LetsUpp Marathi
4.88K subscribers
1.08K photos
4 videos
8 files
3.73K links
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Download Telegram
🤩 नोकरीची सुवर्णसंधी! बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये 500 जागांसाठी भरती

LetsUpp I Job Update

* पदाचे नाव : जनरलिस्ट ऑफिसर (स्केल II)

* शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी /इंटिग्रेटेड ड्युअल पदवी किंवा सीए (SC/ST/OBC/PwBD: 55 %गुण) + 03 वर्षे अनुभव

* वयोमर्यादा : किमान 22 वर्षे, कमाल 35 वर्षे (सवलतीसह)

* अर्ज अंतिम तारीख : 30 ऑगस्ट 2025

* वेतन : 64,820 ते 93,960 रूपये

* अधिकृत संकेतस्थळ : https://ibpsonline.ibps.in/bomjul25/

✔️ तुम्हाला माहिती कशी वाटली? रिअ‍ॅक्ट करा... 1.बेस्ट I 2.ओके I 3.सुधारणा हवी

👉 लेट्सअपचे सर्व अपडेट व्हॉट्सअपवर मिळवण्यासाठी क्लिक करा : https://join.letsupp.com/
🔎 श्रावण महिन्याचे नाव नक्की कसे पडले?

LetsUpp I Shravan Special

* श्रावण महादेवाचा महिना मानला जातो आणि महिनाभर महादेवाची विशेष पूजा केली जाते. परंतु महादेवाला श्रावण महिना का आवडतो आणि या महिन्याचे नाव कसे पडले? जाणून घेऊया...

---------------------------------------
👉 प्रत्येक उपवास बनवी खास कॅमल सुपरफाईन शाबुदाणा : https://www.instagram.com/camel.sago/
---------------------------------------

* स्कंद पुराणात भगवान शिवाने सनतकुमारांना श्रावण महिन्याबद्दल सांगितले की, मला श्रावण खूप आवडतो. या महिन्यातील प्रत्येक तिथी व्रताची असते आणि प्रत्येक दिवस हा सण असतो.

* या महिन्याचे नाव श्रावण का ठेवले? तर स्कंद आणि शिव पुराणानुसार तज्ञांनी याची दोन कारणे दिली आहेत. प्रथम, या महिन्याच्या पौर्णिमेला श्रवण नक्षत्र येते. यामुळे महिन्याला हे नाव पडले.

* दुसरे म्हणजे, भगवान शिवाने सनतकुमारांना सांगितले की या मासाचे महत्त्व ऐकण्यासारखे आहे. ज्यामुळे सिद्धी मिळते त्यालाच श्रावण म्हणतात.

✔️ तुम्हाला माहिती कशी वाटली? रिअ‍ॅक्ट करा... 1.बेस्ट I 2.ओके I 3.सुधारणा हवी

👉 लेट्सअपचे सर्व अपडेट व्हॉट्सअपवर मिळवण्यासाठी क्लिक करा : https://join.letsupp.com/
🧐 जुन्या विहिर दुरुस्तीसाठी 1 लाखांचे अनुदान! ‘बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना काय आहे?

LetsUpp I Govt Scheme

अनुसुचित जमातीतील शेतकऱ्यांसाठी सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.

आवश्यक पात्रता :

* लाभार्थी अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकरी असावा.
* लाभार्थ्याकडील बँक खाते आधारकार्डशी संलग्न असावे.
* महाडीबीटीच्या योजनेंतर्गत अर्जासाठी शेतकरी ओळखपत्र आवश्यक.
* सातबारा, 8अ, आधार कार्डची गरज नाही.
* शेतकऱ्याकडे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र असावे.
* किमान 0.40 हेक्टर व कमाल 6 हेक्टर शेतजमीन असावी.
* अधिक माहितीसाठी जवळच्या पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाशी संपर्क साधा.

✔️ तुम्हाला माहिती कशी वाटली? रिअ‍ॅक्ट करा... 1.बेस्ट I 2.ओके I 3.सुधारणा हवी

👉 लेट्सअपचे सर्व अपडेट व्हॉट्सअपवर मिळवण्यासाठी क्लिक करा : https://join.letsupp.com/