LetsUpp Marathi
4.89K subscribers
1.08K photos
4 videos
8 files
3.73K links
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Download Telegram
लेट्सअप न्युज बुलेटिन 19 नोव्हेंबर 2025
==========================

बाळराजे राजकारणात लहान, मी अजितदादांची माफी मागतो, राजन पाटलांकडून दिलगिरी व्यक्त
https://tinyurl.com/46ruhjbe

सुप्रिया सुळे यांना राणा पाटलांचे थेट उत्तर… चर्चेसाठी बोलवा, पुरावेच दाखवतो
https://tinyurl.com/2fb9j9hy

भाजप अन् ठाकरेंकडून घराणेशाहीला बूस्टर; आमदार पत्नी, पूत्र, बहिणीला उमेदवारी, कडूंनी संधी साधली
https://tinyurl.com/yckyuxty

पुण्यात थंडीमध्ये शेकोटी पेटवू नका, अन्यथा दंड भरा; आयुक्त नवल किशोर राम यांनी असे आदेश का दिले?
https://tinyurl.com/muxersbk

पार्थ पवारांना मुंढवा जमीन प्रकरणात “ क्लिन चिट” देणाऱ्या अहवालामध्ये नेमकं काय?
https://tinyurl.com/33u696s5

मी सावित्रीबाई जोतीराव फुले मालिकेत अमोल कोल्हे साकारणार महात्मा फुले तर ‘ही’ अभिनेत्री असणार सावित्रीबाई
https://tinyurl.com/mfd6c6vw

‘प्रत्येक कागदावर स्वाक्षरी तरी पार्थ पवारांना “ क्लिन चिट” म्हणजे प्रशासन रसातळाला गेलंय’
https://tinyurl.com/4j85jawh

थंडीत शेकत आहात तर सावधान! कोळशाची शेगडी पेटवली, गुदमरुन तिघांचा मृत्यू
https://tinyurl.com/e8kd6y5f

पुणे ते शिरूर अन् अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर रस्ता तातडीने दुरुस्ती करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश
https://tinyurl.com/39muw6xk

बिबट्यांचे नागरीकांवर हल्ले रोखण्यासाठी महायुती शासनाच्या प्रभावी उपाययोजना; आ.आशुतोष काळे

=======================
Videos Solapur News : सोलापुरात भाजपच्या विस्तारासाठीच जयकुमार गोरेंना पालकमंत्रिपद...
https://www.youtube.com/watch?v=WE_DOb60TfQ

Rahuri Nagarparishd Ground Report | पाणी, स्वच्छता बरी पण राहुरीकर संतापले कशासाठी? ग्राऊंड रिपोर्ट
https://www.youtube.com/watch?v=kzAicjI_SkI

===================
Facebook: https://www.facebook.com/LetsUppMarathi/

'लेट्सअप'चे इन्स्टाग्राम पेज फॉलो करा
Instagram : https://www.instagram.com/letsupp.marathi/

लेट्सअप' चे ट्विटर अकाउंट फॉलो करा
Twitter : https://twitter.com/letsuppmarathi

ब्रेकिंग न्यूज, लाईव्ह अपडेट आणि विश्वासार्ह बातम्या आता मिळवा एका क्लिकवर, या लिंकद्वारे जॉईन व्हा !
https://chat.whatsapp.com/KHOgQClZtEyGJp01G7hNRV
लेट्सअप न्युज बुलेटिन 20 नोव्हेंबर 2025
==========================

राजपूत, भूमिहार, दलित, नितीश कुमारांच्या नव्या सरकारमध्ये कोणत्या जातीचे वर्चस्व?
https://tinyurl.com/5n7cxass

ब्रेकिंग : राष्ट्रपती अन् राज्यपाल विधेयकांसाठी कालमर्यादा ठरवू शकत नाहीत; SC चा मोठा निर्णय
https://tinyurl.com/ycy8jud9

नाराज शिंदेंनी शाहंसमोर वाचला फडणवीस अन् चव्हाणांच्या तक्रारीचा पाढा? म्हणाले, मी रडणारा नाही…
https://tinyurl.com/mvzp3fss

सॉरी, आई… चिठ्ठीत शिक्षिकांची नावं लिहित सांगलीच्या विद्यार्थ्याने दिल्लीत जीवन संपवलं…
https://tinyurl.com/ye23rexh

धक्कादायक! पुण्यातील डेक्कनमध्ये रेस्टॉरंट आणि बारवर कोयत्याचा धाक दाखवत मध्यरात्री दरोडा
https://tinyurl.com/mkkp97pk

आमच्या शूर सैनिकांनी करून दाखवलं; लाल किल्ल्याजवळील स्फोटाबाबत POK च्या माजी पंतप्रधानांचा धक्कादायक दावा
https://tinyurl.com/mr26xvsk

अहान पांडेविरूद्ध ऐश्वर्य ठाकरे नकारात्मक भूमिकेत; यश राज फिल्म्सच्या अनटायटल्ड अ‍ॅक्शन रोमॅन्समध्ये जोरदार सामना रंगणार!
https://tinyurl.com/4t89kw5e

==========================
Videos : अजितदादांचा शब्द, काका कोयटे रणांगणात; कोपरगावची निवडणूक रंगणार
https://youtu.be/y3GE05G8pdc?si=658aKmAfBrS0HU2l

==========================
Facebook: https://www.facebook.com/LetsUppMarathi/

'लेट्सअप'चे इन्स्टाग्राम पेज फॉलो करा
Instagram : https://www.instagram.com/letsupp.marathi/

लेट्सअप' चे ट्विटर अकाउंट फॉलो करा
Twitter : https://twitter.com/letsuppmarathi

ब्रेकिंग न्यूज, लाईव्ह अपडेट आणि विश्वासार्ह बातम्या आता मिळवा एका क्लिकवर, या लिंकद्वारे जॉईन व्हा !
https://chat.whatsapp.com/KHOgQClZtEyGJp01G7hNRV
लेट्सअप न्युज बुलेटिन 21 नोव्हेंबर 2025
==========================

आमदार-खासदार येताच उठून उभे राहा; फडणवीसांचा अधिकाऱ्यांसाठी ‘तुघलकी’ आदेश धडकला
https://tinyurl.com/bdeza6t2

CJI B.R. Gavai : निवृत्तीपूर्वी सरन्यायाधीशांचा देशाला महत्वाचा संदेश, म्हणाले, मी बौद्ध पण…
https://tinyurl.com/yjbrs824

मालेगाव चिमुकलीवर अत्याचार; आरोपीला पोलिस कोठडी, नाशिकमध्ये आज जनआक्रोश…
https://tinyurl.com/4z6xdbwr

दिल्लीचेही बूट चाटितो, हे भगव्या अवलादीचे नाहीत; उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर जहरी टीका…
https://tinyurl.com/mdp5wafy

हॅलो, मी बॅंकेतून बोलतोयं…फोन खरा की खोटा? TRAI कडून नवीन नियम लागू, जाणून घ्या कोणता?
https://tinyurl.com/yc2s8a5c

पुण्यातल्या 6 तरुणांवर काळाचा घाला! नव्या थारमध्ये पिकनिकला निघाले अन् जीवाला मुकले, ताम्हिणी घाटात नेमकं काय घडलं?
https://tinyurl.com/3aabfszs

Nepal Gen Z Protest : मोठी बातमी, नेपाळमध्ये पुन्हा हिंसाचार, 12 जिल्ह्यात कर्फ्यू
https://tinyurl.com/2fc3m28z

Rinku Rajguru : महिलांचा निर्भय आवाज, 19 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार ‘आशा’
https://tinyurl.com/42tsrm4w
====================================
Videos Asambhav Movie : मुक्ता आणि प्रिया यांनी सिद्ध केले - 'यश' म्हणजे केवळ सुरुवात, शेवट नव्हे
https://www.youtube.com/watch?v=NAfW1qqLEBY

Eknath Shinde-Amit Shah Deal : एकनाथ शिंदे-अमित शाहांमध्ये कोणता करार झालाय ?
https://www.youtube.com/watch?v=vq1lh31jDpA

===================
Facebook: https://www.facebook.com/LetsUppMarathi/

'लेट्सअप'चे इन्स्टाग्राम पेज फॉलो करा
Instagram : https://www.instagram.com/letsupp.marathi/

लेट्सअप' चे ट्विटर अकाउंट फॉलो करा
Twitter : https://twitter.com/letsuppmarathi

ब्रेकिंग न्यूज, लाईव्ह अपडेट आणि विश्वासार्ह बातम्या आता मिळवा एका क्लिकवर, या लिंकद्वारे जॉईन व्हा !
https://chat.whatsapp.com/KHOgQClZtEyGJp01G7hNRV