🤔 एक अवयवदाता किती लोकांचे प्राण वाचवू शकतो?
LetsUpp I Day Special
* रोनाल्ड ली हेरिक या व्यक्तीने 1954 साली आपली एक किडनी जुळ्या भावाला दान केली. या यशस्वी अवयव प्रत्यारोपणाच्या स्मरणार्थ अवयव दान दिवस साजरा करतात.
* अवयव दानाचे महत्त्व पटवून देणे व जनजागृती करणे हा या दिनाचा उद्देश आहे.
* अहवालानुसार एक व्यक्ती अवयव दान करून 8 लोकांना जीवनदान देऊ शकते. भारतातील अवयवदानाचे प्रमाण लोकसंख्येच्या तुलनेत 1 टक्क्यांपेक्षा कमी आहे.
* नॅशनल हेल्थ पोर्टलनुसार भारतात दरवर्षी 5 लाख लोक वेळेवर अवयव न मिळाल्याने दगावतात.
* कोण अवयव दान करू शकतं? : वय 18 वर्षे किंवा अधिक - स्वतः नोंदणी करू शकता. 8 वर्षांखालील - पालकांची संमती आवश्यक.
* कोणते अवयव दान करू शकतो? : सामान्यत: मूत्रपिंड, हृदय, यकृत, स्वादुपिंड, आतडे, फुफ्फुसे, हाडे, अस्थिमज्जा, त्वचा, कॉर्निया दान करता येते.
✔️ तुम्हाला माहिती कशी वाटली? रिअॅक्ट करा... 1.बेस्ट I 2.ओके I 3.सुधारणा हवी
👉 लेट्सअपचे सर्व अपडेट व्हॉट्सअपवर मिळवण्यासाठी क्लिक करा : https://join.letsupp.com/

Letsupp
Join LetsUpp on WhatsApp
Get verified news, updates, and alerts directly from your city on WhatsApp.
😍 सुवर्णसंधी! ठाणे महानगरपालिकेत 1773 पदांची मेगाभरती
LetsUpp I Job Update
* पद संवर्ग : गट-क व गट-ड संवर्गातील पदे
* पदे : प्रशासकीय, लेखा, तांत्रिक, अग्निशमन, शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय, निमवैद्यकोष सेवेतील विविध पदे
* अर्ज कालावधी : 2 सप्टेंबर 2025 पर्यंत
* अधिकृत संकेतस्थळ : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32895/91092/Index.html

🛵 कमी किंमत, भारी फीचर्स! सर्वांत बजेट फ्रेंडली इलेक्ट्रिक स्कूटर्सची यादी
LetsUpp I Auto Update
* व्हिडा V2X गो : एक्स-शोरूम किंमत 44,990 रुपये I बॅटरी 2.2 किलोवॅट I रेंज - सिंगल चार्जवर 92 किमी I टॉप स्पीड - 70 किमी प्रति तास.
* व्हिडा V2X प्लस : एक्स-शोरूम किंमत 57,990 रुपये I बॅटरी 3.4 किलोवॅट I रेंज - सिंगल चार्जवर 142 किमी I टॉप स्पीड 80 किमी प्रति.
* ओला : S1 झेड STD मॉडेल एक्स-शोरूम किंमत 59,999 रुपये I S1 Z+ मॉडेल एक्स-शोरूम किंमत 64,999 रुपये I दोन्ही मॉडेल्सची रेंज - सिंगल चार्जवर 146 किमी I टॉप स्पीड 70 किमी प्रति तास.
* होंडा : होंडा QC1 ची एक्स-शोरूम किंमत 94,094 रुपये I बॅटरी 1.8 किलोवॅट I रेंज - सिंगल चार्जवर 80 किलोमीटर I टॉप स्पीड 50 किमी प्रति तास.
* टीव्हीएस आयक्यूब :एक्स-शोरूम किंमत 94,434 रुपये I बॅटरी 2.2 किलोवॅट I रेंज - फुल चार्जवर 94 किमी I टॉप स्पीड 75 किलोमीटर प्रति तास.
* बजाज चेतक 3001 : एक्स-शोरूम किंमत 1.07 लाख रुपये I बॅटरी 3 किलोवॅट I रेंज - फुल चार्ज रेंज 127 किमी I टॉप स्पीड 63 किलोमीटर प्रति तास.

🧐 *करिअरचा नवा कॅनव्हास : 12वी नंतरच्या हटके करिअर संधी*
*LetsUpp | Career*
_खूप कमी विद्यार्थी वेगळ्या करिअर पर्यायांचा विचार करतात. नियमित अभ्यासक्रमांशिवाय असे अनेक पर्याय आहेत, ज्यात करिअर करून तुम्ही लाखात कमवू शकता._
* _1. क्रिएटिव्ह मीडिया : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी मधून टेक्सटाईल डिझायनिंग व लेदर डिझायनिंग कोर्स, जर क्रिएटिव्ह स्किल्स असतील तर गेम डिझायनर कोर्सही करता येईल._
* _2. पेंट टेक्नॉलॉजी कोर्स : बारावीनंतर इंडस्ट्रियल रिसोर्सेस लॅबोरेटरी कोलकाता किंवा युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, महाराष्ट्र येथून हा कोर्स करू शकता._
* _3. इतर कोर्सेस : फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट, डेहराडून येथून फॉरेस्ट संबंधित अभ्यासक्रम, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फूड टेक्नॉलॉजी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, म्हैसूर येथून फूड टेक्नॉलॉजीचा कोर्स_
✔️ _तुम्हाला माहिती कशी वाटली? रिअॅक्ट करा... 1.बेस्ट I 2.ओके I 3.सुधारणा हवी_
👉 *लेट्सअपचे सर्व अपडेट व्हॉट्सअपवर मिळवण्यासाठी क्लिक करा* : https://join.letsupp.com/

🧐 पंचामृत करताना चव बिघडते? मग पंचामृताचे परफेक्ट प्रमाण वाचाच
LetsUpp I Shravan Special
पाच घटकांनी बनवलेला प्रसाद म्हणजे पंचामृत. पंचामृत करताना प्रमाण चुकले की चव बिघडते त्यासाठी पंचामृतचे परफेक्ट प्रमाण :
* साहित्य : दूध 5 चमचे, दही 2 चमचे, तूप 1 चमचा, मध 1 चमचा, साखर 1 चमचा
---------------------------------------
👉 प्रत्येक उपवास बनवी खास कॅमल सुपरफाईन शाबुदाणा : https://www.instagram.com/camel.sago/
---------------------------------------
* कृती : स्वच्छ भांड्यात प्रथम दूध घ्या. त्यात दही टाकून नीट ढवळा. त्यानंतर तूप, मध व साखर घालून सर्व एकत्र करा.
हलक्या हाताने मिश्रण ढवळा, जेणेकरून साखर व्यवस्थित विरघळेल. तयार झालेले पंचामृत आता तुम्ही प्रसादासाठी वापरू शकता.