LetsUpp Marathi
4.88K subscribers
1.08K photos
4 videos
8 files
3.73K links
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Download Telegram
15 सप्टेंबर 2025 लेट्सअप स्पेशल बुलेटिन
========================================================
सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; वक्फ स्थापनेसाठी ५ वर्षे इस्लामचे पालन करणे आवश्यक नाही
https://tinyurl.com/48pm7x77

पावसाचा मुक्काम वाढला! मुसळधार पावसाची सर्वदूर हजेरी; आज ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी
https://tinyurl.com/2fwyduhe

पु्ण्यात तुफान पाऊस! घरे अन् वाहने पाण्याखाली, शाळांना सुट्टी जाहीर; सतर्कतेचे आवाहन
https://tinyurl.com/5e6tbc43

मुंबईत भरपावसात मोनोरेल पडली बंद; फायर ब्रिगेडने केली प्रवाशांची सुटका
https://tinyurl.com/y588bf4x

शिक्षण आणि तंत्रज्ञानाचा संगम जागतिक व्यवसाय क्षेत्रातील क्रांतीचा केंद्रबिंदू : अच्युत गोडबोले
https://tinyurl.com/bdf5xzy2

पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन टाळलं, दरवाजाही बंद केला; टीम इंडियाने मैदानाबाहेरचाही सामना जिंकला
https://tinyurl.com/bdda52uy

भारतीय खेळाडूंनी हस्तांदोलन केलं नाही, पाकिस्तानचा जळफळाट; टीम इंडियाची केली तक्रार
https://tinyurl.com/553ejvkw

No Handshake साठी टीम इंडियावर होणार कारवाई? जाणून घ्या, काय सांगते ICC ची ‘रूल बुक’
https://tinyurl.com/37k434rj

वस्तुंप्रमाणे अवघ्या काही मिनिटांत हाडंही चिटकवता येणार! चीनने बनवलं हाडांचं फेविक्विक…
https://tinyurl.com/49k8hz4x

दहा हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या, अर्थव्यवस्थेला अब्जावधींचा फटका; नेपाळमध्ये आंदोलनाचे दुष्परिणाम
https://tinyurl.com/y5pp2395

फोटोग्राफरला दिसणारी ती मुलगी कोण? “छबी”तून उलगडणार फोटोचं गूढ!
https://tinyurl.com/ymzfj6n6

========================================================
Video : मालपाणी उद्योग समूहाचे अध्यक्ष राजेश मालपाणी यांची मुलाखत
https://youtu.be/BpsVbOZ4CDY?si=ydbEkKCvUFzcd54a

मराठ्यांकडून आरक्षणाची मागणी का? जाणून घ्या खरी कारणं
https://youtu.be/HQjcYFpSzsU?si=NKzjeYRpzr2R8Knk

==============================================================================
'लेट्सअप'चे फेसबुक पेज फॉलो करा
Facebook : https://www.facebook.com/LetsUppMarathi/

'लेट्सअप'चे इन्स्टाग्राम पेज फॉलो करा
Instagram : https://www.instagram.com/letsupp.marathi/

लेट्सअप' चे ट्विटर अकाउंट फॉलो करा
Twitter : https://twitter.com/letsuppmarathi

ब्रेकिंग न्यूज, लाईव्ह अपडेट आणि विश्वासार्ह बातम्या आता मिळवा एका क्लिकवर, या लिंकद्वारे जॉईन व्हा!
https://chat.whatsapp.com/KHOgQClZtEyGJp01G7hNRV
16 सप्टेंबर 2025 लेट्सअप स्पेशल बुलेटिन
========================================================
आम्हाला अडकवून करकरेंना मारण्यामागे पवारांचाच हात; मालेगाव स्फोटातून निर्दोष सुटलेल्या चतुर्वेदींचे गंभीर आरोप
https://tinyurl.com/2dv3eux5

वकील सिद्धार्थ शिंदे यांचं निधन; सुप्रीम कोर्टातच आली चक्कर अन् उपचारादरम्यान मृत्यू
https://tinyurl.com/mppwsvjs

भारत-अमेरिका व्यापार संबंध सुधारणार? टॅरिफ युद्धानंतर ट्रम्प यांचा खास अधिकारी भारतात
https://tinyurl.com/7bwfwx3m

ज्यावर गर्व करावा त्यावर वाद नको! माधुरी हत्तीण प्रकरणी वनताराविरोधात याचिका, सुप्रीम कोर्टाने फटकरलं…
https://tinyurl.com/2mb5j52t

अंजली दमानिया यांच्या पतीची ‘मित्रा’ संस्थेत नियुक्ती; रोहित पवारांची टीका, दमानियांनी काय उत्तर दिलं?
https://tinyurl.com/ytt9wjtn

दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळाचं उद्घाटन! संत तुकाराम चित्रपटाचे खास प्रदर्शन
https://tinyurl.com/3tps9zj2

‘क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’ मध्ये कलाकारांची भक्कम फौज; चित्रीकरण संपन्न!
https://tinyurl.com/yvz8pvyt

‘सखाराम बाईंडर’ पुन्हा रंगमंचावर! अभिनेत्री नेहा जोशी ‘लक्ष्मी’च्या भूमिकेत
https://tinyurl.com/ycxzebmp

========================================================
Video : 75 आठवडे, एक ध्येय – कलशेट्टींचं स्वच्छता मिशन
https://youtu.be/W4L6vy2Qvgc?si=DFeAOj1wUz5JmPiQ

‘दशावतार’ खास कसा? गुरु ठाकूर बोलले
https://youtu.be/n2hwRx5l2JM?si=CIXM4v2vxiRFUSFb

==============================================================================
'लेट्सअप'चे फेसबुक पेज फॉलो करा
Facebook : https://www.facebook.com/LetsUppMarathi/

'लेट्सअप'चे इन्स्टाग्राम पेज फॉलो करा
Instagram : https://www.instagram.com/letsupp.marathi/

लेट्सअप' चे ट्विटर अकाउंट फॉलो करा
Twitter : https://twitter.com/letsuppmarathi

ब्रेकिंग न्यूज, लाईव्ह अपडेट आणि विश्वासार्ह बातम्या आता मिळवा एका क्लिकवर, या लिंकद्वारे जॉईन व्हा!
https://chat.whatsapp.com/KHOgQClZtEyGJp01G7hNRV
17 सप्टेंबर 2025 लेट्सअप स्पेशल बुलेटिन
========================================================

मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर टाकला लाल रंग; आक्रमक ठाकरे गटाची तक्रार, शिवाजी पार्कवर तणाव
https://tinyurl.com/4x2yju6r

अहिल्यानगर गोमांस प्रकरणी एक जण ताब्यात; हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी मांडला होता ठिय्या
https://tinyurl.com/ms7uaeaz

आयुषच्या खुनासाठी मामा कृष्णानेच दिलं पिस्तूल, मोबाइल फोडला अन्… मारेकऱ्यांची कबुली
https://tinyurl.com/39td99de

PM Modi Birthday : 11 वर्षातील 11 मोठ्या गोष्टी, ज्याने बदलला देशाचा चेहरामोहरा
https://tinyurl.com/4mkryrcx

मोदींचा वाढदिवस म्हणजे काळादिवस; प्रणिती शिंदेंची जीभ घसरताच भाजपनं घेतलं फैलावर
https://tinyurl.com/38sujp7k

टॅरिफ युद्धादरम्यान मोदी-ट्रम्प यांचा पहिला फोन कॉल; मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा अन् एकमेकांवर कौतुकाचा वर्षाव
https://tinyurl.com/hvbjmnvt

भुजबळांना दिलासा! महाराष्ट्र सदनाचे बांधकाम करणारे चमणकर बंधू दोषमुक्त…
https://tinyurl.com/8h66mpej

========================================================
Video : मुख्यमंत्री फडणवीसांच्या भाषणावेळी ओबीसी आंदोलकांची घोषणाबाजी...
https://youtu.be/GTe40N83-iE?si=VvmDP6OyxJ39zT3h

तेव्हा आर आर पाटलांनी प्रेरणा दिली...
https://youtu.be/cDoLUf5YzoU?si=EcuESgajucJfVnth