LetsUpp Marathi
4.88K subscribers
1.08K photos
4 videos
8 files
3.73K links
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Download Telegram
🧐 जुन्या विहिर दुरुस्तीसाठी 1 लाखांचे अनुदान! ‘बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना काय आहे?

LetsUpp I Govt Scheme

अनुसुचित जमातीतील शेतकऱ्यांसाठी सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.

आवश्यक पात्रता :

* लाभार्थी अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकरी असावा.
* लाभार्थ्याकडील बँक खाते आधारकार्डशी संलग्न असावे.
* महाडीबीटीच्या योजनेंतर्गत अर्जासाठी शेतकरी ओळखपत्र आवश्यक.
* सातबारा, 8अ, आधार कार्डची गरज नाही.
* शेतकऱ्याकडे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र असावे.
* किमान 0.40 हेक्टर व कमाल 6 हेक्टर शेतजमीन असावी.
* अधिक माहितीसाठी जवळच्या पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाशी संपर्क साधा.

✔️ तुम्हाला माहिती कशी वाटली? रिअ‍ॅक्ट करा... 1.बेस्ट I 2.ओके I 3.सुधारणा हवी

👉 लेट्सअपचे सर्व अपडेट व्हॉट्सअपवर मिळवण्यासाठी क्लिक करा : https://join.letsupp.com/
💁‍♂️ उपवास ते शिस्तबद्ध दिनचर्या; अक्षय कुमारने सांगितले फिटनेस सिक्रेट

LetsUpp I Entertainment Special

* अभिनेता अक्षय कुमार सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत जेवतो, ज्यामुळे पोटाला विश्रांती मिळते आणि आजारांपासून बचाव होतो.

* तो रविवारी संध्याकाळी जेवतो आणि सोमवारी पूर्ण उपवास करतो; पुढील आहार तो थेट मंगळवारी सकाळी घेतो.

* उशिरा जेवल्यास पोटावर ताण येतो, त्यामुळे योग्य वेळेत आणि हलके जेवण करण्यावर तो विशेष भर देतो.

* अक्षय जिममध्ये वजन उचलण्याऐवजी रॉक क्लायम्बिंग, खेळ आणि नैसर्गिक व्यायामावर भर देतो.

* योग्य आहार, योग्य वेळ आणि सातत्यपूर्ण शिस्त यालाच तो तंदुरुस्त शरीर व निरोगी जीवनासाठी सर्वोत्तम औषध असल्याचे मानतो.

✔️ तुम्हाला माहिती कशी वाटली? रिअ‍ॅक्ट करा... 1.बेस्ट I 2.ओके I 3.सुधारणा हवी

👉 लेट्सअपचे सर्व अपडेट व्हॉट्सअपवर मिळवण्यासाठी क्लिक करा : https://join.letsupp.com/