, स्मारक उभारण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी
🔅 मुंबई - सलमान लवकरच मुंबई पोलिसांच्या जीवनावर आधारित मालिकेची निर्मिती करणार असल्याची माहिती
(आता ब्रेकिंग न्यूज सोबत मिळवा माहिती आणि मनोरंजन तुमच्या WhatsApp वर त्यासाठी जॉईन करा LetsUp - डिजिटल मॅगेझीन, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://goo.gl/KGP2Ly )
Myletsup
Lets Up | Welcome to the world of Information
Now enjoy, News, Jobs, Information & Entertainment on WhatsApp, Absolutely FREE!
👉 शिवस्मारकाचे काम तीन वर्षात पूर्ण होणार?
LetsUp I Updates
अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जागतिक कीर्तीच्या स्मारकाचे काम पावसाळ्यापूर्वी सुरू होणार आहे. या शिवस्मारकाचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एल अँड टी कंपनीला देण्यात आले. त्यानुसार तीन वर्षांत हे स्मारक पूर्ण होईल. यासाठी सुमारे अडीच हजार कोटी रूपये खर्च येणार आहे.
For Breaking News, Jobs & Infotainment on WhatsApp Join LetsUp. To Join Click 👉 https://goo.gl/kqpvN7

🛰 आता चंद्रावरही मिळणार 4G
LetsUp I Updates
चंद्रावर पुढील वर्षांपर्यंत 4G नेटवर्क सुरू करण्यात येणार आहे असे व्होडाफोन या ब्रिटिश टेलिकॉम कंपनीने म्हटले आहे. यात नोकिया कंपनीला तंत्रज्ञान भागीदार करण्यात आले असून या फोर जी सेवेसाठी लागणारे उपकरण नोकिया तयार करणार आहे.
For Breaking News, Jobs & Infotainment on WhatsApp Join LetsUp. To Join Click 👉 https://goo.gl/LAKJnZ
💥

💰 जीपीएफ सहज काढणं शक्य!
केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना खूशखबर दिली आहे. आता सरकारी कर्मचाऱ्यांना सहजासहजी प्रॉव्हिडंट फंड अर्थात जीपीएफ काढता येणार आहे.
जीपीएफमधून सहजपणे पैसे काढण्यासाठी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जीपीएफ ऑनलाईन नावाची सुविधा लाँच केली आहे. यानुसार जीपीएफ अकाऊंट एम्प्लॉई आयडीसोबत जोडण्यात येईल, ज्यामुळे कर्मचाऱ्यांना पैसे काढणे सोपं होईल.
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
👆
केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना खूशखबर दिली आहे. आता सरकारी कर्मचाऱ्यांना सहजासहजी प्रॉव्हिडंट फंड अर्थात जीपीएफ काढता येणार आहे.
जीपीएफमधून सहजपणे पैसे काढण्यासाठी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जीपीएफ ऑनलाईन नावाची सुविधा लाँच केली आहे. यानुसार जीपीएफ अकाऊंट एम्प्लॉई आयडीसोबत जोडण्यात येईल, ज्यामुळे कर्मचाऱ्यांना पैसे काढणे सोपं होईल.
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
👆
Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
📽 _*रजनी-नानाच्या 'काला' चा टीझर रिलीज*_
सुपरस्टार रजनीकांत यांच्या आगामी ‘काला’ या सिनेमाचा टीझर रिलीज झाला आहे. या सिनेमात रजनीकांत यांच्यासोबत अभिनेते नाना पाटेकर यांचीही प्रमुख भूमिका आहे.
पी ए रंजीत यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. या सिनेमात हुमा कुरेशी, संपथ राज, सयाजी शिंदे यासारखी स्टारकास्ट आहे.
टिझर पाहण्यासाठी क्लिक करा https://goo.gl/xdPWdR
------------------------
🧢 _*BnB रिंग कॅप (Pack of 4) खरेदी करा आणि वाढत्या उन्हापासून स्वतःला सुरक्षित ठेवा. फक्त 242/- रुपयांत हि अप्रतिम ऑफर फ्लिपकार्टवर खरेदी करण्यासाठी क्लिक करा*_ 👉 https://goo.gl/dfs8f5

YouTube
Kaala (Hindi) - Official Teaser | Rajinikanth | Pa Ranjith | Dhanush | Santhosh Narayanan
Wunderbar Films - Dhanush Proudly Presents | Lyca Productions Super Star Rajinikanth in & as "KAALA" Pa Ranjith Super Star Rajinikanth, Nana Patekar, Eswari ...
💸 131 भारतीय अब्जाधीश...
हुरून ग्लोबलने जारी केलेल्या यादीनुसार जगातील श्रीमंत व्यक्तिंच्या यादीत 131 भारतीय अब्जाधीश आहेत. सर्वाधिक अब्जाधीश असणाऱ्या देशात भारत तिसऱ्या क्रमांकाचा देश ठरला आहे. यात भारतीय वंशाच्या नागरिकांचा समावेश केल्यास हा आकडा 171 च्या घरात जातो.
चीन 819 अब्जाधीशांसह अव्वलस्थानी असून त्यापाठोपाठ अमेरिकेचा (571 अब्जाधीश) नंबर लागतो. भारतीय अब्जाधीशांच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रिजचे प्रमख मुकेश अंबानी (45 अब्ज) अव्वलस्थानी आहेत. लक्ष्मी मित्तल (1.17 लाख कोटी) दुसऱ्या स्थानावर आहेत. तर सनफार्माचे प्रमुख दिलीप सांघवी (96.2 हजार कोटी) तिसऱ्या स्थानावर आहेत.
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
👆
हुरून ग्लोबलने जारी केलेल्या यादीनुसार जगातील श्रीमंत व्यक्तिंच्या यादीत 131 भारतीय अब्जाधीश आहेत. सर्वाधिक अब्जाधीश असणाऱ्या देशात भारत तिसऱ्या क्रमांकाचा देश ठरला आहे. यात भारतीय वंशाच्या नागरिकांचा समावेश केल्यास हा आकडा 171 च्या घरात जातो.
चीन 819 अब्जाधीशांसह अव्वलस्थानी असून त्यापाठोपाठ अमेरिकेचा (571 अब्जाधीश) नंबर लागतो. भारतीय अब्जाधीशांच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रिजचे प्रमख मुकेश अंबानी (45 अब्ज) अव्वलस्थानी आहेत. लक्ष्मी मित्तल (1.17 लाख कोटी) दुसऱ्या स्थानावर आहेत. तर सनफार्माचे प्रमुख दिलीप सांघवी (96.2 हजार कोटी) तिसऱ्या स्थानावर आहेत.
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
👆
Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
LetsUp News Updates
● नवी दिल्ली - त्रिपुरा, नागालँड आणि मेघालय या ईशान्य भारतातील राज्यांची सत्ता कुणाला मिळणार याचा फैसला आज (शनिवार) होणार
● नवी दिल्ली - महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी भाजपकडून प्रकाश जावडेकर, धर्मेंद्र प्रधान आणि नारायण राणे या तिघांची नावं निश्चित
● रायपूर - छत्तीसगडमध्ये कमांडरसह 10 नक्षली ठार, एक जवान शहीद, तेलंगणा पोलिस आणि छत्तीसगड पोलिसांनी केली संयुक्त कारवाई
● बेंगळूरू - ज्येष्ठ पत्रकार आणि समाजसेविका गौरी लंकेश हत्याप्रकरणी एकाला अटक
● मुंबई - पंजाब नॅशनल बँकेचे माजी चीफ ऑडिटर बिष्णुब्राता मिश्रा यांना 14 मार्चपर्यंत सीबीआय कोठडी; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय
● मुंबई - यंदा राज्यात सरासरी इतका पाऊस पडणार, भारतीय हवामान खात्याने म्हणजेच आयएमडीने वर्तवला अंदाज
● मुंबई - कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी बहिष्कार टाकल्यामुळे राज्यातील बारावीच्या परीक्षांचा निकाल लांबण्याची शक्यता
● मुंबई - मध्य, पश्चिम, हार्बर मार्गावर रविवार, 4 मार्चला सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार
● मुंबई - देशभरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) अनेक वर्षांपासून घेण्यात येणाऱ्या परीक्षेत सुरू असलेली वजा गुणपद्धती बंद होणार
● नवी दिल्ली - आशियाई कुस्ती चॅम्पियनशीप स्पर्धेत भारतीय महिला कुस्तीपटू नवजोत कौरला सुवर्ण
● मुंबई - 'सोनू के टिट्टू की स्वीटी' चित्रपटाची बॉक्सऑफिसवर बक्कळ कमाई, भारतामध्ये 41 कोटींचा पल्ला गाठला

🌧 यंदा सरासरी इतका पाऊस!
यंदा राज्यात सरासरी इतका पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. ला नीनाच्या प्रभावामुळे मान्सूनची स्थिती सुधारली आहे.
शिवाय, पाऊसकाळ चांगला राहण्याची शक्यता वाढली आहे. ला नीनाची ही स्थिती मे महिन्यापर्यंत कायम राहणार आहे. त्यामुळे यंदाचा पाऊस जूनपर्यंत दाखल होईल आणि पाऊस चांगला होईल, असे हवामान खात्याने म्हटले आहे.