LetsUpp Marathi
4.88K subscribers
1.08K photos
4 videos
8 files
3.73K links
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Download Telegram
💁‍♂️ उपवास ते शिस्तबद्ध दिनचर्या; अक्षय कुमारने सांगितले फिटनेस सिक्रेट

LetsUpp I Entertainment Special

* अभिनेता अक्षय कुमार सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत जेवतो, ज्यामुळे पोटाला विश्रांती मिळते आणि आजारांपासून बचाव होतो.

* तो रविवारी संध्याकाळी जेवतो आणि सोमवारी पूर्ण उपवास करतो; पुढील आहार तो थेट मंगळवारी सकाळी घेतो.

* उशिरा जेवल्यास पोटावर ताण येतो, त्यामुळे योग्य वेळेत आणि हलके जेवण करण्यावर तो विशेष भर देतो.

* अक्षय जिममध्ये वजन उचलण्याऐवजी रॉक क्लायम्बिंग, खेळ आणि नैसर्गिक व्यायामावर भर देतो.

* योग्य आहार, योग्य वेळ आणि सातत्यपूर्ण शिस्त यालाच तो तंदुरुस्त शरीर व निरोगी जीवनासाठी सर्वोत्तम औषध असल्याचे मानतो.

✔️ तुम्हाला माहिती कशी वाटली? रिअ‍ॅक्ट करा... 1.बेस्ट I 2.ओके I 3.सुधारणा हवी

👉 लेट्सअपचे सर्व अपडेट व्हॉट्सअपवर मिळवण्यासाठी क्लिक करा : https://join.letsupp.com/