LetsUpp Marathi
5.28K subscribers
1.08K photos
4 videos
8 files
3.73K links
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Download Telegram
लेट्सअप न्युज बुलेटिन 23 डिसेंबर 2025
==========================

पुण्यातील राजकीय घडामोडींकडं महाराष्ट्राचं लक्ष, अजित पवार महाविकास आघाडीसोबत जाणार?
https://tinyurl.com/5ebe3bd3

मोठी बातमी! प्रशांत जगताप यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटाला रामराम, नक्की काय घडलं?
https://tinyurl.com/4xuu246b

सांगलीतील बॅनरची राज्यभर चर्चा, जयंत पाटलांनी कुणाचा करेक्ट कार्यक्रम केला?
https://tinyurl.com/46nh3e57

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपची ताकद वाढली; माजी नगरसेवक राहुल कलाटे यांचा भाजपात जाहीर प्रवेश
https://tinyurl.com/2s5p32fr

नगर परिषदांचं वादळ शांत होताच महानगरपालिकांचा धुराळा, आजपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू
https://tinyurl.com/yc73repc

‘बी-टीम’ च्या आरोपांवर थोरातांचा पलटवार; थोरात साहेबांविषयी तक्रार नाही पण… रोहित पवारांचं स्पष्टीकरण
https://tinyurl.com/bddsym4x

मोटरमनला भरधाव एक्स्प्रेसची धडक; जागीच मृत्यू, मुंबईतील पश्चिम रेल्वे मार्गावर दुर्घटना
https://tinyurl.com/3tuh98w2

प्रसिद्ध मराठी अभिनेते आणि दिग्दर्शक रणजित पाटील यांचं निधन, अवघ्या 42 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
https://tinyurl.com/mrxsnuw2

लवकरच २२ वा थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाची धमाल, प्रेक्षकांसाठी ५६ चित्रपटांची पर्वणी
https://tinyurl.com/4u856vpn

मराठी शाळा अन् मातृभाषेचा अभिमान! ‘क्रांतीज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ चे दमदार आणि तुफान ‘हाकामारी’ गाणे प्रदर्शित
https://tinyurl.com/mpznz

==========================
Facebook : https://www.facebook.com/LetsUppMarathi/

'लेट्सअप'चे इन्स्टाग्राम पेज फॉलो करा
Instagram : https://www.instagram.com/letsupp.marathi/

लेट्सअप' चे ट्विटर अकाउंट फॉलो करा
Twitter : https://twitter.com/letsuppmarathi

ब्रेकिंग न्यूज, लाईव्ह अपडेट आणि विश्वासार्ह बातम्या आता मिळवा एका क्लिकवर, या लिंकद्वारे जॉईन व्हा !
https://chat.whatsapp.com/KHOgQClZtEyGJp01G7hNRV
https://tinyurl.com/3dn9ye6p
Video : अखेर ठाकरे बंधूंकडून ऐतिहासिक युतीची घोषणा

लेट्सअप न्युज बुलेटिन 24 डिसेंबर 2025
==========================

Video : अखेर ठाकरे बंधूंकडून ऐतिहासिक युतीची घोषणा
https://tinyurl.com/3dn9ye6p

उद्धव-राज युती भाजप-महायुतीसाठी डोकेदुखी
https://tinyurl.com/z5whud49

ठाकरे बंधुंच बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन
https://tinyurl.com/4njbbufm

प्रियदर्शिनी इंदलकर-अभिजीत आमकर यांची फ्रेश जोडी झळकणार
https://tinyurl.com/3h56snhf

उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे भाजप अन् शिंदेंच काम
https://tinyurl.com/5n948ydb

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाचा नकार
https://tinyurl.com/ynvzmj8p

स्नेहमेळाव्याला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती
https://tinyurl.com/hxhvfzab

इस्रोच्या ब्लूबर्ड ब्लॉक-2 चे यशस्वी प्रक्षेपण
https://tinyurl.com/yfdhae9z

आसामच्या आंगलोंगमध्ये आंदोलन चिघळलं, परिसरात कर्फ्यू लागू
https://tinyurl.com/ytckduvj

शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून भूमिका स्पष्ट
https://tinyurl.com/uvvj4n2j

एन.डी.स्टुडिओमध्ये 25 डिसेंबरपासून कार्निवल
https://tinyurl.com/pu936cpw

Amazon ने घेतला मोठा निर्णय,नागरिकांना मिळणार नाही काम
https://tinyurl.com/3rhd9use

===================
Facebook : https://www.facebook.com/LetsUppMarathi/

'लेट्सअप'चे इन्स्टाग्राम पेज फॉलो करा
Instagram : https://www.instagram.com/letsupp.marathi/

लेट्सअप' चे ट्विटर अकाउंट फॉलो करा
Twitter : https://twitter.com/letsuppmarathi

ब्रेकिंग न्यूज, लाईव्ह अपडेट आणि विश्वासार्ह बातम्या आता मिळवा एका क्लिकवर, या लिंकद्वारे जॉईन व्हा !
https://chat.whatsapp.com/KHOgQClZtEyGJp01G7hNRV
लेट्सअप न्युज बुलेटिन 24 डिसेंबर 2025
==========================

ब्रेकिंग : अखेर प्रशांत जगताप यांचा पवारांना ‘जय महाराष्ट्र’; राजीनामा दिल्याची पोस्ट करत घोषणा
https://tinyurl.com/2tyc8xx8

शिवसेनेकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर; अभिनेता गोविंदासह 'या' बड्या नेत्यांचा समावेश
https://tinyurl.com/z64n3vme

जे आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, ते मुंबई आणि राज्य काय सांभाळणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आगपाखड
https://tinyurl.com/2hhs9a5b

भाजप-मनसेचं Video War; राज यांच्या आधीच अमित साटम यांनी ‘तो’ व्हिडिओ पुढे आणला…
https://tinyurl.com/mt7ruskf

दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर महादेव जानकारांच्या रासपची काँग्रेससोबत आघाडी
https://tinyurl.com/3j9awu2y

प्रशांत जगतापांचा राजीनामा अन् अजितदादांशी युती; सुप्रिया सुळेंनी दिली A टू Z माहिती
https://tinyurl.com/e5a9zvmy

झी स्टुडिओज घेऊन येत आहे एक रुबाबदार लव्हस्टोरी! ‘रुबाब’ चित्रपटाचा धडाकेबाज टीझर प्रदर्शित
https://tinyurl.com/mt455vs2

6,6,6,6..., विजय हजारे ट्रॉफीमध्ये रोहित शर्माची वादळी खेळी; पहिल्याच सामन्यात झळकावले शतक
https://tinyurl.com/4w8mrwh4

आमदार धसांविरोधात आंदोलन; प्राणघातक हल्ल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते राम खाडेंचा आक्रमक पवित्रा…
https://tinyurl.com/4phwz4c4

ठाकरे बंधूंनी आणखी दोन-चार जण सोबत घेतले तरी फरक पडणार नाही, मुख्यमंत्री फडणवीस स्पष्टच बोलले
https://tinyurl.com/3kdkw575

2005 ला बाहेर पडण्याची घोषणा केली त्याच राज ठाकरेंनी आज युतीची घोषणा केली, वाचा A टू Z स्टोरी
https://tinyurl.com/6cdykb65

बंधपत्रित आरोग्य सेविकांच्या नियुक्त्या नियमित होणार; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय…
https://tinyurl.com/38vxvdf5

डॉ. प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेसमध्ये एक बडा नेता घरवापसी करणार
https://tinyurl.com/2s3dwsxb

रश्मिका मंदाना स्टारर ‘मायसा’ चित्रपटाचा पहिला ग्लिम्प्स प्रदर्शित; चाहत्यांमध्ये वाढला उत्साह
https://tinyurl.com/45vkuje8

अल्लू अर्जुन–त्रिविक्रम यांचं ग्रँड कमबॅक; 1000 कोटींच्या मायथॉलॉजिकल प्रोजेक्टमध्ये दिसणार एकत्र
https://tinyurl.com/3zc8s2tc

मराठी, मराठी करता आम्ही काय लंडनहून आलोयं का? ठाकरे बंधूंच्या युतीवरुन बावनकुळे संतापले..
https://tinyurl.com/yc2zwfjx

राम शिंदेंनी विधानसभेचा बदला घेतला... रोहित पवारांना जामखेडकरांनी नाकारलं-
https://tinyurl.com/35h7vpjy

तब्बल 20 वर्षांनी ठाकरेंचे सूर जुळले, आज युतीची घोषणा, पहा महत्वाचे फोटो
https://tinyurl.com/3fhm54nz

'तुटू नका, फुटू नका, मराठीचा वसा टाकू नका' युतीच्या घोषणेवेळी महाराष्ट्राला उद्धव ठाकरेंचा संदेश
https://tinyurl.com/39ez49bs
======================

Videos Sudhir Mungantiwar: मुनगंटीवारांचा एकनाथ खडसे होणार? मंत्रीपदासाठी हट्ट की फडणवीसांवर राग?
https://www.youtube.com/watch?v=qTXy_acTXhk

Pratap Patil Chikhalikar : घोगरे पाटील यांच्या आरोपांवर प्रताप चिखलीकर यांचा पलटवार
https://www.youtube.com/watch?v=EIONP6pB2KQ

===================
Facebook: https://www.facebook.com/LetsUppMarathi/

'लेट्सअप'चे इन्स्टाग्राम पेज फॉलो करा
Instagram : https://www.instagram.com/letsupp.marathi/

लेट्सअप' चे ट्विटर अकाउंट फॉलो करा
Twitter : https://twitter.com/letsuppmarathi

ब्रेकिंग न्यूज, लाईव्ह अपडेट आणि विश्वासार्ह बातम्या आता मिळवा एका क्लिकवर, या लिंकद्वारे जॉईन व्हा !
https://chat.whatsapp.com/KHOgQClZtEyGJp01G7hNRV