LetsUpp Marathi
4.88K subscribers
1.08K photos
4 videos
8 files
3.73K links
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Download Telegram
*लेट्सअप स्पेशल बुलेटिन 24 सप्टेंबर 2025*

==============================================================================

*लेह-लडाखमध्ये विद्यार्थी आक्रमक! भाजप कार्यालयावर हल्ला, दगडफेक आणि पोलिसांचे वाहन पेटवले*
https://tinyurl.com/mu7trtzu

*सरकारच्या मुंडक्यावर पाय देऊन प्रमाणपत्र घेणार; पडळकरांसमोर बोऱ्हाडेंचा फडणवीसांवर निशाणा*
https://tinyurl.com/mtjpmjvb

*केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचा स्वदेशीचा संदेश ! मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉईंटऐवजी ‘झोहो’तून सादरीकरण*
https://tinyurl.com/4j4axf3n

*नंदूरबार तापलं! मूक मोर्चाला हिंसक वळण; दगडफेक, गाड्यांची तोडफोड, पोलिसांचा लाठीचार्ज*
https://tinyurl.com/yc7bb4kr

*Heavy Rain : नुकसानीचे पंचनामे सुरू, मदतीपासून कोणीही वंचित राहाणार नाही; मंत्री विखेंची ग्वाही*
https://tinyurl.com/kjvd2fz6

==============================================================================
*VIDEO : Rohit Pawar | आढावा घेताना परिस्थिती पाहून रोहित पवारांना संताप अनावर |*
https://tinyurl.com/bpa87uhd
==============================================================================

*विलासराव देशमुखांचा पराभव करणारे शिवसेनेचे माजी आमदार प्रकाश देवळे यांचे निधन*
https://tinyurl.com/mvsw3dhw

*नियम न पाहता शेतकरी, शेतमजूर आणि नागरिकांसाठी केंद्रित मदत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*
https://tinyurl.com/4f582ja

*शेतकऱ्यांना मदतीची घोषणा; रोहित पवारांनी हिशोब करुन सांगितला मदतीचा आकडा*
https://tinyurl.com/yc3bcke

*पवना पुररेषेतील अहवाल, नकाशे महापालिकेतून रहस्यमयरीत्या गायब! प्रशासन नेमकं कुणाला वाचवतंय?*
https://tinyurl.com/cpwypy4a

*पुण्यात अजितदादांची ताकद वाढली; कामठे अन् निंबाळकरांच्या हाती घड्याळ…*
https://tinyurl.com/m5uw35ky

============================================================================
*VIDEO : Beed Floods Situation Exclusive | पावसाने होत्याचं नव्हतं केलं... |*
https://tinyurl.com/2nx99nnu
============================================================================

*Facebook:* https://www.facebook.com/LetsUppMarathi/

*'लेट्सअप'चे इन्स्टाग्राम पेज फॉलो करा*
Instagram : https://www.instagram.com/letsupp.marathi/

*लेट्सअप' चे ट्विटर अकाउंट फॉलो करा*
Twitter : https://twitter.com/letsuppmarathi

*ब्रेकिंग न्यूज, लाईव्ह अपडेट आणि विश्वासार्ह बातम्या आता मिळवा एका क्लिकवर, या लिंकद्वारे जॉईन व्हा !*
https://chat.whatsapp.com/KHOgQClZtEyGJp01G7hNRV
लेट्सअप स्पेशल बुलेटिन 25 सप्टेंबर 2025

==============================================================================
गडकरींचा पापाचा घडा भरला! अंजली दमानियांचा आरोपांचा भडिमार, भांडूपच्या घरांपासून कोट्यवधींच्या कंपन्यांपर्यंत…
https://tinyurl.com/bdz6pem2

दिल्लीत नवी जबाबदारी ते दिविजाची राजकारणात एन्ट्री; फडणवीसांनी उलगडले नवे पत्ते
https://tinyurl.com/bdex5ff5

लंडन रिटर्न, P.hD अन् UPSC पास रॅन्चोचा पराक्रम; पुण्यात केलं अडीच कोटींचं कांड
https://tinyurl.com/mu8mrn5e

शत्रूंचं टेन्शन वाढणार! ‘अग्नी-प्राईम’ क्षेपणास्त्राची रेल्वेवरून यशस्वी चाचणी
https://tinyurl.com/59u82u88

‘दांडिया खेळणे म्हणजे हांडगेपणा’; संभाजी भिडे यांचं आणखी एक वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात
https://tinyurl.com/53vvd726

पैशाचे सोंग आणता येत नाही, मग शेतकऱ्यांना आत्महत्या करू देणार का? वडेट्टीवारांचा अजित पवारांना सवाल
https://tinyurl.com/mt8jffzx

मनोज जरांगेंना शिंदे गटाने रसद पुरवली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिलं रोखठोक उत्तरं
https://tinyurl.com/5n72s4nj

यंदा स्टार प्रवाहची ढिंचॅक दिवाळी गाजवणार नवी जोडीच; अफलातून जुगलबंदीतून मिळणार मनोरंजनाचा बोनस
https://tinyurl.com/vchjtk4e

लडाख आंदोलन: उपोषणातून हिंसाचाराकडे, जबाबदार कोण? जेन-Z ला कोणी भडकावलं?
https://tinyurl.com/4prd55av

पहाटेच अजितदादा शेतकऱ्यांच्या बांधावर! नुकसानग्रस्त भागाची तपासणी, पंचनामे गतीमान करण्याचे निर्देश
https://tinyurl.com/xwr54c9j

Asia Cup 2025 : टीम इंडियाची फायनलमध्ये धडक! भारताची बांग्लादेशवर 41 धावांनी मात
https://tinyurl.com/7yjvywvh

============================================================================
VIDEO : Beed Floods Situation Exclusive | पावसाने होत्याचं नव्हतं केलं...
https://youtu.be/8cexH9XJ2EM?si=1fzALQQr1nvys4_r

धनगर समाजाचा सरकारला इशारा; आरक्षणासाठी भूषण सिंह राजे होळकर आक्रमक
https://youtu.be/RuE67W6pyYU?si=HgCA4m-zG2gh6Ojx

============================================================================

Facebook: https://www.facebook.com/LetsUppMarathi/

'लेट्सअप'चे इन्स्टाग्राम पेज फॉलो करा
Instagram : https://www.instagram.com/letsupp.marathi/

लेट्सअप' चे ट्विटर अकाउंट फॉलो करा
Twitter : https://twitter.com/letsuppmarathi

ब्रेकिंग न्यूज, लाईव्ह अपडेट आणि विश्वासार्ह बातम्या आता मिळवा एका क्लिकवर, या लिंकद्वारे जॉईन व्हा !
https://chat.whatsapp.com/KHOgQClZtEyGJp01G7hNRV
लेट्सअप न्युज बुलेटिन 26 सप्टेंबर 2025
==========================

ट्रम्प यांचा आणखी एक झटका! औषधांवर लावला 100 टक्के टॅरिफ, भारताला मोठा फटका?
https://tinyurl.com/35895s9y

परवा बीडमध्ये जे बोललो… ‘त्या’ विधानावर अजित पवारांचं स्पष्टीकरण
https://tinyurl.com/3cjdk469

निर्लज्जपणाचा कळस! एकीकडे शेतकरी अतिवृष्टीने हैराण, दुसरीकडे धाराशिवचे जिल्हाधिकारी नाचगाण्यात मग्न
https://tinyurl.com/56kzfe45

महाराष्ट्रात पावसाचा धडाका कायम, राज्यातील 33 जिल्ह्यांना यलो अलर्ट
https://tinyurl.com/4cjs6y8k

महाराष्ट्रात पूरस्थिती गंभीर! CM फडणवीसांनी केंद्राकडे तातडीची मदत मागितली, पत्र पाठवलं
https://tinyurl.com/yckep6d8

मोठी बातमी! मोबाईल सबमिशनपासून मतमोजणीपर्यंत 30 बदल; निवडणूक आयोगाची नवी गाईडलाईन
https://tinyurl.com/58h2jne8

‘तू मेरी पुरी कहानी’! महेश भटच्या कॅमेर्‍यामागे पूजा भटचं आत्मचरित्र? सत्य नेमकं काय…
https://tinyurl.com/yxy73ny7

तुमच्या बेडरूमधील झाडं खरंच ऑक्सिजन देणार का? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
https://tinyurl.com/ynrssyb3

Asia Cup 2025 : पाकिस्तानचा बांगलादेशवर 11 धावांनी विजय, फायनलमध्ये भारताविरुद्ध हाय-व्होल्टेज सामना
https://tinyurl.com/5y492sb3

Asia Cup 2025 : सलग तिसऱ्या रविवारी भारत-पाकिस्तान भिडणार! फायनलची थरारक लढत…
https://tinyurl.com/sj2tej8d

=========================

Video:

===================
'लेट्सअप'चे फेसबुक पेज फॉलो करा

Facebook: https://www.facebook.com/LetsUppMarathi/

'लेट्सअप'चे इन्स्टाग्राम पेज फॉलो करा
Instagram : https://www.instagram.com/letsupp.marathi/

लेट्सअप' चे ट्विटर अकाउंट फॉलो करा
Twitter : https://twitter.com/letsuppmarathi

ब्रेकिंग न्यूज, लाईव्ह अपडेट आणि विश्वासार्ह बातम्या आता मिळवा एका क्लिकवर, या लिंकद्वारे जॉईन व्हा !
https://chat.whatsapp.com/KHOgQClZtEyGJp01G7hNRV