LetsUpp Marathi
4.89K subscribers
1.08K photos
4 videos
8 files
3.73K links
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Download Telegram
लेट्सअप न्युज बुलेटिन 23 नोव्हेंबर 2025
==========================

तुम्हीच ठरवा उपमुख्यमंत्री अजित पवारांना साथ द्यायची की मुख्यमंत्री फडणवीसांना?, मंत्री दादांचं मोठ विधान
https://tinyurl.com/s2xwuv9t

Chatrapati Sambhajinagar Highway हा महामार्ग नाही तर रस्त्याची पार चाळणच..
https://www.youtube.com/watch?v=hbT4G9W2ECc

रावणाची लंकाही अहंकारामुळे जळून खाक, एकनाथ शिंदेंची नाव न घेता भाजपवर टीका
https://tinyurl.com/27ncv56h

परळीत आकाचे आका! हर्षवर्धन सपकाळ यांचा धनंजय मुंडेंवर नाव न घेता घणाघात
https://tinyurl.com/2wvdkayd

भारताला धक्का, पहिल्याच दिवशी आफ्रिकेची शानदार कामगिरी; 6 विकेट गमावून केल्या 247 धावा
https://tinyurl.com/2hy3c2wj

भविष्यात आशुतोष काळे यांच्यावर मोठी जबाबदारी; कोपरगावच्या प्रचार सभेतच तटकरेंचा मोठा शब्द
https://tinyurl.com/yf9sfzhy

मालमत्ता कर वाढीवर नागरिकांचा संताप; महानगरपालिकेची मनमानी तात्काळ थांबवा, खासदार लंकेंची मागणी
https://tinyurl.com/79thx9kf

मोठी बातमी! बीडमध्ये अजित पवार यांच्या ताफ्याचा अपघात, चारजण जखमी
https://tinyurl.com/wnkjbrht

युट्युबने केला मोठा बदल! मित्रांसोबत चॅट आणि व्हिडिओ करू शकता शेअर, वाचा सविस्तर
https://tinyurl.com/4s7vrdrn

Ashes 2025 : स्टार्कनंतर ट्रॅव्हिस हेडचा कहर; ऑस्ट्रेलियाने पर्थ कसोटी मारली बाजी
https://tinyurl.com/4t73jjm6

लोकशाहीमध्ये आणि भारतात हे व्हायला हवं; ट्रम्प ममदानींच्या भेटीनंतर थरूर यांचा कॉंग्रेसला सल्ला
https://tinyurl.com/mvdekntw

काँग्रेस हायकमांडचा आदेश हे त्यांचं वैयक्तिक मत, आघाडीत मनसेवरून राऊतांचा काँग्रेसवर वार
https://tinyurl.com/bdhesnv2

श्रीगोंद्यात महायुतीमध्ये तिघाडी; नागवडे-पाचपुतेंची पुन्हा कसोटी ?
https://tinyurl.com/fejek9a9

राजन पाटलांचं नाव अमेरिकेपर्यंत गेले; जयकुमार गोरेंकडून कौतुक अन् राष्ट्रवादी काँग्रेसला टोला
https://tinyurl.com/5n7k2urs

पुणे पोलिसांची मध्यप्रदेशमध्ये धडाकेबाज कारवाई! पिस्तूलचे कारखाने उध्वस्त करत दारूगोळा जप्त
https://tinyurl.com/2723xwjp

T20 World Cup 2026 मध्ये भिडणार भारत- पाकिस्तान; ‘या’ दिवशी होणार सामना
https://tinyurl.com/543spvva

मशीन्स नाही तर त्यांना चालवणारे सैनिक युद्ध जिंकतात! सीएएटीसच्या परेडमध्ये लेफ्टनंट जनरल सेठ यांचं प्रतिपादन
https://tinyurl.com/33xbjufs

भाजपला माणसांची नाही पैशांची गरज; बंडखोर पुतण्याला पाठिंबा देत कुकडेंचा घरचा आहेर
https://tinyurl.com/mr3znkmy

परळीत धनंजय मुंडे अन् पंकाजा मुंडेंची हवा, नगर परिषदेचे दोन सदस्य बिनविरोध विजयी
https://tinyurl.com/mtrnwwam
===================

Videos Anjali Damania vs Ajit Pawar : अजितदादांच्या 'निधी'च्या इशाऱ्यावर दमानिया आक्रमक
https://www.youtube.com/watch?v=nsED2tP5XJc

Tamhini Ghat Thar Accident : ताम्हिणी घाटात नातवंड गमावल्यानंतर आजींचा आक्रोश
https://www.youtube.com/watch?v=kRy6kkjKcFk

===================
Facebook: https://www.facebook.com/LetsUppMarathi/

'लेट्सअप'चे इन्स्टाग्राम पेज फॉलो करा
Instagram : https://www.instagram.com/letsupp.marathi/

लेट्सअप' चे ट्विटर अकाउंट फॉलो करा
Twitter : https://twitter.com/letsuppmarathi

ब्रेकिंग न्यूज, लाईव्ह अपडेट आणि विश्वासार्ह बातम्या आता मिळवा एका क्लिकवर, या लिंकद्वारे जॉईन व्हा !
https://chat.whatsapp.com/KHOgQClZtEyGJp01G7hNRV
लेट्सअप न्युज बुलेटिन 24 नोव्हेंबर 2025
==========================
'माझ्याविरोधात जिंकल्यास मी जिल्ह्याचं राजकारण सोडेन'

https://youtu.be/pCiEFCMYM5w?si=DIolyhXzS_6Yvxgn

Ujwala Thite vs Rajan Patil : राजन पाटील, मला तिसरा डोळा उघडायला लावू नका...
https://youtu.be/0YvY1N3ZWms?si=f4t4Vii5RpxM1ONK

महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव; डॉ. गौरी पालवे आत्महत्याप्रकरणाला धक्कादायक वळण
https://tinyurl.com/5m85nys4

मी घाबरलो अन् फ्लॅटमध्ये प्रवेश…, डॉ. गौरी प्रकरणात नव वळण? अनंत गर्जेंचा मोठा खुलासा
https://tinyurl.com/2teyh4kj

कोपरगाव नगरपरिषदेची सत्ता द्या, विकास काय असतो ते दाखवून देतो; आमदार आशुतोष काळेंची ग्वाही
https://tinyurl.com/mr3hsz6m

श्रेयवादाचा आरोप सिद्ध करा राजकारण सोडतो, सत्यजीत तांबेंचे खताळांना आव्हान
https://tinyurl.com/5zhk53ta

संसदेत मोदी सरकार मांडणार दहा नवीन विधेयके; पहा संपूर्ण यादी
https://tinyurl.com/yc74kuey

निकालाच्या दिवशी विजयाचा गुलाल उधळणारच...एकनाथ शिंदेंची फुरसुंगीत

https://www.youtube.com/live/_Hn6CB-8bM8?si=tyAGkE0P9PdbjNZ0

शाळेच्या आठवणींना उजाळा देणारा ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’चा धमाकेदार टीझर प्रदर्शित
https://tinyurl.com/rpadfv64
https://tinyurl.com/4pfsj4wd
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन


लेट्सअप न्युज बुलेटिन 24 नोव्हेंबर 2025
==========================


ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन
https://tinyurl.com/4pfsj4wd


जेव्हा धर्मेंद्र तीन तास पाहुणचार घेतात !
https://tinyurl.com/yvrrbhcw


अभिनेते धर्मेंद्र यांना नेमका काय आजार होता?
https://tinyurl.com/393sxcka


सनीज वर्ल्डची ‘हिरवाई’, हीच धर्मेंद्रजींना आदरांजली
https://tinyurl.com/mr32zvm3


धनंजय मुंडेंना प्रचारसभेत कराडची आठवण
https://tinyurl.com/yk668x52


तर त्यांच्यासारखा नीच माणूस पृथ्वीतलावर नसेल
https://tinyurl.com/2bph6awe


धर्मेंद्र यांचं निधन, अनेकांनी वाहिली श्रद्धांजली
https://tinyurl.com/5xmdv2wa


अहिल्यानगरच्या ‘हमसफर’ लघुपटाचा इफ्फीमध्ये गौरव
https://tinyurl.com/5h25vzcb


पवारांना आठवला शोलेतील पाण्याच्या टाकीवरील प्रसंग
https://tinyurl.com/bdz7c2dt


गाड्यांचे शौकीन धर्मेंद्रंनी विकत घेतली होती पहिली कार
https://tinyurl.com/2np8rk9r


तुम्ही धर्मैंद्र यांचे हे फोटो पाहिले का?
https://tinyurl.com/439666xm


धर्मेंद्र फक्त अभिनेता नव्हते, एक युग होतं
https://tinyurl.com/ypen5xsr


ADCC बँकेत घुलेंना अध्यक्ष करून समीकरणं पालटले
https://tinyurl.com/4wwryv97


गौरीच्या पार्थिवाला गर्जेच्या बंगल्यासमोर अग्नी
https://tinyurl.com/2thn8za8


अमृताची खास पोस्ट,पण चाहत्यांना पडला वेगळाच प्रश्न
https://tinyurl.com/3t64tpe6


900 कोटींच्या जमीन प्रकरणातही शितल तेजवानीचं नाव
https://tinyurl.com/2j6us94a


चित्रपट निर्मितीच्या सुविधा आता एकाच छताखाली
https://tinyurl.com/3xmnru62


चित्रपट निर्मितीच्या सुविधा आता एकाच छताखाली
https://tinyurl.com/3xmnru62


रात्र वैऱ्याची, गाफील राहू नका - राज ठाकरे
https://tinyurl.com/mr3yb633


16 बीएलओंचा मृत्यू, राहुल गांधींचा थेट घणाघात
https://tinyurl.com/3btuyjck


===================
Facebook : https://www.facebook.com/LetsUppMarathi/

'लेट्सअप'चे इन्स्टाग्राम पेज फॉलो करा
Instagram : https://www.instagram.com/letsupp.marathi/

लेट्सअप' चे ट्विटर अकाउंट फॉलो करा
Twitter : https://twitter.com/letsuppmarathi

ब्रेकिंग न्यूज, लाईव्ह अपडेट आणि विश्वासार्ह बातम्या आता मिळवा एका क्लिकवर, या लिंकद्वारे जॉईन व्हा !
https://chat.whatsapp.com/KHOgQClZtEyGJp01G7hNRV
लेट्सअप न्युज बुलेटिन 25 नोव्हेंबर 2025
==========================

ब्रेकिंग : स्था. स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांबाबत सस्पेंन्स कायम; शुक्रवारी होणार पुढील सुनावणी
https://tinyurl.com/mry4ma7m

कोणीही गरीब नाही, कोणी दुःखी नाही… पंतप्रधान मोदींनी राम मंदिरावर ध्वजारोहण कार्यक्रमात दिले महत्वाचे संदेश
https://tinyurl.com/4bf5ksuh

भूमिपूजन, प्राणप्रतिष्ठा अन् धर्म ध्वजारोहण, राममंदिराची सर्व कार्य अभिजित मुहूर्तावरच का?
https://tinyurl.com/3t8k58ym

…मग तो निधी घरी ठेवला होता का? जिंतूरच्या विकासावरून अजित पवार आणि बोर्डीकर आमने-सामने
https://tinyurl.com/4sbt2sc4

थिटेंच्या मागील शक्तीने आमच्या बदनामीचं षडयंत्र रचलं; अजित पवारांचं नाव न घेता राजन पाटलांचे गंभीर आरोप
https://tinyurl.com/yeyrc9uz

इथिओपियमध्ये ज्वालामुखीचा उद्रेक, 18 किमी उंचीपर्यंत राख अन् गॅसचे लोट; भारताला काय धोका?
https://tinyurl.com/27xakywd

इतके सगळे चुकीची काम करुनही त्यांची आठवण येते…, मुंडेंच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख बोलले
https://tinyurl.com/4ezsdt93

राधाकृष्ण विखेंनी राष्ट्रवादीत पाठविले का ? काका कोयटेंचे थेट उत्तर
https://tinyurl.com/a4jcrrbz

बिग बॉस मराठी सिझन ६ लवकरच कलर्स मराठीवर आणि ‘JioHotstar’वर
https://tinyurl.com/yf242cjn

परदेशी थाटात खुललेली मराठी लव्हस्टोरी! ‘आसा मी अशी मी’चा ट्रेलर प्रदर्शित; ‘या’ दिवशी प्रेक्षकांच्या भेटीस येणार
https://tinyurl.com/2vvkh88a

भरत जाधव – महेश मांजरेकर पहिल्यांदाच झळकणार एकत्र; ‘शंकर जयकिशन’ लवकरच रंगभूमीवर!
https://tinyurl.com/452c89s8
==========================
Videos Rajan Patil Exclusive Interview : अनगर प्रकरणामागे 'बळ' अजितदादांचेच! राजन पाटील यांचा गंभीर आरोप...
https://www.youtube.com/watch?v=4vK8xbt5RNU&t=993s

Pankaja Munde PA Wife Case : गौरीच्या मृतदेहावर दारात अंत्यसंस्कारही करु दिले नाहीत...
https://www.youtube.com/watch?v=kZvyuDHGGWA

===================
Facebook: https://www.facebook.com/LetsUppMarathi/

'लेट्सअप'चे इन्स्टाग्राम पेज फॉलो करा
Instagram : https://www.instagram.com/letsupp.marathi/

लेट्सअप' चे ट्विटर अकाउंट फॉलो करा
Twitter : https://twitter.com/letsuppmarathi

ब्रेकिंग न्यूज, लाईव्ह अपडेट आणि विश्वासार्ह बातम्या आता मिळवा एका क्लिकवर, या लिंकद्वारे जॉईन व्हा !
https://chat.whatsapp.com/KHOgQClZtEyGJp01G7hNRV
लेट्सअप न्युज बुलेटिन 28 नोव्हेंबर 2025
==========================

जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकीचा मार्ग मोकळा; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
https://tinyurl.com/yp46s4vx

दोन सत्ताधारी आमदारांमध्ये जुंपली; आ. संतोष बांगर यांचे महिलांसोबत अनैतिक संबंध; भाजप आमदाराचा दावा
https://tinyurl.com/4wnnaysv

राज्य निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, 35 जागांवरील निवडणूक रद्द; नेमकं कारण काय?
https://tinyurl.com/27zrzttu

गौतम गंभीरची होणार हकालपट्टी? लाजिरवाण्या पराभवानंतर बीसीसीआय घेणार मोठा निर्णय
https://tinyurl.com/yhww7c7x

श्रीलंकेत Cyclone Ditwah ने केला कहर; 47 जणांचा मृत्यू तर 21 जण बेपत्ता
https://tinyurl.com/4ynvuh2t

मंत्री शिरसाटांची अडचणी वाढणार ? नवी मुंबईतील जमीन घोटाळ्याचा चौकशीसाठी समिती; पण रोहित पवारांना वेगळीच शंका
https://tinyurl.com/mrxnyuvs

दोन नंबरचे धंदेवाले; मंत्री गिरीश महाजनांचा एकनाथ शिंदेंच्या आमदारावर थेट वार
https://tinyurl.com/4jbtpzex

वजन वाढवण्याचं चॅलेंज जीवावर बेतलं; फिटनेस इन्फ्लुएन्सरचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
https://tinyurl.com/4kd9t7rw

पुण्यात अजित पवारांसोबत युती केल्यास राजकीय संन्यास घेणार; प्रशांत जगताप आरपारच्या भूमिकेत
https://tinyurl.com/3pu3tuxm
=========================

Videos Ravindra Chavan vs Nilesh Rane : रविंद्र चव्हाणांना अडचणीत आणण्याचा निलेश राणेंचा प्रयत्न?
https://www.youtube.com/watch?v=mTCe4xj_yLc

Ujawala Thite Join NCP : संस्था चालवायला अक्कल लागते, मातीत घालायला लागत नाही...
https://www.youtube.com/watch?v=7r8hSYQKO8w

===================
Facebook : https://www.facebook.com/LetsUppMarathi/

'लेट्सअप'चे इन्स्टाग्राम पेज फॉलो करा
Instagram : https://www.instagram.com/letsupp.marathi/

लेट्सअप' चे ट्विटर अकाउंट फॉलो करा
Twitter : https://twitter.com/letsuppmarathi

ब्रेकिंग न्यूज, लाईव्ह अपडेट आणि विश्वासार्ह बातम्या आता मिळवा एका क्लिकवर, या लिंकद्वारे जॉईन व्हा !
https://chat.whatsapp.com/KHOgQClZtEyGJp01G7hNRV