लेट्सअप स्पेशल न्यूज़ बुलेटिन Afternoon 08 ऑगस्ट 2023
==================================================
मुख्यमंत्रीपद दूर जातंय का? कोंडीत टाकणाऱ्या सवालावर विखे पाटलांचं ‘सेफ’ उत्तर
https://tinyurl.com/kttb48ms
“हा अहंकार बरा नाही…” : शिस्त पालन समितीकडे पाठ फिरविल्याने शेट्टींचा तुपकरांवर संताप
https://tinyurl.com/twenb7tk
पक्ष अन् चिन्हासाठी अजितदादांना मोदी-शाहांचं बळ; शरद पवारांच्या गौप्यस्फोटाने खळबळ!
https://tinyurl.com/vn42e2fb
Delhi Service Bill : ‘त्या’ प्रस्तावावर 5 खासदारांच्या खोट्या सह्या; ‘आप’च्या खासदारावर अमित शाहांचा हल्लाबोल
https://tinyurl.com/5d2vmap9
‘उद्धवजी, वाचाळपणा बंद करा अन्यथा लोकांचा संयम’..; विखे पाटलांचा ठाकरेंना रोखठोक इशारा
https://tinyurl.com/duzbmwat

VIDEO-Jejuri | यळकोट, यळकोट! मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी जेजुरी गडावर उधळला भंडारा | LetsUpp Marathi
https://tinyurl.com/5ebfr6y8

‘आम्ही अजितदादांचं स्वागत केलं, जयंत पाटील आले तर’.. विखे पाटलांच्या वक्तव्याने आणला नवा ट्विस्ट!
https://tinyurl.com/2vdnce6x
‘राजसाहेबांना बाळासाहेबांपासून तोडणारा औरंग्या कोण?’ नितेश राणेंचा ठाकरेंना जळजळीत सवाल
https://tinyurl.com/crsnefxm
‘MPSCचं वार्षिक बजेट 60 कोटी अन् खाजगी कंपन्या 1500 कोटी गोळा करताहेत’; रोहित पवारांनी पुन्हा ठेवलं बोट
https://tinyurl.com/5n85ammx
Threat Call : एक-दोन दिवसांत अतिरेकी हल्ला! थेट मंत्रालयात खणखणला धमकीचा फोन
https://tinyurl.com/8k2w6xnt
डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन बिल लोकसभेत मंजूर,…तर कंपन्यांना अडीचशे कोटींचा दंड
https://tinyurl.com/yexu5m7f
Delhi Service Bill : लोकसभेनंतर आता राज्यसभेतही दिल्ली सेवा विधेयक मंजूर…
https://tinyurl.com/d689kvm6

VIDEO - Ravikant Tupkar : तुपकर यांनी पत्रकार परिषद घेत नाराजी बोलून दाखवली... | LetsUpp Marathi
https://tinyurl.com/32n4wj85

Sushmita Sen Taali Trailer Out: “बजाएंगे नही, बजवाएंगे!…”; सुष्मिता सेनच्या ‘ताली’चा ट्रेलर प्रदर्शित
https://tinyurl.com/57fwc4fs
Subhedar Trailer: पाहायला मिळणार तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाचा सुवर्ण इतिहास; ‘सुभेदार’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित
https://tinyurl.com/bdrrymad
Jawan: “डोक्यावर टक्कल अन् हातात बंदूक”; ‘जवान’साठी फक्त ३० दिवस बाकी, किंग खानची ‘ती’ पोस्ट चर्चेत!
https://tinyurl.com/528ccd8s
Baplyok: दिग्दर्शक नागराज मंजुळेंचा ‘बापल्योक’ सिनेमाचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला!
https://tinyurl.com/v8ww2k6c

'लेट्सअप' चे फेसबुक पेज लाईक करा
Facebook: https://www.facebook.com/LetsUppMarathi/
'लेट्सअप'चे इन्स्टाग्राम पेज फॉलो करा
Instagram : https://www.instagram.com/letsupp.marathi/
लेट्सअप' चे ट्विटर अकाउंट फॉलो करा
Twitter : https://twitter.com/letsuppmarathi

LetsUpp
मुख्यमंत्रीपद दूर जातंय का? कोंडीत टाकणाऱ्या सवालावर विखे पाटलांचं 'सेफ' उत्तर
Maharashtra Politics : राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मुख्यमंत्री होण्याच्या चर्चा मध्यंतरी जोरात सुरू होत्या. या चर्चांनी खुद्द मंत्री विखे सुद्धा हैराण झाले होते. त्यानंतर त्यांनी स्वतः माध्यमांसमोर येत याबाबत खुलासा करत हा प्रकार म्हणजे…
🏍️ तयार रहा! ऑगस्ट महिन्यात लाँच होणार 'या' भन्नाट टू-व्हीलर्स
LetsUpp I Tech Update
ऑगस्टमध्ये Triumph, Oben Electric व TVS सारख्या ब्रँडच्या पॉवरफुल बाईक्स लाँच होणार आहेत.
* ओबेन रोर ईझेड : ओबेन इलेक्ट्रिक कंपनीची इलेक्ट्रिक बाईक आज 5 ऑगस्टला होणार लाँच, या बाईकची अंदाजे किंमत 1.10 लाख ते 1.50 लाख
* ट्रायम्फ थ्रक्सटन 400 : क्लासिक कॅफे-रेसर स्टाईल बाईक 6 ऑगस्टला होणार लाँच, 400 सीसी सिंगल-सिलेंडर इंजिनची अंदाजे किंमत 2.60 लाख ते 2.90 लाख
* टीव्हीएस अपाचे आरटीएक्स 300 : TVS ची पहिली ॲडव्हेंचर बाईक ऑगस्ट महिन्यात होणार लाँच, 300 सीसी RT-XD4 इंजिनची अंदाजे किंमत 2.50 लाख
✔️ तुम्हाला माहिती कशी वाटली? रिअॅक्ट करा... 1.बेस्ट I 2.ओके I 3.सुधारणा हवी
👉 लेट्सअपचे सर्व अपडेट व्हॉट्सअपवर मिळवण्यासाठी क्लिक करा : https://join.letsupp.com/

👀 सध्या एकच चर्चा 5 ऑगस्ट रोजी काय होणार? UCC लागू होणार?
LetsUpp I News Update
* पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची स्वतंत्र भेट घेतल्यानंतर राजकीय चर्चांना अधिकच गती मिळाली आहे.
* 5 ऑगस्ट ही तारीख मोदी सरकारसाठी ‘ऐतिहासिक निर्णयांची’ परंपरा बाळगणारी ठरली आहे.
* 2019 मध्ये याच दिवशी काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्यात आलं होतं. तर 2020 मध्ये राम मंदिर भूमिपूजन याच दिवशी पार पडलं.
* सरकारचा आगामी ‘महत्वाकांक्षी अजेंडा’ म्हणून ओळखला जाणारा समान नागरी कायदा हा निर्णय आज 5 ऑगस्टला घोषित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
* जर UCC लागू झाला, तर भारतात सर्व धर्मीय नागरिकांसाठी विवाह, घटस्फोट, वारसा आणि दत्तक घेणे यासाठी एकसमान कायदा लागू होईल.

👨🏻🌾 शेतकऱ्यांसाठी वरदान! तार कुंपण योजनेअंतर्गत मिळवा 90 टक्के अनुदान
LetsUpp I Govt Scheme
तार कुंपण अनुदान योजनेचा मुख्य उद्देश शेतीचे जंगली प्राण्यांपासून संरक्षण करणे व आर्थिक नुकसान टाळणे आहे.
* योजनेअंतर्गत 2 क्विंटल काटेरी तार व 30 खांबांसाठी एकूण खर्चाच्या 90 टक्के अनुदान मिळेल.
* अट : शेतजमीन कोणत्याही अतिक्रमणाखाली नसावी तसेच वन्य प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासात येत नसावी.
* आवश्यक कागदपत्रे : 7/12 व 8-अ उतारा, आधार कार्ड, बँक खात्याचा तपशील, वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र, ग्रामपंचायतचा दाखला (स्थानिक रहिवासी पुरावा)
* योजनेसाठी तुम्हाला जवळच्या पंचायत समिती किंवा कृषी विभागात जाऊन ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.

🫙 मसाल्यांची चव व सुगंध टिकवा दीर्घकाळ! 'या' स्मार्ट टिप्स वापरा
LetsUpp I Tips & Tricks
* जिरे पूड जास्त काळ टिकवण्यासाठी एका टिशू पेपरमध्ये काही लवंग गुंडाळून डब्यात ठेवा.
* लाल मिरची पावडरची शेल्फ लाईफ वाढवण्यासाठी त्यात एक चमचा मीठ टाकून ठेवा.
* हळदीच्या डब्यात कीटक जाऊ नये यासाठी डब्यात एक तमालपत्र ठेवा. यामुळे हळद फ्रेशही राहते.
* धणे फ्रेश ठेण्यासाठी भाजून ठेवा, असे केल्याने धणे जास्त काळ टिकतात.
* मसाले जास्त काळ फ्रेश ठेवण्यासाठी डबे नेहमीच हवाबंद असावेत.

🗞️ टॉपच्या महत्वाच्या घडामोडी नक्की वाचा!
LetsUpp I News Update
* राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका डिसेंबर-जानेवारीमध्ये होणार; राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांची माहिती
* मोठी बातमी! धडाडीचे IAS अधिकारी तुकाराम मुंढेंची बदली, ते आता दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव असतील, 20 वर्षात 23 बदल्यांचा विक्रम
* नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा
* 'माधुरी'ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
* अंतरवाली सराटीत केलेली चूक पुन्हा करु नका,अन्यथा तुमच्यासह पंतप्रधान मोदींना किंमत मोजावी लागेल; मनोज जरांगेंचा फडणवीसांना इशारा
* यंदाच्या गणेशोत्सवात आनंदाचा शिधा मिळणार नाही; लाडकी बहीण योजनेचा फटका बसल्याची मंत्री छगन भुजबळांची कबुली
* मोठी बातमी! पूंछमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, भारतीय सैन्याचे चोख प्रत्युत्तर
* उत्तरकाशीतील धरालीमध्ये ढगफुटी, क्षणार्धात अनेक हॉटेल आणि घरं वाहून गेली, 4 जणांचा मृत्यू
* जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन ; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
* भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात सर्वाधिक गल्ला जमवणारी प्रेमकथा सैयारा, जगभरात 500 कोटींचा गल्ला गाठून इतिहास रचला

Letsupp
Join LetsUpp on WhatsApp
Get verified news, updates, and alerts directly from your city on WhatsApp.
⚫ मानवी इतिहासातील काळा दिवस, हिरोशिमा दिन
LetsUpp I Special
जपानला सूर्य सर्वात आधी उगवतो म्हणतात. पण जपानवासीयांसाठी 6 ऑगस्ट 1945 ची सकाळ घनघोर काळोख घेऊन उगवली.
* 6 ऑगस्ट 1945 ला अमेरिकेने हिरोशिमावर 'लिटल बॉय' नावाचा अणुबॉम्ब टाकला. त्यानंतर लगेचच 9 ऑगस्टला 'फॅट मॅन' नावाचा अणूबॉम्ब नागासाकीवर टाकण्यात आला.
* या दोन्ही हल्ल्यांत अडीच लाखांहून अधिक लोक मृत्युमुखी पडले व जे जगले त्यांना कायमचे अपंगत्व आले. मानवी इतिहासातील हा काळा दिवस.
* हिरोशिमा दिवस, अण्वस्त्रांच्या विनाशकारी परिणामांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी 6 ऑगस्ट रोजी जगभरात स्मरला जातो.
* आज हिरोशिमा हल्ल्याला 80 वर्ष पूर्ण होत आहेत. हल्ल्यातून बचावलेल्यांच्या वेदना आजही संपलेल्या नाहीत आणि दुसरीकडे या तंत्रज्ञानाचा अभ्यासही थांबलेला नाही.
* या पार्श्वभुमीवर अणुयुद्धाने घडलेल्या मोठ्या मानवी हानीची आठवण ठेवत आपण शांततेसाठी प्रार्थना करूयात.

💻 सायबर सुरक्षा क्षेत्रात करिअर : एथिकल हॅकर व्हा! संधी काय? वाचा
LetsUpp | Career
ऑनलाईन गुन्ह्यांची संख्या वाढत असल्याने एथिकल हॅकर्सची मागणीही वाढत आहे.
* शैक्षणिक पात्रता : 12वी नंतर कोणतीही पदवी (B.Sc IT, BCA, BE in Computer Science/IT)
* सायबर सिक्युरिटी / नेटवर्किंगमध्ये डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट कोर्सेस.
* प्रमाणपत्रे : CEH (Certified Ethical Hacker), CompTIA Security+, OSCP (Offensive Security Certified Professional)
* मुख्य कौशल्ये : TCP/IP, DNS, HTTP, Python, JavaScript, C++ , Linux, Windows, वेब सिक्युरिटी, एनक्रिप्शन, फायरवॉल्स
* करिअर संधी : IT कंपन्या, बँका, सरकारी संस्था, सुरक्षा एजन्सीजमध्ये पेनिट्रेशन टेस्टर, व्हल्नरेबिलिटी असेसर, सिक्युरिटी ॲनालिस्ट, सिक्युरिटी कन्सल्टंट, नेटवर्क सिक्युरिटी इंजिनिअर म्हणून काम करू शकता.

😍 सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! रेल्वेत 10,000 पदांची भरती
LetsUpp I Job Update
1. पूर्वीय रेल्वे भरती : 3115 जागा
* शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण + NCVT मान्यताप्राप्त ITI
* अर्ज करण्याची तारीख : 14 ऑगस्ट ते 13 सप्टेंबर 2025
* अर्ज करण्याची वेबसाईट : www.rrcer.org
2. RRB टेक्निशियन : 6238 जागा
* टेक्निशियन ग्रेड-I : 183 जागा, टेक्निशियन ग्रेड-III: 6055 जागा
* ग्रेड-I पात्रता : B.Sc. (Physics/Electronics/CS/IT) किंवा BE/B.Tech किंवा 3 वर्षांचा डिप्लोमा
* ग्रेड-III पात्रता : 10वी + ITI किंवा 12वी (Physics + Maths)
* अर्ज अंतिम तारीख : 7 ऑगस्ट 2025
* वेबसाईट : www.rrbapply.gov.in
3. इंटिग्रल कोच फॅक्टरी : 1010 जागा
* पात्रता : ITI पास उमेदवार
* अर्ज अंतिम तारीख : 11 ऑगस्ट 2025
* वेबसाईट : pb.icf.gov.in