LetsUpp Marathi
4.88K subscribers
1.08K photos
4 videos
8 files
3.73K links
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Download Telegram
लेट्सअप न्युज बुलेटिन 07 नोव्हेंबर 2025
==========================

धनंजय मुंडेंनी हत्येची सुपारी दिली; मनोज जरांगेंचे गंभीर आरोप
https://tinyurl.com/2scs6bea

कंपनीला टाळे अन् पोलिसांकडून शोध सुरु; शीतल तेजवानीचा संशयास्पद भूतकाळ समोर
https://tinyurl.com/yc5evvjz

मुंढवा जमीन खरेदी प्रकरणी दुसरा गुन्हा दाखल; पार्थ पवारांवरही फौजदारी कारवाई होणार?
https://tinyurl.com/2pked56w

नगर-मनमाड रस्त्यावरून विखे-लंकेंमध्ये जुंपली! काम चार वर्षात पूर्ण करणार… लंकेचे विखेंना प्रत्युत्तर
https://tinyurl.com/bp6tmh6z

बिहारमध्ये ‘व्होट चोरी’? भाजपचे माजी खासदार राकेश सिन्हांकडून 10 महिन्यांत दोन ठिकाणी मतदान
https://tinyurl.com/58hpvs9h

पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरण, मुद्रांक शुल्क चुकविल्याप्रकरणी चौकशीसाठी समितीची स्थापना
https://tinyurl.com/42wzhar7

Sulakshana Pandit Death : बॉलिवूडवर शोककळा, प्रसिद्ध अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचे निधन
https://tinyurl.com/k3x2hnp3

Horoscope Today : आज पैशाच्या बाबतीत दोन राशी भाग्यवान; जाणून घ्या तुमच्या राशीची स्थिती
https://tinyurl.com/ye2yf2c8

मंत्र्यांची मुलं जर असं वागत असतील तर मंत्र्यांचा दोष ; अण्णा हजारे यांनी अजितदादांना फटकारले
https://tinyurl.com/yc2dva4k

खूप मोठा डाव… खूप मोठी साखळी; त्या नेत्याचे नाव जाहीर करणार; मनोज जरांगे मोठा बॉम्ब फोडणार
https://tinyurl.com/yjy25ssm

पक्षाची प्रतिमा खालावणाऱ्यांना मायनस करावे लागेल, अजित पवारांनी महिला प्रवक्त्यांना घेतलं फैलावर
https://tinyurl.com/5c9hdkj7

Masti 4 : रितेश, विवेक आणि आफताब यांचे धमाकेदार गाणे “पकड पकड” प्रदर्शित
https://tinyurl.com/49kfyxjm
===================
Videos Parth Pawar Land Scam : पार्थ पवार यांचा दोन हजार कोटींच्या सरकारी जमिनीवरच डल्ला...|
https://www.youtube.com/watch?v=0FrN8NA3cDU

Sujit Zaware Shivsena Join : उपकाराची जाणीव नाही! झावरेंनी आमदार दातेंवर केला गंभीर आरोप
https://www.youtube.com/watch?v=iBuPjbFozlA

===================
Facebook: https://www.facebook.com/LetsUppMarathi/

'लेट्सअप'चे इन्स्टाग्राम पेज फॉलो करा
Instagram : https://www.instagram.com/letsupp.marathi/

लेट्सअप' चे ट्विटर अकाउंट फॉलो करा
Twitter : https://twitter.com/letsuppmarathi

ब्रेकिंग न्यूज, लाईव्ह अपडेट आणि विश्वासार्ह बातम्या आता मिळवा एका क्लिकवर, या लिंकद्वारे जॉईन व्हा !
https://chat.whatsapp.com/KHOgQClZtEyGJp01G7hNRV
https://tinyurl.com/4bt93fsc
*तानाजी सावंतांचं राष्ट्रवादीबाबत वादग्रस्त वक्तव्य*


*लेट्सअप न्युज बुलेटिन 09 नोव्हेंबर 2025*
*==========================*


*तानाजी सावंतांचं राष्ट्रवादीबाबत वादग्रस्त वक्तव्य*
https://tinyurl.com/4bt93fsc


*राधाकृष्ण विखे पाटलांवर राजू शेट्टींचा जोरदार पलटवार*
https://tinyurl.com/yrpe4jcd


*KGF मधील अभिनेत्याचे निधन*
https://tinyurl.com/3ecvfwnr


*विद्यार्थ्यांची बस 100 ते 150 फूट खोल दरीत कोसळली*
https://tinyurl.com/4fknnhcb


*आष्टीच्या कुस्तीपटू सनी फुलमाळीने पटकावलं सुवर्णपदक*
https://tinyurl.com/yfu9c8eu


*नांदगाव-मनमाडमध्ये ‘शिंदे सेने’ला टक्कर देण्याची तयारी*
https://tinyurl.com/2jeztz3v


*सरसंघचालक मोहन भागवतांचं मोठं विधान*
https://tinyurl.com/bdbh53hz


*गडकरींसमोर असभ्य वर्तन, मास्तर जनरलचं निलंबन…*
https://tinyurl.com/4r4hfpe6


*भाजप, लोकशाही आघाडीनंतर धारीवालांचीही माघार*
https://tinyurl.com/2xa4ktph


*मातोश्री परिसरात ड्रोन फिरवले, ठाकरेंचे खळबळजनक दावे*
https://tinyurl.com/4afwvf75


*जयकुमार गोरेंवर टीका करताना जानकरांची जीभ घसरली*
https://tinyurl.com/mrtr5d7k


*फॅब्रिकेशन व्यवसायिकाकडून दृश्यम स्टाईल खून*
https://tinyurl.com/26rbyctf


*काशीद बीचवर समुद्रात बुडून दोघांचा मृत्यू*
https://tinyurl.com/ykrwxa22



*===================*
*Facebook* : https://www.facebook.com/LetsUppMarathi/

*'लेट्सअप'चे इन्स्टाग्राम पेज फॉलो करा*
*Instagram* : https://www.instagram.com/letsupp.marathi/

*लेट्सअप'चे ट्विटर अकाउंट फॉलो करा*
*Twitter* : https://twitter.com/letsuppmarathi

*ब्रेकिंग न्यूज, लाईव्ह अपडेट आणि विश्वासार्ह बातम्या आता मिळवा एका क्लिकवर, या लिंकद्वारे जॉईन व्हा !*
https://chat.whatsapp.com/KHOgQClZtEyGJp01G7hNRV
लेट्सअप न्युज बुलेटिन 10 नोव्हेंबर 2025
==========================
मोठी बातमी : चाकणकरांना डिवचणं भोवलं; रूपाली पाटील ठोंबरे यांची प्रवक्तेपदावरून उचलबांगडी
https://tinyurl.com/4zub5wnx

पार्थ पवारांचं मुंढवा जमीन खरेदी प्रकरण… चौकशी करणारे अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात
https://tinyurl.com/54rcrzww

राज्यात राजकीय तापमान वाढले! निवडणुकीची रणधुमाळीत स्थानिक आघाड्यांचे वर्चस्व वाढणार?
https://tinyurl.com/yhnv7dwd

ठाकरेंची मशाल न घेता माजीमंत्री गडाख निवडणुकीच्या रिंगणात…हे आहे नव पक्ष चिन्ह
https://tinyurl.com/bdfkrssy

आजपासून नगरपरिषद, नगर पंचायतींसाठी अर्ज भरायला सुरूवात! असंख्य उमेदवार आजमावणार नशीब
https://tinyurl.com/24z4frne

टॅरिफ विरोधकांना खूश करण्यासाठी ट्रम्प यांची खास योजना! अमेरिकन नागरिकांना देणार प्रत्येकी दीड लाख ‘टॅरिफ डिव्हिडंड’
https://tinyurl.com/3y29f74j


बिग बॉग 5 विजेता सूरज चव्हाण चढणार बोहल्यावर; जाणून घ्या होणारी पत्नी नेमकी कोण?
https://tinyurl.com/43xve5n5

वेब सीरिजमधून भेटीला येणार आदिनाथ कोठारे; आगामी डिटेक्टिव धनंजय वेब सीरिजचा मुहूर्त संपन्न
https://tinyurl.com/2tv9henx

==========================
Video : पुणे जिल्हा परिषदेचे सीईओ गजानन पाटील यांची मुलाखत
https://youtu.be/fk7OeBV7XIQ?si=FBcFVJOIPnuz9IOS

==========================
Facebook : https://www.facebook.com/LetsUppMarathi/

'लेट्सअप'चे इन्स्टाग्राम पेज फॉलो करा
Instagram : https://www.instagram.com/letsupp.marathi/

लेट्सअप'चे ट्विटर अकाउंट फॉलो करा
Twitter : https://twitter.com/letsuppmarathi

ब्रेकिंग न्यूज, लाईव्ह अपडेट आणि विश्वासार्ह बातम्या आता मिळवा एका क्लिकवर, या लिंकद्वारे जॉईन व्हा !
https://chat.whatsapp.com/KHOgQClZtEyGJp01G7hNRV