🧐 पंचामृत करताना चव बिघडते? मग पंचामृताचे परफेक्ट प्रमाण वाचाच
LetsUpp I Shravan Special
पाच घटकांनी बनवलेला प्रसाद म्हणजे पंचामृत. पंचामृत करताना प्रमाण चुकले की चव बिघडते त्यासाठी पंचामृतचे परफेक्ट प्रमाण :
* साहित्य : दूध 5 चमचे, दही 2 चमचे, तूप 1 चमचा, मध 1 चमचा, साखर 1 चमचा
---------------------------------------
👉 प्रत्येक उपवास बनवी खास कॅमल सुपरफाईन शाबुदाणा : https://www.instagram.com/camel.sago/
---------------------------------------
* कृती : स्वच्छ भांड्यात प्रथम दूध घ्या. त्यात दही टाकून नीट ढवळा. त्यानंतर तूप, मध व साखर घालून सर्व एकत्र करा.
हलक्या हाताने मिश्रण ढवळा, जेणेकरून साखर व्यवस्थित विरघळेल. तयार झालेले पंचामृत आता तुम्ही प्रसादासाठी वापरू शकता.
✔️ तुम्हाला माहिती कशी वाटली? रिअॅक्ट करा... 1.बेस्ट I 2.ओके I 3.सुधारणा हवी
👉 लेट्सअपचे सर्व अपडेट व्हॉट्सअपवर मिळवण्यासाठी क्लिक करा : https://join.letsupp.com/

Letsupp
Join LetsUpp on WhatsApp
Get verified news, updates, and alerts directly from your city on WhatsApp.
🤩 नोकरीची सुवर्णसंधी! बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये 500 जागांसाठी भरती
LetsUpp I Job Update
* पदाचे नाव : जनरलिस्ट ऑफिसर (स्केल II)
* शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी /इंटिग्रेटेड ड्युअल पदवी किंवा सीए (SC/ST/OBC/PwBD: 55 %गुण) + 03 वर्षे अनुभव
* वयोमर्यादा : किमान 22 वर्षे, कमाल 35 वर्षे (सवलतीसह)
* अर्ज अंतिम तारीख : 30 ऑगस्ट 2025
* वेतन : 64,820 ते 93,960 रूपये
* अधिकृत संकेतस्थळ : https://ibpsonline.ibps.in/bomjul25/