LetsUpp Marathi
4.89K subscribers
1.08K photos
4 videos
8 files
3.73K links
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Download Telegram
लेट्सअप न्युज बुलेटिन 25 नोव्हेंबर 2025
==========================

ब्रेकिंग : स्था. स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांबाबत सस्पेंन्स कायम; शुक्रवारी होणार पुढील सुनावणी
https://tinyurl.com/mry4ma7m

कोणीही गरीब नाही, कोणी दुःखी नाही… पंतप्रधान मोदींनी राम मंदिरावर ध्वजारोहण कार्यक्रमात दिले महत्वाचे संदेश
https://tinyurl.com/4bf5ksuh

भूमिपूजन, प्राणप्रतिष्ठा अन् धर्म ध्वजारोहण, राममंदिराची सर्व कार्य अभिजित मुहूर्तावरच का?
https://tinyurl.com/3t8k58ym

…मग तो निधी घरी ठेवला होता का? जिंतूरच्या विकासावरून अजित पवार आणि बोर्डीकर आमने-सामने
https://tinyurl.com/4sbt2sc4

थिटेंच्या मागील शक्तीने आमच्या बदनामीचं षडयंत्र रचलं; अजित पवारांचं नाव न घेता राजन पाटलांचे गंभीर आरोप
https://tinyurl.com/yeyrc9uz

इथिओपियमध्ये ज्वालामुखीचा उद्रेक, 18 किमी उंचीपर्यंत राख अन् गॅसचे लोट; भारताला काय धोका?
https://tinyurl.com/27xakywd

इतके सगळे चुकीची काम करुनही त्यांची आठवण येते…, मुंडेंच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख बोलले
https://tinyurl.com/4ezsdt93

राधाकृष्ण विखेंनी राष्ट्रवादीत पाठविले का ? काका कोयटेंचे थेट उत्तर
https://tinyurl.com/a4jcrrbz

बिग बॉस मराठी सिझन ६ लवकरच कलर्स मराठीवर आणि ‘JioHotstar’वर
https://tinyurl.com/yf242cjn

परदेशी थाटात खुललेली मराठी लव्हस्टोरी! ‘आसा मी अशी मी’चा ट्रेलर प्रदर्शित; ‘या’ दिवशी प्रेक्षकांच्या भेटीस येणार
https://tinyurl.com/2vvkh88a

भरत जाधव – महेश मांजरेकर पहिल्यांदाच झळकणार एकत्र; ‘शंकर जयकिशन’ लवकरच रंगभूमीवर!
https://tinyurl.com/452c89s8
==========================
Videos Rajan Patil Exclusive Interview : अनगर प्रकरणामागे 'बळ' अजितदादांचेच! राजन पाटील यांचा गंभीर आरोप...
https://www.youtube.com/watch?v=4vK8xbt5RNU&t=993s

Pankaja Munde PA Wife Case : गौरीच्या मृतदेहावर दारात अंत्यसंस्कारही करु दिले नाहीत...
https://www.youtube.com/watch?v=kZvyuDHGGWA

===================
Facebook: https://www.facebook.com/LetsUppMarathi/

'लेट्सअप'चे इन्स्टाग्राम पेज फॉलो करा
Instagram : https://www.instagram.com/letsupp.marathi/

लेट्सअप' चे ट्विटर अकाउंट फॉलो करा
Twitter : https://twitter.com/letsuppmarathi

ब्रेकिंग न्यूज, लाईव्ह अपडेट आणि विश्वासार्ह बातम्या आता मिळवा एका क्लिकवर, या लिंकद्वारे जॉईन व्हा !
https://chat.whatsapp.com/KHOgQClZtEyGJp01G7hNRV
लेट्सअप न्युज बुलेटिन 28 नोव्हेंबर 2025
==========================

जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकीचा मार्ग मोकळा; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
https://tinyurl.com/yp46s4vx

दोन सत्ताधारी आमदारांमध्ये जुंपली; आ. संतोष बांगर यांचे महिलांसोबत अनैतिक संबंध; भाजप आमदाराचा दावा
https://tinyurl.com/4wnnaysv

राज्य निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, 35 जागांवरील निवडणूक रद्द; नेमकं कारण काय?
https://tinyurl.com/27zrzttu

गौतम गंभीरची होणार हकालपट्टी? लाजिरवाण्या पराभवानंतर बीसीसीआय घेणार मोठा निर्णय
https://tinyurl.com/yhww7c7x

श्रीलंकेत Cyclone Ditwah ने केला कहर; 47 जणांचा मृत्यू तर 21 जण बेपत्ता
https://tinyurl.com/4ynvuh2t

मंत्री शिरसाटांची अडचणी वाढणार ? नवी मुंबईतील जमीन घोटाळ्याचा चौकशीसाठी समिती; पण रोहित पवारांना वेगळीच शंका
https://tinyurl.com/mrxnyuvs

दोन नंबरचे धंदेवाले; मंत्री गिरीश महाजनांचा एकनाथ शिंदेंच्या आमदारावर थेट वार
https://tinyurl.com/4jbtpzex

वजन वाढवण्याचं चॅलेंज जीवावर बेतलं; फिटनेस इन्फ्लुएन्सरचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
https://tinyurl.com/4kd9t7rw

पुण्यात अजित पवारांसोबत युती केल्यास राजकीय संन्यास घेणार; प्रशांत जगताप आरपारच्या भूमिकेत
https://tinyurl.com/3pu3tuxm
=========================

Videos Ravindra Chavan vs Nilesh Rane : रविंद्र चव्हाणांना अडचणीत आणण्याचा निलेश राणेंचा प्रयत्न?
https://www.youtube.com/watch?v=mTCe4xj_yLc

Ujawala Thite Join NCP : संस्था चालवायला अक्कल लागते, मातीत घालायला लागत नाही...
https://www.youtube.com/watch?v=7r8hSYQKO8w

===================
Facebook : https://www.facebook.com/LetsUppMarathi/

'लेट्सअप'चे इन्स्टाग्राम पेज फॉलो करा
Instagram : https://www.instagram.com/letsupp.marathi/

लेट्सअप' चे ट्विटर अकाउंट फॉलो करा
Twitter : https://twitter.com/letsuppmarathi

ब्रेकिंग न्यूज, लाईव्ह अपडेट आणि विश्वासार्ह बातम्या आता मिळवा एका क्लिकवर, या लिंकद्वारे जॉईन व्हा !
https://chat.whatsapp.com/KHOgQClZtEyGJp01G7hNRV
लेट्सअप न्युज बुलेटिन 29 नोव्हेंबर 2025
==========================

मोठी बातमी, आमदार निलेश राणेंवर बेकायदेशीरपणे घरात घुसल्याप्रकरणी मालवणमध्ये गुन्हा दाखल
https://tinyurl.com/yyf4hhvz

साधुग्रामच्या नावाखाली तपोवन उद्योगपतींच्या घशात घालू नका; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सरकारवर आगपाखड
https://tinyurl.com/4ety6r7t

स्लीपर बसेस रस्त्यांवरून हटवा; राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दिले सर्व राज्यांना निर्देश
https://tinyurl.com/muuajh2n

सरकारने मच्छरदाणी दिली, थकून घरी गेल्यावर बायकोसोबत झोपा ; मंत्री महाजनांचा बांधकाम कामगारांना सल्ला
https://tinyurl.com/8vz9tfdt

अहिल्यानगर पोलिसांची मोठी कारवाई; ध्वनी प्रदूषण करणाऱ्या 130 दुचाकींचे सायलेन्सर जप्त करून रोड रोलरखाली दाबले
https://tinyurl.com/33h9d4c4

2 तारखेला मतदान, देवा भाऊचे पंधराशे रुपये लक्षात ठेवा; मंत्री जयकुमार गोरे यांचं लाडक्या बहिणींना आवाहन
https://tinyurl.com/43b42fc9

Junior Hockey World Cup 2025 : भारताचा शानदार विजय, चिलीचा 7-0 ने उडवला धुव्वा
https://tinyurl.com/5ku6mh4r

सुप्रसिद्ध अभिनेत्री तनुजा आणि काजोल या मायलेकींच्या उपस्थितीत लाँच झाला ‘उत्तर’ चा ट्रेलर !
https://tinyurl.com/26rnkshn

माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते श्रीप्रकाश जयस्वाल यांचे निधन
https://tinyurl.com/3nryded5
====================================

Videos Local Body Elections| निवडणुकीवर आरक्षणाच्या मर्यादेची टांगती तलवार कायम?
https://www.youtube.com/watch?v=aIUkaJ3mhSw

Umesh Patil | उमेश पाटलांनी उघड केला अनगरच्या ‘दहशती’चा संपूर्ण डाव
https://www.youtube.com/watch?v=20ak1NqDq_U

Kaka Koyate | वीस वर्षांपूर्वी मी कोपरगावच्या निवडणुकीत उभा होतो. त्यावेळी माझ्या पाठीत कोणी खंजीर
https://www.youtube.com/watch?v=m1RFK0QqQls

===================
Facebook: https://www.facebook.com/LetsUppMarathi/

'लेट्सअप'चे इन्स्टाग्राम पेज फॉलो करा
Instagram : https://www.instagram.com/letsupp.marathi/

लेट्सअप' चे ट्विटर अकाउंट फॉलो करा
Twitter : https://twitter.com/letsuppmarathi

ब्रेकिंग न्यूज, लाईव्ह अपडेट आणि विश्वासार्ह बातम्या आता मिळवा एका क्लिकवर, या लिंकद्वारे जॉईन व्हा !
https://chat.whatsapp.com/KHOgQClZtEyGJp01G7hNRV
https://tinyurl.com/2t68mxr8
*भाजपचा अंतर्गत सर्व्हे समोर; 175 नगरपालिका व नगरपंचायती जिंकणार?*


*लेट्सअप न्युज बुलेटिन 30 नोव्हेंबर 2025*
*==========================*


*भाजपचा अंतर्गत सर्व्हे समोर; 175 नगरपालिका व नगरपंचायती जिंकणार?*
https://tinyurl.com/2t68mxr8


*भाडेकरुंसाठी केंद्राचा नवा नियम काय?*
https://tinyurl.com/4b7mdw2w


*मालवणमध्ये एकनाथ शिंदेंची तुफान फटकेबाजी*
https://tinyurl.com/4k9mpjwn


*उद्यापासून लोकसभेचं हिवाळी अधिवेशन*
https://tinyurl.com/32rm5e7n


*धक्कादायक! विवाहबाह्य संबंध असलेल्या महिलेल्या संपवल*
https://tinyurl.com/585f3vyk


*मुख्यमंत्री पदाच्या वादावर डी. कें शिवकुमारांचं मोठं विधान*
https://tinyurl.com/mpvv6ns5


*विराटचं शतकी वादळ, दक्षिण आफ्रिकेला ठोकून काढलं*
https://tinyurl.com/52kf5a6t


*‘नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार’ प्रदान*
https://tinyurl.com/295ve26n


*विकासात खोडा घालणाऱ्यांनी निवडणुकीतही खोडा घातला*
https://tinyurl.com/ym2nyn2h


*गायक सोनू निगम यांचा सतरंगी रे हा अविस्मरणीय कार्यक्रम*
https://tinyurl.com/mvpvdx32


*आजच्या उपभोगाचा भार उद्याच्या करदात्यांवर हे गंभीर*
https://tinyurl.com/mudnmn7f


*पटोले हे मानसिक संतुलन बिघडलेले आणि वैफल्यग्रस्त नेते*
https://tinyurl.com/2whmmdmd


*अहिल्यानगरमधील नगरपरिषद निवडणुकीचा मार्ग मोकळा*
https://tinyurl.com/4kurc794


*बीडमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन चिघळलं*
https://tinyurl.com/436ttzhd


*===================*
Facebook: https://www.facebook.com/LetsUppMarathi/

*'लेट्सअप'चे इन्स्टाग्राम पेज फॉलो करा*
*Instagram* : https://www.instagram.com/letsupp.marathi/

*लेट्सअप' चे ट्विटर अकाउंट फॉलो करा*
*Twitter* : https://twitter.com/letsuppmarathi

*ब्रेकिंग न्यूज, लाईव्ह अपडेट आणि विश्वासार्ह बातम्या आता मिळवा एका क्लिकवर, या लिंकद्वारे जॉईन व्हा !*
https://chat.whatsapp.com/KHOgQClZtEyGJp01G7hNRV