LetsUpp Marathi
4.88K subscribers
1.08K photos
4 videos
8 files
3.73K links
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Download Telegram
https://youtu.be/LkvrL54l8EM

*...आणि राजीव गांधींची 'ती' इच्छा अपूर्णच राहिली!*
अहमदनगर जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यातल्या पारुबाईंनी गोयकरवाडा गावाचा असा काही कायापालट केला की, खुद्द तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधींनी याची दखल घेऊन पारुबाईंना भेटायला बोलावले होते. नक्की काय घडले होते? जाणून घेण्यासाठी पाहा!
https://www.youtube.com/watch?v=e7QVy-DP9jQ

शिक्षक दिन विशेष : बीड जिल्हा परिषदेचे शिक्षक शशिकांत कुलथे आणि सोमनाथ वाळके यांना राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाला आहे. शिक्षक शशिकांत कुलथे हे गेवराई तालुक्यातील दामू नाईक तांडा तर सोमनाथ वाळके हे आष्टीतील पारगाव जोगेश्वरी या शाळेवर सध्या कार्यरत आहेत. आज शिक्षक दिनी म्हणजेच 5 सप्टेंबर रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले.